|| झाड पांडुरंग || Jhad Pandurang || सयाजी शिंदे || OFFICIAL VIDEO SONG || सह्याद्री देवराई || 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 178

  • @pratiksalve2887
    @pratiksalve2887 6 місяців тому +1

    खूप मस्त

  • @sushantsalave4178
    @sushantsalave4178 6 місяців тому +1

  • @adeshshinde1281
    @adeshshinde1281 6 місяців тому +1

    🔥🔥🔥

  • @shubhamdhore4210
    @shubhamdhore4210 6 місяців тому +1

    🧡🧡🚩🧡🧡

  • @SachinPawar-n2v
    @SachinPawar-n2v 6 місяців тому +2

    शैलेंद्र सर खूप छान सॉंग आहे❤❤❤❤❤❤

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 5 місяців тому +2

    खूप चांगली कल्पना झाडाबद्दल प्रत्येकाला प्रेम निर्माण झाले पाहिजे.

  • @AATPRODUCTION
    @AATPRODUCTION 6 місяців тому +3

    महादेव सर खुप छान अभिनय केलात... खुप आवडले गाणे...
    टीम पिंगळा
    उंब्रज ❤

    • @mahadevphansedkanna3723
      @mahadevphansedkanna3723 6 місяців тому

      धन्यवाद मनापासून आभारी आहे सर्वांचा 🙏🏼

  • @aniljadhav5500
    @aniljadhav5500 6 місяців тому +4

    खुप सुंदर आवाज आहे.
    Very nice शैलेंद्र ❤😊❤

  • @nilobakhose2616
    @nilobakhose2616 6 місяців тому +1

    Jay jay Ram Krishna Hari

  • @tejaswinichavan4785
    @tejaswinichavan4785 6 місяців тому +3

    राम कृष्ण हरी
    मूळतः च सयाजी शिंदे सर हे निसर्गप्रेमी आहेत. आणि या आधीचे झाडांचे गुण गाऊ, जगात भारी जंगल सफारी आणि आत्ताच रिलीज केलेले झाड पांडुरंग हे अल्बम सॉंग यावरून सयाजी शिंदे सरांचे निसर्गावरील गाढ प्रेम दिसून येते. खरोखर झाड पांडुरंग या सॉंग मधून साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घरबसल्या घडवून आणले आहे.महादेव फणसे सरांनी आपली भूमिका अतिशय छान प्रकारे साकारली आहे तसेच जयदीप दादा ने देखील अतिशय छान दिग्दर्शन केले आहे अशा प्रकारे सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. राम कृष्ण हरी.

  • @ketanborkar3319
    @ketanborkar3319 6 місяців тому +2

    अप्रतिम सादरीकरण महादेव सर जी

  • @shilpagaikwad9174
    @shilpagaikwad9174 6 місяців тому +1

    Khup chan sandesh dila ahe veri good jaydeep

  • @satyajitjagtap5099
    @satyajitjagtap5099 6 місяців тому +2

    Vaari.. hi odh aahe mauli kade janyachi.. hi odh aahe mauli la bhetun tichya galyat padun sarv dhukh visarnyachi... hi asmita aahe Maharashtrachi.. aani prattek Mauli chi.. Jai Hari Mauli...🙏

  • @naththumali4566
    @naththumali4566 6 місяців тому +1

    खुप दिवसांनी मनाला शांती मिळाली दादा

  • @Royalsbenifit
    @Royalsbenifit 6 місяців тому +2

    खुप छान आहे गाणं काहितरी वेगळ

  • @paddykt
    @paddykt 6 місяців тому +3

    मनाला भावली स्टोरी. कामामुळे किंवा काही कारणांमुळे बऱ्याचदा वारी घडत नाही. पण तुमच्या या गाण्यामुळे या वर्षी माझी वारी घडली. कोटी कोटी धन्यवाद. राम कृष्ण हरी

  • @marathifilmmeking5931
    @marathifilmmeking5931 6 місяців тому +3

    जयदीप खूप छान अस मांडणी केली Dk अण्णा नी खूप छान अभिनय केला आहे निसर्ग पांडुरंग आहे ही लोकंना समजवल

