Praniti Shinde: आमदार प्रणिती शिंदे यांनी कोणाला लावला फोन?, पाहा व्हिडिओ Times Now Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #pranitishinde #timesnowmarathi #solapurnews #congress
    सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा सुरू आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे मराठा समाज बांधवांनी अर्ज करून अनेक महिने झाले अजून आम्हाला दाखले मिळाले नाहीत असे आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता क्षणाचाही विलंब न लावता आमदार शिंदे यांनी पंढरपूरच्या प्रांताधिकारऱ्यांना फोन लावून जाब विचारला आणि दोन दिवसांत दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
    Website : www.timesnowma...
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - UA-cam - / @timesnowmarathi
    -UA-cam Shorts : www.youtube.co...
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

КОМЕНТАРІ • 158

  • @shamsonavane5177
    @shamsonavane5177 5 місяців тому +5

    याला म्हणतात टायमिंग साधणे
    खूप छान चाल केली आणि यालाच म्हणतात राजकारण पण यांना बळी पडू नका हे यांचे नाटक आहेत म्हणून आपण सुधा यांचे पॅक्सा हुशार व्हा ❤❤❤❤❤

  • @AmitPore-or1xb
    @AmitPore-or1xb 4 місяці тому +4

    प्रणिती ताई आभारी आहे तुमचे की तुम्ही कुणबी दाखले मिळण्याबाबत जो आवाज उठवला आहे तो यशस्वीपणे मार्गी लाभेल याची अपेक्षा

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 4 місяці тому +8

    पिताजी कडे खूप गडगंज पैसा आहे.
    गरिबांची कश्याला काळजी करता ?

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 5 місяців тому +6

    चाळीस वर्षे काय करतं होती नाटकं सगळी आहेत हिची

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 5 місяців тому +5

    हिला कुणीच मतदान करू नका

  • @CDH1090
    @CDH1090 4 місяці тому +5

    एवढा फास्ट काम जर तुमची सत्ता राहिल्यावर केलं असतं तर सत्तेतून बाहेर पडलाच नसतात मॅडम हे देखावा करायचं बंद करा

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 3 місяці тому +15

    कितीही बोबला प्रणिती निवडून येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

  • @lekhadeshmukh2012
    @lekhadeshmukh2012 Місяць тому +4

    कॉग्रेस की जय

  • @user-hg1jl1gv1j
    @user-hg1jl1gv1j 4 місяці тому +7

    नाटक नाटक नाटक प्रणिती शिंदे चे नाटक

  • @user-tt6uh4th1j
    @user-tt6uh4th1j 5 місяців тому +10

    बाॅयफ्रेंडला😂

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 4 місяці тому +4

    शिंदे कुटुंबांनी कुठून आणली एवढी संपत्ती.....

  • @vijaybhalerao9740
    @vijaybhalerao9740 5 місяців тому +7

    पडणार ताई

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 3 місяці тому +9

    बरोबर फक्त काँगेस येणार आहे

  • @birusonkade2875
    @birusonkade2875 4 місяці тому +7

    ताई ने जर कुणबी दाखला घेऊन दिले तर माझ सर्व मत काँग्रेस ला निवडणूक तोंडावर आल्यावर आले इतके दिवस झोपले होते का

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 4 місяці тому +6

    हे खरं बोलत नाहीत? फोन नाटक आहे???

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 місяці тому +7

    अभिनंदन ताईसाहेब

  • @sachinwaghmode2490
    @sachinwaghmode2490 5 місяців тому +3

    एक नंबर ताई ✌️✌️

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा 5 місяців тому +4

    मस्त acting केली

  • @saiprasadelectrical7072
    @saiprasadelectrical7072 5 місяців тому +3

    राजकारण हे आहे

  • @ramchandrabirajdar1192
    @ramchandrabirajdar1192 4 місяці тому +6

    तुमच्या वडिलांना सांगा आरक्षण का दिला नाही ,
    हे सगळे नाटक बंद करा
    ए पब्लिक है सब जानती है,😅😅

  • @jiyanshpatil4131
    @jiyanshpatil4131 4 місяці тому +6

    हिला निवडून येण्या साठी काहीही करेल ही

  • @user-pt8zx8id4m
    @user-pt8zx8id4m 5 місяців тому +3

    नाटक नका करू हीच लग्न करुन दे

  • @pccricket5861
    @pccricket5861 5 місяців тому +3

    Very nice work

  • @navnathshinde9916
    @navnathshinde9916 2 місяці тому +4

    Chhan Tai

  • @arpanatiwari1363
    @arpanatiwari1363 3 місяці тому +8

    Only Praniti tai.......

