अंगावर काटा आला हे गाणे आणि दृश्य पाहून....या पेक्षा सुंदर असे काहीच असू शकत नाही.... हिच आपली संस्कृती आहे जी आपल्या वडिलधाऱ्या लोकांनी सुरु केली.... आणि आत्ता आपल्याला हा वारसा असाच युगानुयुगे चालु ठेवयाचा आहे... अरे हिंदु धर्मात जन्माला आलो आणि त्यांत या महाराष्ट्रात....खुप गर्व आहे आणि असायलाच हवा.....
हे गीत ऐकताना डोळ्यासमोर लॉकडाऊन मधील वारीचा तो विडिओ डोळ्यासमोर येतो ज्यात एका आजोबांना वारीला जाण्यासाठी पोलीस अडवतात मग ते आजोबा त्या पोलिसांच्या पाया पडतात आणि म्हणतात आता तूच आमचा विठ्ठल आहे रे बाबा 😢
खूप खूप धन्यवाद गाण्यात तुम्ही जे चित्रीकरण दाखवलंय ....त्या चित्रीकरणामुळे काही आठवणी परत जाग्या झालाय गाण्यातील जी जुनी जाणती मायाळु माणसं आता पाहायला भेटत नाही ..... मन भरून आलं ..... जय हरी माऊली.....
2023 च्या वारी वर सुद्धा असचं छायाचित्रण करून हेच गाणं पुन्हा एकदा प्रसिद्ध करावं... खरंच अप्रतिम... जितक्या वेळा ऐकू त्या त्या वेळी मन अगदी भरून आल्यासारखं वाटलं...Hats off to everyone ... 🙏❤❤❤❤
Excellent fantastic mind blowing.. 👍 मराठी भाषेची गोडी ही कायमच महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहे. संतांच्या पावन अभंगातून किंवा आजच्या आधुनिक काळातील ही गाणी वारकराच्या मनातील वारी विषयी असणारी ओढ प्रखरपणे प्रदर्शित करते. तुमच्या या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा. एकंदितच उत्तम लेखन, अविस्मणीय छायाचित्रीकरण, अप्रतिम सादरीकरण आणि मनमोहक आवाज..!
देवा दी देव महादेवाच्या कृपेने हिंदू धर्म मध्ये जन्म भेटला त्या मध्ये जात मराठा आणि वरून महाराष्ट्र आणि सगळ्यात मोठ राहायला मी तुकाराम महाराजांच्या पद स्पर्श्याने पावन झालेल्या पुण्यभूमी देहूगाव मध्ये राहतो. 🙏🏻🚩 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🚩🙏🏻
विठ्ठलाच्या चरणी काय सुख वाटते.. शब्दात व्यक्त करणे कधीच शक्य नाही.. मी प्रोफेशनल डॉक्टर आहे, फक्त शास्त्रोक्त गोष्टींवर विश्वास ठेवतो, पण पंढरपुरात विठ्ठल भेटल्यावर मला वाटलं मी चुकलोय... खरंच देव पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी राहतात
Sundar......hrudyacha thav ghenare Vitthal bhakti geet.......ya ganyatil aaturta.......beyond imagination .....hats off to each one of you who have made this beautiful song👌👍💐🙏🙏🙏🙏🙏
आता पर्यंत भरपूर वेळा हे गाणं सुरू केलं, पण एकदाही पूर्ण ऐकलं नाही. "उभ्या जलमात कधी वारी चुकायची नाही" एवढं ऐकलं तरी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. माझे वडील वारकरी, त्यांची वारी कधीच चुकली नाही. सहा महिन्यांपूर्वी आम्हाला ते सोडून देवा घरी गेले. गाणं लिहिणाऱ्या ना मनापासून धन्यवाद.
