मराठी चित्रपटातील अजरामर गीते | Marathi Chitrapatatil Ajramar Geete | Filmi Songs | Audio Jukebox

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 266

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Рік тому +64

    प्रत्येकाला मनातल्या मनात का होईना आयुष्यात एकदा tari कोणावर प्रेम होतेच. आणि अशा अत्यंत लाघवी व मनाला हळूच फुंकर घालणाऱ्या गाण्यांमुळे मनात लपवून ठेवलेलं प्रेम आठवतं. आणि कॉलेज चे गोल्डन days आठवतात. खूप धन्यवाद अशी गाणी लिहिली त्यांनी व इतक्या गोड गायकांनी प्रस्तुत करून दिली त्याबद्दल 🙏🏼

  • @prabhakarraokakade3789
    @prabhakarraokakade3789 2 місяці тому +12

    युट्यूब ने अतिशय नामी संधी उपलब्ध करून दिली आहे.म्हणून गेले ते दिवस व राहिल्या त्या आठवणी असे न म्हणता आठवणी ताज्या होऊन मनमुराद आनंद घेता येत आहे.युट्युबचे हार्दिक आभार!

  • @VinodKamble-n5h
    @VinodKamble-n5h Рік тому +16

    या अजरामर गीतातून मराठी भाषेचा गोडवा दिसून येतो कान तृप्त होतात अप्रतिम गीते व संगीत आणि आवाज

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 Рік тому +18

    हा सागरी किनारा बालपण आठवते किती छान होती गाणी पहिली. मी हे गाण्याचे सर्व चित्रपट पाहिलेत. मुंबई चा फोजदार, सर्जा, ❤😊

  • @nitinambre4891
    @nitinambre4891 Рік тому +11

    1994/95 la आम्ही हि गाणी रेडिओ वर ऐकायचो. आज पण तेवढ्याच आवडीने हि गाणे ऐकतो

  • @poojasurve7739
    @poojasurve7739 Рік тому +3

    Khup chaan prasanna watte hi gaani aikun Old is Gold mhantat te khota naahi

  • @ramchandrakumbhar7130
    @ramchandrakumbhar7130 Рік тому +12

    अंगावर शहारे येतात अशी सदाबहार गाण्याने

  • @uttambhoi-xt8tc
    @uttambhoi-xt8tc Рік тому +13

    मराठी गीतांनी मन चिंब भिजून गेले मराठी गीतांना मानाचा मुजरा

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 роки тому +13

    नविन पिढीला कोण सांगणार आता, असे गाणे ऐकताना खरा आनंद मिळत असतो..त्याना पाहिजेत उघडी नागडी गाणी.

  • @VishalBhosale-vg8uj
    @VishalBhosale-vg8uj 6 місяців тому +2

    मी ज्यावेळी नाराज असतो त्यावेळी ही गाणी मी एकतो आणि माझे मन प्रसन्न होऊन जाते खूप छान वाटते माझ्या बालपणीच्या आठवणी येतात 😊😊😊

    • @VishalBhosale-vg8uj
      @VishalBhosale-vg8uj 6 місяців тому

      मलाही असाच अनुभव येतो

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 Рік тому +3

    सदा सरळ कलाकार

  • @mandaulhalkar2042
    @mandaulhalkar2042 3 місяці тому +2

    Kiti chan vattat hi gani Salam ahe marathi ganyana

  • @subhashkhatkeomsairam2687
    @subhashkhatkeomsairam2687 Рік тому +4

    खूपच छान रचना आहेत

  • @raghunathkamble3266
    @raghunathkamble3266 2 роки тому +36

    अशी गाणी रेडिओ वर दर शनिवारी स.११.०० वा.लागायची.एखादी व्यक्ती रेडिओ सायकल वर लटकवून गाणं वाजवीत जायचा .खूप छान वाटायचं आनंद यायचा .

  • @prabhasonwane1229
    @prabhasonwane1229 Рік тому +2

    Kup.sundar❤

  • @rajaramgawade5269
    @rajaramgawade5269 Рік тому +14

    1990 पर्यंतचा काळ हा संगीताचा व गीतांचा सुवर्ण काळ होता. आजही ही गाणी मन मंत्रमुग्ध करतात.

