जर्मनीचे लोक इंग्लिश का नाही बोलत ? जर्मन भाषा कुठे शिकावी | Best way to learn German |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 591

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Рік тому +18

    🎉🎉 छान
    बोला बिनधास्त विदर्भातली भाषा खानदेशी विदर्भातली मराठवाड्याची पश्चिम महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राची शान आहे प्रत्येक संस्कृतीचा अभिमान आहे🎉🎉🎉 तुमचा सुद्धा अभिमान आहे

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 7 місяців тому +32

    छान माहिती दिली. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करा. आपण फार योग्यपध्दतीने माहिती देता. आपण प्रत्यक्ष जर्मनीमधे राहुन हि माहिती देता याला फार महत्व आहे. दोन महायुद्धात बेचिराख झालेला देश पुन्हा इतकी प्रगती करतो म्हणजे जर्मन लोकांमधे कांहीतरी वेगळा चांगला गुण आहे. आपणास तेथे आढळलेले हे विषेश आम्हाला समजून घ्यायला आवडेल त्याबद्दल एक व्हिडिओ करा हि विनंती

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 8 місяців тому +30

    बाईसाहेब, तुम्ही अतीशय सुंदर मराठीबोलता.तुमच्या बोलण्यात खुप गोडवा आहे. सुंदर..खूप छान.

  • @ashishpatankar1404
    @ashishpatankar1404 Рік тому +8

    हा VLOG खूपच छान होता. तुम्ही जर्मन भाषेबद्दल खूप छान माहिती दिलीत. नक्कीच मराठी लोकांना - विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, शिक्षणासाठी ही माहिती खूपच उपयुक्त. धन्यवाद 😊

  • @sitaramdoke6405
    @sitaramdoke6405 4 місяці тому +6

    आम्ही बीडचे आहोत तुमचा माध्यमातुन जर्मनी ची माहिती मिळते तें ही मराठितुन खुप खुप छान

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 4 місяці тому +2

    आदरणिय रुपाली ताई हार्दिक अभिनंदन,, जर्मनी बद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण देतात या साठी खूप खूप आभारी. जे लोक चुकीच्या कमेंट करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा,कारण आणेकांचा तो पिढीजात वारसा असेल,कारण एवढी माहिती आपण देतात त्याच महत्व त्यना नक्कीच नसेल म्हणून आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन भारतीय नागरिकांना जर्मनी सारख्या पाश्चिमात्य देशातील प्रगतीची, माहिती देऊन, नवीन पिढीसाठी प्रगतीची वाट ,राजमार्ग आपण दाखवीत आहे खरोखर आपण देशभक्त आहे
    भारतीयांना जर्मनी बद्दल खुप आकर्षण आहे,आपले अनेक तरुण पिढी साठी आकर्षण आहे.आपण विविध व्हिडिओ चे माध्यमातून सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक भौगोलिक माहिती देतात ती खरोखर अविस्मरणीय आहे.एवढी माहिती आपले घरातील जाणकार व्यक्ती सदस्य सुद्धा देऊ शकणार नाही.

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Рік тому +8

    जर्मन ‌भाषे बद्दल ‌खूप छान सांगितल तू तर मराठी ‌छान बोलतेस आज‌ छान होता ‌विडीओ

  • @rajendrakhandage1735
    @rajendrakhandage1735 6 місяців тому +4

    छान आहे दीदी तू दिलेली माहिती
    जर्मनी देशात शांत लोक आहेत
    छान आहे

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 Рік тому +77

    परदेशात राहून मराठी बोलतेस याचा मला अभिमान आहे💐💐

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Рік тому +5

      Thank you 😊

    • @NageshChoudhary-je3kl
      @NageshChoudhary-je3kl 7 місяців тому

      माहिती छान सागतेस

    • @spandanambulance6202
      @spandanambulance6202 6 місяців тому

      Amravati ka

    • @truth2357
      @truth2357 6 місяців тому

      More English no Marathi. Do you call this Marathi language. Pity on you intellectual level

    • @dattasuryavanshi7576
      @dattasuryavanshi7576 4 місяці тому +1

      ताई माझी खूप ईच्छा आहे जर्मनी त जाँब करायची मला ड्रायव्हींग खूप छान जमते मला ईथे पन जाँब आहे ग्रुप डी बट मला जर्मनी ला याायचे आहे

