जबरदस्त ...शिवछत्रपतींसाठी तलवार हाती घेतलेल्या ब्राम्हणांचा इतिहास सांगून आपण संपुर्ण महाराष्ट्राला 'एकी' चे महत्व सांगितले आहे .....धर्मासाठी, देशासाठी आणि शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी आजही वेळ पडल्यास शस्त्र घेऊ ..... शिवछत्रपतींचा जय हो श्रीजगदंबेचा जय हो या भरतभूमीचा जय हो.
पुरातन काळापासून ब्राह्मण आणि क्षत्रिय हे धर्म रक्षणार्थ एकमेकाला पूरक असेच वर्तन करीत होते! ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण मराठा भेद निर्माण करून दुही माजवण्याचा प्रयत्न केला! त्याला पुढे समाजवादी, कम्युनिस्ट,काॅग्रेसी, तथाकथित पुरोगामी या सर्वांनी जाणीव पूर्वक खतपाणी घातले या मूळे अनादी काळापासून एकत्र असणाऱ्या या दोन्ही समाजात द्वेष निर्माण झाला. व अपरिमित अशी धर्म हानी झाली! याबद्दल दोन्ही समाजातील मान्यवरांनी विचार करायला हवा होता पण तसा केला गेला नाही यास काही प्रमाणात स्वतःचा स्वार्थ कारणीभूत आहे
मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ अफजलखान वध एव्हाच नाही तर या पेक्षा कितीतरी पराक्रम मराठ्यांनी केले आहेत हेच यातून दिसून येते, असो मराठ्यांचा अपरीचीत इतिहास सर्वांसमोर आनल्या बद्दल धन्यवाद भोसले सर,
आदरणीय भोसले साहेब, खूप खूप धन्यवाद! सज्जनगडाचा हा रोमांचकारी इतिहास इतका सुक्ष्म व विस्तृत स्पष्ट केला खुद्द औरंगजेब या स्थळी उपस्थित होता हे खुप विस्मयकारी वाटले. गड रक्षणार्थ बलिदानी सर्वांना मानाचा मुजरा. 🚩🙏🙏🙏
तुमची कामगिरी अमुल्य आहे. अथक परिश्रम घेत महाराष्ट्राला जागवण्याची नोंद इतिहासात तुमची कामगीरी महत्वाची म्हणून असेल. तुमच्या प्रेरणेने अनेक तरुण इतिहासाला वाहून घेतील व खरा पराक्रमी इतिहास देशाला मिळेल.
धन्यवाद आपला अभ्यास पाहिला की ख़रच वाटत की खरा इतिहास किती लुप्त आहें सर्व सामान्य लोकान पासुन …… खुप शिकाय भेटते तुमच्या video मधुन …. Thanks for share video जय जीजाऊ जय शिवराय
Very well explained SIR !! You have shed so much light on many unknown facts about the brave and patriotic acts of the great Maratha Army to fight against Aurangzeb's Treacherous rule and misdeeds. We can never forget the supreme sacrifices of these valiant soldiers and fiercely loyal army of Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏
असे विर होऊन गेले म्हणून शेकडो वर्षानंतर स्वराज्य काय कसे ते समजते सर, पाहिले राष्ट्र मग जातधर्म...आजकाल हे समजले तर.बस... व्हिडिओत सुंदर विश्लेषण आणि ज्ञान प्राप्त. 🙏
I had not heard of this bottle. Thanks for sharing. Your video on the strategy of Mratha of surrendering forts on payment and then winning back, was also awesome. You are doing wonderful work. and I respect you for the same.
So well described... Sir.... thanks for the excellent piece of our history... Tararani is one of the greatest warrior of Maratha history.... ...Mujra to all brave men..
