Maharashtra madhe subsidy kashi aahe ani vibhaga nusar kiti bhet te ya vishayi ek video banawa karan shetkaryana khup fayda hoel karan kharch baghun kahi shetkari nhi mhantat aapan video banwal tr brrr hoel
हॅलो नमस्कार सर या तुमच्या व्हिडिओमध्ये मध्यंतरी मध्यंतरी जे इंग्लिश शब्द आहेत याचा अर्थ अडाणी शेतकऱ्यांना अजिबात समजत नाही तरी कृपया फक्त मराठी मध्येच व्हिडिओ बनवा धन्यवाद
फारच छान माहिती दिली सरांनी सरांना खुप खुप धन्यवाद जय हरि 🚩🙏🚩
धन्यवाद सर 🙏
खरंच बाग खूपच चांगली आहे सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे
बरोबर सर
खरंच तुमची बाग 16 महिन्याच्या कालावधीमध्ये खूपच छान फुलली आहे.
धन्यवाद सर
One of the best and well planned Dragon Fruit farm I ever seen. Hope you take Record break production. Good luck for your future
गणेश ठवरे सर यांना कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत कारण प्रत्येकाला ते खूप छान माहिती देतात पुन्हा एकदा धन्यवाद 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद
Nice Ganesh, I am from Nimgaon Ketki and will visit your plot soon
मस्त गणेश.. proud of you🤘
Thanks tiger
Keep it up dragon👌
Sir,
Your excellent "Nal"with farming.Thanks.
Thanks
One of the best dragon fruit farm I ever seen..
Thanks
@@ganeshthavare7032 sir वर्षाला किती उत्प्पण निघेल याच्यात
धंन्यवाद खूप चागली माहीती दीली
धन्यवाद सर 🙏🙏
Mast sirji ✨✨👌👌
धन्यवाद सर 🙏🙏🙏😊
Sir kharach khup Chan mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks
एक नंबर व्हिडीओ मोटे साहेब 👍
धन्यवाद सर 🙏
Khup chan ahe plant
धन्यवाद सर 🙏
छान व्हिडिओ
Great going, all the best,
Thanks 🙏
Nice information 👌👌
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान सर
धन्यवाद सर
Good video ilaik
1नंबर सर इंदापूर पासून किती अंतर आहे gotandi चे
जवळच आहे निमगाव केतकी वरून 4 km आहे. इंदापूरहुन 15 km आहे.
khup lagvad zaliy aata maharastra madhe rates madhe problm hou sakte Pudhe
सर्व आटापिटा रोप विकण्यासाठी आहे ज्याच्यापशी ड्रॅगन फ्रुट ची शेती आहे त्याच्यापाशी हमखास रोपे मिळतात
Jalgaon jilyat lagvad kili tar chaleka machya kde tapman jast
Pramanik Shetkari. Annadata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Naic
या पिकाला रानडुक्कर इतर जनावराच त्रास होतो का?
नाही
Amch old t tralis draksh hoth tyachya var karu shakto ka
Please share the location of the farm...
rate 50-60 jhale ani 50-60 hech consider karunacha dragon fruit lavave
Barobar ahe
Sir temprechar kiti rahte tumcha ikade
Dragen plant chi cutting lawli tari chalel ka
Sar rope khote ghetali
Future madhe rate rahil ka sir
ajun jast plantation nhi tyamule rahatil
चंद्रपूर जिल्यामध्ये लागवड करून उत्पादन घेता येईल का
Ho
Ok
Maharashtra madhe subsidy kashi aahe ani vibhaga nusar kiti bhet te ya vishayi ek video banawa karan shetkaryana khup fayda hoel karan kharch baghun kahi shetkari nhi mhantat aapan video banwal tr brrr hoel
Yearly income vichyaral nahi sir
सर plantation साठी plants आहे का , madha तालुक्यात साग झाड़े चे plantation आहे आमचे त्यात लावण्या चा प्रयोग करावा का, फोन करन्यास योग्य वेल सांगावे
मिळतील सर, दिलेल्या नं वरती कॉल करा.
❤❤
Nice information Dada
धन्यवाद सर
तुमचे पण ड्रॅगन फळ बा ग अहे का
Ho, Kopargaon shirdi
Mala done dargon fruit tree pge
Sir solapur side la ael kai. Far garmi aste
नक्कीच येईल सर
एकरी वार्षिक उत्पादन खर्च किती होतो
हॅलो नमस्कार सर या तुमच्या व्हिडिओमध्ये मध्यंतरी मध्यंतरी जे इंग्लिश शब्द आहेत याचा अर्थ अडाणी शेतकऱ्यांना अजिबात समजत नाही तरी कृपया फक्त मराठी मध्येच व्हिडिओ बनवा धन्यवाद
Vrshtun किती वेळा फळ यते
Varshatun 1 dach season asto sir ... Normally Jun to Nov(Dec)
आप कहां से हो? आपके पास जम्वो लाल ड्रेगन फल का कटिंग मिल सकता है क्या?
मिलता है दिये हुये नं पर कॉल करे
साहेब रोप कुठून घेतली
दिलेल्या नं वरती कॉल करा सर माहिती भेटेल.
झाडा पासून रोपे कशे बनवावे व कसे निवडावे या वर व्हिडिओ लवकर बनवा
ठिक आहे
जनावरे खातात का हे झाड
तणनाशक मारलं तर चालत का
चालत सर
Rope kutte miltil. Rate kai ahe
दिलेल्या नं वरती कॉल करा सर सर्व माहिती भेटेल. आणि टॉप क्वालिटीचे रोप पण ते देतात.
@@kisanagrotech2552 your phone number plz
Hi
रोग कोणते आहे
हे कुण्या रोगाला बळी पडत नाही सर
फेकायचं बंद करायला का
काय फेकले सर
Khupach late ale fruit. Laksha dya na khup kamavta yeil.
चंद्रपूर जिल्यामध्ये लागवड करून उत्पादन घेता येईल का