Solapur Loksabha | Uddhav Thackeray Live | Praniti Shinde प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 193

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +83

    हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यानी जे जे उमेदवार उभे केलेले आहेत ते आम्ही सर्व शिवसैनिक उमेदवार निवडून आणणार आणणार आणणारच सगळे उमेदवार निवडून येणार येणार येणारच जय सदगुरू

  • @SonetaPotaly-dm9wk
    @SonetaPotaly-dm9wk 4 місяці тому +3

    Satnam Waheguru Ji Ki Jay Respected Mam Very Nice Speech Thanks Jay Hind

  • @shankarverma.
    @shankarverma. 6 місяців тому +4

    Ek no speech taai

  • @makavanajagubhai9485
    @makavanajagubhai9485 2 місяці тому +1

    Jay Ho INDIA

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 6 місяців тому +3

    जय महाराष्ट्र

  • @rahulmohite9150
    @rahulmohite9150 6 місяців тому +7

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    दोस्तों, कांग्रेस का मैनी फेश्टो राहुल गांधी ने जनता को न्याय देने वाले 5 न्याय की घोषणा की है......
    1...... युवा। न्याय ।
    2....... महिलाओं को न्याय ।
    3........ किसानों को न्याय ।
    4........ मजदूरों को न्याय ।
    5........ भागीदारी का न्याय ।
    तो फिर कांग्रेस लाओ, देश बचाओ, न्याय पाओ, Vote For INDIA गठबंधन। Only.🇮🇳🇮🇳🇮🇳
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @YashwantBhagat-x9o
    @YashwantBhagat-x9o 2 дні тому

    It is a very good step now that true Indianness is coming forward

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +3

    Inteligent Girl Women of Maharashtra

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 6 місяців тому +9

    विजय भव ताई

  • @hanumandake3405
    @hanumandake3405 6 місяців тому +3

    खरं आहे

  • @RamaUgla-px8ll
    @RamaUgla-px8ll 6 місяців тому +3

    प्रणिती ताई विजय तुमचा निश्चित आहे.

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +5

    Solapur -Pranititai Shinde Inteligent Girl Women

  • @ravirathod459
    @ravirathod459 6 місяців тому +18

    India ❤❤❤❤❤❤

  • @omkardhawade8873
    @omkardhawade8873 6 місяців тому +4

    उध्दव साहेब ठाकरे🚩🚩🚩❤❤❤❤

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 6 місяців тому +48

    फक्त ठाकरे साहेब ग्रेट ताई

  • @irfanshaikh-kd9ls
    @irfanshaikh-kd9ls 6 місяців тому +3

    Kaho dil sa Tai phir sa💚❤️💥

  • @govindkad5167
    @govindkad5167 6 місяців тому +7

    👌👌👌👌👌👌

  • @Ramapukale-cn5ny
    @Ramapukale-cn5ny 6 місяців тому +3

    👑👑👑

  • @dipakdongre1646
    @dipakdongre1646 6 місяців тому +26

    मा उद्धव जी ठाकरे जिंदाबाद 💐💐💐

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +2

    खरोखरच खूप छान श्री सुशीलकुमार शिंदे साहेब आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलेच आहे महाविकास आघाडी म्हणजे प्रणिता ताई शिंदे निशाणी हाताचा पंजा ह्यालाच मत देणार देणार देणार देणारच कुठलीही शंका मनात आणू नये जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @dnyaneshwarpatil2323
    @dnyaneshwarpatil2323 6 місяців тому +7

    💪

  • @bharatphodase9052
    @bharatphodase9052 5 місяців тому +9

    Only king Thakre sarkar...

  • @shankarpatil1575
    @shankarpatil1575 6 місяців тому +2

    उध्दव साहेब ❤

  • @govindkad5167
    @govindkad5167 6 місяців тому +9

    ताई छान तुम्ही बोलता निवडून येणार 100%

  • @Ramapukale-cn5ny
    @Ramapukale-cn5ny 6 місяців тому +4

    खर आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +13

    हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल आपले सगळे उमेदवार निवडून येणार येणार येणार येणारच जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @pravinpatil5449
    @pravinpatil5449 6 місяців тому +24

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +3

    Mashal tutari ✋ Symbol Truth of Maharashtra loksabha election.

  • @asadtamboli1577
    @asadtamboli1577 6 місяців тому +14

    Congress❤❤❤🎉🎉🎉

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 6 місяців тому +14

    Saheb🙏🔥💯

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +5

    Jay Bhavani Jay Shivaji Shahu Maharaj college.