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
लॉजिकल फॅक्ट ........... संभाजी महाराजांनी आदिलशहाशी तह केला होता तेव्हा आपली कन्या सिकंदर आदिलशहा ला दिली होती असे म्हणतात कितपत खर आहे हे. सोर्स mashir y almgiri
Logical fact..............rajaram महाराजांनी आपल्या दोन्ही कन्येचा विवाह मुघला सोबत केलता असे विकिपीडिया वर आहे........ कितपत खर आहे. sorce ...mashir y almgiri
@@MaratheShahiPravinBhosale जिजाबाई चे पूर्वज रामचंद्र यादव देवगिरीचे यांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या मुली दिल्या होत्या हे खर आहे मी हे खूप बुक्स मध्ये वाचेल आहे
सर, मराठा आणि ब्राम्हण असे म्हणून आपण ब्राम्हणांना मराठ्यांपासून वेगळे का करत आहात...मराठा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हीच ओळख त्याकाळात होती...मराठा ही जात म्हणून नंतर अस्तित्वात आली..आपण महाराष्ट्रातील क्षत्रिय आणि ब्राम्हण असे म्हणा हवं तर
@@Mayuresh2412tumhi khara he pustak vachle aahet ki nhi he mala mahit nhi .tumhi ekhada distort kelela message vachun mala sangat asal tr tyamule mala tr hya goshtichi khatri nhi.
@@AK_501 shivaji maharajanche sainyat vidharbha-marathwada, khandeshatil lok hote ka??..uttar ahe nahi ...kokan Ani western Maharashtratil hote...tyat 12 mavalatil jast hote
those days, brahmin, kshatriya, koli, bhandari, mahar all were maratthas. mahars, brahmin and all were getting patilki and lands. british brought the divide and rule policy as they did in all their colonies
@@nik9643मराठा शब्दाचे दोन अर्थ लागले शिवरायांच्या काळात.. एक म्हणजे जात वाचक आणि दुसरा प्रांत वाचक. राष्ट्रगीतात जो मराठा उल्लेख आहे तो महाराष्ट्राला दर्शवतो, ना की जातीला .
@@MaratheShahiPravinBhosale ऑनलाईन search केल्यावर तेच येत होत. विकिपीडिया वर पण तसच येत. की 1674 ते 1818. पण आपण विश्वसीय इतिहास कार आहात कृपया आपण ह्या साम्राज्याचा खरा काळ सांगावा ??
जबरदस्त ...शिवछत्रपतींसाठी तलवार हाती घेतलेल्या ब्राम्हणांचा इतिहास सांगून आपण संपुर्ण महाराष्ट्राला 'एकी' चे महत्व सांगितले आहे .....धर्मासाठी, देशासाठी आणि शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी आजही वेळ पडल्यास शस्त्र घेऊ .....
शिवछत्रपतींचा जय हो
श्रीजगदंबेचा जय हो
या भरतभूमीचा जय हो.
धन्यवाद भोसले सर आपण शुर ब्राह्मण मराठा इतीहास सांगत एकीकरण करण्यास मदत होईल व एक दुसर्याचे द्वेश कमी होइल
👌🏼👌🏼👌🏼
हा द्वेष पसरविणारे कोण आहेत हे आपल्या लक्षात येणे आवश्यक आहे एवढे नक्की
सगळे एकत्र लढले हो.. आता जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे बाकी काही नाही.
#Thanks to जाणता राजा
पुरातन काळापासून ब्राह्मण आणि क्षत्रिय हे धर्म रक्षणार्थ एकमेकाला पूरक असेच वर्तन करीत होते! ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण मराठा भेद निर्माण करून दुही माजवण्याचा प्रयत्न केला! त्याला पुढे समाजवादी, कम्युनिस्ट,काॅग्रेसी, तथाकथित पुरोगामी या सर्वांनी जाणीव पूर्वक खतपाणी घातले या मूळे अनादी काळापासून एकत्र असणाऱ्या या दोन्ही समाजात द्वेष निर्माण झाला. व अपरिमित अशी धर्म हानी झाली! याबद्दल दोन्ही समाजातील मान्यवरांनी विचार करायला हवा होता पण तसा केला गेला नाही यास काही प्रमाणात स्वतःचा स्वार्थ कारणीभूत आहे
@@sandeepinamdar3093👍
आपल्यासारखे निर्भिडपणे खरा इतिहास मांडणारे मराठे हेच खरे मराठे....🙏
अतिशय सुंदर ,
हिंदू एकजूटीचा विजय असो.
