I WILL NEVER FORGET WHAT HAPPENED ON MY BIRTHDAY ❤️🥺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • This birthday was more than special and unforgettable for me as I received blessings through various forms , tho the God is above all 😇
    I am deeply grateful to all my friends, and the esteemed individuals from various social, political, cultural, cooperative, and sports sectors, who attended the event organized on the occasion of my birthday and extended their heartfelt wishes. The event was surreal with the presence of hundreds of people, made me feel truly loved and blessed. Many others also conveyed their wishes through social media and phone calls. Several groups organized various social activities in honor of my birthday.
    I consider myself fortunate to have such unwaveringly loving people by my side. The love and blessings I have received from all of you will inspire me to remain dedicated to social service in the future. Your support and companionship are the true strength of my work. Once again, heartfelt thanks to you all!
    Krish's Instagram :
    / krishnaraajmahadik
    Krish's Facebook :
    www.facebook.c...
    Email : krishnaraajdmahadik@gmail.com
    Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
    Instagram of :
    Dhananjay Mahadik -
    ...
    Pruthviraj Mahadik -
    ...
    Vishwaraj Mahadik -
    ...
    KM BRAND 🔥 -
    krishmahadik.com/
    #DailyVlogs

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @KrishMahadik
    @KrishMahadik  7 місяців тому +2046

    देवानी माझी खूप साथ दिली आहे.. ❤🥹

    • @bhartiwalke41
      @bhartiwalke41 7 місяців тому +7

      Happy Birthday Kittu Da💫🥳

    • @truptipatil2915
      @truptipatil2915 7 місяців тому +14

      आणि या पुढे ही देणार 🧿 ❤

    • @shitalpatil611
      @shitalpatil611 7 місяців тому

      Happy birthday dada 🎂🎂🎂💐💐💐

    • @nivruttipatil3096
      @nivruttipatil3096 7 місяців тому +4

      देवाची साथ तुम्हाला कायमच असेल❤
      # भावी आमदार💫💫

    • @Arjun-z3h
      @Arjun-z3h 7 місяців тому +5

      Ashakya te shakya kartil swami 🎉❤❤🙏🙏

  • @adityawaghmare5968
    @adityawaghmare5968 7 місяців тому +600

    विरोधकांना सुद्धा प्रेमात पाडेल असा विषय म्हणजे कृष्णराज महाडिक ♥️✅

  • @rohitvyas1043
    @rohitvyas1043 7 місяців тому +711

    Last lines by you "खरंच मला करायच आहे"... Lines to be remembered ❤️✌️

    • @deshmukhsam8916
      @deshmukhsam8916 7 місяців тому +10

      16:18 Ata Vishay Direct Vidhaansabhet ✌️✌️❤️‍🔥❤️‍🔥

    • @MandarBhaiMbbs
      @MandarBhaiMbbs 7 місяців тому +1

      तु अपक्ष राहिलात तरी निवडून येणार
      तेसुद्धा समोरच्याच deposit जप्त करून ❤😊

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 7 місяців тому +83

    माझ्या मुलाने हा व्हिडिओ बघितला आणि दादा तो लगेच म्हणाला की या शनिवारपासून मी नियमितपणे पप्पांसोबत मारुतीरायाच्या मंदिरात जाणार 😊 मनापासून आभार. आणि वाढदिवसाच्या पंपावर शुभेच्छा 💐 असेच निरोगी आणि सदाबहार रहा...

  • @shrutijagtap7013
    @shrutijagtap7013 7 місяців тому +35

    "...tar mala karaychay" , the power, commitment in his wordss🙇‍♀️🙌

  • @prathameshbhosale1977
    @prathameshbhosale1977 7 місяців тому +145

    तुमचा सारख्या सुशिक्षित आणि समाजाची जान असणाऱ्या लोकांनी राजकारणात जरूर आलाच पाहिजे..तुमचं स्वागत आहे.. हॅप्पी बर्थडे क्रिश.. 🍰

