मुक्तसंचार कुकूटपालन शेड, असे करा कमी खर्चात नियोजन:free range poultry farming:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, पालघर मधील एक मुक्त संचार कुक्कुटपालन शेड बघणार आहोत. उमेश पाटील या तरुणाने 100 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे आठशे कोंबड्या आहेत. उमेश पाटील हे, गावरान अंडी व पिल्ले विकून चांगला नफा कमवतात त्याचबरोबर ते आपल्या शेडवर कुक्कुटपालन संदर्भात प्रशिक्षण सुद्धा देतात. त्यांचा हा प्रवास कशा पद्धतीने झाला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
    JB इनक्युबेटर खरेदी करण्यासाठी संपर्क- 88306 25410
    #poultry_farming #egg_incubator #kisan_agrotech #free_range_poultry_farming
    Hello farmer friends, today through this video we are going to see an open air poultry shed in Palghar. Umesh Patil, a young man, started with 100 chickens. Today they have eight hundred chickens. Umesh Patil, Gavran earns a good profit by selling eggs and chicks and also provides training in poultry farming at his shed. Today we are going to see how their journey was done through this video. He also has a UA-cam channel called Dwit Form, you can go and watch it. Umesh Patil Mr. Po. Kev District Vikramgad Distt. Palghar Md. No- 9226466497 To purchase JB Incubator Contact- 88306 25410

КОМЕНТАРІ •