Live : Dhananjay Munde ह्यांना घेरलं, Walmik Karad पोलिसांसमोर शरण जाणार?| Suresh Dhas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 222

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 днів тому +80

    बीड मधील सामान्य लोकांचे असे मत आहे की धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले या आरोपींना अटक होणे शक्य नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांनी समाजाकरता आपल्या बीड साठी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा

    • @shripatiabdar4406
      @shripatiabdar4406 18 днів тому

      महाराष्ट्र तील सामान्य लोकांचे असे मत झाले आहे मुंडे बहीण भाऊ मंञी असल्यामुळेच कराड आणि घुले व इतर कोणतेच आरोपी अटक होणार नाही त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनाम द्यावा व चौकशी संपल्यावर त्यांनी परत मंञी व्हावे ही हत्या इतकी क्रूर होती कि अमानवीय हत्या होती तुम्ही सर्वजण पालक मंञी कोण होणार हे पहाताय हत्या किती वाईट होती हे बघा अजित पवार दादा यांनीही खोलवर विचार करावा ते चुकले तर कमीत कमी मराठा समाज कधीही माफ करणार नाही दादांनी इतक्या वर्षाचा राजकीय परिपक्वता दाखवावी

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 18 днів тому +28

    आरोपींना जात नसते आरोपींना अटक झाली पाहिजे व शिक्षा झाली पाहिजे आरोपींना वचक बसेल अशी शिक्षा झाली पाहिजे

  • @dipakbhakare
    @dipakbhakare 18 днів тому +30

    गृह मंत्री केस दाबल्या सारखे वाटते आस कस आठरा दिवसापासून आरोपी सापडत नाही राजकारणी लोक जानुन बुजुन आरोपीला लपवुन ठेवतात सरकार चा निषेध

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 18 днів тому +20

    धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 18 днів тому +18

    सरकार ची इच्छा नाही अटक करायची.आरोपी कसा सापडणार.

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 18 днів тому +18

    वाल्मीकी कराड हात्या परकरणात त्याचा हात आहेच पण ह्याचा मोठा आकार धनंजय मुंडे च आहे

  • @PandurangSagale-i9s
    @PandurangSagale-i9s 18 днів тому +60

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 днів тому +15

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याकरिता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा महाराष्ट्राची अपेक्षा आहे या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर पुन्हा धनंजय मुंडे यांचा शपथविधी मंत्री मधून झाला पाहिजे.

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 18 днів тому +46

    वालमीक कराडच सहभागी आहे

  • @jayantkajalekar3285
    @jayantkajalekar3285 18 днів тому +60

    पंचांग आणि चांगला दिवस पाहूनच शरण येईल असे वाटते...😂😂

    • @bhanudasshinde-ie9qt
      @bhanudasshinde-ie9qt 18 днів тому +3

      पंतांना पंचांग बघायला वेळ चालू वर्षी नाही

    • @jeetendrakarikar705
      @jeetendrakarikar705 18 днів тому +3

      ​@@bhanudasshinde-ie9qtपंत पंचांग बघत नाही डायरेक्ट श्राद्ध घालतात. चांगल्या चांगल्याची वाट लावली आहे पंतांनी. भानामती सुद्धा चालत नाही पांतांपुढे

  • @babanshendge5107
    @babanshendge5107 18 днів тому +8

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 18 днів тому +12

    धनंजय मुंडेच तर मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन वाल्मीक कराडला लपून ठेवत तर नाही ना, तसं असल्यास वाल्मीक कराड या जन्मात मिळणार नाही

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 18 днів тому +29

    वाल्मिक कराड भाजप मधे प्रवेश करण्यासाठी बोलणी करीत असेल !

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 18 днів тому +10

    कराडचा यनकोंटर झाला तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाहीच पण फडणवीस यांना न्याय मिळेल

  • @amitmane2744
    @amitmane2744 18 днів тому +25

    अहो तो गुणेगार नाही तर समोर का येईना.....

