गव्हाच्या कोंड्याच्या भातवड्या / चविष्ट भातवड्या / Kondyachya bhatvadya / Bhusvadya / वाळवण सिरीज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @ratnaprabhabhagwat9874
    @ratnaprabhabhagwat9874 4 місяці тому +1

    आम्ही कोंडा भेकैचो पण आता मस्त आयडिया दिलीत थँक्स

  • @rupalishewale7489
    @rupalishewale7489 2 роки тому +11

    कुरडया केला की आम्ही गव्हाचा कोंडा फेकून द्यायच, तुमच्यामुळे गव्हाच्या कोंड्याची खूप छान रेसिपी आम्हाला समजली थँक यु सो मच😋😋👌👌👍🙏

  • @maggiedsouza2362
    @maggiedsouza2362 2 роки тому +4

    किती छान झालेत भातोड्या वेस्ट मधू फिब्र्युक्त पदार्थ मस्तच.

  • @ManishaMahale-ny6zt
    @ManishaMahale-ny6zt 8 місяців тому +1

    Chan banvlya tai mipn banvnar aahe tumchi recipe 👌👌

  • @rekhawatibairagi6142
    @rekhawatibairagi6142 6 місяців тому +1

    Khup chhan resipi aahe tai🎉 dhanyawad tai..

  • @FatemaSayyed-l4j
    @FatemaSayyed-l4j 5 місяців тому +1

    Ham bhi banate hain lekin ham khinche ke machine se banate hain bahut testi bante h

  • @meenadubal7293
    @meenadubal7293 2 роки тому +3

    कोंड्याची भातवडी खूपच छान

  • @leenakale4883
    @leenakale4883 6 місяців тому +1

    छानच

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 Рік тому +1

    खूप छान माहिती.

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 роки тому +2

    Khup chan kele tumhi me pan banvte ata

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 роки тому +4

    खूप छान रेशिपी 👌🙏🙏🙏👍💕💕

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 Рік тому +1

    मस्त आई गेल्यावर सांगणारे कोणी नाही तुमच्यामुळे समजले

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  Рік тому +1

      खरं आहे ताई, अशा खूप पारंपारिक पदार्थ आहेत ज्या नामशेष होऊ लागल्या आहेत..या अशा रेसिपी आपण केल्या पाहिजेत म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही त्या माहिती होतील..
      👍👍
      धन्यवाद😊

  • @vidyasrecipemarathi
    @vidyasrecipemarathi 2 роки тому +3

    खुपच छान रेसिपी बनवुन दाखवली आहे ताई तुम्ही
    मी पहिल्यांदा पाहिली आहे नक्की बनवुन बघेल
    आमच्या परभणीकडे ही वाळवन रेसिपी बनवत नाहीत
    नवीन आहे आम्हाला

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому

      हो नक्की करून बघा खरच.. खूपच मस्त होतात हे पापड👍👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +2

    खूपच छान तांदळाची पेस्ट घालून केलेल्या भातोडे

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 2 роки тому +3

    खुप छान माहिती

  • @ranjananikam6316
    @ranjananikam6316 6 місяців тому +2

    आमच्याकडे ह्याला खारोड्या म्हणतात खूप छान लागतात

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 2 роки тому +1

    कोन गावनी बहीन से व बहिन लय छान आयडिया से व बहिन

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Рік тому +1

    Khupchan mast

  • @USHARajgure-b1y
    @USHARajgure-b1y 6 місяців тому

    खुप छान रेसिपी सांगीतली ताई

  • @komalvilasgangarde.6129
    @komalvilasgangarde.6129 2 роки тому +2

    खुप छान आणि सुंदर झाली रेसिपी, ताई
    मस्तच 👌👌👌 👍👍 😋😋😋

  • @nafisashaikh7709
    @nafisashaikh7709 2 роки тому +1

    Khupach mast...navin kahi baghayala milale 👌🏻👍🏻

  • @sandhyapradhan9385
    @sandhyapradhan9385 Рік тому +1

    खुपच छान माहीती.

  • @pratibhapatil2636
    @pratibhapatil2636 6 місяців тому +2

    मी सुद्धा करते ज्वारीचं पीठ घालून.
    शेंगदाण्या सोबत कच्च्या छान लागतात.