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +2

    Inteligent Girl of Great CM of Maharashtra Home 🏡.

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 6 місяців тому +10

    Only उध्दव ठाकरे 🎉

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 6 місяців тому +3

    जय काँग्रेस 🙏🏻🙏🏻

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 5 місяців тому +2

    My Mother 👩 home city Solapur..jai hind. Great..🚩🚩🚩

  • @GopalDas-v1u
    @GopalDas-v1u 2 місяці тому +1

    Congress Party jindabad Parineeti Shinde jindabad India airlines jindabad🇮🇳🙏✋

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +2

    Women Empowerment Safety and Equality Women of Maharashtra and Government of India Women.

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 6 місяців тому +3

    🔥🔥🔥🔥🔥

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +6

    Balasaheb Thakaray ❤Home 🏡 is Real Inspiration to Every Home 🏡 of Maharashtra.

  • @vikramudamale2853
    @vikramudamale2853 6 місяців тому +2

    ❤❤ जय भीम ❤❤

  • @govindkad5167
    @govindkad5167 6 місяців тому +42

    ताई छान तुम्ही निवडून येणार आहे

  • @tanajibhise1155
    @tanajibhise1155 6 місяців тому +2

    फक्त साहेब.... ताई साहेब विजय आपलाच

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 6 місяців тому +4

    बीडचे पार्सल बीडला पाठवणार सोलापूरकर 🎉जय हो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ayubmulla7890
    @ayubmulla7890 Місяць тому +1

    Congress party jindabad Parineeta Shinde uddav Balasaheb Thakre 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

  • @govindkad5167
    @govindkad5167 6 місяців тому +5

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tabrejsayyed496
    @tabrejsayyed496 6 місяців тому +4

    Only Congress ❤

  • @dadatakale5262
    @dadatakale5262 6 місяців тому +4

  • @YashwantBhagat-x9o
    @YashwantBhagat-x9o 2 дні тому

    फक्त उद्धव ठाकरे

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +2

    Maharashtra Akand Maharashtra Teva with Uddhav Balasaheb Thakaray Home 🏡 ❤.

  • @dawoodshaikh1707
    @dawoodshaikh1707 5 місяців тому +3

    श्री. उध्दव ठाकरे 🔥🔥

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +2

    Tujabhavani, Renuka, Mahalaxmi is Women Home 🏡 of Maharashtra.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +1

    प्रणिती ताई शिंदे तुम्ही चिंता करू नका तुम्ही निवडून येणे हि कालाची गरज आहे आणि तुम्ही निवडुन येणार येणार येणार येणारच

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 6 місяців тому +13

    प्रणिती ताई शिंदे पंजा सोलापूर मधून खासदार होणार यात शंकाच नाही कारण आमचं ठरलय या वेळी फक्त पंजा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +1

    हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व यांच्या कुटुंबीयांना व आपल्याला सामन्य माणसाला म्हणजे भारत देश महाराष्ट्रातील सर्व जगातील लोकांना जास्तीत जास्त त्रास जर कोणी दिला असेल तर ते म्हणजे भाजपसरकाने मोदी अमित शाह नितीन गडकरी राज ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारने म्हणजे सर्व आले त्यात म्हणजे खासदार आमदार मंत्री वगैरे त्यांनी सर्वच्या सर्व भाव वाढवले गॅस सिलिंडर पेट्रोल डिझेल आणि आता आता बोलत्यात की आम्ही संविधान पण बदलु का तर आम्ही दिल्ली पुढे झुकलो तुम्ही पण झुका पण हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बोलले की आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही झुकणार नाही त्यांनी कधीही लाच्यारी स्विकारली नाही आणि या पुढे मी लाच्यारी स्विकारणार नाही व संविधान पण आपणच सगळें मिळुन वाचवायचे वाचवायचे वाचवायचेच व वाढलेले भाव शेतकऱ्यांनचे प्रश्न सर्व करण्यासाठी व कोरोणा मध्ये अडिच वर्षांत जे काम केले स्वाताच्या कुटंबाची पर्वा न करता भारत देशा साठी महाराष्ट्रासाठी जे जे काम केलेत व सर्व गोष्टींवर पर्याय जो आपण निवडलात ईलैकशन आपण जे जे उमेदवार उभे केलेत ते ते सर्व शिवसैनिकांनी ठरवलेच आहे की आपण सर्व च्या सर्व.उमेदवार निवडून आणायचे आणायचे आणायाचेच कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे म्हणून दिल्लीच्या तख्तावर हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बसायलाच पाहिजे बसायलाच पाहिजे हा विचार सर्व सामान्य माणसाचा व सर्व शिवसैनिकांचा आहे जय सदगुरू

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 6 місяців тому +16

    माझा वोट प्रणिती ल 🎉❤

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +2

    All Part of Maharashtra Home 🏡 is Government of India Home 🏡 ❤.