  • @babanshendge5107
    @babanshendge5107 18 днів тому +1

    संतोष देशमुख यांचा खास मारेकरी वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असून धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घेऊनच संतोष देशमुख ला न्याय मिळेल

  • @vikasjadhav4513
    @vikasjadhav4513 18 днів тому +10

    मोठा मासा पकङणे गरजेचे आहे नाहीतर काळ सोकावेल

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 18 днів тому +10

    मुंडे आणि कराड यांनी भाजप प्रवेश केल्यावर तर काहीच होत नाही दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या पेक्षा तर मोठे नाहीत

  • @आबासाहेबदातार

    मुंडे वाल्मीक कराड हेच खरे मास्टर माईंड

  • @सुदेशगिलेबिले

    आम्ही बीजेपीला मतदान केले याचा आम्हाला पस्तावा होतो😢

  • @rajaramgudge9710
    @rajaramgudge9710 18 днів тому +7

    कराडचा पत्ता डी मुंडेच्या खिशात देवेंद्रा अजब तुझे सरकार

  • @rahulkale6269
    @rahulkale6269 18 днів тому +6

    सरपंचांना ज्या पद्धतीने मारल आहे ना त्याच पद्धतीने आरोपीला शिक्षा झाली पाहिजे . ते बाजूला ठेवून फालतू चर्चा

  • @gorakhshinde227
    @gorakhshinde227 18 днів тому +1

    आरोपींवर लवकरात लवकर गुंतवणूक करून देण्यात येईल प्रयत्न करत जाईन असे आग्रह फक्त

  • @Tractor605di
    @Tractor605di 18 днів тому +28

    फडणवीस चा निषेध

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 18 днів тому +8

    दोन एक पंचवीस पर्यंत. कोर्टाला सुटी असल्याने जामीन मिळणार नाही तो पर्यंत पुढील वर्षी सापडेल

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 18 днів тому +4

    फडणवीस कराड भाजप मध्ये घेऊन प्रकरण दाबून टाका.तुमचे हेच गॄहमंत्री म्हणून महत्वाचे काम.आरोपी सापडतं कसा नाही.यामध्ये मुंडे आणि फडणवीस यांचा हात आहे, असे वाटते.

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 18 днів тому +7

    फडणवीस चा जाहीर निषेध

    • @jeetendrakarikar705
      @jeetendrakarikar705 18 днів тому

      फडणवीसांचा काय संबंध? मुंढे आणि कराड ला काकांनी मोठ्ठे केले . काका स्वतः म्हणालेत कशा कशातून वाचवले मी धनंजय ला

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 18 днів тому +14

    फडणवीसने त्याला भाजपा मध्ये सामील करून एखाद पद दिल तर नवल वाटू नये

    • @bhanudasshinde-ie9qt
      @bhanudasshinde-ie9qt 18 днів тому

      नवीन खाते तयार गुन्हे व तपास खाते कॅबीनेट मंत्री करणार कराड राज्य मंत्री आजीत पवार मुख्यमंत्री पंत

  • @price58921
    @price58921 18 днів тому +1

    सर्वांत आश्चर्य जनक हे आहे की संपुर्ण महाराष्ट्र पेटत आहे आणी 2 मंत्री महाराष्ट्र चे त्याना काहीच फरक पडत नाही ,,,

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 18 днів тому +5

    फार छान विश्लेषण

  • @shivajipatil2061
    @shivajipatil2061 18 днів тому +2

    खुनातले दोन आरोपी आणि वाल्मीक कराड हे एकाच ठिकाणी असण्याची शक्यता आहे

  • @babanshendge5107
    @babanshendge5107 18 днів тому +1

    सरपंच संतोष देशमुख याला न्याय देण्यासाठी सुरेश धस आमदार साहेब बीजेपीचे प्रखर खरे बोलत असून तेच संतोष देशमुख न्याय देण्याचा प्रयत्न करतील व त्यांनीच नागपूर हिवाळी आदेश अधिवेशनामध्ये आवाज उठवलेला असून आमदार साहेब धन्यवाद

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 днів тому +5

    Arrest valmik karad 😮

  • @YogeshGaikwad-k6t
    @YogeshGaikwad-k6t 17 днів тому

    गुन्हा करणाऱ्या पेक्षा त्याला वाचवण्यासाठी जो कोणी मदत करतोय राजकीय नेता त्याला मुख्य आरोपी केलं पाहिजे

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 18 днів тому +1

    धनंजय मुंडे जर खरंच पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी राजीनामा देऊन पुढे आले तर जनते तेवढा रोज राहणार नाही. तुमचा काही संबंध नसेल तर तुम्ही परत मंत्री होऊ शकता.