  • @sagarmalve188
    @sagarmalve188 4 місяці тому +1

    1995 la ya ganyanchi cassette majhya kade hoti. Mi tevha khup lahan hoto. Shaletahi navto. Cassette player madhe cassette phirtana mi baghaycho. Ky divas hote te. Can't stop my tears 😢

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 2 роки тому +10

    परत परत ऐकावी अशी मराठी गाणी 👌👌🙏🙏🌹🌹

  • @measjisakhare9872
    @measjisakhare9872 Рік тому +2

    Apratim Marathi Ghane✌️✌️

  • @ananttari6368
    @ananttari6368 15 днів тому

    अतिशय सुंदर❤❤❤

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 19 днів тому

    श्री सुधीर फडके यांची लावणी "कुणीतरी बोलवा दाजीबाला " त्यांच्या स्टेज शो वरचा कार्यक्रम जरुर पहावा "
    एक मराठी महीला माहेरी जत्रेला जायला निघाली पण नवर्याला बरं नाही दिराच ( दाजीबा/ भावजी जीजाजी/ जीजु/ मेहुणा) याचं कौतुक किती लाडाने करते. अप्रतिम U टुब प्रसार माध्यम 🙏🙏

  • @RavindraGholam
    @RavindraGholam Рік тому +11

    ही अजरामर गाणीं वेगळयाच दुनियेत घेऊन जातात मनाला मोहून टाकतात

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Рік тому +21

    खूप छान, सुंदर आणि अप्रतिम गाणी अगदी मनाला भावणारे गाणी.असे गाणी पुन्हा होणे नाही.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. जुने ते सोने .

  • @krishnawalhekar9280
    @krishnawalhekar9280 2 роки тому +74

    ही गाणी आम्ही उन्हाळ्यात रानात झोपायला गेल्यावर ऐकायचो.. लय भारी वाटायचं. Nokia 3110 वर गाणी ऐकायचो.. मोबाइलची बॅटरी टिकतं नव्हती म्हणून हळू आवाज करून मस्त डोळे झाकून झोपायचो... खूप छान वाटयचं

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 2 роки тому +3

      खरच भाऊ गाणी ऐकत खूप मस्त झोप लागायची निवांत शेतात

    • @mahadevbhosale2537
      @mahadevbhosale2537 2 роки тому +1

      QQ

    • @bharatbabar7232
      @bharatbabar7232 Рік тому +1

      NIiiiiiii8i8i88i88iii8iiiiiiiiiiiiiI88iiiiiIiIIIIIgu

    • @सनातनीहिंदू-र3फ
      @सनातनीहिंदू-र3फ Рік тому +6

      भाऊ नोकिया 3110 च्या इयरफोन सारखं अजून कोणत् पण हेडफोन वाजत नाही

    • @rajuanvekar9066
      @rajuanvekar9066 Рік тому

      😊😊

  • @Anil-ll5ck
    @Anil-ll5ck 7 місяців тому

    Mast ekdam kadak❤

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 2 роки тому +38

    किती अर्थपूर्ण गाणी होती त्याकाळची. गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी आमच्या बालपणीच्या.

  • @santoshshahare2548
    @santoshshahare2548 2 роки тому +1

    अर्त्तिसय गोड गोड गाणी ऐकत बसलेय..
    छान छान.....

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 7 місяців тому

    अप्रतिम गीत..खूपच छान.

  • @ravindrajadhav6161
    @ravindrajadhav6161 2 роки тому +14

    जूनी गाणी ऐकायला. मस्तच वाटतात प्रत्येक गीताला अर्थ असायचा सचिन अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशा कितीतरी कलाकारांनी तो काळ गाजवला होता

  • @shashikantyadav7124
    @shashikantyadav7124 7 місяців тому

    ❤❤❤❤❤ I love you too nidhi खुप छान गाणी आहेत

  • @Vijayzute1234
    @Vijayzute1234 6 місяців тому

    आसा आर्थ पूर्ण मन, भाव प्रेम, आपुलकी गीत लिहिणार आहे कुठे

  • @nandkumarmhaske7244
    @nandkumarmhaske7244 2 роки тому +7

    Nandu mhaske, Chinchwad. जुन्या गाण्यांचे शब्द, भुमिका साकारलेले अभिनेते, गायक गायिका हे सर्वात मोठे भाग्यवंत आहेत कारण त्यांना त्या जमान्याचा पुरेपुर सुखद आस्वाद घेता आला.आज तो मौसम नाही राहीला याची खंत वाटते...

  • @pradiplukhe2227
    @pradiplukhe2227 Рік тому +1

    ✌️

  • @dipakpanchal5732
    @dipakpanchal5732 2 роки тому +5

    All the best 👍

  • @GamingOfficialYt-zx6os
    @GamingOfficialYt-zx6os Рік тому +5

    खूप छान वाटतात जुनी गाणी ऐकताना गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी
    👌👌👌👌❤️❤️😊😊

  • @ashokshelar3755
    @ashokshelar3755 2 роки тому +9

    खूपच छान ....परत मागच्या काळात घेऊन जातात ही गाणी.