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  6 місяців тому +2

      हो ज्वारीचं पीठ घालून पण छान होतात 👍👍

  • @Namitajrecipej
    @Namitajrecipej 2 роки тому +4

    आमच्या कडे खारोड्या म्हणतात खुप छान

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому +1

      हो याला बऱ्याच ठिकाणी खारोड्या म्हणतात👍👍

  • @sonalikandale4870
    @sonalikandale4870 2 роки тому +3

    फारच छान 👌

  • @dipalikale7002
    @dipalikale7002 2 роки тому +2

    Mi pan karnar ahe aaj khup chan banvalya aaji 👌👌👌👌😋

  • @sapnajadhav8442
    @sapnajadhav8442 2 роки тому +3

    खूपच मस्त भातवड्या👌,आमच्याकडे नगर जिल्ह्यात खारोड्या म्हणतात

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому +1

      धन्यवाद ताई...हो ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत पदार्थांची👍👍

  • @anuradhaburande8879
    @anuradhaburande8879 2 роки тому +2

    Khup mast

  • @sujalmitkari5369
    @sujalmitkari5369 2 роки тому +3

    Jowari chy pali papad and nachni papad pan dhakhva please

  • @Lataravirajgole
    @Lataravirajgole 2 роки тому +2

    छान झालेत भातवड्या....

  • @anushkajambhrunkar7219
    @anushkajambhrunkar7219 2 роки тому +2

    Khup chan

  • @madhuribhapkar9353
    @madhuribhapkar9353 Рік тому +1

    भातवडया खूप छान झाल्यात 👌👌

  • @ushadesai738
    @ushadesai738 6 місяців тому +2

    पापडखार घातला तर कसे होतात..हिरवी मिरची लसूण एकत्र बारीक करून घातले तर कसे होतात... मी पहिल्यांदाच करणार आहे..❤

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  6 місяців тому +1

      भातवड्या मध्ये पापडखार नाही घालत..मिरची आणि लसूण पेस्ट घालू शकता👍👍

    • @ushadesai738
      @ushadesai738 6 місяців тому

      @@sapanaskitchenmarathi काय कारण आहे पापडखार न घालण्याचे..

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 2 роки тому +2

    Khupch mast 👌👌👍

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 2 роки тому

    खूपच छान हं।

  • @sadhanapotdar5142
    @sadhanapotdar5142 Рік тому +1

    खूप च छान ताई.

  • @bhanushreechitte7198
    @bhanushreechitte7198 2 роки тому +2

    Chan

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 2 роки тому +1

    Mast recipe

  • @jayashriyelegaonkar9181
    @jayashriyelegaonkar9181 Рік тому

    पुणे छान झाले 7:48

  • @sangitamaskar6937
    @sangitamaskar6937 2 роки тому +1

    ताई ज्वारीच्या कोंड्या च्या पण दाखवा

  • @jayashriyelegaonkar9181
    @jayashriyelegaonkar9181 Рік тому +1

    रेसिपी खूपच छान ना 7:48 ही

  • @sandhyamore7038
    @sandhyamore7038 2 роки тому +2

    ताई तांदळाचे पीठ घातले तर चालेल का.... तांदुळ भिजवण्या एवजी...

  • @sangitamaskar6937
    @sangitamaskar6937 2 роки тому +2

    आम्ही लहान असताना आई करायची आशा पापड्या आणि याची भाजी पण करायची खूप छान होते भाजी सुद्धा मी उद्या करते ताई मी कुरडया केल्या आहेत अन त्याचा कोंडा ठेवला

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому +1

      हो का..तसेही ही पारंपारिक रेसिपी आहे..आणि माझी आई सुध्दा याची करायची खूप मस्त बनते...हो नक्की करून बघा👍👍

    • @sangitamaskar6937
      @sangitamaskar6937 2 роки тому

      @@sapanaskitchenmarathi हो ताई आज केल्या मी पण वाळल्या नाहीत so टेस्ट सांगते उद्या😊😊😊

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому +1

      हो नक्की👍👍

    • @sangitamaskar6937
      @sangitamaskar6937 2 роки тому +1

      @@sapanaskitchenmarathi खूप छान झाल्या आहेत पापड्या ,सर्वांना खुप खुप आवडल्या

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  2 роки тому +1

      अरे वा मस्तच..शाबासकीची थाप मिळाल्या सारखे वाटले..खुप खूप मनापासून धन्यवाद😊

  • @shivajimore5762
    @shivajimore5762 2 роки тому +1

    😋 खुप खुप खुप सुन्दर छान 😋😋❤️

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 6 місяців тому +1

    तांदूळ पेस्ट का घातली

    • @sapanaskitchenmarathi
      @sapanaskitchenmarathi  6 місяців тому +1

      यामध्ये नुसता गव्हाचा कोंडा असतो.. ते मिश्रण मिळून येण्यासाठी तांदूळ पेस्ट घातली आहे👍👍

  • @abcdabcd6006
    @abcdabcd6006 2 роки тому

    Olya kondyachya karu shakto ka

  • @nirmalalawand3510
    @nirmalalawand3510 5 місяців тому

    कागदावरून काढलेल्या दाखवा

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Рік тому +1

    खूप छान