दादा तू एक महत्वाची माहिती सांगितली नाहीस। तू प्लीज highlight कर ही comment - गडावर रात्री राहण्याची सोय आहे भक्त निवास मध्ये निःशुल्क आणि नाश्ता सकाळी 8 वाजता, दुपारी 12 ते 1 भोजन-प्रसाद आणि रात्री 9 वाजता भोजन ची व्यवस्था आहे। त्यासाठी पैसे आकारले जात नाही। इछचुक देणगी देऊ शकता। गडावर 2 स्वतंत्र संस्था आहेत जे या सुविधा देतात। भक्त निवास मध्ये स्वतंत्र रूम मिळतील आणि प्रत्येक माळ्यावर common washroom आणि बाथरूम आहे। भक्त निवास मध्ये 100 rooms आणि काही हॉल आहेत ।Room मध्ये attach washroom आणि बाथरूम नाहीत। गडाचा दरवाजा रात्री 8:45 वाजता बंद होतो आणि सकाळी 5 ला उघडतो । भक्त निवास च office रात्री 9 वाजता बंद होत आणि सकाळी 6 वाजता चालू होतं , त्यामुळे जर तुम्हाला इथे रात्री राहायचं असेल तर रात्री 9 च्या आत यावं लागेल किंवा सकाळी 6 च्या नंतर। जर तुम्ही सकाळी लांबून आला अस्ताला तर फक्त अंघोळ साठी bathroom ची ही व्यवस्था आहे भक्त निवास च्या तळ मजल्यावर । Room साठी advance booking वगैरे होत नाही। जर सगळ्या room फुल असतील तर हॉल मध्ये राहण्याची सोय होते। मला वाटत की जे लोक लांबून येतात सातारा दर्शन साठी, त्या लोकांना ही माहिती चांगली आहे। धन्यवाद ।
दादा मराठवाड्यातील किल्ल्याचा व्हिडिओ बनवा जसं की १ नळदुर्ग- उस्मानाबाद (धाराशिव) २ किल्ले देवगिरी औरंगाबाद (संभाजीनगर) ३ किल्ले धारूर बीड ४ किल्ले उदगीर आणि औसा ५ किल्ले कंधार कंधार,नांदेड तुमचे व्हिडिओ हे खूप.......आवडतात.
जबरदस्त content 👏 जीवन दादा. या video मध्ये तू म्हणालास ते अगदी खर आहे. आपल्याकडे photos काढणे आणि ते social media वरती upload करणे या पुरतच लोक गड किल्ल्यांना भेट देतात. परदेशात मात्र अगदी लहान लहान गोष्टी ही लोक अगदी मनापासुन जपतात आणि त्यांना त्यांची इत्यंभूत माहिती सुद्धा असते आणि तस पहायला गेल तर यांचा इतिहास काही इतका जुना नाही. खूप मनापासून वाटत आपल्याकडे इतका छान आणि जुना इतिहास आहे तेव्हा आपण तो जपावा. म्हणजे इथल्या अशा स्थळांना भेट दिली की आपल्या गड किल्ल्यांची आठवण येते. मी बर्याचदा लोकांना आपला इतिहास आणि अश्या स्थळांबद्दल सांगते तेव्हा ते आवक होतात आणि महाराष्ट्राला भेट देण्याच बोलतात. आपल्याकडे पर्यटनाकडे थोड लक्ष देऊन ते संवर्धन आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सोयीकडे लक्ष दिल गेल तर खुप छान होईल.
आजपर्यंत खूप वेळा सज्जनगड वर जाऊन आलोय. धार्मिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण. प्रत्येक वेळी नवीन अनुभव, नवीन समाधान.... भक्ती आणी शक्ती चा सुंदर मिलाप म्हणजे सज्जनगड.. दादा पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीला सलाम.. व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष सज्जनगडावर पोहोचल्याचे समाधान मिळाले. जय जय रघुवीर समर्थ...
