मुळात असणारी शेतीची आवड, तुमच्या शिक्षणात मिळालेले शेतीचे ज्ञान आणि तुमचे कष्ट यांचा त्रिवेणी संगम यामुळेच हा प्रयोग यशस्वी झाला आहे. विक्रम तुमचा खूप अभिमान वाटतो. हे खूपच प्रेरणादायी आहे. Keep it up
दर अमावस्याला फवारणी घेतो आणि जरा अमावस्याला चांडी आळी अंडी घालते या कन्सेप्ट थोडा आम्हाला समजलेला नाही प्लीज त्याचा डिटेल सांगाव बाकी माहिती खूप छान आहे

Khup chhan mahiti dili sir
🙏Great ..proud of you💐
Super 🎉🎉
Pragat shetkari❤
खूप छान,👌👌
Proud of you mama and pappu
Number bhetel ka yancha
Ya sirancha
संभाजीनगर जवळ कूद्दे भेटेल
जवळपास
आमच्याकडे मुंग्यानी खाले शेंडे😢 औषधांचा वास गेला का परत येतात
अळी नाही आढळली अजून🤔 मी पण अंतरपीके घेतो भरपूर . मावा येतो थोड़ा
कोणती पिके घेता त्यावरी कोणती कीड येणार हे अवलंबून आहे.
मावा साठी Acataf rogar छान काम करते. जमिनीतून actra सोडले तरी छान रिझल्ट येत आहेत
Plz no send kra na sirancha
Mobile no dya sir
आंतर पीक झेंडू घेऊ शकतो का सर
हो पण थोडेसे अळी साठी जपावे लागते . झेंडू nematode la pan control karto
Sir tumcha mobile no sent kara
सर तुमचा मोबाईल नंबर 🙏