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 18 днів тому +1

    साहिल जोशी पाकीट घेऊन काम करतो असे त्याच्या सहा महिने विश्लेषण बघून सांगतो

  • @BalkrushnaKolhe-p7b
    @BalkrushnaKolhe-p7b 18 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @skadam124
    @skadam124 18 днів тому +2

    हि भेट वाचण्यासाठीच होती शरद पवार ते पण बर्याच प्रकरनातूण वाचवले होते धन्याला

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 16 днів тому

    धनंजय मुंडे चा राजीनामा धेतला जात नाही व धेनार नाहीत वाल्मिकी कराड अटक झाल्यानंतर परीस्थिती स्पष्ट होईल

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 18 днів тому +2

    धनंजय मुंडे च्या राजीनामे साठीच्या लोकांचे तडजोड आहे असं वाटतं सगळ्यांना

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 17 днів тому

    वाल्मिक कराड याच्याकडे फार गुप्त माहिती असेल तर त्याला संपवलं पण जाऊ शकतं.

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 18 днів тому

    लेटेस्ट बातम्या सांगा तुमचे विचार भाषण अभिप्राय कोणाला ऐकायचा नाही.

  • @Malhar1903
    @Malhar1903 18 днів тому

    वाल्मीक कराडला निर्दोष सुटण्याचे आश्वासन मिळेल तेंव्हाच सरेंडर होईल

  • @thefilmythings
    @thefilmythings 18 днів тому +2

    Beauty with brain Anuja
    Queen in Journalism ❤

  • @babanshendge5107
    @babanshendge5107 18 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 16 днів тому

    मा ना धनंजय मुंडे चा राजीनामा देण्यासाठी मा अजितदादा पवार साहेब सांगावे खंडणी तील आणि हत्या तील आरोपी ना राजकीय आश्रय असल्यामुळे अटक करण्यासाठी पो प्रशासन धजावत नाही

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 16 днів тому

    धनंजय मुंडे वाचविण्यासाठी सगळा खटाटोप चाललाय

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 18 днів тому

    धनंजय साहेब अमर रहे 🙏🙏🙏

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 16 днів тому

    Thanks for the update, Munde brother sister should not be in the ministry till the final decision of the court decision.🙏

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 17 днів тому

    सर्व पत्रकार बधु भगिनींना विनंती कि ग्रह मंत्राला विचारा कि कधी आटक होनार वाल्मिक कराड ला

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 18 днів тому +3

    मोठा मासा...... छोटे मासे गिळणार........

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 18 днів тому +6

    मुंढे फडणवीस यांना भेटले म्हणजे कराड प्रकरण दाबले जाणार त्यामध्ये फडणवीस यांना सुद्धा काही खंडणी दिली असणार.

    • @jeetendrakarikar705
      @jeetendrakarikar705 18 днів тому

      बालिश आणि हास्यास्पद विधान 😂😂😂😂 शेवटी बौद्धिक कुवत महत्त्वाची असते

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. 18 днів тому

      2cr cha Khandani Case sathi te CM Post dhokyat anar kay😂😂

  • @Tractor605di
    @Tractor605di 18 днів тому +16

    वाल्या ला पडकडायला इतका टाइम्स का ?

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 18 днів тому +1

      कारण तो वाल्या आहे.

    • @Malhar1903
      @Malhar1903 18 днів тому

      पंत मुहूर्त बघताहेत

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 17 днів тому

    योगेश चांगले वार्तांकन करत आहे

  • @gorakhkate9552
    @gorakhkate9552 18 днів тому +3

    कराडला सगळे अवजाव का बोलतायत,आरेतुरे कोणीच बोलत नाही

  • @vikashkarande269
    @vikashkarande269 18 днів тому +2

    यात कोणाला काही होणार नाही देवा भाऊ आहे

    • @VinodKadam-w9u
      @VinodKadam-w9u 18 днів тому

      Karadala yak yak divash dhisanar satosh sarkhe marata yeil tyana sarkar kahich Karu sakat nahi tit for tat ghale pahije ghud lok ghud lokana marata yete supari dya karadachi paisasathi koni kahi Karu sakate Kay mag lagata ya sarkarchaya vargani ghola kara shupari dhy ya sarv ghoshti faltu chalu aahe