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 5 місяців тому

    Very nice video😊

  • @Triggered_aaru36
    @Triggered_aaru36 6 місяців тому +1

    Nice like this song

  • @dipakjadhav-p3j
    @dipakjadhav-p3j 6 місяців тому +5

    जयदीप सर खुप सुंदर दिग्दर्शन केले आहे. सिनेसृष्टीत एक नवीन दिग्दर्शक उदयास आला आहे. जयदीप सर तुमच्या दिग्दर्शनाला तोडच नाही. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @punekar1155
    @punekar1155 6 місяців тому +1

    💐🙏☺️ माऊली खरंच महत्वाचा विषय आणि तितकंच सुंदर गाणं आणि सादरीकरण.. वा खुप छान.. जय जय रामकृष्णहरी.. 🚩

  • @SwapnilKamble-f6o
    @SwapnilKamble-f6o 6 місяців тому +5

    अप्रतिम….जयदीप असाच मोठा हो♥️🥰

  • @Vishalkamble-16
    @Vishalkamble-16 6 місяців тому +2

    राम कृष्ण हरी..🌺 आज विठ्ठलाचे साक्षात दर्शन झाले..,🙏
    झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ
    विट्ठला चे गुण घेऊ, विठ्ठला चे गुण गाऊ.🌳🚩

  • @Ganapailwan
    @Ganapailwan 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर गीत, सादरीकरण तितकच उत्तम, जयदीप तुला पुढील वाटचालीसाठी महादेव झोळ आणि गणा पैलवान टीम कडून शुभेच्छा 🎉

  • @ram_sable_fc
    @ram_sable_fc 6 місяців тому +3

    खूप छान विषय मांडला आहे, बघितलं तर प्रत्येक झाडा मध्ये, प्राण्या मध्ये, माणसा मध्ये , पांडुरंग सामावलेला आहे ....❤❤🙏

  • @someshkharat8170
    @someshkharat8170 6 місяців тому +4

    खूप छान संदेश महादेव..👍👍👍👍👌👌

  • @ashamane2876
    @ashamane2876 6 місяців тому +3

    Khup chhan mahadev

  • @sanikasalunke234
    @sanikasalunke234 6 місяців тому +2

    Khup Sundar Jp Sir Congratulations Keep it up❤👌👍

  • @akshaymane77
    @akshaymane77 6 місяців тому +4

    लोक दगडात देव शोधतात..सयाजी सरांनी झाडात देव शोधला ❤🙏

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 6 місяців тому +1

    खूप छान संदेश... राम कृष्ण हरी ❤

  • @manishashelar5481
    @manishashelar5481 6 місяців тому +1

    उत्कृष्ठ संकल्पना.. उत्कृष्ठ अभिनय 😊

  • @vikasrithe9345
    @vikasrithe9345 6 місяців тому +7

    खुप छान पांडुरंग तुम्हा सर्वांना खूप यश देवो आणि पुढे न्हेवो 🙏👍👌

  • @sandippawar1963
    @sandippawar1963 6 місяців тому +1

    🚩🚩

  • @AparnaChoughule
    @AparnaChoughule 6 місяців тому +1

    खूप सुंदर गाणे आणि अतिशय सृजनात्मक आविष्कार best concept.

  • @aniketmane8085
    @aniketmane8085 6 місяців тому +2

    खूप छान संकल्पना अप्रतिम निदान आतातरी वृक्षतोड थांबेल. हा संदेश लोकांनी घ्यायला हरकत नाही ❤

  • @rahulshelar.6711
    @rahulshelar.6711 6 місяців тому +1

    मस्त रे JP ❤😊

  • @meghakamble7049
    @meghakamble7049 6 місяців тому +3

    Khupach mst Kam kelay mahdev daji

  • @YashashreeJadhav-t4c
    @YashashreeJadhav-t4c 6 місяців тому +1

    Khuppp channn❤️

  • @gopalanabhavane5527
    @gopalanabhavane5527 6 місяців тому +1

    खूप सुंदर आहे 👌👌

  • @satishkoratkar4391
    @satishkoratkar4391 6 місяців тому +5

    महाराष्ट्राची वारकरी परंपरा अतिशय सुंदर निसर्गाशी जोडणी....❤

  • @sagarnaik4170
    @sagarnaik4170 6 місяців тому +2

    Best jaydip daa mahadev anna❤🎉

  • @sachindongare2412
    @sachindongare2412 6 місяців тому +3

    ग्रेट भाऊ❤

  • @SHARVILS-nb9rl
    @SHARVILS-nb9rl 6 місяців тому +6

    निसर्गात सामावलेले माऊली सुंदर सादरीकरण
    धन्यवाद जयदीप

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 6 місяців тому +1

    जबरदस्त अभिनय सर्वांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.