  • @pradeepthakur2684
    @pradeepthakur2684 6 місяців тому +5

    रूपाली मॅडम तुमची माहिती देण्याची पद्धत मला आवडली. आमच्याही ज्ञानात भर पडलीय. यापुढेही मी तुमचे व्हिडिओ क्लिप पाहीन. खरं सांगायच झालं तर मला जर्मनीबद्दल पूर्वीपासून आकर्षण आहे. धन्यवाद. 🙏🙏👌

  • @shamkantbaviskar
    @shamkantbaviskar 7 місяців тому +10

    तुम्ही जर्मनीची माहिती सांगतात. फार छान हेतू आहे तुमचा

  • @raginibhagwat6799
    @raginibhagwat6799 6 місяців тому +1

    तू रोज आम्हाला जर्मनीचे दर्शन घडवतेस त्याचबरोबर माहीती देतेस ती आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते. एक मराठी मुलगी इतक्या उत्साहाने आणि हसतमुख माहिती देते ते ऐकायला खूप छान वाटते प्रत्येक भाषेचा एक गोडवा असतो तो तुझ्या भाषेत जाणवतो.
    All the best 🎉

  • @shrinivasgadappa9234
    @shrinivasgadappa9234 3 місяці тому +2

    जर्मनी देशामधले विविध राज्य बघायला मिळतात तसेच व्हिडिओ सुंदर शूट करतात. त्याबद्दल अभिनंदन.

  • @girishshendkar6899
    @girishshendkar6899 2 місяці тому +1

    छान माहिती दिली ताई त्या बद्दल धन्यवाद

  • @NimaDiwakar
    @NimaDiwakar 7 місяців тому +3

    सुंदर विवेचन. जर्मनीत राहून मराठी माणसांसाठी हे तूमचे व्हिडीओ खूप उपयोगी आहेत.

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 6 місяців тому +4

    खूप छान, उपक्रम ताई!
    आपली ,मातृभाषा, मातृभूमीचा स्वाभिमान खूपच छान.
    प्रेक्षक जनांसाठी कथन करत असलेली, माहिती, संस्कृती, प्रगती तसेच तिथले सार्वजनिक जीवनमान, व्यवहार , रितीरिवाज निश्चितच ज्ञानात वाढ करणारे आहे.
    स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा! 🙏

  • @shridharavachat1623
    @shridharavachat1623 7 місяців тому +9

    ❤भाषा हे माध्यम आहे, ती विर्दभाची आहे म्हणून चुकीची असु शकत नाही

  • @ramshewlikar7447
    @ramshewlikar7447 6 місяців тому +3

    जर्मण बद्दल खूप छान माहिती दिली. धन्यवाद. भाषेबद्दल तेवढं बाऊ करून घेऊ नये. कारण संवाद होणं आवश्यक आहे. अन् तुमची मराठी खूप चांगली आहे.

  • @gajanankale9367
    @gajanankale9367 3 місяці тому +1

    मी पण विदर्भाचा. वाशीम येथील. आपण एक तर भारतीय त्यातल्या त्यात महराष्ट्रातील विदर्भातील. आपला खूप खुप अभिमान वाटतो मॅडम. 🙏

  • @digambarkamtekar5041
    @digambarkamtekar5041 7 місяців тому +6

    छान माहिती देतात तुम्ही थोडीशी भाषा ईकडे तिकडे झाली म्हणून काही फरक पडत नाही, काही जण छोट्या छोट्या गोष्टी वरून चुका शोधून काढतात, तुमची छान भाषा बोलता , धन्यवाद 👌👌👌

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  7 місяців тому

      धन्यवाद 🤗🌸

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 4 місяці тому +1

      ​​​@@Rupali.EuropeVlog
      I have never ever seen such damn gorgeous❤cheek in foreign like you❤I hope he enjoy.. l

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 6 місяців тому +1

    छान...प्रमाण भाषा आणि बोली भाषेत भरपूर फरक असतो. मातृभाषा जपणे आणि समृद्ध करणे हे प्रत्येकाचं काम आहे त्यामुळे कुणाचही काहीही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्या मराठी साठी छान करत आहात.. सप्रेम शुभेच्छा