छान दादा तुमची महाराष्ट्राची किल्ले भ्रमंती पाहून मला अतिशय आनंद होत आहे 😊😊😊कारण की दादा तुम्ही कील्या विषयी जो इतिहास सांगता त्यामुळे यातुन आम्हाला खूप माहिती आणि प्रेरणा मिळतआहेत यातुन महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी लोकांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहचवित आहात मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तूम्ही मराठी असल्याचा अभिमान आहे God bless you dada Happy journey forever 😊😊😊😊
**MH 11 SATARA 😘😘😘😘😘 साता-याची कविता 😘😘😘😘😘 साता-याच्या ठोसेगरची गारगार हवा, साता-याची पोर करतात देशाची सेवा ।।1।। कासपठारवरील फुलांचा वेगळाच सुगंध 'ए'भावा म्हणुन हाक मारण्याचा आम्हाला आहे छंद।।2।। म्हणतात सगळे साता-याला एम .एच.अकरा , ऊगाच नादी लागलास भावा तर लय मोठा खतरा ।।3।। दारात कोणी आला अनोळखी तरी देतो आम्ही पाणी, आमच्या साता-याला म्हणतात मराठ्याची राजधानी।4। लय फेमस झाले साता-याचे कंदी पेढे, अजिंक्यतारा पाहण्यासाठी भले भले वेडे ।5। साता-याच्या पोरीवर संस्कार जाम भारी । शेतकरी आईवडीलासोबत आवडीने खातात ठेचा भाकरी । कृष्णा कोयणा नदीच्या द-याखो-यात आहे सातारा। सह्याद्रीचा कोकणकडा त्यात दिसतो जावळीचा वासोटा। साता-यातुन वाहते कृष्णा कोयणा शेतक-यांना देते जीवनाचा आसरा। माहुलीच्या संगमावरी आहे शंभु महादेवाची पायरी। तसेच कृष्णा नदीच्या संगमावरी आहे वाईचा ढोल्या गणपती । देशाच रक्षण करतात भारतीय फौजी त्यात आमच्या सातारचे रॉयल फौजी। प्रतापगडावर दिव्य उजळतात पडल्यावर कळोख। शिवभक्त आणि आर्मी लव्हर्स हिच आमची खरी ओळख । 👌जगात भारी 👌 ⛳ सातारा ⛳ 😘लय भारी😘 😘एक सातारा प्रेमी 😘 😘 निसर्ग प्रेमी 😘 VICKY KUMAR CHINTALE
जीवन दादा खुप छान व्हिडीओ बनवलात ड्रोनाचार्य मधुन जे शुटींग घेतले ना ते एक नंबरच परत आम्हाला सज्जनगड दाखवला त्या बद्दल धन्यवाद खुप दिवसापासून सज्जनगड पहायचा म्हणत होतो आपन आज दाखवलात 🙏🙏👏👏
खूप नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ.नेहमी एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहून. माहिती सुद्धा खूप उत्तम रित्या सांगितली तुम्ही. ड्रोनचे शॉट्स, चित्रीकरण सर्वच नेहमीप्रमाणे उत्तम. तुम्हाला मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती... तू जेवढी माहिती दिलीस तेवढी माहिती मी जेव्हा सज्जनगडावर गेले होते तेव्हाही मिळाली नव्हती. तू प्रत्येक गडाची माहिती खूप छान देतोस... Thank u दादा....
माझ गाव सज्जनगड लय भारी जीवन भाऊ # जीवन भाऊ अजुन भरपूर माहिती आहे जसे की मनाचे श्लोक ज्यांच्या लेखणीतून जगापुढे आले. श्री समर्थ रामदास स्वामी स्वतः पहाट समयी 1000 सूर्यनमस्कार घालत. व्यायामाचे महत्त्व 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
Dada tu khrch khup Chan mahiti deto amhala... Tu dilelya mahiti hi nehemi upyogi padtey ani ashich mahiti pratyek veli amhala de...... Tu khup awesome ase videos amhala pathvto ani tyamule amhala pn gadh, kille pahu vatat.... Thank you so much dada☺️☺️☺️
दादा अतिशय सुंदर video.... 👌👌 आज घटस्थापना आज सुरू होणा-या शारदीय नवरात्र उत्सवाच्या दादा तुम्हाला आणि आपल्या सर्व jkv परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा...!! 🌹🌹🙏🏻🙏🏻
ते काका डिसेंबर मध्ये जो श्री राम दर्शन सोहळा साजरा करण्यात येणार आहे ते पण शुटींग करून दाखवा तुमच्या मुळे सर्व गोष्टी कळतील Plz आणि नेहमी प्रमाणे कडक मस्त Video👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
There r lot of youtubers...but your content than them is superb...you cover all the important topics within a particular time...we didn't get bored while watching your each n every video..we live each n every moment in ur video..keep doing it..JAI BHAVANI JAI SHIVAJI🚩🚩
अप्रतिम सर्वात जास्त बोलायचे झाले तर तू कुठे ही गेला तरी तुझे चाहते तुला भेटत असतात पण सरकार उशिरा का होईना लक्ष देऊ लागले आहेत पण गडाची अवस्था बिकट झाली आहे त्यावर लक्ष दिले पाहिजे बाकी पुढच्या सफरी साठी शुभेच्छा👍