Sir कोणालाही न घाबरता हा इतिहास सांगितला धन्यवाद जय शिवराय जय श्रीराम
सर खूप खूप छान!!!आपल्या इतिहास विवेचनामुळे स्वामीनिष्ठ वीरांची गाथा ऐकता आली....ऐसे वीर पुन्हा होणे नाही...
Super and brave Maharashtra veer , salutly ,all solgers of maratha,
भोसले सरांचे अभ्यासपूर्ण विवेचन
तरूण पिढीला खरा इतिहास ज्ञात
होइल ही अपेक्षा ....
जय महाराष्ट्र......
आजच्या तरुण पिढीचे इतिहासातील ज्ञान सुमार आहे,आपण ही चरित्रे सांभाळून अमोघ वाणीने इथे सादर करता,हे आपल्या आयुष्याचे सार्थक आहे!👌
बरोबर आहे.सहमत आहे.
जेव्हा सगळे मराठे (सगळ्या जाती ) एक झाले तेव्हा औरंगजेबाला ही भारी पडले .
आता बघा
गद्दार मिंधे गँग
गद्दार अजित गँग
मराठी भय्ये
कमळाबाई ची हिरवी चोळी धुत्याती 🤨🤨🤔😉😂😂🤣🤣
मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ अफजलखान वध एव्हाच नाही तर या पेक्षा कितीतरी पराक्रम मराठ्यांनी केले आहेत हेच यातून दिसून येते, असो मराठ्यांचा अपरीचीत इतिहास सर्वांसमोर आनल्या बद्दल धन्यवाद भोसले सर,
मराठे म्हणजेच स्वराज्य साठी लढणारे सगळेच क्षत्रिय म्हणजेच मराठे...
आदरणीय भोसले साहेब, खूप खूप धन्यवाद! सज्जनगडाचा हा रोमांचकारी इतिहास इतका सुक्ष्म व विस्तृत स्पष्ट केला खुद्द औरंगजेब या स्थळी उपस्थित होता हे खुप विस्मयकारी वाटले.
गड रक्षणार्थ बलिदानी सर्वांना मानाचा मुजरा. 🚩🙏🙏🙏
🙏🙏🙏
अप्रतिम माहिती,आपल्या वर्णनामुळे युद्ध प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला, आपल्या कार्यास मन पूर्वक नमन🙏🙏🙏
न ऐकलेला अतिशय सुंदर इतिहास आज माहिती पडला त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
अश्या अनाम आणि अज्ञात वीराना प्रकाशात आणण्याचे प्रशंसनीय काम आपण करत आहात.
पत्की किंवा पतकी हे पद असेल तर आह्मी तासगाव चे पत्की.
माझ आजोळ तासगाव
पद आहे. एक अर्थ जकात चौकीचा अधिकारी
Aaj Patki Shabdacha Artha Samjla.
ईश्वर धर्म आणि देशाचे रक्षण होण्यासाठी लोकात ऐक्याची भावना निर्माण करेल अशी आशा आपल्या सारख्यांच्या वास्तव इतिहास kathanamule वाटत आहे
महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की भोसले सरांना शिक्षणमंत्री पद द्या म्हणजे सा इतिहास घराघरांत पोहोचणार
तुम्ही आधी मुख्यमंत्री झालात तर नक्की द्याल. तोपर्यंत मी वाट बघू शकतो.