  • @kiranshinde1601
    @kiranshinde1601 7 місяців тому

    10:31 I liked your honest approach and respect towards German language .
    परदेशात राहून तिथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जुळवत स्वतःची मराठी भाषेशी जोडलेली नाळ कायम ठेवलीत याबद्दल तुमचं अभिनंदन 💐

  • @SachinJadhav-b6c
    @SachinJadhav-b6c 4 місяці тому +2

    तुम्ही कुठुन आसले तरी पन तुम्ही खूप छान माहिती देता ते खूप महत्त्वाचे आहे मॅडम

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 7 місяців тому +7

    मॅ तुम्ही विदर्भातल्या आहात आणि सुशिक्षित आहात, जर्मन भाषा, हिंदी भाषा, मराठी, इंग्रजी या सगळ्या भाषा तुम्हाला अवगत आहेत ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आई वडिलांना अभिमान वाटावा ,तसेच आपला विदर्भ ही तुम्हांस आमच्यासह शुभेच्छा देत असणार हे नक्कीच .. छान व्हिडिओ करता, खुप माहीती मिळते.धन्यवाद❤❤❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  7 місяців тому +1

      धन्यवाद 😊🌸🙏🏻

    • @Poojasagarvlog-fn9fo
      @Poojasagarvlog-fn9fo 7 місяців тому +1

      Vidarbhat kuthlya district madhlya aahe tai❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 місяців тому +2

      Wardha 🤗🌸

    • @Poojasagarvlog-fn9fo
      @Poojasagarvlog-fn9fo 6 місяців тому

      @@Rupali.EuropeVlog ohh mi Nagpur Chi☺

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 4 місяці тому +1

      ​@@Rupali.EuropeVlogi have never ever seen such damn gorgeous❤ चीक in foreign like you❤I hope he enjoy.. l

  • @amolkolhatkar7842
    @amolkolhatkar7842 Місяць тому

    Sarvach Videos maddhe Mahiti aani Coverage Apratim 😊

  • @SmilingBanjo-nm8ml
    @SmilingBanjo-nm8ml 19 днів тому

    मराठी खूप छान बोलता तुमच्यामुळे जर्मनीची माहिती आम्हाला मिळायला लागले आहे 💐💐💐💐💐

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 6 місяців тому +3

    आपण खुप छान माहिती दिली आहे . त्यामुळे आम्ही जर्मनी येथे आहोत असा भास झाला.

  • @surajpochapure2808
    @surajpochapure2808 4 місяці тому +1

    मॅडम तुम्ही किती हसमुख आहेत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
    मंडळ आभारी आहे.
    आणि मी मराठवाडा लातूर चा आहे

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 7 місяців тому +3

    अतिशय चांगली माहिती. समजावणे अतिशय चांगले.

  • @sachin2943
    @sachin2943 4 місяці тому

    खूप छान मराठी बोलता तुम्ही, स्पष्ट आणि सरळ...दुर्लभ करा जे चुका काढतात

  • @leelamiskin3959
    @leelamiskin3959 Рік тому +3

    Mi halli tuze video bagate
    Mala far aavdate aamhala bhartat rahun tuzya kadun jarmani che bharpur mahiti milate Danywad❤🍫🍫🌹🌹👍

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb 5 місяців тому +1

    फार छान माहिती दिलीत आपण V nice 🙏🙏

  • @vilaspandare
    @vilaspandare 7 місяців тому +6

    मला देशाच्या माहीती विषयी काही घेणं - देणं नाही !
    तुमचा आवाज व बोलण्याची लकब मला खुप आवडते . . म्हणुन तुमचा चॅनेल पहातो . ❤

  • @christicerejo2639
    @christicerejo2639 7 місяців тому +1

    अभिनंदन रूपाली मॅडम खूप सुंदर माहिती आणी सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न होत. धन्यवाद

  • @Pravinbasere12
    @Pravinbasere12 3 місяці тому +1

    Thak u mam

  • @Tanumad5990
    @Tanumad5990 7 місяців тому +6

    ताई तुम्ही खूप छान माहिती देता आणि बोलता 👍

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Рік тому +2

    Khoop Chan video. Very informative and useful.