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 6 місяців тому +18

    विजयी भव 🎉

    • @santoshpawar1547
      @santoshpawar1547 6 місяців тому +1

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 6 місяців тому +4

    मोहा पोटी काय काय नाही करतात.... आणी आम्ही शिवसैनिक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून ऊदधव साहेब तुम्हाला शिवसैनिक च जागा दाखवणार हे नक्की

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 6 місяців тому +1

      पळ रे शेमन्या 😂

  • @SivagnanasunderamSurendr-ph9wu
    @SivagnanasunderamSurendr-ph9wu 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @VeerannaH-my9ud
    @VeerannaH-my9ud 5 місяців тому

    SUPER.UT

  • @madhukarpawar9205
    @madhukarpawar9205 5 місяців тому +8

    प्राणिती शिन्देजी ; आपल्या करिता उद्धव ठाकरेजी आर्शीवाद देण्याकरिता आले . आपणही धर्मनिरपेक्ष व जात विरहित राजकारण आणि समाज कारण कराल हिच एक सदिच्छ अपेक्षा .

  • @surekhakalshetti2289
    @surekhakalshetti2289 4 місяці тому

    Praniti seda abinadan❤❤❤❤❤

  • @anilshinde9423
    @anilshinde9423 6 місяців тому

    🙏🏻

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +3

    Mashal petnar ✋ Symbol Tutari is Akand Maharashtra Symbol.

  • @raviarasagond4809
    @raviarasagond4809 6 місяців тому +5

    I m shivsaink but I will vote for bjp because of u

    • @bgmiwithsam1018
      @bgmiwithsam1018 6 місяців тому

      Krunko

    • @bgmiwithsam1018
      @bgmiwithsam1018 6 місяців тому

      Me tai na denar

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 6 місяців тому

      एक वेळ महाआघाडी सत्तेवर आली तर नक्कीच महागाई कमी करणार , नोक-या वाढवणार, गॅस सिलेंडर दर कमी करणार , पेट्रोल, डिझेल किंमती कमी करणार, वीज, पाणी प्रश्न सोडवणार अशी त्यांनी आश्वासने दिली असून पूर्तता करणारच असे म्हटले आहे. तर बघू काय करतात ते , येऊ दे सत्तेवर.

    • @ChaitanyaRoy-tu6fg
      @ChaitanyaRoy-tu6fg 6 місяців тому

      ​@@shrikantmohite1274fake they said they will give 1lakh to every youth which is impossible

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 6 місяців тому +3

    सुशील जि आपण... मुख्यमंत्री होतं तवा काय दिलंत सोलापूर ला ते बोला.... काय सुद्धा नाय केलं गप्प बस.... 🙏🏽🙏🏽

  • @Rameshwarjrjohny
    @Rameshwarjrjohny 6 місяців тому +1

    ✌️✌️👍

  • @BabashobapughosaleBapughosale
    @BabashobapughosaleBapughosale 5 місяців тому +1

    हय

  • @shoebakhtar313k
    @shoebakhtar313k 5 місяців тому

    🔥🔥👍👍👍✋✋

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому

    Balasaheb Thakaray ❤upkar Maharashtra Don't Forgot .

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +1

    Pranititai Shinde Inteligent+Supriya Tai sule Leadership MH12,13,14

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому

    My Batch 2016 is Konwn For Women Empowerment Equality leadership of Maharashtra India ❤.

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 6 місяців тому +2

    Tai

  • @nuroddinpatel2438
    @nuroddinpatel2438 6 місяців тому +1

    Maja ot Congress la ❤❤❤

  • @rajnikabt208
    @rajnikabt208 6 місяців тому +2

    Udhav Thakre jindabad 🎉🎉🎉❤

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +3

    Parbhani is Mashal

  • @dineshw9281
    @dineshw9281 6 місяців тому +6

    महाराष्ट्र अनुमान
    शिवसेना - १९
    कांग्रेस - १०
    राष्ट्रवादी -७
    भाजप -९
    नकली शिवसेना -२
    नकली राष्ट्रवादी -०
    वंचित -१

    • @sp22446
      @sp22446 6 місяців тому +1

      राष्ट्रवादी शरद पवार
      दिंडोरी - भास्कर भगरे
      नगर - निलेश लंके
      सातारा - शशिकांत शिंदे
      बारामती - सुप्रिया शिंदे
      माढा - मोहिते पाटील
      शिरूर- अमोल कोल्हे
      या 7 ठिकाणी 100% तुतारी वाजणार.