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 16 днів тому

    साहेब गाव खेड्यामध्ये जरम र्डर झालतर सर्वसाधार न 10 20 मानसाची नांवे घेतात आणि त्यांना ४ दोन तासामध्ये अटक करते पोलीस हे २० दिवस झाले यांच काहिच होत नाही काय चाललय नाहाराष्ट्रात नंगानाच थोडतरी शर्मा आणि त्यांचा ईनकंट्टर करा चर्चानको

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 16 днів тому

    २८८ आमदार आहे पंत दोन्ही मुंडे बंधु बहिन जर तुमच्या सरकारमधून काढुन टाकले तर तुमच फारमोठा नुकसान होईल का का समाजाचा रोश ला सामोरे गेलात तर बर होईल आजब तुझे सरकार पंतर्जा हे माराराष्ट्र आह '

  • @artimusic8900
    @artimusic8900 14 днів тому

    माझा महाराष्ट्र वाले कुठे गडप आहेत..की विरोधी पक्स नेतेपद मिळावे म्हणून फडणीवस यांची मनधरणी करण्यात गुंतले आहेत!

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    भक्ति आर्मी राज्य

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    मुख्यमंत्री एंबेसडर धनंजय मुंडेआस्तीन

  • @SunnyPenter
    @SunnyPenter 17 днів тому

    कराड बिजीपी मध्ये जानार. सर्व गुन्हे माफ होणार आह वाटतय.

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 18 днів тому

    😊

  • @shriramsule4318
    @shriramsule4318 18 днів тому

    🚩🚩राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🌺🌺श्री चैतन्य गहिनीनाथ महाराज🏵️🏵️ श्री संत यादव बाबा 🌼🌼श्री संत वामनभाऊ महाराज 🌸🌸श्री संत भगवान बाबा 🔥🔥👌👌या राज्यात काय चाललं आहे☝️ ☝️संतांच्या भूमीत जरा डोळे उघडून चला नीट 👍👍कलियुग चालू झाला आहे 2018 पासून ✌️✌️लोक विश्वासघात करायला लागली आहेत😢😢 समाधानी जीवन जगा जिंदगी✨✨ भक्त 55 ते 60 वर्षे आता चालले जगा 💯❤️

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 18 днів тому +1

    ए, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा यात काही ही सहभाग नाही, विनाकारण गैरसमज करून घेऊ नये!

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 18 днів тому

    मुंडे फेमिली ही सर्व प्राढ आहे

  • @mumbaiindians8918
    @mumbaiindians8918 18 днів тому

    यांना सरकार पाठीशी घालत आहे धन्याला देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्यावर काय अटक होणार होऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस हे प्रकरण झुलवत ठेवणार

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 18 днів тому +1

    बळजबरीने प्रेशर टाकत आहे हे लोकं त्यांच्यावर

  • @ThePatilBhai
    @ThePatilBhai 18 днів тому

    बीड चां रिपोर्टर ला थोड ट्रेनिंग द्या सर..
    थोडा घाबरला तो

  • @UdhavKhating-y6q
    @UdhavKhating-y6q 18 днів тому

    शेवट.शेहशा
    ..

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 18 днів тому +1

    वाल्मीक कराड आरोप नाही दोषी आहे तो ताई आणि तो जर दोषी नसता तर इतके दिवस फरार नसता. आणि इतके दिवस फरार म्हणजे रका राजकीय नेत्याची पूर्ण यंत्रणा त्याच्या पाठीशी असू शकल्याशिवय शक्य नाही आणि हो इतके दिवस गायब करणे म्हणजे त्याच्यासोबत सर्व आर्थिक व्यवहार partnership काढून त्याला कालांतराने हजर करतील

  • @ashvinikumardeshmukh9867
    @ashvinikumardeshmukh9867 18 днів тому +2

    Nishkriya सरकार Nishkriya police

  • @suryakantjagtap6575
    @suryakantjagtap6575 18 днів тому

    जर लवकर अटक झली नाही तर खुप मोठा उद्रेक होऊ शकतो त्यामुले जनतेचा विश्वास सरकार वर राहणार नाही त्यामुळे कोणीही मंत्री asel तरि त्याला सुद्धा आत टाका जनतेपुढे ते फालतू समजा वाचवायचा प्रयत्न करू नका

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    आर्मी फक्त न्यूज़ पनार

  • @SunnyPenter
    @SunnyPenter 17 днів тому

    कराडला बिजेपी मध्ये घेऊन फडणविसानी एखाद मंत्रीपद दिल तरी नवल वाटू नये

  • @--------2828
    @--------2828 18 днів тому

    DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 18 днів тому +1

    मुंढे हे फडणवीस यांना भेटून कराड la surrender करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना नॉर्मल कलमे लावण्याचे प्रयत्न करणार.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 18 днів тому

    साहिल या प्रकरणी तुम्ही दोघेच चौकशी करा, अटक करा, जामीन द्या, गुन्हा दाखल करा,केसचा निर्णय पण द्या.

