मराठी चित्रपट गीते - सदाबहार गीते || SADABAHAR GEETE - MARATHI FILM SONGS || Movie Songs
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- T-Series Marathi Presents मराठी चित्रपट गीते - सदाबहार गीते || SADABAHAR GEETE - MARATHI FILM SONGS || Movie Songs
Song Details:
Song: BHANNAT RANWARA
Album: SADABAHR GEETE
Singer: UTTARA KELKAR, SURESH WADKAR
Music: SUDHIR MOGHE
Lyrics: SUDHIR MOGHE
Music Label: T-Series
Song: HA SAGRI KINARA
Album: SADABAHR GEETE
Singer: SURESH WADKAR, ANURADHA PAUDWAL
Music: ARUN PAUDWAL
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
Song: CHIMB PAVSAN RAAN
Album: SADABAHR GEETE
Singer: LATA MANGESHKAR, SURESH WADKAR
Music: HIRDAYNATH MANGESHKAR
Lyrics: NA. DO. MAHANOR
Music Label: T-Series
Song: ASAACH HOTA MANAAT MAAJHYA
Album: SADABAHR GEETE
Singer: SURESH WADKAR, ANURADHA PAUDWAL
Music: ARUN PAUDWAL
Lyrics: SUDHIR MOGHE
Music Label: T-Series
Song: YA MADIR
Album: SADABAHR GEETE
Singer: ANURADHA PAUDWAL
Music: ARUN PAUDWAL
Lyrics: SHANTARAM NAANDGAOKAR
Music Label: T-Series
Song: YE JEEVLAGA YE
Album: SADABAHR GEETE
Singer: ANURADHA PAUDWAL, SACHIN
Music: ARUN PAUDWAL
Lyrics: SHANTARAM NAANDGAOKAR
Music Label: T-Series
Song: MI KATYATUN CHALUN
Album: SADABAHR GEETE
Singer: LATA MANGESHKAR, SURESH WADKAR
Music: HIRDAYNATH MANGESHKAR
Lyrics: MAHANOR
Music Label: T-Series
Song: AGA FULWA TU
Album: SADABAHR GEETE
Singer: UTTARA KELKAR, SHRIKANT PAARGAVKAR
Music: SUDHIR MOGHE
Lyrics: SUDHIR MOGHE
Music Label: T-Series
Song: SATANNAVSAAN MALA MILALA
Album: SADABAHR GEETE
Singer: ANURADHA PAUDWAL
Music: VISHWANATH MORE
Lyrics: JAGDISH KHEBOODKAR
Music Label: T-Series
Song: SAHAJEEVNAT AALI
Album: SADABAHR GEETE
Singer: SURESH WADKAR
Music: VISHWANATH MORE
Lyrics: JAGDISH KHEBOODKAR
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesmarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi
मराठी जुनी गाणी ऐकायला खूप समाधान वाटतं. प्रत्येक गाणं अर्थपूर्ण आहे. पुढील हजारो वर्षे ही गाणी मराठी मातीत दरवळून निघणार आहेत. शिवरायाच्या महाराष्ट्र देशात संगीत संस्कृती ला मरणं नाही.
जय शिवराय जय जिजाऊ माता जय शंभूराजे.
😂😂😂😂😂😂😂
सतिश शेरकी
💽अतिसुंदर खरच मनाला वेड लावणारी मराठी गाणी
💽ऐका व ऐकत राहा माय मराठी माझी मराठी❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लहानपण ही गाणी एेकत गेलं.
असं वाटतं का म्हणून मोठं झालो असेल.
खुप वाईट वाटतं व रडू कोसळतं..
रडू अशा करिता म्हटलं हे दिवस पुन्हा येणं नाही..
खूप छान गाणी आहेत
Mast ahe gani
खूपच सुंदर गाणी मनाला भावली
जुनी गाणी फारच सुंदर
खरोखर जुनी गाणी एकदम छान आहे
खरोखर जूनी गाणी ऐकून मन खूष होत
👍 खुप छान गाणे आहे जय शिवाजी जय महाराष्ट्र
Very nice songs congretucliton
खुप छान मन एकदम प्रसन्न होऊन जाते सदाबहार गाण्याने
ewe. Up.
@@sanushukla653111p1p11111111
जून ते सोन एव्हरग्रीन सुपरहिट गाणी
छान मराठी. गाणी मनाला भुरळ.घालणारी.
Juni gani eklayanatar khup chan watle isiko bolte hai old is gold 🥇🥇🥇🥇 ⭐⭐⭐
गोड गाणे
मि मराठे,असलेचं अभीमान आहे मला मराठी संगीत आवडतात जय भावानी जय शिवाजी नमसकार
लहानपणी गाणे फक्त ऐकतो आता त्याचा अर्थ कळतो यालाचम्हणतात देगा देवा लहान पण❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
जुनी आठवणी ताज्या झाल्या खूप छान वाटलं
हल्ली अशी अर्थपूर्ण मराठी गाणी नाही येत जी टिकून रहातील 👌👌👌शाळेत ले दिवस आठवले त्या काळी वनिता समाज नावाचा कार्यक्रम रेडिओ वर लागत असे शनिवारी दुपारी घरी आल्यावर शेजारी रेडिओ वर ही अशीच अनेक गाणी लागायची 👍👍 TV वर चित्रहार आणि शनिवारी मराठी चित्रपट लागे रविवारी हिंदी चित्रपट असायचा👍👍💐💐💐💐💐💐💐
We're r r the Eeeeeeee eef errr
Correct Sir
@@pradipkalve7776 😜
1
🌹🌹🙏💞💞 Very Very Nice..👌👌💯👌👌 Happy Congratulations..🎁🎉🎁🎉💞💞🙏🌹🌹
जुन्या गाण्यांची वेगळीच मजा आहे
Super Hit Gani
खूपच छान, मन प्रफुलीत होत जून ते सोन..💐
Nice,
सह,जीवनात,आली,ही,स्वप्न,सुंदरी,गाणे,खूप,सुदर,आहे
1@
AaAaAAaAaAAAa
खुपच छान गाणी आहेत अभिनंदन 🌹🙏🌹👍👌
खुप छान 👍
Madhukar.