दादा आजचा विडिओ जास्त सुंदर वाटलं त्याच कारण असे की शेवटी जो ऑडिओ सेट करून जे दृश्य दाखवलंय ना ते एकदम विहंगम आहे..👌👌👌👌 माहिती सुंदर मिळाली. निसर्ग पाहून आता रात्री झोप छान लागणार आहे.कारण रात्री उशिरा विडिओ पहिला..☺ शुभेच्छा दादा 💐💐💐💐💐
Jai Jai Raguhveer Samartha. Wa apratim video, Swaminchya gadache darshan Australiat milale tya baddal khup abhar! Joshi kakanchya ananda pahila ka? Fantastic. Great going keep it up and keep making superb vlogs. Love you mitra!
You are the purely blessed soul... Very few people in the world gets so beautiful life...so many people sees so many places through ur eyes...everytime jkv's videos are so excellent that once person starts to see its impossible to stop until it finishes. God bless you.
Jeevan hi jaga majhya sathi ani mazhya aai sathi khup mahatvachi ahe! karan me pahilyanda ayushyat jevlo te mhanje mahaprasad ani te he thikan. I was 4 years old when I had my first full meal and my mother was extremely happy that day. Before i had digestion issues due to which i use to through out all food i eat. But this was the day at Sajjangad where things changed . !!जय जय रघुवीर समर्थ!! So this place is the most memoriable place for me us. Prasad jevan pahun saglya athvani jagya zhalya . Khup abahri mitra !
Shiv Sandhyakal Mr. Jeevan Kadam I really like your Videos & I Waching your every video I have really very likely to Alang Malang & Kulang trekking it's was very dangerous view but lovely trekking. Thank you & carry on & kip it up
by far the best video ive seen in my life..dada awesome work ...drone shots superb,, asach gad kille amhala dhkvat rah ..thank u so much .. jy jy raguveer smarth
Ajun ek goshta mhanje ithe gaushala pan ahe ani sarv ichuuk bandhavansathi muunj pan aayojit hote. Tu jithe prasad ghetlas tyachya bajuchya sabhagruhat he sagla hota ani hi fakt unhalyachya suttit hote. Mazhi suddha munj yethe mofat zaali hoti. Mazha gaav pan hyaach bhagat aahe. Sorry for typing in english. Hope it helps
लई भारी जीवन दादा सिंगापुर चा दौरा होउन जाऊ दे एकदाचा इथे आल्यानंतर ची व्यवस्था माझ्याकडे🤟 सोबत वीडियो करू आपल "मराठी माणुस इन फॉरेन" आणि JKV यूट्यूब चैनल ईईव....!!! आशा करतो तू लवकरच सिंगापुर दर्शन ला येनार 🥰🤟👍
दादा तू एक महत्वाची माहिती सांगितली नाहीस। तू प्लीज highlight कर ही comment - गडावर रात्री राहण्याची सोय आहे भक्त निवास मध्ये निःशुल्क आणि नाश्ता सकाळी 8 वाजता, दुपारी 12 ते 1 भोजन-प्रसाद आणि रात्री 9 वाजता भोजन ची व्यवस्था आहे। त्यासाठी पैसे आकारले जात नाही। इछचुक देणगी देऊ शकता। गडावर 2 स्वतंत्र संस्था आहेत जे या सुविधा देतात। भक्त निवास मध्ये स्वतंत्र रूम मिळतील आणि प्रत्येक माळ्यावर common washroom आणि बाथरूम आहे। भक्त निवास मध्ये 100 rooms आणि काही हॉल आहेत ।Room मध्ये attach washroom आणि बाथरूम नाहीत। गडाचा दरवाजा रात्री 8:45 वाजता बंद होतो आणि सकाळी 5 ला उघडतो । भक्त निवास च office रात्री 9 वाजता बंद होत आणि सकाळी 6 वाजता चालू होतं , त्यामुळे जर तुम्हाला इथे रात्री राहायचं असेल तर रात्री 9 च्या आत यावं लागेल किंवा सकाळी 6 च्या नंतर। जर तुम्ही सकाळी लांबून आला अस्ताला तर फक्त अंघोळ साठी bathroom ची ही व्यवस्था आहे भक्त निवास च्या तळ मजल्यावर । Room साठी advance booking वगैरे होत नाही। जर सगळ्या room फुल असतील तर हॉल मध्ये राहण्याची सोय होते। मला वाटत की जे लोक लांबून येतात सातारा दर्शन साठी, त्या लोकांना ही माहिती चांगली आहे। धन्यवाद ।
धन्यवाद मित्रा, राहून गेलेली माहिती दिल्या बद्दल 🙏👍💐
Khup mst
एकदम बरोबर....