  • @gulzarmodak3149
    @gulzarmodak3149 2 роки тому +3

    जुनी गानी मनाला जाऊन लागतात

  • @AshokGavli-v9k
    @AshokGavli-v9k Рік тому +1

    Eykun bar vatl ❤

  • @shodhankamat9435
    @shodhankamat9435 6 місяців тому +1

    Navin marathi gani aikun phar chan vatal.me hi gani pahilyandach aikali.mazyavar khupjan prem karatat mala bar vatal ki khup jan mazyavar premkaranare aahet..

  • @crkhandabarde9012
    @crkhandabarde9012 Рік тому +4

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खरंच जुने दिवस आठवून देते हे गाणे काही क्षण तरी

  • @Sanjay_Shinde_01
    @Sanjay_Shinde_01 Рік тому +14

    अतिशय सुंदर मराठी गित आहे आणि त्यातील एक गीत म्हंजे
    चिंब पावसानं रान झाले आबादानि
    हे गीत पावसाळा सुरू झाला की प्रत्येक शेतकरी वर्ग हा खुश असतो आणि हे गीत रेडिओ स्टेशन वर सुरू असताना अतिशय आनंद होतो

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 2 роки тому +6

    अप्रतिम !

  • @shrikantshete5622
    @shrikantshete5622 7 місяців тому

    मनाला उभारी येणारी मराठी गीत खूप छान❤❤❤❤

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 3 місяці тому +1

    चिरतरुण लोभस आहे

  • @sanjaykelhe8226
    @sanjaykelhe8226 Рік тому +1

    खरच सुपर हिट गाणे 👍👍

  • @manjushakale8077
    @manjushakale8077 2 роки тому +3

    Khup chan

  • @ashakangte1515
    @ashakangte1515 Рік тому

    Apratim

  • @yogeshwavhal6961
    @yogeshwavhal6961 2 роки тому +32

    अप्रतिम गाणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @Anil-ll5ck
    @Anil-ll5ck 7 місяців тому

    Class songs old ❤❤

  • @banduakhade4054
    @banduakhade4054 2 роки тому +4

    जुने गाणी एकच नवरा👍🙏

  • @sanjaypradhan1222
    @sanjaypradhan1222 2 роки тому +20

    अशी गाणी पुन्हा होणार नाहीत, मस्तच गाणी सदाबहार 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SanjayKambad
    @SanjayKambad 8 місяців тому +1

    Very nice songs that is a great day 😅😅😅

  • @GulabKamble-h7f
    @GulabKamble-h7f 4 місяці тому

    दर पाच सहा मिनिटांनंतर जाहिरात कशाला त्यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद मिळत नाही

  • @amolghadge3755
    @amolghadge3755 2 роки тому +48

    खरंच अजरामर गाणी आहेत... मराठी संगीताचा सुवर्णकाळ होता हा‌ ....परत परत ऐकावस वाटत

  • @balasahebgate5619
    @balasahebgate5619 2 роки тому +2

    खुप छान

  • @padmagarade8267
    @padmagarade8267 Рік тому +3

    लय.मसत

  • @umeshjintikar1292
    @umeshjintikar1292 2 роки тому +4

    जुनं ते सोनं.अशी गाणी परत होणे नाही.

  • @deepaktarange8374
    @deepaktarange8374 2 роки тому +3

    So beautiful ❤️hi

  • @pandurangjadhav5344
    @pandurangjadhav5344 2 роки тому +41

    त्यावेळी एक सुवर्ण काळ होता. गाणी. अर्थपूर्ण. असायची. तो. आनंद. काही. वेगळाच होता

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 роки тому +3

    छानच

  • @Aditya-652
    @Aditya-652 2 роки тому +2

    Old is gold songs are very best song I like this

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 2 роки тому +7

    उत्तम गाणी.

  • @dattatreyadandege8511
    @dattatreyadandege8511 2 роки тому +9

    मराठी गाणी ऐकायला मस्त वाटतात

  • @sudam.sankpal
    @sudam.sankpal Рік тому +1

    Cआशिचगाणीआयकालाआवडतात

  • @anilraut8204
    @anilraut8204 2 місяці тому +1

    गाणी छानच आहेत पण ती ऐकायला रिकामपणा पाहिजे, थोडक्यात सांगायचे म्हणजे ऐड ऐकून डोकं म्याड होते 😅

  • @SanjayWafare-s8o
    @SanjayWafare-s8o 3 місяці тому +1

    Khoop chan aahe we have no words for this songs and actor anjiky dev

  • @satishzuge8213
    @satishzuge8213 2 роки тому +1

    सदाबहार

  • @AjinthaBansode-em8pj
    @AjinthaBansode-em8pj Рік тому

    ❤❤

  • @SakharammunjajiKale-r9s
    @SakharammunjajiKale-r9s Рік тому +1

    ❤छान

  • @meenasmarathimejwani4297
    @meenasmarathimejwani4297 Рік тому +2

    👌👌👌👌👍👍💓❤️

  • @Mr.Roshan18555
    @Mr.Roshan18555 3 роки тому +4

    Lay bhari rao ....

