कुठल्याही प्रकारचा झारा न‌ वापरता बनवा घरच्या घरी मार्केट सारखी बेसन पापडी तेही (चकली मशीन मधून)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • कुठल्याही प्रकारचा झारा न‌ वापरता बनवा घरच्या घरी मार्केट सारखी बेसन पापडी तेही (चकली मशीन मधून)
    साहित्य
    2 वाटी - बेसन (170gm.)
    6चम्मचे - तेल (अर्धी वाटी तेल)
    अर्धा च- पापड खार
    चवीनुसार - मीठ
    टिप 1-
    तेल,पापड खार,मीठ,पाणी मिक्स करून फेटून बेसन पिठात घालणे पिठात चकाकि येते.
    टिप -2
    बेसन पिठात पाणी थोडे थोडे घालणे
    टिप -3
    पिठ मळतानी पाणी कमी घालवे सुरवातीला पिठ घट्ट मळणे
    नंतर थोडे पाणी घालून पिठ हलकेसे पातळ करणे
    टिप - 4
    आपण येथे झारा न वापरल्याने जेव्हा कधी आपण चकली मशीन वापरतो तेव्हा पिठ थोडेसे घट्ट थोडे पातळ असेअसावे .
    टिप - 5
    बेसन पापडी तळतानी शक्य होईल तेवढे तेल कडकडीत
    तापलेले हवे .
    टिप -6
    पापडी तेलात घातल्यावर जे बबलस उठतात ते नाहीसे
    झाले कि समजावे पापडी झाली(दोन्ही side ने व्यवस्थित
    तळून घेणे.
    टिप-7
    तेल खुप गरम असले कि पापडी 10 मिनटात होते अगदी
    मार्केट सारखी चव लागते.
    धन्यवाद🙏💯Like ,subscribe , video

КОМЕНТАРІ •