Dhnywaad bhava visrun gelo. Mafi asavi
Thanks brother...
हरी बोल.. Video छान झाला पण त्याचा शेवट खूपच सुंदर.. जय जय रघुवीर समर्थ..
खूप छान काम करत आहात दादा आपण,
गडकिल्ले ही आपली प्रेरणास्थळे आहेत, हा आपला इतिहास जगाला तुम्ही सांगत आहात, तुमचे मनपूर्वक आभार!
दादा तू रोज। जरी वीडियो टाकला तरी पाहायला कंटाळा येणार नाही .....😊🤗🤗
दादा मराठवाड्यातील किल्ल्याचा व्हिडिओ बनवा
जसं की
१ नळदुर्ग- उस्मानाबाद (धाराशिव)
२ किल्ले देवगिरी औरंगाबाद (संभाजीनगर)
३ किल्ले धारूर बीड
४ किल्ले उदगीर आणि औसा
५ किल्ले कंधार कंधार,नांदेड
तुमचे व्हिडिओ हे खूप.......आवडतात.
जबरदस्त content 👏 जीवन दादा. या video मध्ये तू म्हणालास ते अगदी खर आहे. आपल्याकडे photos काढणे आणि ते social media वरती upload करणे या पुरतच लोक गड किल्ल्यांना भेट देतात. परदेशात मात्र अगदी लहान लहान गोष्टी ही लोक अगदी मनापासुन जपतात आणि त्यांना त्यांची इत्यंभूत माहिती सुद्धा असते आणि तस पहायला गेल तर यांचा इतिहास काही इतका जुना नाही. खूप मनापासून वाटत आपल्याकडे इतका छान आणि जुना इतिहास आहे तेव्हा आपण तो जपावा. म्हणजे इथल्या अशा स्थळांना भेट दिली की आपल्या गड किल्ल्यांची आठवण येते. मी बर्याचदा लोकांना आपला इतिहास आणि अश्या स्थळांबद्दल सांगते तेव्हा ते आवक होतात आणि महाराष्ट्राला भेट देण्याच बोलतात. आपल्याकडे पर्यटनाकडे थोड लक्ष देऊन ते संवर्धन आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सोयीकडे लक्ष दिल गेल तर खुप छान होईल.
मित्रांनो ....अतिशय सुंदर उपक्रम ....अतुयंत प्रेरणादायी व्हीडीयोज असतात तुमचे .....शिवछत्रपतींचा जय हो , श्री जगदंबेचा जय हो या भरतभूमीचा जय हो
आजपर्यंत खूप वेळा सज्जनगड वर जाऊन आलोय. धार्मिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण.
प्रत्येक वेळी नवीन अनुभव, नवीन समाधान....
भक्ती आणी शक्ती चा सुंदर मिलाप म्हणजे सज्जनगड..
दादा पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीला सलाम.. व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष सज्जनगडावर पोहोचल्याचे समाधान मिळाले.
जय जय रघुवीर समर्थ...