  • @YashAdhau-p7t
    @YashAdhau-p7t 13 днів тому +1

    Thank you tai

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 7 місяців тому +4

    फारच छान माहिती मिळाली

  • @RohiniRamesh-n9z
    @RohiniRamesh-n9z 6 місяців тому

    Mahiti upayukt aahe, ashich nahiti malavi hi vinanti. Khup sundar

  • @suhassulakhe8004
    @suhassulakhe8004 7 місяців тому +3

    Excellent information shared. Your Marathi accent is also clear. 🙏🙏

  • @tanajimore8792
    @tanajimore8792 5 місяців тому +1

    खूप छान माहितीचा विडिओ आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 6 місяців тому +1

    Very nice Mrs Rupali likhitkar and thank you so much for your help. Wish you all the best

  • @ravimate8106
    @ravimate8106 4 місяці тому

    Vidharbhiyan asun down to Earth ahat. Good.... Nahitar vidarbhatil mul ani muli.....

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934 Місяць тому

    खूपच सुंदर मराठी बोलत आहेस.मला तुझा खूपच अभिमान वाटतो. अशीच रहा.

  • @sudhirsuryawanshi6295
    @sudhirsuryawanshi6295 7 місяців тому +1

    निवेदन शैली खूप छान आहे.
    दिलेली माहिती मला खूप खूप आवडली आहे. तुला मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏

  • @keshavjoglekar7785
    @keshavjoglekar7785 5 місяців тому

    फारच सुंदर व्हिडिओ. असेच व्हिडिओ करा.

  • @mm9112001
    @mm9112001 4 місяці тому +1

    किती छान देश आहे त्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे ❤

  • @prafullashah4923
    @prafullashah4923 4 місяці тому

    Good video very much knowledgeable and helpful for the people who would like to come to german.dont bother about your marathi, forget those so called massters of marathi. Keep up doing video's lanuage is for communication and that you are doing best possible thank you very much. God bless you forever.

  • @ranjeetrathod8656
    @ranjeetrathod8656 6 місяців тому

    'मे' महिन्यात मी Europe tour केला आणी खरोखरच वाटायला लागलं की काही वर्ष का असेना पण इथे येऊन राहिलं पाहिजे. परंतु इथे भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणून परत मन बदललं.
    आज आपला व्हिडिओ पहिला आणी जर्मन भाषा शिकण्याची उमेद परत निर्माण झाली. जर्मनिमध्ये जाता येऊ अथवा न येऊ पण माझ्यासहित माझ्या मुलिंनी देखील एखादीतरी युरोपियन भाषा शिकवावी असे वाटायला लागले आहे.
    धन्यवाद ताई,
    खूप छान माहिती सांगितली तुम्ही

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली तुम्ही....इतर ही माहिती छान मिळते तुमच्या मुळे मिळते... धन्यवाद 🙏

  • @gulabpatil9684
    @gulabpatil9684 6 місяців тому +1

    ताई खूप छान माहिती देता . आणि विशेष म्हणजे आपला आवाज खूप गोड आहे.

  • @vasudevshinde3897
    @vasudevshinde3897 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप आभार तुमची भाषा पण शुद्ध आहे

  • @nareshbadgujar7312
    @nareshbadgujar7312 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @user-wf7ct5op9d
    @user-wf7ct5op9d 4 місяці тому

    Kiti chaan boltes Tu! Tin bhashet
    Maharashtra Govt 10000 student Jarmany la pathvat aahe, thank you🌹

  • @ChandrahasBangera-p4z
    @ChandrahasBangera-p4z 6 місяців тому

    Khupach Chhan Mahiti Video.

  • @Vidhyakiduniya1984
    @Vidhyakiduniya1984 Рік тому +2

    Very good dear khup Chan information 👌👌

  • @संदीपकरंगुटकर

    U are really awesome ! How you manage to gather so much information while doing full time job and taking care of family with required issues and all. What a blessed person u are ! U really a gem of a person ! infact u both.