आपण पूर्ण किती भाग्यवान आहोत की आपण अशा या संप्रदायात जन्माला आलो खरंच मी आपले सर्वांचे भाग्य समजतो आशा या पवित्र जन्मभूमी वर जन्म झाला व आपल्याला अशीच संप्रदाय लाभली 🙏🙇♂️🚩
मन भरून आलं......निशब्द करणारे गीत आणि संगीत......अश्रू अनावर झाले.....खूप सुंदर रचना..... माझ्या घरातच झाल्या जश्या युगांच्या र वार्या....... माय लेकराची नाळ तुटायची नाही..... उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही...... अंगावर शहारे आणणारे शब्द अप्रतिम शब्द रचना मनाला स्पर्शून गेलं हे गीत तुमचं सादरीकरणही अतिशय उत्तम असेच सुंदर रचना पुढेही बनवा.....
याच पांडुरंगाची कृपा उभ्या महाराष्ट्रावर आहे म्हणुनच हा महाराष्ट्र देशात आजही एक नंबर आहे मग तो सर्वच बाबतीत इथेच दोन देशाच्या आर्थिक राजधान्या आहेत हे आपल भाग्या आहे की आपल्याकडे पंढरीचा राया आणि रायगडावरचा राजा छत्रधरु आजही उभा आहे.....॥जय राम कृष्ण हरी॥ ॥जय भवानी जय शिवराय॥🚩🙏💐✊✊🥳🥳🥳
अंगावर काटा आला हे गाणे आणि दृश्य पाहून....या पेक्षा सुंदर असे काहीच असू शकत नाही.... हिच आपली संस्कृती आहे जी आपल्या वडिलधाऱ्या लोकांनी सुरु केली.... आणि आत्ता आपल्याला हा वारसा असाच युगानुयुगे चालु ठेवयाचा आहे... अरे हिंदु धर्मात जन्माला आलो आणि त्यांत या महाराष्ट्रात....खुप गर्व आहे आणि असायलाच हवा.....
😊🎉
❤
🎉🎉 क्यू ई 98वा@@NetraMaruche
❤
हे गीत ऐकताना डोळ्यासमोर लॉकडाऊन मधील वारीचा तो विडिओ डोळ्यासमोर येतो ज्यात एका आजोबांना वारीला जाण्यासाठी पोलीस अडवतात मग ते आजोबा त्या पोलिसांच्या पाया पडतात आणि म्हणतात आता तूच आमचा विठ्ठल आहे रे बाबा 😢
घडली तर मी पण पंढरीची वारी नक्की करणार. फकत पांडुरंगा ने त्या योग आणावं. माय माऊली विठु माऊली🙏
नक्की योग येईल माऊली...इच्छा झाली आहे म्हणजे योग नक्कीच आणेल भगवंत🙏
माझी पण खूप इच्छा आहे ❤😢
😊❤😊😊❤❤😊😊❤@@aparnashigam8290
शेंबडे वारी कुठं होत नसते का!
आयुष्यात कितीही यशस्वी होऊ दे पण महाराज तुमच्या समोर नमस्तक व्हायला कधीच नाही विसरणार 🙌🙏🚩💯
हे गाणं ऐकताना का ते माहित नाही डोळ्यात पाणी येत आणि डोक्यात एक वेगळंच रसयान तयार होतंय जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩
हे गाणं ऐकून मी पंढरपूर मध्ये नाही तर स्वर्गात राहत आहे असे वाटते,नशीब लागत विठ्ठलाच्या दारी जन्माला यायला❤
जेवढ्या वेळा ऐकले तेवढ्या वेळा डोळ्यातून अश्रू अनावर झाले, माझे पुण्याआहे म्हणून आपण महाराष्ट्रात जन्माला आलो,
🙏
❤
❤
Nakki bhava...
