Badlapur Case HighCourt hearing LIVE | बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो, पोलिसांवर कडक ताशेरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому +8

    या प्रकरणात न. २ गुन्हेगार शाळा व्यवस्थापन जबाबदार आहे. खरतर त्यांचीच पोलिस स्टेशनला तक्रार करायला हवी. येथेच पाणी मुरते. कोन सांभाळते शाळेच्या व्यवस्थापना. त्या त्वरित अटक करा.शाळेची जबाबदारी काहीच नव्हती काय. या प्रकरणात त्यांना वगलले जाते. धन्यवाद कोर्ट अजुन न्याय जिवंत आहे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому +3

    धन्यवाद.

  • @subhashbhor2620
    @subhashbhor2620 2 місяці тому +3

    मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या संवेदनशील प़करणात तात्काळ राजीनामा देणे गरजेचे आहे.

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje3857 2 місяці тому +2

    Good reporting ..

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 2 місяці тому +7

    सत्ताधारी चा दबावाने पोलिस आरोपी ला वाचवतील.

  • @santoshghodekar8196
    @santoshghodekar8196 2 місяці тому +3

    जर नोट बंदी 1दिवसात होते तर फाशी 1दिवसात का नाही होणार,

  • @memondiapers
    @memondiapers 2 місяці тому +3

    सर्वांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करावे

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 2 місяці тому +5

    निलंबन ही क्या शिक्षा झाली???????
    घरी बसून आर्धा पगार ?????????
    काम चुकार करून फुल पगार.......

  • @manvendrasalve7958
    @manvendrasalve7958 2 місяці тому +2

    उच्च न्यायालयाची कृती दिलासादायक....

  • @manoharpatil1635
    @manoharpatil1635 2 місяці тому +1

    कोर्ट नुसते ताशेरे ओढून काय होते त्यांच्यावर रीतसर कारवाई करून त्या पोलिस अधिकाऱ्यांना नोकरीतून कायमस्वरूपी कमी करून इतर पोलिस अधिकाऱ्यांवर त्याचा वचक कसा राहील यासाठी कोर्टाने कारवाई करावी लागेल प्रत्येक गोष्टी राजकारणी हस्तक्षेप करतात अशा हस्तक्षेप करणाऱ्या राजकारण्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे

  • @surendragije803
    @surendragije803 2 місяці тому +1

    सगळं गोल गोल आहे....बरबटलेले आहेत सगळे...झाल्या प्रकरणावर निर्णय घेऊन त्या नराधमांला फासावर लटकावले पाहिजे

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 2 місяці тому +1

    आता 400 आंदोलन कर्त्यांवर FIR दाखल झाला त्या बद्दल कोर्ट काय म्हणाले ते ही सांगा!

  • @vinayvrajput
    @vinayvrajput 2 місяці тому +1

    Jya police ne kam kela nai tichya var konta gunha nondvala???? Fakta nilamban nako..

  • @shyamalibhabal5139
    @shyamalibhabal5139 2 місяці тому

    Police staff need to face penal action for delay in recording the complaint
    As delay in receiving the complaint is the first step to delayed justice as police are representative of legal system

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j 2 місяці тому +1

    पोलिस स्टेशन हफ्ते गोळा करण्यात व्यस्त आहे ह्या ह्याची चौकशी army कडे द्या एक कोर्टमार्शल लावल की पोपटा सारखा बोलेल

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 2 місяці тому +2

    Government is not working proper CM should resign.

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 2 місяці тому +2

    महाराष्ट्रात विशाखा कायदा अस्तित्वात आहे. मात्र दुर्देव हे की याची अंमलबजावणी होत नाही.

  • @mahendrakamble9450
    @mahendrakamble9450 2 місяці тому +1

    वामन म्हात्रे यांना अटक करा

  • @MrGohilamit2
    @MrGohilamit2 2 місяці тому

    Ek j decession 3divasat result Ala pahije

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 2 місяці тому

    Home minister should step out from position. Very bad condition of my state never been in a last decade. Criminal cases are increasing and politics is involved in the almost all cases

  • @manishmannya5348
    @manishmannya5348 2 місяці тому +1

    Karan maharashtra aata sadya napunsak sarkar aahi fakt paise kase khayayacha te mahit aahi

  • @vilassawant4466
    @vilassawant4466 2 місяці тому +1

    poluce aapal kam ka karat nahit??? adhi policesanavar karyvahi mothi karayala havi

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 2 місяці тому

    Aaropi Shinde Chi narco test karne

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 місяці тому

    Sarkar ladkibahinila bhavu bijechi bhet gift denet ani khurchi pakki krnet. Gurftun gele

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 2 місяці тому

    त्या ११ तासाचे पोलिस स्टेशन सीसी टिव्ही फुटेज , कोर्टाने हाती घ्यावे.