उत्तम प्रतिक्रिया पाहून आनंद वाटला
🙏🙏
आम्ही पण असाच एक प्रयत्न केला आहे
🙏🙏🙏
Jagat Guru 🚩🚩🚩Samarth Ramdas Swami ki jai 🙏🙏🙏
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
छान दादा तुमची महाराष्ट्राची किल्ले भ्रमंती पाहून मला अतिशय आनंद होत आहे
😊😊😊कारण की दादा तुम्ही कील्या विषयी जो इतिहास सांगता त्यामुळे यातुन आम्हाला खूप माहिती आणि प्रेरणा मिळतआहेत
यातुन महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी
लोकांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहचवित आहात मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तूम्ही मराठी असल्याचा अभिमान आहे
God bless you dada
Happy journey forever 😊😊😊😊
**MH 11 SATARA
😘😘😘😘😘
साता-याची कविता
😘😘😘😘😘
साता-याच्या ठोसेगरची
गारगार हवा,
साता-याची पोर करतात
देशाची सेवा ।।1।।
कासपठारवरील फुलांचा
वेगळाच सुगंध
'ए'भावा म्हणुन हाक मारण्याचा
आम्हाला आहे छंद।।2।।
म्हणतात सगळे साता-याला
एम .एच.अकरा ,
ऊगाच नादी लागलास भावा तर
लय मोठा खतरा ।।3।।
दारात कोणी आला अनोळखी
तरी देतो आम्ही पाणी,
आमच्या साता-याला म्हणतात
मराठ्याची राजधानी।4।
लय फेमस झाले साता-याचे
कंदी पेढे,
अजिंक्यतारा पाहण्यासाठी
भले भले वेडे ।5।
साता-याच्या पोरीवर संस्कार
जाम भारी ।
शेतकरी आईवडीलासोबत
आवडीने खातात ठेचा भाकरी ।
कृष्णा कोयणा नदीच्या
द-याखो-यात आहे सातारा।
सह्याद्रीचा कोकणकडा
त्यात दिसतो जावळीचा वासोटा।
साता-यातुन वाहते
कृष्णा कोयणा
शेतक-यांना देते
जीवनाचा आसरा।
माहुलीच्या संगमावरी आहे
शंभु महादेवाची पायरी।
तसेच
कृष्णा नदीच्या संगमावरी आहे
वाईचा ढोल्या गणपती ।
देशाच रक्षण करतात
भारतीय फौजी
त्यात आमच्या सातारचे
रॉयल फौजी।
प्रतापगडावर दिव्य उजळतात
पडल्यावर कळोख।
शिवभक्त आणि आर्मी लव्हर्स
हिच आमची खरी ओळख ।
👌जगात भारी 👌
⛳ सातारा ⛳
😘लय भारी😘
😘एक सातारा प्रेमी 😘
😘 निसर्ग प्रेमी 😘
VICKY KUMAR CHINTALE
खूप छान केली कविता भावा
सज्जनगड पाहताना खूपच आनंद झाला गडभ्रमंतीचा आनंदच और ऑरा असतो त्यात jkv family khoop vadhliy
जीवन दादा खुप छान व्हिडीओ बनवलात ड्रोनाचार्य मधुन जे शुटींग घेतले ना ते एक नंबरच परत आम्हाला सज्जनगड दाखवला त्या बद्दल धन्यवाद खुप दिवसापासून सज्जनगड पहायचा म्हणत होतो आपन आज दाखवलात 🙏🙏👏👏
खूप नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ.नेहमी एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहून. माहिती सुद्धा खूप उत्तम रित्या सांगितली तुम्ही. ड्रोनचे शॉट्स, चित्रीकरण सर्वच नेहमीप्रमाणे उत्तम. तुम्हाला मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती... तू जेवढी माहिती दिलीस तेवढी माहिती मी जेव्हा सज्जनगडावर गेले होते तेव्हाही मिळाली नव्हती. तू प्रत्येक गडाची माहिती खूप छान देतोस... Thank u दादा....
जय जय रघुवीर समर्थ👍जय सद्गुरू...सज्जनगड ला खूप वेळा गेलो...पण आता खूप इतिहास समजला..थँक्स दादा...
Satar kar MH.11007 🔥👑🔥समस्त सातारकरांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो 🙏🏻🙏🏻🙏🏻⛳⛳⛳⛳ जय महाराष्ट्र🙏🏻
सातार मधे अला आहत ,तर महाराजांच्या जलमंदीर मधे जावा .. स्वागत आपले🙏🏻⛳
सुंदर प्रतिसाद
👌👌👌👌🙏
खूप छान माहिती दिली , खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
माझ गाव सज्जनगड लय भारी जीवन भाऊ # जीवन भाऊ अजुन भरपूर माहिती आहे जसे की मनाचे श्लोक ज्यांच्या लेखणीतून जगापुढे आले. श्री समर्थ रामदास स्वामी स्वतः पहाट समयी 1000 सूर्यनमस्कार घालत. व्यायामाचे महत्त्व 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
Tumi proper sajjangad che dada ?