Dev
Dharma
Gyan
Dhyan
Bhakti
Shakti
Moksh
Mukti
Prem
Parmatma
❤❤❤
❤
एक एक शब्द मोत्या सारखा... लेखकाला खूप खूप धन्यवाद 🤟💯
जे कोणी देवाला मानत नाही ते पण हे गाणे एकूण वारी ला जाणे सुरवात करतील,अप्रतिम गाणे
महात्मा फुल्यांनी देवाचे अस्तित्व नाकारले आहे. कारण देव धर्म या गोष्टी फक्त धूर्त लोकांनी बहुजन समाजाला लुटण्यासाठी केला आहे
मराठी काव्याचा अप्रतिम सौंदर्य आणि काय गोड आवाज ...कानाला परत परत ऐकावे वाटते.खरंच खूप खूप छान ...
धन्यवाद अशा विठू माउली भजन साठी..
खुपच सुंदर गायन, वादन, चित्रीकरण, एडिटींग, राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
Pp
@@sandip.baikar10 lo
P
खूप खूप धन्यवाद
गाण्यात तुम्ही जे चित्रीकरण दाखवलंय ....त्या चित्रीकरणामुळे काही आठवणी परत जाग्या झालाय
गाण्यातील जी जुनी जाणती मायाळु माणसं आता पाहायला भेटत नाही .....
मन भरून आलं .....
जय हरी माऊली.....
2023 च्या वारी वर सुद्धा असचं छायाचित्रण करून हेच गाणं पुन्हा एकदा प्रसिद्ध करावं... खरंच अप्रतिम... जितक्या वेळा ऐकू त्या त्या वेळी मन अगदी भरून आल्यासारखं वाटलं...Hats off to everyone ... 🙏❤❤❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ram Krishna hare 🌺🙏🙏❤️अंगावरकाटा येतो हे गान ऐकुन खूप छान आणि डोळ्यात पाणी येते🥺 राम कृष्ण हरी माऊली🌎🙏❤️🙌🏻
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏
अप्रतिम गाण्याचे बोल, संगीत, गायन आणि सादरीकरण ...
हृदयस्पर्शी 🙏
आमच्या कर्नाटकातून सुद्धा पालखी जाते माझ्या पांडुरंगाची ❤🙏🌍💫💎
Kandau vitthalu karnataku
पंढरीच्या वारीतील आनंद इतरत्र कोठेही मिळणार नाही 😍😘🙏🏻🙏🏻
श्री विठ्ठल 🚩🚩
जय मल्हार 💛🟡
अप्रतिम... निशब्द करून ठेवणार गाणं आहे... अश्रु अनावर होतात ऐकताना.
खूप छान...
अंगावर शहारे न डोळ्यात अश्रू उभे केले या गाण्याने.
सर्व टीमचे खूप खूप कौतुक...👌💐💐💐
तिन्ही लोकी झेंडा रोवला असे वारकरी संप्रदाय
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
खरंय...आपला महाराष्ट्र देवी देवता यांच्या पावन पदस्पर्शाने तृप्त झाला आहे.आणि आपला या महाराष्ट्रात जन्म झाला. किती नशीबवान आपण...राम कृष्ण हरी 🙏⛳
राम कृष्ण माऊली 👌🏽 खूपच अप्रतिम सादरीकरण.…💐
Excellent fantastic mind blowing.. 👍
मराठी भाषेची गोडी ही कायमच महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहे. संतांच्या पावन अभंगातून किंवा आजच्या आधुनिक काळातील ही गाणी वारकराच्या मनातील वारी विषयी असणारी ओढ प्रखरपणे प्रदर्शित करते. तुमच्या या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा. एकंदितच उत्तम लेखन, अविस्मणीय छायाचित्रीकरण, अप्रतिम सादरीकरण आणि मनमोहक आवाज..!
Khup chan varnan
धन्य धन्य आपला वारकरी सांप्रदाय..❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे भाऊ...❤❤
अतिशय सुंदर आहे अप्रतिम गीत, 2 वर्षाच्या परिस्थिती वर योग्य शब्दरचना करून गीताची अप्रतीम गुंफण केली आहे...
आपल्या सर्व टीमच खूप खूप धन्यवाद आणि आभार
नशीब माझे मला पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.... रामकृष्ण हरी!