  • @kajalkaletwad7962
    @kajalkaletwad7962 7 місяців тому +80

    माझ अस वयक्तिक मत आहे की काही गोष्टी नशिबाने मिळतात पण ते टिकवायचं कसा हे पूर्णपणे स्वतः वर अवलंबून असतं हे मला महाडिक family ला बघून अजून जास्त सत्य आहे असे वाटते🔥✨💪
    happy birthday KRISHNARAAJ MAHADIK sir⭐

  • @ravindralohar-bw4uw
    @ravindralohar-bw4uw 7 місяців тому +114

    दादा मी खूप दिवस विचार करत होतो की तुमच्या कोणत्यातरी विडीयो वर कमेंट करायची पण आजची ही वेळ मी नाही मिस करु शकत. खरच जेव्हा मम्मी बोलत होत्या तेव्हा अक्षरशः डोळ्यांतून पाणी आलं...दादा तुम्ही खूप काही केलय. खूप मेहनत केलीत लोकांसाठी. युवा तरुणांसाठी आपली खूप गरज आहे दादा. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन लढणारे आहात. तुमच promise तुम्ही कधीच खोट नाही करणार एव्हढा खूप विश्वास निर्माण केलाय तुम्ही दादा. तळागाळातील लोकांसाठी आपली खूप गरज आहे दादा. कोणताही मतदारसंघ असला तरी दादा तुम्ही आम्हा युवा पिढीसाठी आपलं स्थान ह्रदयामधल आहे...नक्की तुम्ही जनतेसाठी leadership करावी हीच ईच्छा आणि जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

  • @darshanatatkare1824
    @darshanatatkare1824 7 місяців тому +15

    तुझ्या भावी कारकिर्दी साठी अनेक अनेक शुभेच्छा. तुझे bologs आम्ही कुटुंब नित्य नेमाने पाहतो. तू इतका विनयशील आहेस त्यामुळे तू आमचा लाडका आहेस. तू जे सामजिक कार्य करत आहेस त्या द्दल प्रश्र्च नाही. महाराष्ट्राला अश्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. तू ती आमदार झाल्यावर आणखी जोमाने करशील यात काही तिळमात्र शंका नाही. मी मुंबईची आहे . वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. योजलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

  • @monikatotre
    @monikatotre 7 місяців тому +4

    दादा मी मुंबईहून आहे. प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बाप्पा कडे प्रार्थना... तुम्ही सांगीतलं तस प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी मंदिरात गेलं पाहिजे. मी दर शनिवारी विठ्ठल मंदिरात जाते त्यामुळे मन प्रसन्न होतं.

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar 7 місяців тому +50

    दादा मी आपल्या समर्थकांनपैकी एक आहे आपली देवाबद्दलची श्रद्धा खूपच आवडली फक्त एक विनंती करतो आपण God, Worship, Pray याऐवजी मराठी शब्द वापरले तर आपल्या संस्कृतीला ते जास्त शोभून जातील🙏🚩 जय श्री राम🙏

  • @Bhushan.shelar
    @Bhushan.shelar 7 місяців тому +242

    दादा मी दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या प्रज्ञापुरी इथल्या मंदिरात जातो जे मंदिर तुमच्या घराच्या जवळ आहे आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पण आहे आणि मी दर गुरुवारी न चुकता त्या मंदिरात जातो 🙇❤️💯

  • @amolsadiwal7306
    @amolsadiwal7306 7 місяців тому +23

    "कुर्सी की पेटी बांधलो मौसम बिघडने वाला हैं... "
    कोल्हापूर उत्तर मधून तू नेतृत्व करावसं. भावी राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि मनस्वी सदिच्छा..