तुमची कामगिरी अमुल्य आहे. अथक परिश्रम घेत महाराष्ट्राला जागवण्याची नोंद इतिहासात तुमची कामगीरी महत्वाची म्हणून असेल. तुमच्या प्रेरणेने अनेक तरुण इतिहासाला वाहून घेतील व खरा पराक्रमी इतिहास देशाला मिळेल.
आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून मराठा साम्राज्यात 18 पगड जातीचे लोक कशे एकजुटीने लढून स्वराज्या निर्मिती करत होते ते सिध्द झाले. धन्यवाद
Marathyanche Maanch Mothe...sagalya jatina ekatra ghevun janare marathe
@@nik9643 😂😂😂 Tu Credit gheyla kiti hapapala aahes re tu.
Ugch vishamata pasaravu nko.
Marathi lok hote te sarw ugch jaat ghusdun tyanna vegal karu nko
Kuth te maharaj n kuth tumche vichar.
Upkar kelya sarkh boltoy tu 😂 jiv dilay rakt sandlay saglyanch tyat . Hi tar desh seva..dharm seva yaat ghetal mhanu nko te aale n saglyanni milun samrajya stapal as aahe.
Tuzya sarkhe tyanche vichar aste tr samrajya kadhi stapan ch hou shakal nast . 18 pagad jatiche mavlyanchi garaj ch hoti tithe. Sarw shrey swata latayla pahu naka . Dusaryancha raktach chiz zalay aahe tyat pan.
@@AK_501 kiti jalato marathyanvar tu,,🤣
@@nik9643 Mitra farch imature aahe tu.
18 pagad jatich lok hote sainyat te sarwch ladhale mhnlyavar. Eka gatane swatala maratha mhnun ghene mhnje 😂😂 jar amche ladhat hote tr baki ladhnaryavar ka jalnar koni. 😂😂 Balish buddhi ahe tuzi.
Aamhi mothe he bimbaval gelay na tyamul asal he kadachit
Sarwch maratha hote ladhnare. Jara maratha shabda cha itihasik arth tapas. Tuzya shrey latnyachya havyasi mansiktet te ghusal as vatat nahi pn. Satya tech aahe.
@@AK_501 are zhattu 1 don nave yetat tumche baki sagle maratha cha astat
मी अभय गोडबोले, सातारा मूळ गाव जकातवाडी सातारा
या सनदेची प्रत माझ्याकडे आहे
खुप महत्त्वाची माहिती दिली आपन....
स्वतः औरंग्या उपस्थित असताना मराठ्यांचा हा प्रराक्रम अविस्मरणीय आहे
अपरिचित इतिहासाची सप्रमाण आणि सविस्तर माहिती ! खूपच उद्बोधक!!
धन्यवाद सर आपण जे अभ्यास पूर्ण विवेचन करता त्याला माझा सलाम
धन्यवाद आपला अभ्यास पाहिला की ख़रच वाटत
की खरा इतिहास किती लुप्त आहें सर्व सामान्य लोकान पासुन ……
खुप शिकाय भेटते तुमच्या video
मधुन ….
Thanks for share video
जय जीजाऊ
जय शिवराय
Very well explained SIR !! You have shed so much light on many unknown facts about the brave and patriotic acts of the great Maratha Army to fight against Aurangzeb's Treacherous rule and misdeeds. We can never forget the supreme sacrifices of these valiant soldiers and fiercely loyal army of Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏
असे विर होऊन गेले म्हणून शेकडो वर्षानंतर स्वराज्य काय कसे ते समजते सर, पाहिले राष्ट्र मग जातधर्म...आजकाल हे समजले तर.बस... व्हिडिओत सुंदर विश्लेषण आणि ज्ञान प्राप्त. 🙏
असेच निर्भीड राहून खरा इतिहास विश्लेषण करावे धन्यवाद
धन्यवाद सर. सदर लेख कोकाटे यांनी जरूर वाचला पाहिजे.