दिवसातून 10 वेळा हे गाणं मी ऐकत असेल. अप्रतिम गाणं भिडल मनाला ❤️🙏🏻
Khare ahe maze pan tech zale ahe
चित्ताचा ठाव घेणारं गीत... अप्रतिम... जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल....🙏🙏🙏
अप्रतीम गायले आहे...मनाला खूप भावतो हा आवाज...great Suresh sir
गाण्यातील सुर मात्र मनाला भावून टाकतो.आपले मनापासून आभार माऊली....🙏🙏🙏🙏💐
खुप भाऊन टाकणारे गीत आहे 10/15 वेळा आईकले आहे
सादरीकरण केले त्यांना सलाम 👍
आवाज मनाला भिडला एकदम...डोळ्यात पाणी आले ऐकून...
मी नशीबवान आहे की पंढरपूर मध्ये जन्म घेतला ❤🙏🏻
मी पण ❤
मी पण❤
Khar dada parbarmh cya vaikunthat aahe tumi ❤❤❤❤❤
😊🙏😊
मी पण पंढरीचाच
अतिशय सुंदर व मनमोहक सादरीकरण राम कृष्ण हरी🚩
❤ खरंच खूप छान गीत आहे अरे बाबा माझी माय मराठी बोली
❤🙏🚩खरच आपण किती नशिबवान आहोत या संताच्या पुण्यनगरीत जन्माला आलोत... अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू.... 🚩🙏❤
देवा दी देव महादेवाच्या कृपेने हिंदू धर्म मध्ये जन्म भेटला त्या मध्ये जात मराठा आणि वरून महाराष्ट्र आणि सगळ्यात मोठ राहायला मी तुकाराम महाराजांच्या पद स्पर्श्याने पावन झालेल्या पुण्यभूमी देहूगाव मध्ये राहतो. 🙏🏻🚩 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🚩🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
0😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जात महत्वाची नाही
धर्म आणि कर्म महत्वाचं आहे
जात मराठा आणि मुस्लिम मराठा चे सगेसोयरे, मग गाय पुजणारे आणि गाय खाणारे मनोज जरागैं साठी सगेसोयरे, आहेत,कसं चालेल,
विठ्ठलाच्या चरणी काय सुख वाटते.. शब्दात व्यक्त करणे कधीच शक्य नाही.. मी प्रोफेशनल डॉक्टर आहे, फक्त शास्त्रोक्त गोष्टींवर विश्वास ठेवतो, पण पंढरपुरात विठ्ठल भेटल्यावर मला वाटलं मी चुकलोय... खरंच देव पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी राहतात
शब्द-रचना अप्रतिम परंतु आवाजात अजून सुरांच्या जुळणीची आवश्यकता भासते ..
Sundar......hrudyacha thav ghenare Vitthal bhakti geet.......ya ganyatil aaturta.......beyond imagination .....hats off to each one of you who have made this beautiful song👌👍💐🙏🙏🙏🙏🙏
23 वेळा तर झालंय आईकून मन भरत नाही.....खरच खूप छान बनवलं आहे ....
खरंच भाग्यवान मानतो मी स्वतःला ह्या थोर संतांची महापुर्षाचा भूमित महाराष्ट्र त जन्म झाला राम कृष्ण हरी
खूप छान हे डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहू शकत नाही
आता पर्यंत भरपूर वेळा हे गाणं सुरू केलं, पण एकदाही पूर्ण ऐकलं नाही.
"उभ्या जलमात कधी वारी चुकायची नाही" एवढं ऐकलं तरी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
माझे वडील वारकरी, त्यांची वारी कधीच चुकली नाही.
सहा महिन्यांपूर्वी आम्हाला ते सोडून देवा घरी गेले.
गाणं लिहिणाऱ्या ना मनापासून धन्यवाद.
अप्रतिम वर्णन केले आहे.जय हरी माऊली🚩
मनाला स्पर्श करणार गाण आहे..
