तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड|रेशनचा तांदूळ वापरून बनवा कढईभर फुलणारा तांदळाचा पापड|Tandalacha papad
Вставка
- Опубліковано 26 бер 2023
- तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड|रेशनचा तांदूळ वापरून बनवा कढईभर फुलणारा तांदळाचा पापड|Tandalacha papad
साहित्य :
१ वाटी तांदळाचे पीठ
१+१/२ वाटी पाणी
पापडंखार
जिरे
मीठ
तेल
Ingredients:
1 Cup Rice Flour
1+1/2 Cup water
Papadkhar
Cumin seeds
Oil
Salt
Keywords using in this video
tandalache papad recipe marathi, tandalache papad recipe, tandalache papad, tandalache khiche papad recipe marathi, tandalache khiche papad , tandalache papad, tandalache pali papad recipe marathi, tandalache pali papad, tandalachya pithache Pali papad recipe marathi, tandalachya pithache Pali papad, tandalache pali papad recipe, tandalache khiche papad, khiche papad recipe marathi, khiche papad recipe, khiche papad, khishiche papad recipe marathi, khishiche papad, tandalache khishiche papad, rice flour papad recipe marathi, rice flour papad, rice papad recipe, rice papad, papad recipe marathi, papad recipe, papad, unhali valvanache padarth, unhali papad recipe, तांदळाच्या पिठाचे पापड रेसिपी मराठी , तांदळाच्या पिठाचे पापड , तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड , खिशीचे तांदळाचे पापड , तांदळाचे पापड रेसिपी मराठी , तांदळाचे पापड रेसिपी , तांदळाचे पळी पापड , तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड , पापड रेसिपी मराठी , पापड रेसिपी , पापड , उन्हाळी वाळवणाचे पदार्थ , वाळवण रेसिपी
#tandalachepapad #khichepapad #papadrecipes #papad #swatishealthykitchen #riceflourpapad #papadvideo #tandalachekhichepapad #तांदळाचेपळीपापड #तांदळाचेखिशीचेपापड #तांदळाचेपापड #पापडरेसिपी #पापड
Thank you
Khup chyan zale tai
खुप छान सुंदर सोप्यावाटल्या
खूप छान पापड तयार केले आहेत
वाव क्या बात है सूपर मी नक्किच करेल माझ्या केली साठी 😊
खूप छान आहे.
खूप छान आणि कष्ट पण खूप घेतलेत तुम्ही
मस्तंच.
खूपच सुंदर झाले आहेत ❤❤
Khupch chan
अतिशय सुंदर पापड झाले पध्दत ही छान आहे
खूप छान डिटेल्स दिलेत. धन्यवाद!
मस्त ❤👌👌
खूप सुंदर
खूपच छान झाले आहेत पापड उत्कृष्ट रेसिपी आहे
खूपच छान आहे रेसिपी. मला करून बघायला आवडेल
Mast zale papad, me karun pahile
Khup mast
खूप मस्त पापड झाले
या पापडणा आमच्या कोल्हापूर मधे हंडी पापड म्हणतात परफेक्ट दाखवलं आहे पण मशीन पेक्षा लाटून छान होतात व तेल बिलकुल नाही लावायच लाटताना मग खूप छान रहातात 🙏👌
Nice
Very very nice👌👌👌👌👌
छान 👌👌👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त वाव
Supar 🙏
Chan Raysipi
Very nice 👌 ur Narration is too good👌👍🏻
🎉nakkich banwle me pan 🥘
Khup chhan..........😋😋😋
खूप छान ताई❤🎉
खूप मस्त आहे आम्ही विकायला बनवतो.🤗👌🏻👌🏻
एक किलो कितीला
@@skylersudhakargovalkar-gv1ix 150/- rs 100 quantity of papad + transport
Address
Mala have aahe
खूपच छान आहे पापड मी करून बघेल नवकी
खूप छान पापड बनवले आहेत
Mest tai good👍
papad chan zalay.
Nice job dear..❤
Khup chan 👌👌👍
खूप छान ताई
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️😋
Nice Recipe very thanks
खूप छान👍🏼👍🏼😊
खुप छान बनवले पापड ताई
Wow so yummy 👏 👌
Chota chamcha papad khar mhanje Table spoon or tea spoon?
आम्ही असेच सेम पापड बनवतो
Mast
Khup chan👍
❤mast
👌👌
Nice recipe 👌👍
Mst bnvlet tai..aamhi pn bnvto, yat aamhi papd masala pn takto..
1 kg la kiti papdkhar ghalaycha tai
Nice papd
Nice
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast chhan papad
मस्त रेसिपी आहे आहे मैडम.
पण 1 किलो तांदूळाला पापडखार किती घालायचा
पापड खुपच छानच झाले आहेत.एक कीलो तांदळाचे पिठ असेल तर पापड खार कीती घालायचा
🦷👌👌👌
Very nice
Jira khup zala Tai papad made Ani todho तिखट मसाला टाकायचा अजून छान लागतो पापड बाकी छान झाले पापड
Chan ahe 👌
Bijavlelya tandalache ase papd hotil ka
1kg sathi pn sanga
तांदूळ किती किलो आहेत
पापड खार नसेल तर इनो वापर करू शकतो का?
Papad kharat zale ahet Kay kru
श्री स्वामी समर्थ ताई आमच्या कडे ते मशीन नाही
Papad khar manje ky
ह्या पध्दतीने उकडीच्या मोदकाची उकड काढली तर चालेल का
Tai pith kiti wel wafval
पिठाच्या गुठल्या होतात आमच्या. ते का?
Papad ka chirtat pl sanga
Machine kontay company chi aahe
मी ही असेच पापड केले पण पापडला असा पिवळा रंग आला नाही तर काय करायचे
Mi pan ya padhatine karel
Madam papad kahar kiti ghatla
जर उनात वाळत घातले तर काय होईल
9
तांदूळ पीठ किती grm.घेतले?
He dabal kam karnyapeksha Tandalat kilola pav kkilo sabudane ghalave pit parat ukadun ghyayachi garaj lagat nahi
1 kg la pav kilo takayche ka sabudana
Nice trick
@@atharvanaik-4578 लक्आआ
@Atharva naik-45
@@atharvanaik-4578 ⁹😢❤❤❤🎉
Aadha kilo Papad mein Papad Khar Kitna dalte Hain
पापड खार कोणता?फुलखार पण मिळतोय तर कोणता वापरावा.
पापडखार खपल्या स्वरुपात असतो आणी फुलखार वडी(पावडर)स्वरुपात असतो. भुसभुशीत असतो.
जीरे खुपच घातले आहेत
😢m
Material list gram Madhya add Kara
😢😢😢
पापड़ खार च प्रमाण सांगा 1 kilo तांदुळ च
20 ग्रॅम पापडखार हे प्रमाण बरोबर आहे
खूपच कुटाणा आहे
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका
jire khupach ghatle
नंतर वाफवण्याची..काही गरज
नसते ताई
Tai मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले पापड पण तरीही पापडांना चिरा पडल्या
ताई अजिबात पडत नाही चिरा पीठ नीट वाफाळून नाही घेतले तरच असे होते तांदूळ जुना वापरला ना
@@SwatisHealthyKitchen हो जूनाच तांदूळ होता
किती वेळ वाफाळून घ्यायचं
खूपच छान
Khup mast
👌👌👌
Khup mast