I am from Assam I am leaving Mumbai but asam ke logon Ko pata hai Shivaji Maharaj ke bare mein kyunki Shivaji Maharaj ne akhand Bharat ke liye Jaan di thi ❤🚩
अजय अतुल म्हणजे मराठी युवा पिढीला आकर्षित करण्याचे एक रसायन आहे अजय अतुल यांनी मराठी गाणी जिवंत ठेवली आहेत अजय अतुल यांनी मराठा युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे अजय अतुल यांची गाणी ऐकताना ऐकण्याचे भान राहत नाही, कितीही वेळ ऐकत राहतो 👌👌👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
एक नंबर आजय आतूल चा आवाज आहे,संगीत पण फार छान देतात,आपण आपल्या आवडीचा गोड पदार्थ खातो तेव्हा तो समपू नये असे वाटते तसे त्यांचे संगीतची जादू आहे,किती आयकु आणि किती नको असे वाटते,पहिले हिंदी गाणे आयका चो पण आता मराठी गाणे आयकला आवडते,मराठी गाण्यानी नवीन कात टाकली आहे, अतुल साहेबांनी फार नवीन तंत्रज्ञान वापरले.
Ajay & Atul, we give you 1000nds & 1000nds of salute to both of you for all your songs…… trust me kaljyat cheeerun jaato pratyek words….. I’m Benhur from Canada…. We are live versions of Sairat 3….. we just gave up everything in Maharashtra and came here for new life….. God is great …… keep up your work on your new songs to keep us living.❤❤❤❤❤❤❤❤
तुमचे गाणे ऐकले कि मन आणि तन मोकळे होते आणि एक सकारत्मक एनर्जी मिळते तुमचे बाप माणूस हे गाणे दिवसातून किती दा ऐकत असेल याची गिनती नाही सर खूप खूप धन्यवाद सर.....❤💓
अप्रतिम गीत आणि संगीत अजय अतुल दि ग्रेट पुन्हा एकदा मराठी गाणी ऐकायला सुरू केले आता दादा कोंडके यांची गाणी ऐकल्यानंतर आता फक्त अजय अतुल यांची गाणी ऐकावीशी वाटतात ...
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गाणी आहेत. गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून दोघेही जबरदस्त आहेत. अत्यंत बारीक सखोल अभ्यास आणि त्यांचा असलेला ध्यास प्रत्येक coposition मध्ये उतरतो. जबरदस्त प्रतिभावंत आहेत दोघेही. गणरायाचा वरदहस्त आहे त्यांना.पहिलीच त्यांची कॅसेट विश्र्वविनायक भयंकर गाजली .मी तर रोज रोज ऐकून दिवानीच झाले होते आणि अजूनही ती कॅसेट माझी लाडकी आहे आणि माझी ती प्रथम पसंती आहे. तेंव्हा पासून मी अजय अतुल यांच्या प्रेमात आहे आणि ते मराठी असल्याचा अभिमानही आहे. या कॅसेट मी खूप जणांना भेट म्हणून दिल्या आहेत . खूपखूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत माझे त्यांना अगदी मनापासून.
Pratyek gaane aiktana dolyat anand ashru ubhe rahtat. The best musician pair in the world. Marathi lok sangeeta chi uttam jaann aslele assal kalakar. Mujra sweekar karawa🙏
एक अतुलनीय अजय असे संगीतकार म्हणजे ,,, अजय-अतुल
आजय आतुल एक नंबर संगीत दिग्दर्शक आहात आपण अप्रतिम
I am from Assam..mereko marathi nhi atha.bt mereko bhot accha lgtha he Marathi songs...jai chatra pathi shivaji maharaj ki ❤️❤️❤️🙏🙏
Jay
Marathi song hain hi Aisa Kitana hi suno achha lagata hain
I am from Assam I am leaving Mumbai but asam ke logon Ko pata hai Shivaji Maharaj ke bare mein kyunki Shivaji Maharaj ne akhand Bharat ke liye Jaan di thi ❤🚩
अजय अतुल म्हणजे मराठी युवा पिढीला आकर्षित करण्याचे एक रसायन आहे
अजय अतुल यांनी मराठी गाणी जिवंत ठेवली आहेत
अजय अतुल यांनी मराठा युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे
अजय अतुल यांची गाणी ऐकताना ऐकण्याचे भान राहत नाही, कितीही वेळ ऐकत राहतो
👌👌👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
😮
😮😮
महाराष्ट्राला मिळालेली ही भुषण रत्ने आहेत
अभिमान आहे तुमचा ❤❤❤❤
P
❤❤❤❤❤
एक आवाजाचा.. बादशहा .आणि एक संगीत दिग्दर्शक बादशाह.. अजय..अतुल
तुम्हा सगळ्यांनी मिळून आता हा संस्कार रथ पुढे न्यायचा आहे.आमच्या मागे त्यांची लाज राखा.आशीर्वाद असो.