जय हरी माऊली
खरंच वारीत खुपच छान वाटते अस वाटतय की पांडुरंग आपल्या सोबत आहे . खुपच छान मी वारी करत असतो.
दिवसातून किती ही वेळा हे गाणं ऐकावस वाटत ..मनाला वेगळाच आनंद मिळतो.
सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद जय हरी माऊली
अप्रतिम ...दरवर्षी याचीच वाट बघत असतो. खूप सुंदर सादरीकरण आणि तितकेच उत्तम संगीत संयोजन
Mazya tr डोळ्यात अश्रू आले गाणे एकूण अप्रतिम vittalachi भेट
अप्रतिम...
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी दाटून आले🙏
दिवसातून कितीही वेळा ऐका डोळे अश्रूंनी डबडबलेल्या शिवाय राहणार नाहीत. खुपचं सुंदर अशी शब्दरचना.
राम कृष्ण हरी
विठू माऊलीचा सहवास करून दिला......
..very very nice sir....
best of luck.... अश्याच सुंदर वाटचालीस..
विठोबा ...किती रे तुझा अपार महिमा...आणि आम्ही गावा तरी किती.....शब्द ही तुझेच आणि गाणारे मुख ही तुझेच.....
विठू माउली ...आमचा धर्म, आमचा श्वास , ☝️आमचा विश्वास ,आमची आस🙏आमचा मान आणि आमचा अभिमान🚩
खूपच सुंदर. 👌👌👌👌👌सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏👍
_पंढरपुर ची यात्रा म्हणजे चार धाम यात्रा_🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पराग दादांचं चित्रीकरण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ संगीत पण अगदी आल्हाददायक ❤️😍
मी हे गाण ऐकलं आणि अश्रू अनावर झाले. कधी तरी वारी करीन. विठ्ठला 🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणी अप्रतिम गाणं आहे....आणी खरंच विठ्ठला उभ्या जन्मात वारी चुकायाची नाही...🙏🏻
आंगावर शहारे फुटतिल आशी कल्पाना.....आणि मंजूल आवाज़ ...... प्रत्यक्ष विठल समोर आहे आसा भास होतोय
कधी तरी वारकऱ्यांची सेवा करीन. विठ्ठला🙏🙏
अप्रतिम . आवाज आणि शब्दरचना खूपच ह्द्यस्पर्शी .... अश्रू चा अभिषेक ....
अप्रतिम.. डोळ्यात अश्रू आले ऐकून. सुंदर स्वर रचना.
Dhanyawad Dada
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर गीताचे बोल खरच रात्री झोपताना ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत 😢
आपण पूर्ण किती भाग्यवान आहोत की आपण अशा या संप्रदायात जन्माला आलो खरंच मी आपले सर्वांचे भाग्य समजतो आशा या पवित्र जन्मभूमी वर जन्म झाला व आपल्याला अशीच संप्रदाय लाभली 🙏🙇♂️🚩
राम कृष्ण हरी....खूपच सुंदर 👌👌👌👌
राम कृष्ण हरी. सर्व टिम चे अभिनंदन. सुंदर सादरिकरण.
खरच,खूप आनंद होतोय बघताना,खूप सुंदर video.
पांडूरंगा जास्त इच्छा नाही , फक्त आयुष्याची पुढची वाट मागच्यापेक्षा चांगली असूदे,.!🙏💐🌍🤞🥹
राम कृष्ण हरी❤🙏🔱
धन्य झालो
Extremely Heart Touching... गाणं ऐकताना भाव हरपून जातो... खूप खूप छान.... जय हरी विठ्ठल....🙏🙏🙏🌺🌺🌺
Aikun khup bara watla ani kalij chirnare shabda ahet chalhi agdi shrawaniya ahe ani awaj avdhoot dada tu kamaal ahes re
हृदयस्पर्शी गाणं आणि सादरीकरण सर्वांचे अभिनंदन🙏🕉🕉🙏🚩💐💐
खुप छान आहे हे गाणं मी आणि माझा मुलगा दररोज ऐकतो. ❤❤
अप्रतिम गाणं आहे आणि चित्रीकरण पण खुप छान केलं आहे पराग सरांनी
डोळे भरून आले राव अप्रतिम निर्मिती
खूप छान आहे हे गाणं ऐकून मन भरून येत.किती वेळा ऐकले तरी अजूनच ऐकावे वाटते 🙏👌😊🌺
गाणं अतिशय सुंदर आहे .