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 5 місяців тому +5

    मराठी बोलायला शिक बाई अगोदर...बिहार मधून अल्याले लोक अशी मराठी बोलतात

  • @tukaramnichare5907
    @tukaramnichare5907 4 місяці тому +7

    Only BJP

  • @sanjaysutar9654
    @sanjaysutar9654 3 місяці тому +6

    फोन लावला तर त्या गावात नेटवर्क आहे का😅

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 4 місяці тому +4

    कार्य तत्पर सेवा

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 4 місяці тому +4

    फक्त भाजप विरोध करून कोणी निवडून येत का ताई

  • @pravinbhagat283
    @pravinbhagat283 2 місяці тому +4

    EXCELLENT...

  • @v.k.4119
    @v.k.4119 5 місяців тому +5

    I love you praniti ❤❤

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 4 місяці тому +2

    ओबीसी नो प्रणिती शिंदे यांना या निवडणुकीत योग्य न्याय द्या

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 4 місяці тому +6

    स्वतः काय काम केलीत तुमच्या वडिलांनि काय केल.. ते सांगा मग बीजेपीवर टीका करा

    • @tanajijagatap4897
      @tanajijagatap4897 4 місяці тому +1

      Tuzya bjp ne desh vikla tech bag tyani kay kel te pan sang andhabhakta

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 4 місяці тому

      ​@@tanajijagatap4897ये अंध नमाजी चमच्यां, आईघाल्या देश तुझ्या काँग्रेस ने विकला लोकांना मुर्ख. बनविण्याचे दिवस गेलेत, जास्त हुशारी दाखवूनकोस नाहीतर आता दंडाच घालतील लोकं

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 5 місяців тому +4

    बिचारे सोलापूरकर . . . . . या वेळेस बरोबर हिच्या आश्वासनाच्या जाळ्यात अडकणार . . . . . . आणि पुन्हा पाच वर्षे रडत बसणार .

    • @dnyaneshwarwaghmode2625
      @dnyaneshwarwaghmode2625 5 місяців тому

      सोलापूरकर तरी काय करणार बाई लयच चापटर आहे. लोकांना लगेच वेड्यात काढले.

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 4 місяці тому +2

    ताई, राजकारणा मध्ये तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
    Direct जनते मध्ये...!
    क्या बात है, ताई!🎉🎉🎉

  • @lakhansuratne
    @lakhansuratne 2 місяці тому +5

    Lai bhari

  • @dattaterylalagepatil1432
    @dattaterylalagepatil1432 4 місяці тому +5

    निर्मिती सावंत यांच्या सारख्या बोलत आहेत नवरा माझा नवसाचा

  • @RameshPukale-ty7gr
    @RameshPukale-ty7gr Місяць тому +2

    सोलापूर बंद करण्यात आलेल्या गिरणी कामगार पेन्शन हजार रूपये आहे कधी वाड मिळनार व पिवळे रेशनकार्ड कथित देनार

  • @horse4848
    @horse4848 4 місяці тому +1

    अहो ताईसाहेब आपण मध्य सोलापूर मधले 3 वेळचे आमदार आहात अजून पाण्याची problem solved झाले नाही 15 वर्षात.