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Рік тому +2

    Excellent.

  • @jadhavbabasoananda9397
    @jadhavbabasoananda9397 2 роки тому +2

    आपली आवड

  • @ravishankarpande4038
    @ravishankarpande4038 2 роки тому +8

    Old memories are remembering

  • @deepaktarange8374
    @deepaktarange8374 2 роки тому +3

    So beautiful song

  • @सुभाषअण्णाडापके

    खुपचं चागंली मराठी गाणी आहेत.

  • @santoshmhatre5331
    @santoshmhatre5331 Рік тому +3

    खुप सुंदर गाणी आहेत, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान.

  • @nitinwaghmare1626
    @nitinwaghmare1626 2 роки тому +4

    खूप छान गाणी आहेत 1नं❤️👌👌

  • @गुरुमाऊली-च8स
    @गुरुमाऊली-च8स 3 роки тому +15

    खूप खूप छान गाणी

  • @ShrutikaBorgepatil
    @ShrutikaBorgepatil Місяць тому +1

    ❤👍🏼🎉amar

  • @devidasmujmule3641
    @devidasmujmule3641 Рік тому +2

    मि आठवड्यात एकदा तरी ही गाणी ऐकतोच खुप छान वाटते.

    • @ashokphanase5145
      @ashokphanase5145 Рік тому

      खूपच सुंदर। जुने ते सोने

  • @sanjayjagdale5395
    @sanjayjagdale5395 3 роки тому +17

    All song is beautiful

  • @vaijnathchandiwale3169
    @vaijnathchandiwale3169 Рік тому +1

    😊😊😊😊😊

  • @niteshshrigadi821
    @niteshshrigadi821 3 роки тому +12

    Nice 👌❤️

  • @nanapagare7757
    @nanapagare7757 3 роки тому +13

    Mast aahe gane

  • @Ssdttgcghjjcfhh
    @Ssdttgcghjjcfhh 3 роки тому +23

    खुप छान गाणी आहेत ❤

  • @kalpeshrajage1885
    @kalpeshrajage1885 2 роки тому +1

    👑👑👑

  • @pradeepgole807
    @pradeepgole807 2 роки тому +17

    Energetic songs

  • @umeshjintikar1292
    @umeshjintikar1292 2 роки тому +10

    मनाला नविन उभारी येते.छान.मराठि भाषा

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 2 роки тому +3

    Jagannath Kapdni Jay hind Jay Jay Maharashtra All Old Songs Very Fine Best Beautyful Excellent .Old Songs Sweet Smooth Listen Very Gladness Vei w . Sounds Voice Music Very Nice .At Present Not Such Songs To Heard By Peoples Thanks To producers Singers

  • @TrishalaMallade-ix8dc
    @TrishalaMallade-ix8dc Рік тому +5

    मला जुनी गाणी ऐकायला आवडतात. मस्त वाटतात. 👌🏾👌🏾

  • @ashokkumbhar4274
    @ashokkumbhar4274 2 роки тому +1

    Good song ahet

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Рік тому +1

    धनाजी बालाजी तानाजी संस्कार पार्वती

  • @kalpeshrajage1885
    @kalpeshrajage1885 2 роки тому +1

    🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @hareshbhoir9188
    @hareshbhoir9188 2 роки тому +20

    सदाबहार गाणी आहेत.मनाला भावनांरी, . प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाणारी

  • @gyanbakamble4843
    @gyanbakamble4843 2 роки тому +4

    ऊन्हात जसी सावली
    तसा मनाला गारवा

  • @usha4547
    @usha4547 2 роки тому +1

    Haath maza haath

  • @nandkumargavade8749
    @nandkumargavade8749 3 роки тому +7

    मनाची प्रसंन्नता वाढवणारी गाणी

  • @rajendrakadam720
    @rajendrakadam720 2 роки тому +7

    जूने दिवस आठवले

  • @yogeshbhagat7692
    @yogeshbhagat7692 2 роки тому +1

    आपण छान