गाणं आयकउन ,असं वाटतं की आम्ही तिथे आहे , पंढरीच्या वारीला जात आहे .
पूर्ण उभ्या आयुष्यात एक दा तरी माऊली तुझ्या दर्शनाला येयचा आहे. आणि पायी वारी ने yeych आहे.
खरंच खूप सुंदर माऊली मत भरून आले😮😮😢
सर्व टिम चे मनापासुन अभिनंदन.. राम कृष्ण हरी
मन भरून आलं......निशब्द करणारे गीत आणि संगीत......अश्रू अनावर झाले.....खूप सुंदर रचना.....
माझ्या घरातच झाल्या जश्या युगांच्या र वार्या.......
माय लेकराची नाळ तुटायची नाही.....
उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही......
अंगावर शहारे आणणारे शब्द
अप्रतिम शब्द रचना मनाला स्पर्शून गेलं हे गीत तुमचं
सादरीकरणही अतिशय उत्तम
असेच सुंदर रचना पुढेही बनवा.....
खरंच खूपच सुंदर याच्यापेक्षा जगात काहीच सुंदर असू शकत नाही
किती वेळा ऐकलं असन पण प्रत्येक वेळी डोळे पानावतेत... जय हरी ॐ विठ्ठला 🚩🚩🚩
खरंच मित्रानो,आत्मिक समाधान होते,हे गाणे ऐकून..
आपण भाग्यवान आहे वैकुंठीचा नारायण आम्हाला पंढरीत पहायला मिळतो जय विठ्ठल मायबाप प्रणाम
माझे व विठ्ठलाचे जन्माचे जन्माचे नाते आहे आपोआप माझे मन विठोबा कडे वळते
जय विठ्ठल नमो बुद्ध
किती नशीबवान आहे आम्ही की आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला 🥺❤️🙌
महाराष्ट्रा मध्ये जन्म घेतला याचा अभिमान आहे मला ❤❤
आता यांच्या पेक्षा मोठा आनंद नाही❤❤😊
खुपच छान अप्रतिम सादरीकरण
🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸
अप्रतिम गाण्याचे बोल, संगीत, गायन आणि सादरीकरण ...
हृदयस्पर्शी
Kharach atishay sundar sadrikaran ..... Jay hari vithhal pandurang vithhal...🙏🙏🙏🙏🙏
✨राम कृष्ण हरी ❤ खूप छान गाण आहे गाना ऐकून मन भरून येत🚩 जय महाराष्ट्र 🚩
Khup sundar song… love from Saudi Arabia jai maharashtra
...आतुरता होतीच आणि ती पूर्ण केली तुम्ही टीम....छान !
Speechless... अप्रतिम👌🏼👌🏼
अप्रतिम गीत ,शब्द रचना अतिशय सुंदर, मनमोहक हदय भरून आले
खुप सुंदर. @गौरी पाठक अभिनंदन keep it up .. best wishes to all team
याच पांडुरंगाची कृपा उभ्या महाराष्ट्रावर आहे म्हणुनच हा महाराष्ट्र देशात आजही एक नंबर आहे मग तो सर्वच बाबतीत इथेच दोन देशाच्या आर्थिक राजधान्या आहेत हे आपल भाग्या आहे की आपल्याकडे पंढरीचा राया आणि रायगडावरचा राजा छत्रधरु आजही उभा आहे.....॥जय राम कृष्ण हरी॥ ॥जय भवानी जय शिवराय॥🚩🙏💐✊✊🥳🥳🥳