मॅडम,समोर कुणीही नसताना,समोरासमोर बसून गप्पा मारल्याचा जो फील आहे ना,तो तुम्ही आम्हाला देता,ते फार भारी वाटतं..... यामुळे मैत्रीणीची उणीव भासत नाही.....तुमच असं मनमोकळं बोलणं, हसणं,हिंडणे, फिरणं बघून आम्हाला ही तसच रहाण्याची प्रेरणा देत, ज्यामुळे आमचं जीवन आनंददायी होतं..... आजच्या गप्पा छान रंगल्या....ऐकतच रहावं, असं वाटतं...मी पण सत्तरी ओलांडलीय...मी स्वेच्छेने दोन्ही मुलांकडे आलटून पालटून रहाते... एकीकडे असताना दुसरीचे कौतुक किंवा नांव ठेवणं, काहीच करायचं नाही.जीला जसं आवडतं तसं वागायचं आपल्यावर कोणतीही जबाबदारी नाही... त्यामुळे दोन्हीकडं माझे दिवस आनंदात जातात... दोन्हीकडे राहील्याने मलाही बदल होतो, त्यांनाही .... या वयात अलीप्त राहीले की सर्व सोपे जाते....😊
झाली त्याला वीस वर्ष् .मला 65 हजार बिल आले होते .दोनब्लाकचे तेंव्हा आमच्या कडे A.C. नव्हते.ते बिल मी शेवट पर्यंत भरले नाही.शेवटी MACB तेमीटर सरेंडर करून आम्हाला नविन मिटर दिले.
Dr.Sau.Madam, 180 units bill may come approx.2000/- to 2500/-,Rates are increased from April 2024 there is disparity in the proportion of class and rate in Mahavitaran only , eg. 101-300 / 11.46 & 301-500 / 15.72 when 1-100 / 5.88 , accordingly 301-500 it must be double of 11.46 like 22.92. As ratio compare to 5.88 & 11.46.
Mam mazya gharat mi mazey papa aani navra asey teen jana rahto pan teghanchi tonda teen dishela astat farsa bolna nahi kutey jana yena nahi hasna tr tyahun kathin pan jevha tumchey videos bhagayela suru kartey tevha vatata mala pan ek friend aahey tumchya sarkhi ji aplyala samjun ghetey thank you mam khup chaan Sangitla tumhi
मॅडम आपण आयुर्वेदिक डॉक्टर आहात🙏 तर अर्जुनारिष्ट की ज्याला हार्ट टॉनिक म्हणतात, आणि सध्याची परिस्थिती बघता या टॉनिक बद्दल सर्वांना माहिती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, मग यावर नक्की व्हिडीओ बनवणार ना❤❤
मॅडम,समोर कुणीही नसताना,समोरासमोर बसून गप्पा मारल्याचा जो फील आहे ना,तो तुम्ही आम्हाला देता,ते फार भारी वाटतं..... यामुळे मैत्रीणीची उणीव भासत नाही.....तुमच असं मनमोकळं बोलणं, हसणं,हिंडणे, फिरणं बघून आम्हाला ही तसच रहाण्याची प्रेरणा देत, ज्यामुळे आमचं जीवन आनंददायी होतं.....
आजच्या गप्पा छान रंगल्या....ऐकतच रहावं, असं वाटतं...मी पण सत्तरी ओलांडलीय...मी स्वेच्छेने दोन्ही मुलांकडे आलटून पालटून रहाते... एकीकडे असताना दुसरीचे कौतुक किंवा नांव ठेवणं, काहीच करायचं नाही.जीला जसं आवडतं तसं वागायचं आपल्यावर कोणतीही जबाबदारी नाही... त्यामुळे दोन्हीकडं माझे दिवस आनंदात जातात... दोन्हीकडे राहील्याने मलाही बदल होतो, त्यांनाही ....
या वयात अलीप्त राहीले की सर्व सोपे जाते....😊
Khup chan vichar tai❤😊
तुमच्याशी गप्पा मारून आमचे मन प्रसन्न होते खूप छान वाटते
झाली त्याला वीस वर्ष् .मला 65 हजार बिल आले होते .दोनब्लाकचे तेंव्हा आमच्या कडे A.C. नव्हते.ते बिल मी शेवट पर्यंत भरले नाही.शेवटी MACB तेमीटर सरेंडर करून आम्हाला नविन मिटर दिले.