खरंच सर आपला आवाज मनाला भेदून जातो एखाद्या तिरा सारका तुमचे असे गाणे आईकत राहावे... वाटते..सर प्रणाम आपल्या गोड गायनाच्या कालेला
😊❤❤❤❤😊 प्रणाम
😊😊😊😊❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
000 okpj p@@anilkshirsagar832
एक नंबर आजय आतूल चा आवाज आहे,संगीत पण फार छान देतात,आपण आपल्या आवडीचा गोड पदार्थ खातो तेव्हा तो समपू नये असे वाटते तसे त्यांचे संगीतची जादू आहे,किती आयकु आणि किती नको असे वाटते,पहिले हिंदी गाणे आयका चो पण आता मराठी गाणे आयकला आवडते,मराठी गाण्यानी नवीन कात टाकली आहे, अतुल साहेबांनी फार नवीन तंत्रज्ञान वापरले.
Ekdm brobar
@@pushpalatachandanshive28107: 8:06 8:06 7:30 7:32 7:32 7:32 7:33 7:34 7:34 7:53 7:56 7:57 7:57 7:58 7:34 7:35 7:44 7:44 7:51 7:04 7:05 7:05 7:05 7:06 7:06 7:06 7:06 7: 8:53 😂 9:16 10:05 10:06 10:07 10:08 10:08 10:08 10:08 10:08 10:09 10:11 10:11 10:11 10:12 10:12 10:12 10:13 10:13 10:14 10:14 10:15 10:17 10:18 10:19 10:58 10:59 10:44 10:19 10:20 10:20 10:21 10:22 10:22 10:22 10:22 10:23 10:25 10:25 10:25 10:27 10:28 10:29 10:29 10:30 10:30 10:31 10:32 10:34 07 7:07 7:07 7:08 7:08 7:09 7:09 7:09 7:14 7:17 7:18 😅😅😅😅 2:57 😅😅😅😅 2:59 3:😅😅😅 5:31 😅😅😅🎉😢😂😂😅 6:21 5:35 😅 8:17 8:18 8:18 8:19 8:23 8:24 8:24 8:26 8:26 8:26 8:46 8:48 8:48 8:49 8:15 8:15 8:15 8:16 8:16 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 8:08 8:09 8:14 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅😅😅😊 14:01 14:01 😊😅😅 14:05 14:05 😊😊😊😊😊😊😊😊
Really1ch नंबर
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
अप्रतिम संगीत सरजी
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन यांच्यानंतर मराठी यांनी जिवंत ठेवली आहे
0
8:10 8:18 8:47 8:48 9:38 9:39 11:33
Ajay & Atul, we give you 1000nds & 1000nds of salute to both of you for all your songs…… trust me kaljyat cheeerun jaato pratyek words….. I’m Benhur from Canada…. We are live versions of Sairat 3….. we just gave up everything in Maharashtra and came here for new life….. God is great …… keep up your work on your new songs to keep us living.❤❤❤❤❤❤❤❤
अजय अतुल यानी मराठी सिनेसृष्टीतील नवसंजीवनी दिली.