😘❤️♥️✨🌹😍😘
Ll
खुप खुप छान जुनी मराठी गाणी........
उत्कृष्ट कलाकृती आहे
सुमधूर आणि श्रवणीय
जुनं ते सोनं किती मोठ भाग्य आहे माझ मी शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि किती सुंदर आहे महाराष्ट्र माझा जगात भारी महाराष्ट्र देशा गड-किल्ल्यांच्या देशा जय शिवराय जय क्रांतिवीर समशेरसिंग भोसले पारधी
0
😊😊😊 3:50 😊😊😅😊😊
@@pranaliajgaonkar9255नृऐशश्
ही गाणी ऐकल्यार जुनी आठवणी येतात.... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
p
Ppppp
p
जीथे लय आहे तेथे सुर आहे ताल तेथे लता दीदी आहे💐💐💐💐💐💐💐🌹
old is gold dasaryala vatap Kara he done.
मस्त
अप्रतिम आहेत
विठ्ठल
नाईस
मराठी गाण्याला तोड नाय ....प्रत्येकाच्या खऱ्या प्रेमाला साद ..👍👌
माझा तमा मराठी बाधवाना हे सागायचय की आपली ऐकी अशीच काय असुदै ही वीनंती 👍👍
Nice song
मनाला वेड लावणारी सुंदर गाणे
Mast vatal👍👌
मस्त गाणी
अति सुंदर
शांत संगीत हेच मराठी गाण्यांचे गमक/भूषण आहे आणि म्हणूनच मराठी गीत/गाणी चांगली वाटतात नव्हे ती चांगलीच आहेत.👌👌👌
छान
Nice
Seelllllllllllllllllll
Lllllllllllll
Khup chan Gane
Very nice song
Very very nice 😘😘😘🥁💫💐👌👌👌👌👌👌👌👍
छान आहे गाने
जुन्या स्मृतींना उजाळा देणारी अप्रतिम मराठी गाणी
जुनं ते सोनं
Very nice song🎶
अतिशय मधूर
जुने ते सोने
गानी खुप चांगली आहेत
Mast Marathi Chi bat ch nayri 😊😊😊
Very nice 👌 ❤️ THX
Very nice songs 👵 🙏🙏
खुप सुंदर गाणे आहे👌👌👌
खुप छान 👌👌👌👌👍👍
O...ho...,marathi....!
मस्त
खुपखुपछान.
जुनी मराठी सदाबहार सर्वच गाणी फारच छान आहेत. भरपूर आवडली.
मराठी पीचर
फार छान
Kk
@@rajendrashinde8442 f bm bhul
@@hariathawale9571 ृृ
khupch chan !!!!!!
Ok I love you
अति सुंदर👌👌👌👌👌👌
very nice
Apratim Marathi Gani aahet, mala khup aawadatat hi sundar gani ekayala. Old is Gold 🌹🌹🌹🌹🌹
अर्थपूर्ण गाणी ऐकायला छान वाटत Thanks
मंत्रमुग्ध करणारी गाणी.
मन प्रसन्न होत अशी मधुर गाणे एैकल की वाह.
वा छान मस्त
मला जुनी मराठी चित्रपटातील गाणी खूप आवडतात.
SUNDAR MARATHI GANE HINDI GANE PESHHA SUNDA MAN KHUSH HOT
गाणे ऐकायचं तर मराठी....मराठी बाना...अस्सल मराठी...मराठमोळी गाणी..
Nice bhau
khup chhan
Kharach bhanay gani
एकच नंबर। मन मोहून टाकणारी गाणि
खूप छान वाटत
१च नंबर गाणी
Nice👏👍 👌👌👌song
Best akdam gane
Supersongs
Gulabrao Bargal.
Very nice & best Marathi gani..
Old is Gold.very beautiful
Iovele songs
🎉 खूप छान गाणी🎉
हा सागरी किनारा...
हा सागरी किनारा खूप छान
⛳मला माझ्या मराठी भाषाचा आभिमान आहे.माझ्या स्वाराज्याच्या मराठी बाधंवाना 💅जय⛳महाराष्टृ जय हिन्दूंस्थान👌
Melody song
🙏🌷🌷👌👌👌👌👌very Nice songs
मराठी गाणी अप्रतिम आहेत
Marathi gani sadabahar
Maharastra chi shan marthi song
Marathi bana✌️
असिच. गानि. आईकुन. मन. शांत. होते
अप्रतिम मराठी गाणी
Nice sgon
खरंच सदाबहार गाणी आहेत
Best collection ....Old is Gold....👌👌👌👍
आओके
👍👍👍👍
Khupch mast romantic 😍
Nice
@@chandrakantsutar6719 l
Super
Khopchan.marathiganeahetoldisglod9960640136thanks
Nice👍👍
वागाणेसुंदर
जुनी गाणी ऐकल की कस मन प्रसन्न होते
वागाणेसुंदर 😮🙎💃👍👍👌🎤🎺🎸🎹🎧📀🎥🐇🐰🌷
@@rangraoshinde7447 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Old is gold
अंगाावर शहारे येतात .