@@prachijadhav8159 हो 🙏
@@umeshadagale7427 tumcha mail milu shakto ka dada ?
@@prachijadhav8159
umesh92.ua@gmail.com
Dada tu khrch khup Chan mahiti deto amhala... Tu dilelya mahiti hi nehemi upyogi padtey ani ashich mahiti pratyek veli amhala de...... Tu khup awesome ase videos amhala pathvto ani tyamule amhala pn gadh, kille pahu vatat.... Thank you so much dada☺️☺️☺️
इथे वाहने खालीच पार्किंग करावी लागतात ही एक छान गोष्ट आहे. त्यामुळे वर गडावर खुप शांत आणि प्रसन्न वाटते. इथल्या जेवणातील खीर खुप छान असते.
आभारी आहे दादा परत एकदा सज्जनगड ला खवल्याबद्दल म्हणजे मी पुण्यात असतांना आमची सहल गेली होती तेव्हा पाहिले होते या व्हीडिओत तू दाखवले आभारी आहे
दादा अतिशय सुंदर video.... 👌👌
आज घटस्थापना आज सुरू होणा-या शारदीय नवरात्र उत्सवाच्या दादा तुम्हाला आणि आपल्या सर्व jkv परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा...!! 🌹🌹🙏🏻🙏🏻
खूप छान दृश्य टिपलेली आहेत आणि खूप छान माहिती सांगितलीस.. !!
First comment. जय जय रघुवीर समर्थ
ua-cam.com/video/W58NEURbSXI/v-deo.html
👌🏻👌🏻👍🏻खुप छान दादा. छानpurak महिती मिळाली. 🙏🏻
विडिओ खूप छान आहे. गडा बद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे.
मी सुद्धा आपले सर्व व्हिडीओ पहाते मला खूप आवडतात . मला स्वतःपर्यटनाला गे ल्या सारखे वाटते .आपल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे खूप कौतुक वाराने
आपल्यासारखे दर्शक बघितल्यावर नवनवीन चित्रफीत बनविण्यास उत्साह येतो
🙏🙏🙏
दादा आमच्याकडे पण भुडकेश्वर देवस्थान आहे. जुन्या काळातील शिरपूर देवस्थान व किला आहे.
ते काका डिसेंबर मध्ये जो श्री राम दर्शन सोहळा साजरा करण्यात येणार आहे
ते पण शुटींग करून दाखवा
तुमच्या मुळे सर्व गोष्टी कळतील
Plz
आणि नेहमी प्रमाणे कडक मस्त
Video👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
There r lot of youtubers...but your content than them is superb...you cover all the important topics within a particular time...we didn't get bored while watching your each n every video..we live each n every moment in ur video..keep doing it..JAI BHAVANI JAI SHIVAJI🚩🚩
खूप छान भावा एकदम मस्त आहे हा किल्ला आणि तेथील आसपासचा निसर्ग पण
जय जय रघुवीर समर्थ
खुप छान
खूप छान जीवन दादा... साक्षात जाऊन आलो सज्जनगडावर
,खुप छान आहे मस्त वाटतय दादा खुप दिवसांनी सजन्नगड बघितला आहे मी परळीत ली आहे मी पुण्याला असते .
छान झालाय व्हिडीओ....
त्यादिवशी प्रवासात आपली भेट झाली,
Best luck
Garbhsanskar mhanun mi sarv gadkillyanche video baghte.khup samadhan vatte.thanks jivan dada
This is so. inspiring.. mam... great 🙏
Hello,
मी सज्जनगडावर खूप वेळा गेलोय पण एवढी माहिती आणि इतिहास कधीच समजला नाही.