  • @vikrantgade2174
    @vikrantgade2174 6 місяців тому +1

    जय हरी विठ्ठल 🚩खूपच छान संकल्पना🙌

  • @BantyPagare
    @BantyPagare 6 місяців тому +1

    खुप छान 👌🥰झाडे🌲🌳🌴 लावा पर्यावरणाचे रक्षण करा 🙏🙏निसर्गाची काळजी घ्या राम कृष्ण हरी🙏

  • @adv.yogeshsarode4315
    @adv.yogeshsarode4315 6 місяців тому +1

    khupach chhan

  • @jayshrisalunke703
    @jayshrisalunke703 6 місяців тому +3

    खुप सुंदर जयदीप खुप मोठा हो प्रगती करत रहा❤🎉

  • @sanketdahake3508
    @sanketdahake3508 6 місяців тому +1

    Khup Chan mast 🎉

  • @lahumeradvlogs3495
    @lahumeradvlogs3495 6 місяців тому

    खूप छान🌳🌳🌳🌳

  • @SandipJagatp-s6t
    @SandipJagatp-s6t 6 місяців тому +6

    खुप छान सादरीकरण जयदीप पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

  • @asenterprises3057
    @asenterprises3057 6 місяців тому +4

    सुंदर गीत👌👍

  • @yogeshkshirsagar9430
    @yogeshkshirsagar9430 6 місяців тому +2

    अप्रतिम जयदीप 👍🏻✨

  • @beingmohsin-c5s
    @beingmohsin-c5s 2 місяці тому

    मातीतले कोहिनूर हिरा आहे
    हि
    जोडी
    सर गर्व आहे आपल्यावर साऱ्या महाराष्ट्राला ❤❤ लव्ह फ्रॉम कर्नाटक महाराष्ट्र राज्य सीमेवरील असणारा आपला एक फॅन
    जय हिंद जय महाराष्ट्र ❤️❤️🚩🚩

  • @BaluRepale-wq1qn
    @BaluRepale-wq1qn 6 місяців тому +1

    धन्यवाद जयदीप हे गाणं काढल्याबद्दल अप्रतिम मस्त केलं गाणं ❤❤️

  • @vaibhavjambhale4284
    @vaibhavjambhale4284 6 місяців тому +2

    Khup chan lay bhari

  • @Filmyvijay-u3g
    @Filmyvijay-u3g 6 місяців тому +3

    ❤️❤️🚩🚩🚩 अप्रतिम रचना ❤️❤️

  • @dnyandeopurane2011
    @dnyandeopurane2011 6 місяців тому +1

    छान

  • @basweshwarnile517
    @basweshwarnile517 6 місяців тому +2

    खूप सुंदर क्षण भाऊ 👌👌🙏🙏

  • @rajendradevre3807
    @rajendradevre3807 6 місяців тому +3

    Mast jhalay bhava song.🔥🔥❤️

  • @शैलेशगायकवाड-ढ9ल
    @शैलेशगायकवाड-ढ9ल 6 місяців тому +5

    अप्रतिम सादरीकरण

  • @NileshChavanFauji0358
    @NileshChavanFauji0358 6 місяців тому +1

    खूप छान जयदीप खूप मस्त गाणं तयार केल आहे❤️🌳🥰
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤

  • @indian62353
    @indian62353 6 місяців тому +2

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।
    पक्षी ही सुस्वरे आळविती।।
    - संत तुकाराम महाराज 🙏

  • @krushnaphanse2195
    @krushnaphanse2195 6 місяців тому +5

    खूप छान महादेव भाऊ

  • @shubhangichavan9406
    @shubhangichavan9406 6 місяців тому +2

    खूपच छान 👌👌

  • @rohangilche7331
    @rohangilche7331 6 місяців тому +2

    अप्रतिम👌👌

  • @bhausahebkalamkar6056
    @bhausahebkalamkar6056 6 місяців тому +1

    खुपच छान दिदू

  • @vikaschavan3089
    @vikaschavan3089 6 місяців тому +1

    Khup Chan song & consept..jp ❤

  • @vishalshevate4655
    @vishalshevate4655 6 місяців тому +1

    खूप छान काम आहे❤❤❤❤

  • @bhimrajgaikwad205
    @bhimrajgaikwad205 6 місяців тому +1

    मस्त जयदीप ❤

  • @rajeshgaikwad5575
    @rajeshgaikwad5575 6 місяців тому +3

    खूप सुंदर ऊत्तकृष्टरित्या सादरीकरण

  • @shailajag2339
    @shailajag2339 6 місяців тому +2

    Khoopach chaan!! Great work Mahadev ji! Khoop khoop abhinandan!🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @anupamapandita1221
    @anupamapandita1221 6 місяців тому +1

