तांदळाच्या पिठाचे पापड / तांदळाचे खिच्चे पापड / Rice papad recipe / Chawal ke papad / वाळवण
Вставка
- Опубліковано 8 бер 2022
- तांदळाच्या पिठाचे पापड / 1 किलो च्या परफेक्ट प्रमाणासह सोप्या पद्धतीने तांदळाचे खिच्चे पापड / वाळवण / Chawal ke papad / Rice papad recipe
Ingredients : -
◆ Rice 1 kg
◆ Papadkhar 30 gm
◆ Salt 25 gm
◆ Cumin 2 tbsp
#Tandlachepapad
#Chawalkepapad
#papadrecipe
#tandlachekhichche
#तांदळाचेखिच्चे
#तांदुळाचेपापड
#चावलकेपापड
#तांदळाच्यापापड्या
#तांदळाचेपळीपापड
#वाळवणसिरीज
#sapanaskitchenmarathi
सांडगे रेसिपी
• सांडगे | Sandge recipe...
बाजरीचे सांडगे रेसिपी
• बाजरीचे सांडगे | खारोड...
साबुदाणा बटाटा पापड
• बटाटा साबुदाणा पापड / ...
बटाटा चिप्स आणि बटाटा किस
• बटाटा वेफर्स व बटाट्या...
उडदाच्या डाळीचे पापड
• उडदाच्या डाळीचे पापड ।...
मिक्स डाळीचे सांडगे
• मिक्स डाळीचे सांडगे । ...
साबुदाणा पळी पापड
• साबुदाण्याचे पळी पापड ...
बटाटा साबुदाणा पळी पापड
• साबुदाणा बटाटा पापड । ...
Khupach chan papad zale.
धन्यवाद😊
सुंदर रेसीपी मी करून चबघते
अतिशय सुंदर आहे धन्यवाद ताई 🙏🌹
Khup chan ❤
Khupchan 🎉😂❤
धन्यवाद 😊
Mi bnvle same asech zalet khup chhan parfect map sangitly dhanyawad 🙏🙏
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई😊👍👍
Khop chaan
Sunder
Waah valvanichey padhartha khupach chaan tai thanks
Welcome😊
खूप छान👌मी नक्की करून पाहणार👍
धन्यवाद ताई😊
तुम्ही केलेल्या पापड चे फोटो मला ई-मेल करा.
डिस्क्रिप्शन मध्ये ई-मेल दिलेला आहे👍👍
Khup Chan agdi sopi paddhat
खूप खूप धन्यवाद😊
खूप छान पापड आहेत👌👌
खूप खूप धन्यवाद😊
stay connected 👍
Khup chan 😋👌🏻
धन्यवाद😊
खूप च छान रेसिपी आहे
धन्यवाद ताई😊
Kup chan 👌🏻Thank you so much 🙏🏻🤗
Most welcome dear😊
खूप छान झाले आहे
धन्यवाद😊
Khup chhan tai
धन्यवाद😊
khup chan zale papad. thanks
Most welcome😊
Nehmi pramane he suddha papad khupach chhan jhale aahet 👌🏻👌🏻
Khup manapasun dhanyawad 😊
Mast lagtat he papad..
👍👍
छान झाले ताई पापड मस्तच,👍👍
धन्यवाद😊
khup chan 👌👌
धन्यवाद😊
Khup Chan zale
धन्यवाद😊
Khup chan recipe
धन्यवाद ताई😊
खुपच छान आहे ताई
खूप खूप धन्यवाद😊
मस्तच
धन्यवाद😊
खुप छान सपना ताई
👌👌👌😋😋👍👍👍
धन्यवाद कोमल😊
खुप छान पापड बनवले ताई मी नक्की करून
बघेल
धन्यवाद😊
Kup chan tai papda
धन्यवाद😊
Khupch chan tai
Thank you😊
👌👌
Khayla khup mast lagtat mla aavdtat
👍👍
मस्त👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद ताई😊
Khup chan
धन्यवाद😊
Khupch Chan 👌
Dhanyawad 😊
👌🏻👌🏻👌🏻
वाव खुपच छ्याण झालेय पापड
लयभारी पापड बनले 🙏
धन्यवाद😊
👌🏻👌🏻👌🏻
खुपच छ्याण
Tai chan 👌👌💐💐👍🏻
धन्यवाद😊
खूप छान झालेत आहेत पापड.👌👌
मानपासून धन्यवाद😊
छान ताई
धन्यवाद😊
मस्त
धन्यवाद😊
Very nice 🙏🙏
Thank you😊
खूप छान ताई खूप मेहनत घेतात तुम्ही कुठलीही रेसिपी बनवण्यासाठी, वाळवणाचे पदार्थ करणे काही सोपे काम नाही आहे. 👌👌😋🙏👍
हे सगळं तुम्हा सगळ्यांच्या सपोर्ट मुळेच possible होतय..त्यामुळे याच श्रेय ही तुम्हाला च जाणार...Thank you soo much😊
😋😋 खुप खुप खुप सुन्दर छान 😋😋
धन्यवाद😊
Nice
Thank you soo much😊
खुपच सुंदर
धन्यवाद 😊
Nice 👍
Thank you 😊
Nice 👍👍👍👍
Thank you 😊
Khup chan tai tumchi khup madt honar ahe mala
खूप खूप धन्यवाद ताई😊
👌👍
अप्रतिम पापड 👌👌👌👌👌
Ukad मऊ झाले तर काय करावे
खुप छान tai
धन्यवाद😊
👍👍
Pan tai pit apan shijwal mag aata kooker made kashala 4 shittya karaychya te samjl nahi te sanga pz reply
पहिल्यांदा आपण पीठ फक्त गरम पाण्यात मिसळून घेतले आणि just 2 मिनिटांची वाफ दिली..तेव्हा जर आपण त्याचे पापड बनविले तर ते चिरतात आणि कुकर मध्ये पीठ शिजवल्यानंतर पापड केले तर ते अजिबात चिरत नाहीत एकदम छान होतात.👍👍
Tx tai
Khup Chan Tai 🤗 Amazing 🤗🤗
Thank you soo much😊
पुरी(प्रेस) मशीन वापरता येणार नाही का ?