  • @AarachanaKshirsagar
    @AarachanaKshirsagar 7 місяців тому +16

    दादा हा व्हिडिओ माझ्या मुलीने बघितला आणि मला म्हणाली मी पप्पा सोबत गुरुवारी गुरुवारी कोटी तीर्थ ला जाणार स्वामी समर्थांना😊

  • @Nikitapadwal0801
    @Nikitapadwal0801 7 місяців тому +14

    ✨देवच सुरुवात आणि देवच शेवट आहे, हे विसरून चालत नाही सुख आणि दुःख या गोष्टींचा सुद्धा निर्माता देव आहे आणि हे सगळं अनुभवणं म्हणजेच जीवन आहे. 😊❤

  • @akankshathorat7001
    @akankshathorat7001 7 місяців тому +117

    Happy Birthday Krishna! अक्षरशः पूर्ण व्हिडिओ बगत असताना अंगावरचा काटा हटला नाही. पूर्ण 16 minute डोळ्यात पाणी होत. हे जे काही व्हिडिओ मध्ये दिसत आहे ती सगळी सौंस्कारांची कमाल आहे👍🏻 तुम्ही जे काही केलं आहे ते कोणाकडून होणे शक्य नाही. इतका मनमोकळे पणा फक्त महाडिक कुटुंबामध्येच दिसू शकतो. सौंस्कार, प्रेम, आवड , काळजी सगळ काही दिसत आहे. Vlog 16 sec लाच सुरू केला होता बघायला तेव्हाच हृदययाचे ठोके वाढत होते. आई वडिलांचं नाव खरंच खूप मोठं होताना दिसत आहे. खरंच समाजाला तुमच्या सारख्या लोकांची काळजी घेणाऱ्या एका नेत्याची गरज आहे. शब्द अपुरे पडत आहेत🙌🏻
    All the best Krishna👍🏻
    खूप प्रेम♥️

    • @SharadPatil-v3f
      @SharadPatil-v3f 7 місяців тому +1

      Great khirsh
      आता
      आता एकच विजय
      दक्षिण दिग्विजय
      ❤❤❤❤❤❤

  • @KM_bhau
    @KM_bhau 7 місяців тому +108

    दुसर काय सांगणार नाय भावा
    पण देवेंद्र जि 100% तुलाच साथ देणार. &
    कोल्हापूर चि जनता oct/2024 ला तुला आमदार म्हणून मुंबई ला पाठवनार .

  • @prasadpatne1824
    @prasadpatne1824 7 місяців тому +409

    मी कृष्णराज अरुंधती धनंजय महाडिक ईश्वर साक्ष शपथ घेतो की... असा बोलताना विधानसभेत नक्की पहायचं आहे..❤

    • @sanjanapatil96
      @sanjanapatil96 7 місяців тому

      Is he complete 25 yrs old i

    • @rushigaikwad5423
      @rushigaikwad5423 7 місяців тому

      हिंदू संस्कृती परंपरे मधे मुलांनी आपल्या नावामागे फक्त वडिलांचे नाव लावायचे असते।

  • @pravinmore-wx7vb
    @pravinmore-wx7vb 7 місяців тому +1

    दादा मी सांगली मधुन आहे. तुम्हाला खूप यश मिळो, देव सगळं देत नाहीत म्हणतात, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुटुंबाचे प्रेम, पत्नी प्रेम आणि जनतेचे प्रेम हे सर्व मिळो. प्रेम तुमच्याआयुष्यातून कधी कमी नको होईल, तुम्हाला कधी एकटेपणा आणि अडचणी नको यायला हीच देवाकडे इच्छा

  • @vishakha224
    @vishakha224 7 місяців тому +2

    KM watching the last few minutes of this vlog were heart touching, don't know how but it made me cry. People all around see you as their leader, someone they can rely on, you are someone who can be trusted . People are looking up to you with great expectations. Hope you keep growing and may god bless you with all that you desire. Lots of love and prayers ❤️

  • @sharvikhot
    @sharvikhot 7 місяців тому +21

    The main reason i love watching your vlogs is because not only are they wholesome but it makes my heart warm to see you, your upbringing and your family, it is really something our generation needs, thank you for bringing that to us and a very happy birthday to you.

