35 लिटरच्या टॉप गायी हरियाणा मध्ये तुम्हाला इथे भेटणार, ते पण व्यवस्थित दरात :top breed hf cow :

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बारामतीतील काही शेतकऱ्यांनी हरियाणा मध्ये जाऊन इनोवा डेअरी फार्म मध्ये एचएफ गाई खरेदी केले आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
    त्याचबरोबर तुम्हाला कमी किमतीत टॉप क्वालिटीच्या एचएफ गाई मिळतील, इनोवा डेअरी फार्म हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करत. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथे गाई घ्यायला काही हरकत नाही, दररोज त्यांच्याकडे 25 30 गाईंचा नवीन लॉट आलेला असतो
    पत्ता- गाव कुंजपुरा जि. करणाल, हरियाणा
    इनोव्हा डेअरी फार्म मो नं- 9466367318, 7900000179
    Hello farmer friends, today we are going to see through this video that some farmers from Baramati went to Haryana and bought HF cows from Innova Dairy Farm.
    Also you will get top quality HF cows at low price, Innova Dairy Farm is very profitable for farmers and well run. So farmers have no problem buying cows here, every day they have a new lot of 25-30 cows
    #hf_cow
    hf_cow #hf_cow_purchase_haryana #kisan_agrotech

КОМЕНТАРІ • 6

  • @rohanraje4753
    @rohanraje4753 11 місяців тому

    सर चारा विकत घेऊन म्हैस पालन परवडते का ? कारण एकही गुंठा शेती नाही असं जर कोणाचा गोठा असेल तर त्याची माहिती घ्यावी भरपूर शेतकरी शोधात आहेत सर विनंती करतो यावर ती नक्की एक व्हिडिओ

  • @AbhijeetMahadik-i7h
    @AbhijeetMahadik-i7h 11 місяців тому

    Kimat kay ahe dada

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  11 місяців тому

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @poojaniphade2346
    @poojaniphade2346 11 місяців тому +1

    Adress

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  11 місяців тому

      कुंजपुरा, करणाल हरियाणा