छान... वेगळा आणि खरा इतिहास सांगत आहेत. गेली कित्येक वर्षे बामसेफ
नमस्कार व धन्यवाद भोसले साहेब. मी सज्ज गडावर बऱ्याच वेळा गेलो आहे.
Chhan mahiti dilit dhanyawaad.
Khup chan mahiti dili dhanyawad
जय भवानी जय शिवराय
वास्तविक शौर्य जातीवर अवलंबून नसतेच जाती माणसाने अंक्या
माहित नसलेला इतिहास व पराक्रम सविस्तर दिले बाबत धन्यवाद
Maharani Tarabai 🙏🚩 Jyanchya mule shevat paryant Swarajya shaabit rahila !! Shevti Pratap rao Gujarancha junjhaar rakta ch te ! 🚩🙏🙏
भोसले साहेब आपण खूप छान माहिती दिली
Chhatrapati shivaji maharaj yanchya vanshachi hi mahiti dya. Hi vinanti ahe sir👑👑 jay shivray 👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩
Dhanya teh sarv shurvir marathi senani jyanchya mule aaj apan swantryachi phale chakhat aahot...hya swantryachya sheti sathi pani nqhi tqr aplya shurvir mavalyani aplya raktachya panyanche sichan karon heyswatantrya tikavile aahe..dhanyate Chatrapati shivraye...Chatrapati shambhu raje ani anek shurvir marathi saradar...sarv shurvir marathhi sainik...mavale...Har Har Mahadev🙏💐🚩
I had not heard of this bottle. Thanks for sharing. Your video on the strategy of Mratha of surrendering forts on payment and then winning back, was also awesome. You are doing wonderful work. and I respect you for the same.
खूप सुंदर
खुप छान 🌹🙏🏻 धन्यवाद सर
खुप वास्तवदर्शी इतिहास सांगता आपण सर
🌹🙏🚩🕉️🔱 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🌺🙏🚩
धन्यवाद आपण खरा इतिहास सांगितला आहे
So well described... Sir.... thanks for the excellent piece of our history... Tararani is one of the greatest warrior of Maratha history.... ...Mujra to all brave men..
Faar Sundar Mahitti. Thanks.
यानंतर किती काळ सज्जनगड मोगलांच्या ताब्यात राहिला हे सांगन खूप गरजेचं होतं
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
Every history with evidence, and probable story
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
सुंदर अपरिचित माहिती
भोसले सर आपण नमस्कार इतिहास प्रेमी मित्रानो अशी सुरवात करावी बाकी सर्व सुरेख उत्तम आहे
इतिहासमित्र म्हणजे इतिहासाच्या समान आवडीमुळे जोडले गेलेले मित्र.
Khup Khup Chhan Itihas Sangta Bhosale Sir Tumhi...!!!
फारच छान माहिती
Aaple he karya sarva marathyanaa nischit tyanchi khari olakh karawun deil sir🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩🚩
सर धन्यवाद
Khup khup chaan...jay maharashtra
Ha itihas aamhala mahitach nahi.kay aamche durdeiv aahe. He udha zale mazya vachanat aale nahi.
Totally new information. Thanks.
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खूप नवीन माहिती मिळाली.
अजरे परगणा म्हणजे आमचा आजरा तालुका का? नुल नावाचे गाव सध्या गडहिंग्लज तालुक्यात सामानगड जवळ आहे तेच का?
हो
जबरदस्त सर 👍🚩🚩
खुपच छान
लॉजिकल फॅक्ट ........... संभाजी महाराजांनी आदिलशहाशी तह केला होता तेव्हा आपली कन्या सिकंदर आदिलशहा ला दिली होती असे म्हणतात कितपत खर आहे हे. सोर्स mashir y almgiri
खोटे आहे. ते पुस्तक लक्षपूर्वक वाचा.
@@MaratheShahiPravinBhosale पूर्ण वाचलं राजाराम महाराजांनी त्यांची मुलगी शमशेर बेग अघर खान चा मुलगा याला दिली होती अस आहे बुक्स मधे
शक्य आहे का? खोटे काही तरी.