Thanks for this video
खूप छान खूपच सुंदर आहे हा व्हिडीओ धन्यवाद
पुन्हा एकदा दर्शन घडले. धन्यवाद।
Khup chan vatat sajjangad bghnyasathi&tithli lapshi khup chan lagte😊🙏
अप्रतिम सर्वात जास्त बोलायचे झाले तर तू कुठे ही गेला तरी तुझे चाहते तुला भेटत असतात पण सरकार उशिरा का होईना लक्ष देऊ लागले आहेत पण गडाची अवस्था बिकट झाली आहे त्यावर लक्ष दिले पाहिजे बाकी पुढच्या सफरी साठी शुभेच्छा👍
दादा आजचा विडिओ जास्त सुंदर वाटलं त्याच कारण असे की शेवटी जो ऑडिओ सेट करून जे दृश्य दाखवलंय ना ते एकदम विहंगम आहे..👌👌👌👌
माहिती सुंदर मिळाली.
निसर्ग पाहून आता रात्री झोप छान लागणार आहे.कारण रात्री उशिरा विडिओ पहिला..☺
शुभेच्छा दादा 💐💐💐💐💐
Jai Jai Raguhveer Samartha. Wa apratim video, Swaminchya gadache darshan Australiat milale tya baddal khup abhar! Joshi kakanchya ananda pahila ka? Fantastic. Great going keep it up and keep making superb vlogs. Love you mitra!
ua-cam.com/video/W58NEURbSXI/v-deo.html
Khup ch Chan dada ...photos videos ch miltat pn aplya etihasachi evdhi mahiti sangto he khup ch Chan ahe ...
Excellent information about fort
Which helps to visit sajjangad and natural beauty
Awesome sajjangad fort looking has been so beautiful vlogg and very nice cinematic pics very nice views its nature views are very good
JKV च्या अप्रतिम व्हिडिओ ने रविवार ची सुंदर सुरुवात, यापेक्षा वेगळे सुखं कोणतेच नाही, धन्यवाद 😊
👌👌👌👌👌🙏
🙏!!जय जय रघुवीर समर्थ!!🙏 🙏!!श्री राम समर्थ!!🙏
Jay sadguru 🙏
You are the purely blessed soul...
Very few people in the world gets so beautiful life...so many people sees so many places through ur eyes...everytime jkv's videos are so excellent that once person starts to see its impossible to stop until it finishes.
God bless you.
Jeevan hi jaga majhya sathi ani mazhya aai sathi khup mahatvachi ahe! karan me pahilyanda ayushyat jevlo te mhanje mahaprasad ani te he thikan. I was 4 years old when I had my first full meal and my mother was extremely happy that day. Before i had digestion issues due to which i use to through out all food i eat. But this was the day at Sajjangad where things changed . !!जय जय रघुवीर समर्थ!! So this place is the most memoriable place for me us. Prasad jevan pahun saglya athvani jagya zhalya . Khup abahri mitra !
Ohhhh! Jabardast bhava 👍👌
भावा तुझा प्रत्येक विडिओ बघत रहावं असंच वाटतं, तुझं किल्ल्यांवरच विश्लेषण एक नंबर असतं...
ua-cam.com/video/W58NEURbSXI/v-deo.html
सुंदर व्हिडिओ !!!! शेवट तर खूपच छान !!!! 👍👍👍
।।जय जय रघुवीर समर्थ।। . खुप सुंदर विडीओ
खुप दिवसाने असा गड किल्ल्याच्या वीडियो बघितल्यावर फार छान वाटले.. मस्तच द्रोण शॉट घेतलेत...
ua-cam.com/video/W58NEURbSXI/v-deo.html
अप्रतिम खुप छान माहिती
साधारण किती पायर्यां आहेत गडावर जाण्यास सांगु शकाल का
क्या बात है
अंगावर काटा आणलास भावा नक्की भेट देणार ह्या हिवाळ्यात इथे
Khup chaan mahiti sangitli tumhi god bless you and your team
सुंदर माहिती प्राप्त झाली
किती सुंदर इतिहास आहे महाराष्ट्राचा
Next destination Kolhapur
जीवन दा महाराष्ट्रा चा खूप लाडका असा vloger आहे लय भारी euuuu
Khup mast ahe video 👌👌Drone shots are awesome 😍
Aapala sajjangad very nice video Jeevan...