  • @anupborhade8634
    @anupborhade8634 7 місяців тому +23

    असाच साधा सरळ आणि माणुसकी जपणारा राहा. भविष्य खूप उज्ज्वल आहे❤ आणि तू करणार

  • @KAshtekar
    @KAshtekar 7 місяців тому +40

    Very Nice Social message shared, in current scenario Hindus must show more belief and devotion towards our religion.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाडिक साहेब ,
    | जय तुळजा भवानी

  • @swatipunalekar7384
    @swatipunalekar7384 7 місяців тому +2

    नक्कीच होणार आमदार. कारण एक उत्तम उदाहरण आहे कि आई-वडील, आजी, भावंडे, पुतण्या व कुटुंबातील सदस्यांचा आदर करतो व नम्र आहे.

  • @Sakshipatil0826
    @Sakshipatil0826 7 місяців тому +4

    तुम्हाला विधानसभा लढताना आणि जिंकताना आम्हाला सगळ्यांना पहायचं आहे दादा.. आणि तुम्हीच जिंकणार हा आमचा विश्वास आहे ...all the best for your future ❤❤

  • @ramjanjatrate360
    @ramjanjatrate360 7 місяців тому +17

    वाढदिवसाच्या शुभेच्छां देण्यासाठी आलेली जनता आणी त्या जनतेच प्रेम बघून अस वाटत आहे की कृष्णराज दादा याणी आमदारकीला उभ रहावे त्यांना आत्ताच 1 ते 2 लाखाच लीड मिळाले आहे ❤

  • @abhinav45543
    @abhinav45543 7 місяців тому +5

    सूर्य कधी कायमचा मावळत नसतो तो दररोज उगवतं असतो किती जरी हरलो तरी परत नव्याने सर्वात करू आम्ही शेवट पर्यंत तुमच्या सोबत आहे आणि असणार 💯💯 दादा तुम्ही आमदार होणारच

  • @Chu4141-h4j
    @Chu4141-h4j 7 місяців тому +54

    खुप दिवसा पासुन आपल्या व्हीडोओ बघतो आम्ही . शंका होतीच की UA-cam चा रस्ता एक दिवस राजकारणाकडे वळलं
    वाईट तसं काही नाही , चांगल्या व सुशीक्षीत माणसाने नक्की राजकारणात यावे
    आम्ही काही तुमच्या जिल्ह्यातील नाहीत पण जे वाटलं ते सांगतो
    खुप दिवस राजकारणात तुमची फॅमिली राजकारणात व उद्योगधंदा मध्ये असल्या कारणाने तुमच्या नक्की हे लक्षात आले की राजकारणात राहीले की सत्ताकारण येत आणी सत्ताकारण आले की अर्थकारण
    राजकारणात राहण्याचे फायदे खुप आहेत खर तर म्हणुन तर शेतकरी च्या मुला ला शेतकरी होऊ वाटत नाही ,शिक्षक च्या मुला ला शिक्षक होऊ वाटत नाही पण राजकारणी च्या मुला ला नक्की राजकारणी होऊ वाटत यांचे कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला असतो किंवा ते सत्ताकारण अर्थकारण बघितलेले असते
    एक खाजदार एक कारखाना चेअरमन एक आमदार चे स्वप्न बघतोय
    कोल्हापुर च्या सामान्य माणसाला आमदार करा म नक्की पाठ थोपटलं तुमची
    आणी एवढी हिंमत खर तर कुठून येते माहीत आहे का की तुम्हाला माहीत आहे की अर्धे लोक मुर्ख आहेत त्यांचा हा गोड गैरसमज आहे की दादा आपले घर चालवायला येईल 😂
    असो

    • @namrataksarade6750
      @namrataksarade6750 7 місяців тому

      Happy birthday & all the best 🎉

    • @बैलगाडा-र3त
      @बैलगाडा-र3त 7 місяців тому +1

      बरोबर

    • @dipaliganvir6672
      @dipaliganvir6672 7 місяців тому +1

      का बर ते कोना दुसरा वर पैसे खर्च करणार? सामोर चालुन सगडेच पलटतात मनुन कोनावर भरोसा नको करायला. तुम्ही खुप चांगला निर्णय घेतला. तुझ्यासारखे लोक पाहिजेत राजकारणा मधे.