तुमचे गाणे ऐकले कि मन आणि तन मोकळे होते आणि एक सकारत्मक एनर्जी मिळते तुमचे बाप माणूस हे गाणे दिवसातून किती दा ऐकत असेल याची गिनती नाही सर खूप खूप धन्यवाद सर.....❤💓
Mi muslim ahe pan marathi song wahhhhh ajay atul sir Ani shrya mam
सर्वच गाणे अतिशय सुंदर आहेत❤❤❤❤❤
Super.....✈️
महाराष्ट्राची शान अजय अतुल आमची जान
I am from Gujarat but I like Marathi song
I love you bro
Gujrat and Maharashtra before 1960 were in one State i.e.Bombay State🎉
गाण्याचा खरा गाभा म्हणजे हटके संगीत❤
ह्यामुळेच सर्व गाणी श्रवणीय आहेत
रात्री हेडफोन लावून जर गाणी ऐकली तर अक्षरशः स्वःतला स्वःत हरवतो❤❤❤❤
अप्रतिम गीत आणि संगीत अजय अतुल दि ग्रेट पुन्हा एकदा मराठी गाणी ऐकायला सुरू केले
आता दादा कोंडके यांची गाणी ऐकल्यानंतर आता फक्त अजय अतुल यांची गाणी ऐकावीशी वाटतात ...
शब्द व मनमोहक अशी चाल व त्यास अनरूप मंत्र मुग्ध करणार संगीत ही जादू फक्त तुम्हीच जादुगार सरजी 🙏♥️🙏
अप्रतिम तुमचे संगीत , तुमचे गीत ,आणि तुमची जोडी ,तुमचा आवाज हाच महाराष्ट्राचा खरा साज .👌👌👌👌👌👌❤❤❤❤
Apratim sangeet ahe Ajay and Atul sir very well
गरिबीची हकीकत संगीतातून सांगणारे संगीतकार 😢😢😢
जबरदस्त गाणी व सुरेल संगीत 👌👌
super hit ❤❤
Maharashtra chi Aan Ban Shan.. ❤❤Ajay Sir Atul Sir❤❤❤
महाराष्ट्राची शान अजय अतुल सर 👍
अतुलनीय चाल सुरेल संगीत खुप छान गाणे असतात तुमची.
महाराष्ट्राचे दोन अनमोल रत्न आहेत
अद्भुत, काळजाला भिडणारा आवाज ❤❤❤❤❤❤
❤❤ बेस्ट मराठी संगीतकार जोडी 🇮🇳
अतिशय अप्रतिम गाणे मराठी माणसाला गर्व वाटेल असे संगीतकार
Superhit songs sir 💯💯💯💯💯💯💯💯✌️✌️✌️💐💐
अजय अतुल यांचे गाणे मनाला भावणारे व इतक्या सुंदर आवाजात ते दोघं गातात फार आनंद वाटतो sad असलेलं माणूस happy होतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ही महाराष्ट्राला देवाने अमूल्य देणगी आहे. पण एक विनंती आहे की कोणाच्या ही लोभला बळी पडू नका. आपलीच माणसं आपल वाईट चितात
😊
❤ppppĺpp1l0@@sanjaysasane4150
😂J😊❤😊m@@sanjaysasane4150
Mnb 😊k. । Mm😊😂kl😅 0:47 . O😂n😅 😊 mo,, n 😅 kn❤mnmnkx 😂
Q❤q❤❤❤qqqq❤qq❤❤qq❤q
अप्रतिमच... महाराष्ट्राचा अभिमान
अप्रतिम, 🚩🚩🚩🚩निशब्द 👌👌👌👌👌👌
Khup chan vath ekayla mann aandi zhala
Ek number ajay atul
Nice ...all time favourite song 's
Puu
@SHRINIVAS PAWAR 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मंत्रमुग्ध करणारी, खूपच सुंदर 👌👌👌
गाणे खुप सुंदर आहे
अजय अतुल यांनी मराठी भाषा संस्कृती व जुन्या पिढीच्या आठवणी व चालीरीती यांना आपल्या शब्दातून गण्याच्य रूपाने पुढे आणून नवसंजीवनी दिली आहे.
Maharashtrachi Shan hai Ajay Atul
Proud of ajay-atul voice
Ajay Atul sir just awesome
Jai Maharashtra ❤❤❤❤
Standard class ❤ music
खूप मस्त आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रचा आवाज आहे 🙏
सर्वच गाणी खुप छान आहेत,सारखी सारखी ऐकावी वाटतात,अवीट अशी गाणी,धन्यवाद अजय अतुल सर.
Ra Raju Rani
Z7
Z
A
A
Great ajay atul sir
All song best supet❤❤❤
साक्षात सरस्वती आई चा आशिर्वाद आहे तुम्हा दोघां भावांवर मराठी संगीत रंगभूमी दोन अनमोल रत्न अजय-अतुल सर
❤😂🎉 awesome song Sir
अप्रतीम...