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 17 днів тому

    असा तपास सुशांत सिंग आणि दिशा शाळेत मर्डर केस मध्ये का होत नाही

  • @gorakhshinde227
    @gorakhshinde227 18 днів тому

    😢😢😢

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 18 днів тому

    प्रत्यक्ष दर्शनी जे आरोपीने निर्घृण खून केला त्याना तात्काळ फाशी दिली तर दुसरे शागीर्द असे करणारच नाहीत किंवा हिम्मत होणार नाहीत आका कोणीही असो

  • @sureshpatil5735
    @sureshpatil5735 18 днів тому

    मुंडेचा राजीनामा घ्याहो.
    थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    Ganpati Bappa Rai

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 18 днів тому +1

    अनुजा माफ कर आज देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करुन सुरवात करायला हवी होती

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 18 днів тому

    मुख्यमंत्री शेवटी काही करणार नाहीत.क्लिनचिट देऊन मोकळे करणार.

  • @WaheedKhan-bf7ub
    @WaheedKhan-bf7ub 18 днів тому

    Raj Thakre, Ajit Pawar and Dhananjay Munde all has destroy Uncles credit

  • @SatishDeshmukh-h5i
    @SatishDeshmukh-h5i 18 днів тому +1

    लाखा चा मोर्चा उध्या निघणार

  • @pralhadjadhav6808
    @pralhadjadhav6808 18 днів тому

    साहिल सर बोलतांना का गुंतागुंत होतेय,
    तुमच्यावर देखील काही प्रेशर आहे की काय....

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    हां गुंडागर्दी राज

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 18 днів тому

    याचीच इच्छा नाही आरोपी सापडला हवा

  • @rjrz8718
    @rjrz8718 18 днів тому

    जनतेने तर त्याला निवडून दिलेच नाही दादागिरी ने च निवडून आला आहे राजी नामा दिला म्हणून काय झालं, द्यायलाच पाहिजे

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 18 днів тому

    मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा का आपल्याला काय वाटतं

  • @SubhashKadam-e7p
    @SubhashKadam-e7p 18 днів тому

    पुलिस सांचा बदलाव होती ना

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v 18 днів тому +2

    मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे

    • @sahebraoshewale3963
      @sahebraoshewale3963 18 днів тому

      राजीनामा घेण्याची गरज नाही मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा याचं कारण असं आहे की ही जी घटना त्याच्या जिल्ह्यात घडली याची जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा

  • @RambhauVarad
    @RambhauVarad 18 днів тому

    वाल्मीकि कहां पर है महाराष्ट्रको मालूम है मराठी के नागपुर में है बीजेपी का अधिवेशन चल रहा है और बड़े बड़े होटल में बुकिंग वही उसे छुआ के रखा गया है महाराष्ट्र सरकार जनता को बेवकूफबना रही है

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 17 днів тому

    महाराष्ट्र भाजपचा अध्यक्ष मेला तर नाही ना ? निदान नड्डा तरी जिवंत आहे का ?

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 17 днів тому

    Maharashtra needs KPS Gill

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 17 днів тому

    हा मुख्यमंत्री आणि अजित पवार powerless आहे याला धनंजय मुंडे ला हाकलुन लावण्याचा साधा अधिकार सुद्धा नाही.

  • @sanjivankalane1870
    @sanjivankalane1870 18 днів тому

    Dhananjay munde yanni rajinama dyayalacha pahie karan nipaksha panechaukasi zali pahije. Ek maratha koti maratha🚩 aani Deshmukh yanna nyay milel.

  • @prasaddeshmukh8667
    @prasaddeshmukh8667 18 днів тому

    प्रश्न काय विचारताय ते आणि हे काय बोलतोय