  • @user-nc9uz5tt2i
    @user-nc9uz5tt2i 2 місяці тому +6

    👌👌

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 4 місяці тому +4

    उगाचच नाटकी पणा करायचा अजून मराठी बोलता येत नाही आपल्या बाबा चे हिंदू धर्मा विरोधात ली भूमिका सुद्धा लोकांना सांगा

  • @hanumantaware
    @hanumantaware 5 місяців тому +4

    नाटक.चागला.निवडूनिपूर.मराठा.आरक्षन70वषै.काय.केल😂

  • @atulkshirsagar2961
    @atulkshirsagar2961 3 місяці тому +3

    व्हिडिओ 1महिन्यापूर्वीचां आहे ताईंनी 2दिवसात दाखले द्यायला सांगितलं किती लोकांना मिळाले दाखले

  • @laxmangaikwad4915
    @laxmangaikwad4915 4 місяці тому +2

    असं असत का कुठे 😂😂😂

  • @mh13ismail
    @mh13ismail 2 місяці тому +5

    ❤❤❤

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 5 місяців тому +3

    मिस कॉल दिसला मला, च्यायला हीचा होता का तो.. आता लगेच करतो, उचलला की देव पावला..😂😂😂

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 4 місяці тому +3

    कोणाला फोन केला तेतर सांगा मॅडम सवतच्या माणसाला जाणून फोन केला आणि म्हणसरकार चा दबाव आहे का
    वा ताई wa mast नाटक करता तुम्ही मानल तुम्हाला

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 4 місяці тому +4

    उठसुठ फक्त का भाजपला टार्गेट करत आहात ताई

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 4 місяці тому +3

    Congress party jindabad

  • @pravindolasepravin2247
    @pravindolasepravin2247 5 місяців тому +2

    हे काम मुख्यमंत्र्या शिवाय होत नाही आमदारांनी खासदारांनी बोलल्यावर लगेच तुम्हाला आरक्षण चे दाखले मिळणार नाहीत हे इलेक्शन पुरतं त्यांना मतदान करण्यासाठी हा तुम्हाला फोन लावलेला आहे मित्रांनो जरांगे पाटील यांची माहिती घ्या त्यांच्यावर फॉलोअप करा उगीच काहीतरी या लोकाला परत निवडून देऊन सत्तेमध्ये आणू नका

    • @dnyaneshwarwaghmode2625
      @dnyaneshwarwaghmode2625 5 місяців тому

      लोकांना मूर्ख बनवत आहे
      लोक पण लगेच एक मराठा लाख मराठा घोषणा देत आहेत
      कधी अक्कल येणार रे.
      आमदार ने फोन केल्यावर दाखले मिळतात का?😂😂

  • @schinchavan6059
    @schinchavan6059 5 місяців тому +4

    नाटक बंद करा उगाच

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 4 місяці тому +3

    भारतीय जनता पार्टी कुणबी certificate निर्णय घेतला .

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 4 місяці тому +5

    आता काय असेल ते बोलून घ्या पुन्हा पाच वर्षांमध्ये औषधाला सुद्धा शोधून सापडणार नाहीत प्रणाली शिंदे यांचा पेक्षा सोलापूरला हुशार असा कोणीच नाही का

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 Місяць тому +4

    ❤❤❤❤

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 5 місяців тому +1

    धनगर ओबीसी मुस्लिम गरीब मराठा वंचित या घटकांनी सर्वच पारंपारिक पक्षांना मतदान न करता आरक्षण समर्थक वंचित बहुजन आघाडीला मतदान करून महाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात करावी