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 7 місяців тому +1

      Rahul tumhi je bollat same maza Mitra Ani maza bolna hota adhi ki kutha na kutha fudhech hez honar
      Ekha sadya mansala rajkarnat yayla adhi nagarsevak banun tithe Kai varsha ghalvavi lagte tyat hi fude amdar ki swapna jar asla tari seat bhetel hi mahit nasta bhetli tar first yachat jinkel yachi guarantee naste tithun patta cut hou shakto pan yanchya motya rajkarnyachi pora dakhvay la dakhavat amhi khalchya pada pasun survat Keli karun
      He tar fudchi gosht aahe pan Amrendra pan baher deshat sikhun aala ki hikde lagech rajkarnant entry karnar
      Ekdum barobar bollat bhau
      Nagarsevak , sarpanch , he chiri Miri na hota direct karkhana chairman ekhala , krish chi social media presence aahe mhanun yala aata direct aamdaar kila utravtyat
      Business vegle , ghotala vegla avdhich samaj seva karaychi aahe tar Bina rajkarnat jata kara na kiti varsh hez chalu rahnar rajkarnacha mulga rajkarnat bollywood sarkha nepotism aahe hithe
      Mhanun tar kuthla sadha middle class kivva gareeb gharatla mulgha rajkarnat yet nhi Karan he yeuch shakat nhi
      Sharad Pawar cha example ghaya sagla gharana rajkarnat anla tasa yancha aahe Ani mhane mala yaycha 😂😂😂

    • @yogeshkhot
      @yogeshkhot 7 місяців тому +2

      Yana सत्ता महत्वाची. Already bakichya initiatives madhun pan समाजसेवा करता आली असती की. पण सत्ता असली की आपल्याला पाहिजे तसे करता येते. 😂

  • @nirupamakhamkar7660
    @nirupamakhamkar7660 7 місяців тому +2

    Krushnraj तुझ्या सारखा मुलगा सर्वांच्या नशीबात असावा, तुझा मला खूप अभिमान आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत.

  • @salvi602
    @salvi602 7 місяців тому +1

    हार जीत हा निकाल असतो पण त्यासाठी केलेला प्रत्येक संघर्ष कष्ट आपल्याला पुढे जायचं असत. तू कामाची सुरवात निःस्वार्थ भावनेने केलीस कदाचित त्याचा हा परिणाम

  • @ak-yo4zh
    @ak-yo4zh 7 місяців тому +5

    भावी आमदार साहेब ❤ जसे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आयुष्याच्या शेवट पर्यत स्वराजासाठी येथील माणसांसाठी लढले त्यांच्या मागे ऊभे राहीले, तसच तुम्ही सुद्धा लढत रहा शेवटी पर्यंत, कारण एका यशानंतर जर महाराज थांबले असते तर कदाचित आपण सगळे जण थांबलो असतो त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी, परिवारासाठी, आणी स्वतःसाठी नेहमी लढत रहा, हीच ईच्छा आहे. .🚩🙏🏻👑🔱

  • @Sakshipatil0826
    @Sakshipatil0826 7 місяців тому +3

    खरच मला करायचं आहे ही line खूप भारी वाटली दादा ....तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे ❤

  • @nitin_115
    @nitin_115 7 місяців тому +3

    कृष्णराज तुम्ही राजकारणात आलं तर एक नवं पर्व महाराष्ट्रा च्या राजकारणात सुरु होईल
    तुम्हाला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
    We love you krish महाडिक 👑🔥❣️✌🏻

  • @mayurshirwale6834
    @mayurshirwale6834 7 місяців тому +1

    क्रिश दादा या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या युवा नेतृत्वाची गरज आहे.आम्ही यूट्यूब च्या माध्यमातून बगत आलेलो आहे तुमचा समाजकारण आई महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी.