वडापाव, चायनीज खाण्या पेक्षा. आपले पारंपरिक पदार्थ खावे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत होते.
Dr.Sau.Madam, 180 units bill may come approx.2000/- to 2500/-,Rates are increased from April 2024 there is disparity in the proportion of class and rate in Mahavitaran only , eg. 101-300 / 11.46 & 301-500 / 15.72 when 1-100 / 5.88 , accordingly 301-500 it must be double of 11.46 like 22.92.
As ratio compare to 5.88 & 11.46.
Kalcha video khup chan hota....Satya aahe..
Feels as if my close friend is talking to me.
Nice video,khup chaan vatat tumch gappa maran.👌👌👌👌
Mavshi khup Chan distay ya sadit 👌🏻
Vaa..Agdi Chan ahet vichar tumche..Thode baher gelyane khup Mast vatate.. malahi Ashish Relation jodayla avdtat VA Anandi rahayla avade..
Mam mazya gharat mi mazey papa aani navra asey teen jana rahto pan teghanchi tonda teen dishela astat farsa bolna nahi kutey jana yena nahi hasna tr tyahun kathin pan jevha tumchey videos bhagayela suru kartey tevha vatata mala pan ek friend aahey tumchya sarkhi ji aplyala samjun ghetey thank you mam khup chaan Sangitla tumhi
Tumchya gappa sampuch nayet ase vatate khoop chhan aajcha video....
तुमचे विडिओ छान असतात
मस्त गप्पा
Yes , post covid cases with heart problem , lung infection are very common now. I observed this fact since dec.2022 .
Very Very nice topic thanks
Amchya kade Electricity seva no. 1 aahe. Jer ya mahinyat jast ghetle gele ki dursya billat lagechach te une kartat n sagta. ❤Helen Israel.
Tumhi best ahat madam..ekda mumbai la yeun lecture thevla about life with parents counciling Asa vatte🙏👍
चॅनेल बघत रहा....
हजुन बील आलं नाही..पण येणार च जांस्त अश वांटते कारण गरमी खूप आहे...पंखे चोवीस तास चालु आहे...😊
So true. These vendors too need money.
तुमचे गाव कोणते आहे mam
Khupach mast vedio
मैडम यूनिट prama ने हिसोब केल असेल न,4000/ खुप जस्त होते,बाकी मस्त, गप्पा छान रंगल्या 🌹🙏🙏
खूप छान गप्पा 👌👌
Mam, माझी आई diabetic आहे तर असे health drink दिले तिला तर चालेल का?
तुमचे diet tumhi ठरवावे...
Malapan 4555 bill ale. Kay karawe 😢
मस्त गप्पा मॅडम सॉफ्ट ड्रिंक नका piou मस्त पन्हं करून ठेवा❤
Khar aahe kahihi bills detat ani vicharle ter ulti utter detat
Saral saral apman kartat
khup chan gappa❤
Very nice video
Nice 👍
Amhala pn 2600 ale .. ac nahi tati pn
Unit vadhle ki unitcha bhav hi vadhto
Ho
Madam batti gul meter chalu cinema 🎥 tumhi pahila aahe ka nasal pahila tr nakki paha
कित्ती गोड बोलता मॅडम❤❤
Me tar halli kahi khavase vatle ki lagech khate
Soft drinks sugar patientsna nahi chalat na. Tumchyakade sugar patients ahet na. Sahajach vicharla hmm mam
आम्ही रोज sugar check करतो...glucometer वर
Laich unhala aahe
युनिट चे रेट वाढले असतील..
Keep it up
ताई तुम्ही छान दिसताच.... एक सुचवायचे होते... चष्मा अधून मधून बदलत जा 😊
चालेल
सतत पाऊस सुरु आहे
कुठल्या शहरात मध्ये चालू आहे पाऊस .. पूर्ण msg टाकला की समजेल लोकांना, तुम्हि msg टाकला पण कोणाला कस समजणार ना कुठे पाऊस चालू आहे ते
मॅडम लाईट बिलच्या बाबतीत टोल फ्री नंबर वर चवकशी करा.
मॅडम आपण आयुर्वेदिक डॉक्टर आहात🙏 तर अर्जुनारिष्ट की ज्याला हार्ट टॉनिक म्हणतात, आणि सध्याची परिस्थिती बघता या टॉनिक बद्दल सर्वांना माहिती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, मग यावर नक्की व्हिडीओ बनवणार ना❤❤
Unit vadhle ki unitcha bhav hi vadhto