येईल ना..उलट खूप पटपट होतात पुरी प्रेस वर👍👍
Fan cha khali papad varru shakte ka
Ho valvu shakto pn ekda tari unhat thevavet👍👍
Tandulach pit ahe ...direct kel tr chalel ka
हो चालेल😊👍👍
Tai tandul 4days bhijavla ahe an valun pith kelela ahe tr papd hotilka
कदाचित होतील त्याचेही पापड..थोडे प्रमाण घेऊन करून बघा..चांगले झाले तर सगळ्या पिठाचे करू शकता👍👍
Tai hi kadhai kuthun ghetli tumhi
आमच्या च सिटी मध्ये भांड्याच्या शॉप मधून घेतली आहे👍👍
Tandul kiti vel valavaycha
तांदूळ वाळायला 1-2 तास तास तरी लागतात फॅनखाली👍👍
Tai tandalachya chalklya dakhavna. Ardha kilochya pramanaat.
Ok👍👍
tumhi tar ekach wati pith gheun kele.
1/2 kg rice tar salt ani papad kaar kiti gavu
14 gm पापडखार आणि 14 gm मीठ👍👍
tadlachi cakli kshi krne dakhva tai
Ok👍👍
Steel kadai link ahi ka plz dya
मी ही कढई online नाही मागविली..आमच्याच इथे एका भांड्याच्या शॉप मधून घेतली आहे..👍👍
जाड प्लॅस्टिक ची पिशवी मध्ये पीठ चांगले मळता येथे. ..
हो.. प्लॅस्टिक पिशवी मध्ये चांगले मळता येते..पण पीठ खूप गरम असते आणि कोणताही गरम पदार्थ प्लॅस्टिक च्या पिशवी मध्ये ठेवू नयेत..ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते..म्हणून मी व्हिडिओ मध्ये सांगितले नाही..त्यापेक्षा एक कॉटन च्या ओल्या कापडमध्ये ठेऊन मळले तरी चालेल👍👍
पापडखा र मागच्या वर्षा चे आहे ,वापरलं तर पापड छान होतील का
पापडखार जर खूप जुना असेल तर पापड चांगले होतात, पण जसजसे पापड जुने होतील तसे ते लालसर दिसतात, त्यामुळे पापडखार शक्यतो नवीन च वापरावा👍...धन्यवाद😊
नगलीचे पापड दाखवा
Ho nkki👍👍
मॅडम 1 की नाचणीचे पापड साठी किती पापडखर घ्यावा ग्रॅम मध्ये
1 kg पापड साठी 30 gm पापडखर घालावा👍👍
tai chagle hotat na
हो खूप छान होतात👍👍
ok
1 kg papad karnar hote na
1 किलो साठी च परफेक्ट माप सांगितले आहे व्हिडीओ मध्ये👍👍
फैन खाली किती दिवस वाळवावे ताई
3 te 4 divas👍👍
@@sapanaskitchenmarathi ok
Maja chynela sub kara tai mi kele
👍👍
Chhan tai sharita tai Tumchi kon ahe
सरिता माझी लहान बहीण आहे👍👍
Sarita kitchen kay
Ho Tai
हो😊
Aer wa
पीठ घट्ट न करता थोड पातळ करून पळीने घातले तर चालतील का?
ते पळी पापड झाले... त्यासाठी पिठाच्या दिड पट पाणी घालून करावे लागतात👍👍
@@sapanaskitchenmarathi pn hich recipe vapraychi na ...fakt panyachya pramanat badal karaycha na..
नाही ताई ही पद्धत नाही वापरायची..
आधी पीठ सरसरीत भिजवून घ्यायचे नंतर पाणी उकळायला ठेवायचे त्यामध्ये मीठ घालायचे आणि पाणी उकळल्यावर त्यामध्ये हळूहळू भिजवलेले पीठ सोडायचे..चांगले शिजू द्यायचे आणि शिजल्यावर पळी ने पापड घालायचे👍👍
1 किलो च सांगता आणि च वाटी दाखवता काय आहे हे
1 वाटीचे दाखविले तरी एक किलो साठी किती प्रमाण घ्यायचे तेही सांगितले आहे..आणि करण्याची पद्धत सेम आहे..त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही👍👍
He पीठ 1 किलो नाही वाटत
एक किलो नाहीये, पण 1 किलो चे योग्य प्रमाण व्हिडिओ मध्ये सांगितले आहे👍👍
Khupch mast tai
धन्यवाद😊
Khup chan
धन्यवाद😊
👌👌👌
Nice
Thank you😊
Nice
Thank you 😊