Logical fact..............rajaram महाराजांनी आपल्या दोन्ही कन्येचा विवाह मुघला सोबत केलता असे विकिपीडिया वर आहे........ कितपत खर आहे. sorce ...mashir y almgiri
खोटे आहे.
@@MaratheShahiPravinBhosale जिजाबाई चे पूर्वज रामचंद्र यादव देवगिरीचे यांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या मुली दिल्या होत्या हे खर आहे मी हे खूप बुक्स मध्ये वाचेल आहे
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
Tumchya....... Mula sarla pahije James Lane chi Paidaesh
@@ganeshshinde5390 अबे लावडे हकीकत से दूर मत भाग मेने जो काहा मन से नही कहा तुम्हारा इतिहास कार ही बोलते हे येसा 😂😂😂😂😂
"गोडबोले ब्राह्मण असुन " असा विशेष उल्लेख का?
या पुर्वी सुद्धा ब्राम्हणांनी युद्धात उल्लेखनीय कार्य केलेले आहेच.
जे छत्रपतींनी लिहिले ते मी सांगितले. ते लपवायचे मला काहीच कारण दिसत नाही.
Chatrapati shivaryanni aryan invasion theory la samarthan kela aahe ka?
Khoob cchan 🎉
Sir pl jyaweli sajjangad aurajeb cya tabyat gela
Tyaweli gadavari samarthachi samadhi ani shree ram mandeer yachi awastha kashi hoti tyavar mahiti vaja 1 video Banva .khup ustukta aahe
नक्कीच
Saglyach jatiche lok hote swarajya ubharnyat,,tyat brahmanache kautuk khas kashala pahije hote
काय छान विवेचन लेले आपण जय महाराष्ट्र
Vardhangad(satara) cha ithihas ani tyavr zalelele yudh hyavr ek video banava please🙏
नक्कीच
ताराराणींची रणनिती हा एपिसोड आठवतोय सर!
Maratha Brahman कोळी Mal साळी...सर्व अठरापगड जाती स्वराज्यावर जीव ओवाळून टाकत होते हा इतिहास जास्तीत जास्त तरुणांपर्यंत neuya
एक जात सोडून ती ब्रीटिशासोबत लढली 1818 ल
👌👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏
Peshwai cha pan Itihaas Sanga
Ka? Je changla ahe te changla bolayla tula kay jatay?
बामण द्वेष 😂. Kahi baman vait hote, pan bahutansh changle pan hote
पेशवाई असे काही प्रकार नव्हता, राज्य नेहमी मराठा साम्राज्याच च होते जरी पेशवे कारभारी होते तरी....
भोसले सर शिवछत्रपती चे सिंहासन जे 32 मण सोन्याचे होते त्या सिंहासनाचे पुढे काय झाले व ते कुठे आहे याविषयी माहिती व्हिडिओ बनवा ही विनंती
नक्कीच
🙏
Maharana pratap var video banva
🚩🚩🚩
Waa
👌🚩🚩🚩🚩
👍👍🙏🙏🚩🚩🚩
धनगर वीर नव्हते का मराठा साम्राज्यात होळकर पण होते
सर्व जातीतील वीरांची माहिती सादर होईल
सर, मराठा आणि ब्राम्हण असे म्हणून आपण ब्राम्हणांना मराठ्यांपासून वेगळे का करत आहात...मराठा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हीच ओळख त्याकाळात होती...मराठा ही जात म्हणून नंतर अस्तित्वात आली..आपण महाराष्ट्रातील क्षत्रिय आणि ब्राम्हण असे म्हणा हवं तर
ते छत्रपतींचे वाक्य आहे.