    Beautiful , very intense 👍👍👍👌👌

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 місяці тому

    खुप सुंदर संकल्पना आहे. उत्तम सादरीकरण, सुरेख मांडणी...

  • @sanjaywaghmare4214
    @sanjaywaghmare4214 6 місяців тому +1

    अतिशय सुरेख

  • @bhavanaphadatare9939
    @bhavanaphadatare9939 6 місяців тому +2

    Wah mast ch

  • @SarojMandal-k5f
    @SarojMandal-k5f 6 місяців тому +1

    Nice work ❤

  • @dj.kolhapursiddharth3611
    @dj.kolhapursiddharth3611 6 місяців тому +1

    खूपच छान सर्व टीम 😎💯

  • @GavgadaComedyvideos
    @GavgadaComedyvideos 6 місяців тому +2

    जय हरी शिंदे साहेब

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 6 місяців тому +2

    छान ✔️👌👌🌳🌳🌳

  • @dnyanunikam6815
    @dnyanunikam6815 6 місяців тому +2

    मस्त।।।❤ जय हरी वीठ्ठल

  • @Divyamandhare
    @Divyamandhare 6 місяців тому +1

    Khup mast concept ahi 🎉

  • @tanulangade07
    @tanulangade07 6 місяців тому +1

    खूप छान🥰🙇🏻‍♀️🚩🙏🏻

  • @sanjivanibeed
    @sanjivanibeed 6 місяців тому +4

    वा खूप सुंदर सिंगिंग मस्त कलाकृती 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilipshinde3125
    @dilipshinde3125 6 місяців тому +6

    जयदीप खुपच छान सादरीकरण केले आहे लय लय भारी

  • @PayalBeautyParlour-n3q
    @PayalBeautyParlour-n3q 6 місяців тому +2

    खूप खूप सुंदर जयदीप

  • @vijayabhujbal7128
    @vijayabhujbal7128 6 місяців тому +1

    Khup chan ...😊

  • @class_study80
    @class_study80 6 місяців тому +1

    Khupch mst ashich pragti kr 🙏

  • @rajshaikhediting992
    @rajshaikhediting992 6 місяців тому +3

    झाडे लावा झाडे जगवा 🌳🌳

  • @SujataBachate-o5r
    @SujataBachate-o5r 6 місяців тому

    Khup Sunder

  • @prembhosale245
    @prembhosale245 6 місяців тому +2

    खूप छान जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤

  • @sarasvatiarsiddha4359
    @sarasvatiarsiddha4359 6 місяців тому +1

    ❤🎉खूपच छान गाणं आहे

  • @suhas3990
    @suhas3990 6 місяців тому +1

    अप्रतिम❤❤

  • @sanketkamble3025
    @sanketkamble3025 6 місяців тому +3

    खूप खूप सुंदर गाणं केले आहे अभिनय तर खूप सुंदर आहे अंगावर काटे आणणारा 🙏🏻🙌🏻❤️

  • @nishakk9518
    @nishakk9518 6 місяців тому +1

    इतकी सुंदर संकल्पना रुजवल्या बद्दल धन्यवाद
    तुकाराम महाराज म्हणतात तसं निसर्गाच्या कणाकणात देव आहे
    विष्णुमय जग.…..

  • @somnathbhagat9032
    @somnathbhagat9032 6 місяців тому +1

    खुप छान....🚩🚩

  • @pratpal7281
    @pratpal7281 5 місяців тому

    Arewwa❤❤❤kharach Khup chaan

  • @vickynaikwade
    @vickynaikwade 6 місяців тому +1

    खूप च छान अस हे गान झालेलं आहे अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavdeshmukh1451
    @vaibhavdeshmukh1451 6 місяців тому +1

    Mst sayaji Dada ❤

  • @माहितीतंत्रज्ञानसरकारीयोजनागा

    खूपच छान जयदीप 🎉