  • @yogeshphadtare5660
    @yogeshphadtare5660 6 місяців тому

    Raj saheb thakare❤

  • @jameermulla9817
    @jameermulla9817 6 місяців тому

    Congretchulation Tai 😊 💐💐💐💐💐

  • @ContentGoBoard-ko5qs
    @ContentGoBoard-ko5qs 24 дні тому

    😊

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +1

    Baramati is Supriya Tai sule Leadership Tutari Mashal ✋ Symbol of Truth of Maharashtra loksabha

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +1

    Mumbai Local of Maharashtra Marathi and New Mumbai from Raigad Maharashtra to Buldhana Government of Maharashtra

  • @dineshw9281
    @dineshw9281 6 місяців тому +1

    ग्रेट आव्हान बीबी छोड दासला 😂😂

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 6 місяців тому +6

    Vanchit ne magahar ghetli solapur.
    Uddhav Thackeray maidanat uterle mnje Praniti Tai lok sabhe var.

  • @ShekharHote-yx5hd
    @ShekharHote-yx5hd 6 місяців тому

    Shekhar Hote Gurud Saheb

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому

    MH50

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому +1

    Not 🚫 Accident in MH12,13,14,15

  • @PrakashDalvi-v7e
    @PrakashDalvi-v7e 5 місяців тому +1

    Vijay bhav tai

  • @Ramapukale-cn5ny
    @Ramapukale-cn5ny 6 місяців тому

    Ho

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому

    MH12,13,14

  • @gajanankatore23
    @gajanankatore23 5 місяців тому +1

    प्रनिती ताई निवडून नक्की येणार धन्यवाद

  • @sanjayraut3463
    @sanjayraut3463 6 місяців тому +1

    Mva jindabad

  • @sagarm17
    @sagarm17 6 місяців тому +1

    दुसरा गेला आणि उपरा आला 😂

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 4 місяці тому

    Uddav Thakre ji.9.Rahul Gandhi 14.S.pwar 8

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 6 місяців тому +2

    सर्व धर्म समभाव नाही ऊदधव साहेब यांनी हिंदुत्व सोडले आहे हे आम्ही शिवसैनिक समजले आहे कांग्रेस चा प्रचार करता महणजे काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय म्हणत असतील शिवसैनिक यांना न पटणार तुम्ही म्हटले यांना ओटींग करावे महणजे शिवसैनिक खुळे समजतात काय फक्त रोटी शेका तुम्ही आम्ही आमच्या घरची भाकरी बरी महाराष्ट्र तील शिवसैनिक यांना समजले पाहिजे

  • @dadabhaithakur3257
    @dadabhaithakur3257 5 місяців тому

    सुशीलकुमार शिंदे साहेब, बाळासाहेब गोल जाळीदार टोपी घालवायचे,इप्फ्तार पार्टीत जायायचे, कट्टर हिंदुत्ववादी नव्हते.औरंजेबाला भाऊ म्हणायचे,याच्यात कोणकोणत्या आठवणी येतात आपल्याला.

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 6 місяців тому +3

    नाव नका घेऊ हो हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला ऊदधव ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिक यांना समजले आता पण कांग्रेस ला ओटींग करणार नाही हे नक्की

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 6 місяців тому +3

    काय पाळी आली आहे.... वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर ऊदधव साहेब यांना काय केले असते आम्हा शिवसैनिक यांना दुख होते तया राऊत नी विरुद्ध दिशेने वाटचाल करायला लावत आहेत पण आम्ही शिवसैनिक कांग्रेस ला ओटींग करणार नाही हे नक्की शपथ घेतो

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 6 місяців тому

      अशा विचारांच्या तूम्हा लोकांना कोणी सांगितलय काँग्रेस ला मत द्यायला? तूम्ही देऊ नका मते भले तुम्हाला सोनं 1 लाख रू तोळा पार झाले तरी चालतं, पेट्रोल डीझेल 150-200 रू चालतं, बेरोजगारी वाढली तरी चालतं, वीज रोज 1 - 2 तास मिळाले तरी चालतं, शेतकरी मालाला भाव कितीही कमी मिळालं तरी तुम्हाला चालतं.

  • @surekhakalshetti2289
    @surekhakalshetti2289 4 місяці тому

    Solapur jila satikam karwlagta

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 6 місяців тому

    Shahu Maharaj ✋ Scholarship Dr.B.R.Ambedkar Studied at that Time.