*Maharajanna go-brahman pratipalak hee upadhi kahi loka lavtat. Hee upadhi chukichi aahe ki nahi yaa vr video banva.*
छ. संभाजी महाराजांनी आपल्या पुस्तकात त्यांचे आजोबा म्हणजे शहाजी राज्यांबद्दल काय लिहिले आहे हे वाचले की सगळे गैरसमज दूर होतील.
@@Mayuresh2412tumcha vicharanna patel ashya goshti tumhi vachun mala tri dnyan shikvu naye. Eka vishayavr expert asnyarachich vichar mala janun ghyayche aahe. Dhanyawad
म्हणजे संभाजी राजे त्यांच्या अजोबांबद्दल जे लिहितात ते Expertise मध्ये येत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?
@@Mayuresh2412tumhi khara he pustak vachle aahet ki nhi he mala mahit nhi .tumhi ekhada distort kelela message vachun mala sangat asal tr tyamule mala tr hya goshtichi khatri nhi.
@@Mayuresh2412 mala fakt itihas janun ghyaycha aahe kontya hee jaticha apmaan nhi karaycha. Jar mi khara jatiwadi aslo asto tr aatta paryant kahi hee baral lo asto.Jai Shivray
Mughali mavle meaning?
मोगलांची चाकरी पत्करलेले मावळे.
@@MaratheShahiPravinBhosale thank you 🙏
That time every body was fought under maratha. Maratha means from Maharashtra.
3:43 मोघलांच्या सैन्यातील मावळे
याचा अर्थ काय आहे नेमका.. मोघलांच्या सैंन्या मधेल्याना मराठी माणसांना पण मावळे म्हणत का?
काही मावळे मोगलांच्या चाकरीत होते.
@@MaratheShahiPravinBhosale मावळे म्हणजे नेमके कोण मग ??
कारण छत्रपतींच्या सैन्या तील सैनिकांना मावळा म्हणत असा समज चुकीचा आहे का मग ??
Mavala mahnje 12 mavalatala sanik Maratha....aajkal sagalech Mavala mahnun firatta...vidharbhatil sudha
@@nik9643 Pan tech mavala nav nantr saglya maharajanchya sainikanna dil gel
@@AK_501 shivaji maharajanche sainyat vidharbha-marathwada, khandeshatil lok hote ka??..uttar ahe nahi ...kokan Ani western Maharashtratil hote...tyat 12 mavalatil jast hote
those days, brahmin, kshatriya, koli, bhandari, mahar all were maratthas. mahars, brahmin and all were getting patilki and lands. british brought the divide and rule policy as they did in all their colonies
😂😂😂😂हा
No...maratha not marry with these caste, beti-roti with only with maratha caste ...all above caste were in maratha army ...but not Maratha
We maratha have defined clan system...we never marry with Koli, bhandari, Mahar caste
@@nik9643मराठा शब्दाचे दोन अर्थ लागले शिवरायांच्या काळात..
एक म्हणजे जात वाचक आणि दुसरा प्रांत वाचक.
राष्ट्रगीतात जो मराठा उल्लेख आहे तो महाराष्ट्राला दर्शवतो, ना की जातीला .
पत्की पण म्हणजे काय
जकात चौकीचा अधिकारी
ब्राम्हणांच उदात्तीकरण करण्याचे किती पैसे मिळाले ?
Ha itihas aahe
साहेब जर 1642 लाच आपण पाहिलं किल्ला जिंकला होता तर स्वराज्या 1674 पासून का मोजले जाते. ?
तसं कोण म्हणतं आहे?
@@MaratheShahiPravinBhosale ऑनलाईन search केल्यावर तेच येत होत. विकिपीडिया वर पण तसच येत. की 1674 ते 1818.
पण आपण विश्वसीय इतिहास कार आहात कृपया आपण ह्या साम्राज्याचा खरा काळ सांगावा ??
1642-1818
काही तरी काय! राजाराम महाराजाना दिपाबाई नावाची कन्या होती ज्यांचा विवाह निंबाळकर घराण्यात झाला होता.