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 3 місяці тому

    आपले एक अत्यंत परिपूर्ण व्यक्तीमत्व आहे !👍🙏

  • @diwakarmore8854
    @diwakarmore8854 7 місяців тому +1

    खुप छान माहितीपूर्ण आहे आपणास मनापासुन अभिनंदन

  • @nageshkumbhar9157
    @nageshkumbhar9157 4 місяці тому +1

    ताई आपली माहिती खूप छान असते फक्त एकदा तिकडील बस ड्राइवर किंवा इतर कॅटेगरी ड्राइवर चे पगाराबाबत एक व्हिडिओ बनवा प्लिज

  • @hirajijadhav375
    @hirajijadhav375 2 місяці тому

    मी अनेक व्हिडीओ बघितले , छान माहिती देतात. अर्थात मी सुद्धा दरवर्षी 3महिने जर्मनीत राहतो. मुले जर्मनी भाषा व्यवस्थित बोलतात त्यांचे सोबत फिरताना अडचण येत नाही , परंतु एकटे फिरताना गूगल ट्रान्सलेटर चे साहाय्य घ्यावे लागते.
    असो 16ऑक्टोबर 2024 रोजी जर्मन सरकारने 30कलमी नवीन पॉलिसी जाहीर केली असून त्यामुळे सरकार कौशल्य धारक भारतीय तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत. हे काम सरकार स्वतः पुढाकार घेऊन करणार असे जर्मन कामगार मंत्र्याने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
    कृपया यावर 30कलमी योजने बाबत विशेष माहिती देणारा व्हिडीओ आपण करावा ही विनंती करतो

  • @sonalijoshi5495
    @sonalijoshi5495 7 місяців тому +1

    Ich stimme Ihnen ganz zu.
    Das ist wirklich eine gute Information.
    Vielen Dank dafür.
    Mach Spaß!!!

  • @tejashreephaterpekar9446
    @tejashreephaterpekar9446 Рік тому +3

    Bhavana mahatwachya... mast informative video
    German manasansarakhe acceptance vadhaun tyachya sarakhe kharya arthane apali pragati zali pahije 👍
    Keep it up 👍

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 7 місяців тому

    चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद...
    लोकांच्या चुकीच्या कॉमेंट कडे दुर्लक्ष करा अस तुम्हाला सुचवायचं आहे....

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 8 місяців тому +1

    Some western Maharashtra people think that they are talking about superior Marathi but language chances from village to village so you are doing well. Keep it up!!!

  • @santoshchikshe7693
    @santoshchikshe7693 Місяць тому

    Appreciate for talking along with walk

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 6 місяців тому

    माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.

  • @sandip_khodwekar
    @sandip_khodwekar 3 місяці тому

    helpfull content in process to join job in germony. from parbhani

  • @vinodgangasagar
    @vinodgangasagar 4 місяці тому

    माहिती मस्त दिली ताई...

  • @sangeetaballadhye2142
    @sangeetaballadhye2142 5 місяців тому

    खुप हिडिओ आवडला खुप छान माहिती आहे

  • @pravindambhare2326
    @pravindambhare2326 4 місяці тому

    Stunning information

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 7 місяців тому +1

    Yes, you speak good marathi better than my... Which move from gujrati, hindi, english, tamil telugu, kannada... Now onwards I will listen to your running podcast.

  • @kashinathshelke4872
    @kashinathshelke4872 5 місяців тому +1

    Very good activities

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 6 місяців тому

    छान बोलतेस.छान माहिती दिली आहे.मनापासुन अभिनंदन. आम्हाला तु जर्मन परिसर दाखवला.

  • @mazishala9624
    @mazishala9624 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली🎉🎉

  • @AshaChitambare-d8d
    @AshaChitambare-d8d Рік тому +1

    Keep it up खुपचं छान उपक्रम

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 7 місяців тому

    Very important information about language....thanks.