  • @shakirshaikh7925
    @shakirshaikh7925 3 місяці тому +4

    Tai ✅

  • @dnyaneshwarwaghmode2625
    @dnyaneshwarwaghmode2625 5 місяців тому +2

    शिंदे साहेबांनी किती काम केली आता हि करणार 😂😂

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 4 місяці тому +4

    ताई तुम्हाला बोलता ही नीट येईना नीट आधी नीट मराठी शिकून घ्या

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 4 місяці тому +2

    पराभव निश्चित आहे

  • @bhanudasnarawade852
    @bhanudasnarawade852 4 місяці тому +7

    नौटंकी

  • @sonabawalunj7259
    @sonabawalunj7259 4 місяці тому +4

    घाबरल्या मॅडम

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 5 місяців тому +2

    हिचा धनी कोण

  • @user-fk8ou3nk8m
    @user-fk8ou3nk8m 4 місяці тому +3

    😂😂😂 तरी पण पाढणार तुम्हाला

  • @prashantbhosale3961
    @prashantbhosale3961 4 місяці тому +7

    BJP सरकार जिंदाबाद ❤❤❤

  • @hanumantdawande3398
    @hanumantdawande3398 3 місяці тому +6

    झूठ झूठ फोन

  • @Darshanenterprises14
    @Darshanenterprises14 4 місяці тому +5

    तरी पण बीजेपी 🚩🚩🚩

  • @chandrashekharbaddure436
    @chandrashekharbaddure436 3 місяці тому +5

    कोणाला पप्पाला केली होती कॉल

  • @ShivajiThite-lx7jm
    @ShivajiThite-lx7jm 4 місяці тому +8

    Only मोदी सरकार

  • @savitapatole9506
    @savitapatole9506 4 місяці тому +4

    Full नाटकं करते बाई तु निवडणूक जिंकणार नाही

  • @ajaykorke4917
    @ajaykorke4917 4 місяці тому +2

    काय काम करते from लोक bhartt हिला बोलता सुद्धा येत नाही हे खाज दार चे हे काम आहे आमदार आहे

  • @anantkilaje3646
    @anantkilaje3646 3 місяці тому +3

    सोलापूर लुटली आता तरी शांत घे

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 4 місяці тому +1

    Tai Tum aage badho ham tumhare sath hai

  • @nageshvedpathak6230
    @nageshvedpathak6230 4 місяці тому

    सोलापूरात दोन्ही उमेदवरांत लढत नवे .. दोघांचा लोकांप्रती प्रयास कामास येवो

  • @rajgai8746
    @rajgai8746 5 місяців тому +2

    Speaker on kar ki?

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 4 місяці тому +2

    ह्या स्वतःच तुम्हच्यावर प्रभाव आहे म्हणून सांगतात

  • @dnyanesh5917
    @dnyanesh5917 4 місяці тому +6

    मराठी बोलायला शिका आधी

  • @anillondhe5366
    @anillondhe5366 4 місяці тому +1

    Loudspeaker transparency
    Conference call clarity 🎉

  • @dashrathtalwar2874
    @dashrathtalwar2874 4 місяці тому +5

    ओन्ली भाजप सरकार

  • @pravintayade8457
    @pravintayade8457 4 місяці тому

    हे फक्त माननीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात याचा मागे लागू नाका हे bjp धार्जिन लोक आहे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 4 місяці тому +1

    पोरी तुझी बडबड तुझे मत कमी करत आहे.

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 4 місяці тому +1

    आधी समजले नाही

  • @sandiptodkari794
    @sandiptodkari794 3 місяці тому +4

    झूठ मुठ का फोन

  • @SanjayMangekar
    @SanjayMangekar 4 місяці тому +1

    अजुन भेटले नाही कुणबी दाखले

  • @rajgai8746
    @rajgai8746 5 місяців тому +3

    😂😂😂😂...nice joke karte shinde bai...

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 4 місяці тому

    सोलापूर खासदार कोण आहे हे माहीत सुद्घा नाही .

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 5 місяців тому +1

    मला नाही केलं

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 3 місяці тому +4

    Konala phone kela sangata ka

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 5 місяців тому

    मस्त नाटक...... !!! 😂😂😂

  • @yogeshasabe9548
    @yogeshasabe9548 3 місяці тому +2

    पडणार

  • @santoshdange2668
    @santoshdange2668 5 місяців тому +2

    Satha warsa kay kel ata dakhlyasathi fon karta

  • @Sanjaypawar-group
    @Sanjaypawar-group 3 місяці тому +3

    ओन्ली ताई

  • @krishnabhajnawale6760
    @krishnabhajnawale6760 4 місяці тому +1

    एक फोन काम फत्ते

  • @sharadtad5486
    @sharadtad5486 5 місяців тому +2

    Natki

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 4 місяці тому +1

    काहीही करा... पराभव अटळ आहे

  • @arjunkawale7396
    @arjunkawale7396 4 місяці тому

    Tai

  • @rajgai8746
    @rajgai8746 5 місяців тому +2

    Pranayi shinde ka?

  • @ganeshmalche4056
    @ganeshmalche4056 Місяць тому +4

    😂😂😂😂😅😅 marati tae

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 5 місяців тому +1

    Congress mukt Bharat

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 3 місяці тому

    Vishal patil only VBA