तुझा व्हिडिओ खूप आवडतो य दादा आणि तुझ्या कामात एक संदेश असतोच म्हणून तर अवडण्याचा कारणच नाही so I like your video and your work
खुप छान माहिती दिली जीवन भाऊ
जय शिवराय दादा खूप छान माहिती दिलीस जे तू सांगितलंस कि लोक किल्ल्यांवर फक्त सेल्फी आणि फोटो काढतात
दादा खूप सुंदर माहिती दिलीस, खूप खूप धन्यवाद दादा . पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.🙏
Sajjanghad fort is so beauty.big salute to chathrapathi Shivaji maharaj.only one katta Hindu king in the world.
Shiv Sandhyakal Mr. Jeevan Kadam I really like your Videos & I Waching your every video I have really very likely to Alang Malang & Kulang trekking it's was very dangerous view but lovely trekking. Thank you & carry on & kip it up
😍Tuza saglya video pahilyat...khup khup Chan aahet....aapla Marathi mulga..gadkilla mahiti tu deto...ya sati tula...salaam Bhava...🙏❤
खूप छान जय जय रघुवीर समर्थ
Khupach chan dada... Ek no video..... Keep it up dada....... Aschyach mast mast video banvat raha
by far the best video ive seen in my life..dada awesome work ...drone shots superb,, asach gad kille amhala dhkvat rah ..thank u so much .. jy jy raguveer smarth
जय जय रघुवीर समर्थ
एकदम मस्त
'Mast Hota Video Jivan Da Khup Chan Mahiti Dilis Nashik Jawal Cha #Harihar Gad Explore Kar khup Thararak Killa Ahe
सातारकरांचा व्हिडीओ पाहून एका सातारकराला खूप बर वाटलं .
खूप छान आणि सखोल माहिती दिली आहे
जीवन दादा द्रोणाचार्यांकडून उत्तम काम करून घेतलय तुम्ही अगदी बाहुबली सिनेमा सारख वाटलं
जय जय रघुवीर समर्थ
The Best programme avoiding to watch picture it is better to watch your vedio to get energy n...positive energy..
॥॥जय जय रघुवीर समर्थ॥॥
Khup bhari dada...
ekdm mst videos astat tujhe.ekdm movie type..🔥♥️
एकदम भारी सर तुमचे सर्व च व्हिडिओ खूप छान असतात.....👌👌👌
Khup chan JKV 🙌❤️ as always 😍
Btw small youtuber here 😇
खुप छान भेया माहिती कळाली
Khup Chan mahiti dili
छान झाला विडिओ.. खुप मस्त माहिती मिळाली दादा.. 👍👍👍
Well Done, Nice video, Just visited SajjanGadh
You are doing a great job give up the good work. next time if possible please provide loding and boarding facilities in your next new place explore .
मस्त जीवन भाऊ!👌👌👌
फार छान एडिटिंग👌👌👌
ua-cam.com/video/W58NEURbSXI/v-deo.html
JAY JAY RAGHUVIR SAMARTH..
Apratim video !
JKV, Loving ur vlogs, content and efforts.do make more such cinematic vlogs 🧡🧡🧡
Voice over jabardast! Mala भटकंती serial chi aathvan aali! Keep it up! 🙏🏼👍🏻
आपला सातारा खूपच मस्त आहे...007
Ajun ek goshta mhanje ithe gaushala pan ahe ani sarv ichuuk bandhavansathi muunj pan aayojit hote. Tu jithe prasad ghetlas tyachya bajuchya sabhagruhat he sagla hota ani hi fakt unhalyachya suttit hote. Mazhi suddha munj yethe mofat zaali hoti. Mazha gaav pan hyaach bhagat aahe. Sorry for typing in english. Hope it helps
लई भारी जीवन दादा सिंगापुर चा दौरा होउन जाऊ दे एकदाचा इथे आल्यानंतर ची व्यवस्था माझ्याकडे🤟 सोबत वीडियो करू आपल "मराठी माणुस इन फॉरेन" आणि JKV यूट्यूब चैनल ईईव....!!! आशा करतो तू लवकरच सिंगापुर दर्शन ला येनार 🥰🤟👍
Dada voiceover khup bhari vatla ani ji mahiti tuzya bolnyatun aikli ti khup bhari hoti 😋😋😋😋😋
Drone Shot Mast aalay Dada.
Kadak na dada...
With music 0:18 ek number starting ... 👌🏻👌🏻👌🏻
Nehami sarahk bhari vlog dada.....Lay bhari......Ani Drone shots jamtanak......🤩🤩💯💯🤘🤟😎😎🔥🔥🔥