  • @sainitinlakade1355
    @sainitinlakade1355 7 місяців тому

    Mam bhavana mahtvachya ahet ani uddesh khup chaan mam good information and inspirative vedeo

  • @aparnakumthekar-taware790
    @aparnakumthekar-taware790 7 місяців тому +5

    भाषा कोणतीही असू देत, शेवटी भावना महत्त्वाच्या असतात😊😊 लोकांकडे दुर्लक्ष करायचं...😊 आणि तू जो मुद्दा भाषेचा बोली खरंच आपल्याकडे इंग्रजी भाषा नाही आली तर त्याचा बाऊ करतात हे मात्र खरं आहे.....पूर्ण खाली वर बघतात😅😅 आपणच आपल्या माणसांना समजून घ्यायला हवं हे माणसांना कधी कळणार काय माहित😂😅

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Рік тому +2

    Khup Chan speech

  • @mahadeoingle5198
    @mahadeoingle5198 7 місяців тому +1

    ताई तू विदर्भातील कुठल्या जिल्ह्यातील आहेस, मी पण विदर्भातील च आहे 28 वर्षा पासून पुण्यात राहतो
    तू खूपच सुंदर माहिती देतिसअजिबात घाबरु नकोस
    चुकार्यांना चुकाच काढायेला आवडत असतात

  • @Dadasaheb9797
    @Dadasaheb9797 6 місяців тому +1

    Tumhi dusrya kade laksh deu naka madam aapan khup Chan mahiti det ahat,thank you so much.

  • @sandeepsable8906
    @sandeepsable8906 3 місяці тому +1

    U look like a German queen in thumbnail good

  • @vakiljadhav4635
    @vakiljadhav4635 6 місяців тому +1

    Khup sweet Marathi bolta te d

  • @maheshwarramegave8192
    @maheshwarramegave8192 4 місяці тому

    छान माहिती दिलीत मॅडम!

  • @MalatiUttarkar
    @MalatiUttarkar 5 місяців тому +1

    छान सांगितले आहे आवडले

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 6 місяців тому

    Khup chan sangitle,
    👍👍👍💐💐

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 4 місяці тому

    आम्हाला गर्व आहे ताई आपण विदर्भातील असून सुद्धा एवढे छान छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जर्मन देशाविषयी माहिती छान प्रकारे सांगत असल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन ताई जय भीम जय भीम जय भारत जय विदर्भ🎉🎉🎉🎉

  • @bhupenmuley
    @bhupenmuley 6 місяців тому +1

    खूप छान बेटा,
    तू उत्तम मराठी बोलतेस.
    मी तुझे खूप सारे व्हिडिओ पाहतो.
    भाषेबद्दल व्याकरण बाबत थोडे फार चालतच .
    तू आपले काम करताच रहा.
    माझ्या दोन्ही नाती जर्मन शिकण्याचा प्रयत्न करतायत.
    त्यामुळे खूप वेळा त्या माझी पण काही काही थोडेफार शब्द एक दोनदा सांगून त्याची परीक्षा पण घेतात.
    अर्थात त्याची पण खूप मजा असते.

  • @swapnilshinde1926
    @swapnilshinde1926 7 місяців тому +2

    Khup chan videos banvita tai tumhi 😊

  • @sugrivtandale7057
    @sugrivtandale7057 4 місяці тому

    We r proud of you mam

  • @balajishelke7314
    @balajishelke7314 7 місяців тому +1

    Khup chan madam Dhoot transmission battery cable

  • @ravindravajarkar8583
    @ravindravajarkar8583 Місяць тому

    खूप छान आणि सुंदर समजावलं ताई

  • @wasudeoshende3951
    @wasudeoshende3951 4 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 7 місяців тому +7

    मॅडम तुमची मराठी अतिशय चांगली आहे. नाव ठेवायला जागा नाही आहे. लोक उगाचच बोलत रहाणार. आपल्याला त्यात लक्ष देण्याचं कारण नाही. आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात. खूप खूप आभार.

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 7 місяців тому +1

    Khup chan.khup khup shubhechha.

  • @premkumarpatil1782
    @premkumarpatil1782 6 місяців тому

    🚩 tikde rahun suddha marathi mdhe videos banavta great salute 🚩😍

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 4 місяці тому

    Nice Blog Rupa .. lokanchya Bolnycha Kahun Tention Gheun Rahyli ..😊

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 6 місяців тому

    Excellent video made by you. Ignore to those suggestions of marathi comments (चुका सांगणे) .You are the inspiration to future students who are in search of carreers. I hereby would like to say that मराठी पाऊल पडती पुढे. So great work. Thanks.