God bless 🙏🎉🎉🎉to both
वाह!
सगळे गाणी एक सौ एक 👏👏👏👏
१) देवाक काळजी रे 🤍
२) जिव रंगला ❤️
३) याडं लागल. 💜
४) मागु कसा मी 💛
५) सैराट झालं जी 🧡
६) खेळ मांडला 🤎
७) नटरंग 💙
८) फॅन्ड्री 🚫
Ajay Sir n Atul Sir-- Lai Bhari✌️✌️👍👍
❤AEK. Mage. Sodle. Gayn. Vuttm. Aalndi. Devachi. Ya. Var. Gan. Pahije. Ram crusnhri mavuli
Really,best music director of this yuga,
Great ❣
Very nice song,
Best of अजय अतुल जी।
खूप छान आहे गाणी अजय अतुल सर तुम्ही खूप छान संगीत देता ❤❤
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गाणी आहेत. गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून दोघेही जबरदस्त आहेत. अत्यंत बारीक सखोल अभ्यास आणि त्यांचा असलेला ध्यास प्रत्येक coposition मध्ये उतरतो. जबरदस्त प्रतिभावंत आहेत दोघेही. गणरायाचा वरदहस्त आहे त्यांना.पहिलीच त्यांची कॅसेट विश्र्वविनायक भयंकर गाजली .मी तर रोज रोज ऐकून दिवानीच झाले होते आणि अजूनही ती कॅसेट माझी लाडकी आहे आणि माझी ती प्रथम पसंती आहे. तेंव्हा पासून मी अजय अतुल यांच्या प्रेमात आहे आणि ते मराठी असल्याचा अभिमानही आहे. या कॅसेट मी खूप जणांना भेट म्हणून दिल्या आहेत . खूपखूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत माझे त्यांना अगदी मनापासून.
Iam from Andhra but I like this.love it
या गाण्यामुळे मनाला मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते
Ajay Atul saranchi geete eikayala khup chan vatatat
Best singers and music directors from India.
सुपर…❤❤❤❤❤
आयुष्य जगताना किती अडचणी आहेत ना हे गाणे ऐकुन पाणी आल डोळ्यात 🙂
I love Ajay Atul song😘😘
सुरेश वाडकर सरांनंतर रदयाला भिडणारा गोड आवाज.
खूब खूब छान
खुप छान❤️😍😍😘❤️🥰♥️🥰😍😘♥️🌹
हि गाणी ऐकली की मला 2010 आधिचे दिवस आठवतात
माझा जन्म 2010 चा आहे😂
खुपच छान❤❤
सुरेल गायन. मधुर संगीत लाजवाब.
अजय + अतुल = गंधर्व
Brand brand ❤❤❤❤❤ 😇😇😇😇🌍🌍
Ek number songs✨🥰😔🥀
Pratyek gaane aiktana dolyat anand ashru ubhe rahtat. The best musician pair in the world. Marathi lok sangeeta chi uttam jaann aslele assal kalakar. Mujra sweekar karawa🙏
🌹🌹🙏 Very Very Nice..👌👌💯👌👌 Happy Congratulations..🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
Ajay Atul sir my best singer
जस नाव् आहे तसाच परफॉरमेंस अतुलनीय अतुल आणि अजय सर
खूप खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 10:31
❤❤❤😍😍
I Love yuor song all song best
Just awesome
I am your fan🎉🎉🎉🎉
मराठी गाण्यात आर्थ आहे महाराष्ट्राची शान आन आहे
महाराष्ट्र Ratna 🚩
Superrrb👌👌💕❤
अजय अतुल जोडीत जीव रंगला दंगला
❤❤.
Sarv ganni khup chan
👌👌
अप्रतिम अजय अतुल
आवाज एक नंबर मराठी भाषा काय आहे ते मराठी गाणे ऐकल्यानंतर कळते मराठी भाषेची गोडी
अजय -अतुलच्या नावानं चांगभलं 🔥💥😍
काळजात भिडणारा आवज तुमचा सर
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील... Read more
खरच अप्रतिम गाणे.
खूपच छान गाणी आहेत
महाराष्ट्र रत्न....❤