  • @anuradhachitte3021
    @anuradhachitte3021 7 місяців тому +2

    क्रिश तू अतिशय नम्र आहेस तुझ्या आई बाबा चा आशीर्वाद आहे मुळात त्यांनी तुझ्यावर जे संस्कार केलेत ते फार महत्वाचे आहेत तू अशीच प्रगती करत जा

  • @sprasad802
    @sprasad802 7 місяців тому +16

    निर्मळ मनाचा माणूस ❤ दादा तुमच्यासारख्या विशाल मनाच्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे. 😊

  • @arunanemade30
    @arunanemade30 7 місяців тому +43

    कृष्णराज भैया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂💐🙏शेंगाव च्या गजानन महाराज चरणी प्राथ॔ना करते कि तुम्ही अशीच प्रगती करत रहा 🙏🙏💐🌹🎂

    • @shamalthakare4077
      @shamalthakare4077 7 місяців тому

      गण गण गणात बोते 🙏(वाशीम )

    • @Robinhood19474
      @Robinhood19474 7 місяців тому

      जय गजानन ❤

    • @gauripatil1812
      @gauripatil1812 7 місяців тому

      गण गण गणात बोते 🙏🌺

  • @anujerande8722
    @anujerande8722 7 місяців тому +4

    HAPPY BIRTHDAY KRISHNRAJ MAHADIK .....
    Just a suggetion .... i am polytical consultant and i have good exprience in polytics.... एवढी टर्म थांबा.... तुम्हीं आमदार मंत्री होतालही... पण यशस्वी राजकारनी व्हायचे असेल तर एवढी टर्म थांबा....

  • @tanvidesai572
    @tanvidesai572 7 місяців тому +2

    मी केव्हाच कोणत्याही vlog video पाहत नाही आणि comments ही करत नाही. पण खुप दिवस मी महाडिक कुटुंब पाहत आहे असे कुटुंब असेल तर केव्हाच कोणत्याही व्यक्तीला Depression levelला जाण्याची वेळ येणार नाही.
    मला राजकारण या नावाचाच तिरस्कार आहे पण साहेबांमुळे आवड निर्माण झाली आहे. एक नेता कसा असावा याचे योग्य उदाहरण म्हणजे मा. श्री. धनंजयसाहेब महाडिक आहेत.
    तुमचे video पाहण्याआधी मला वाटायचे की हे सर्व waste of time आहे, आता समाजात वावरताना दिसते की अनेक कुटुंब वेगळी होत आहेत पण या सर्व video मुळे कुटुंब वेगळी होण्याआधी विचार नक्कीच करणार.
    मी रत्नागिरीची आहे आणि मला लवकरच तुम्हाला नेता झालेले पहायचे आहे. १२ जुन २०२५ला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार म्हणून देण्याची तयारी आम्ही आत्ताच करत आहोत..☺❤

  • @Sharvilgaikwad-j4y
    @Sharvilgaikwad-j4y 7 місяців тому

    तर मला करायचं ...this hits me different level...🥹
    Tu khupppp bharriii ahes krishdaa....❤❤❤

  • @HarshadaDeshmukh-oq7nd
    @HarshadaDeshmukh-oq7nd 7 місяців тому +6

    HAPPY BIRTHDAY DADA 🎂🥳... मी पुण्यात राहते. मी दार सोमवारी - महादेवाची आणि मंगळवारी - गणपती ची प्रार्थना करणारं.. i promise it...

  • @vikrampatil7257
    @vikrampatil7257 7 місяців тому +56

    दादा तुम्ही लास्टला जे बोलला साहेबान बद्दल ते ऐकताना आता ही डोळ्यात पाणी आले .... खरच दादा साहेब आमचे देव आहेत खरच महाडिक हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नसून वकृत्व, कर्तुत्व, नेतृत्व आणि दांत्वचा आहे समाजसेवेचे आणि दांत्वाचे दुसरे नाव म्हणजे महाडिक घराणे 💪🙏

    • @Mr_MS3522
      @Mr_MS3522 7 місяців тому

      👌

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 7 місяців тому

      Bhai mala support hava aahe ek goshti sathi sang kartil ka tumche mahadik madat ?

  • @PradipPatil-vk8gs
    @PradipPatil-vk8gs 7 місяців тому +6

    राजकारणात या अगर नाही या पण आम्हाला एकच माहीत आहे महाडिक एके महाडिक love u mahadik family

  • @deepalipatole8969
    @deepalipatole8969 7 місяців тому +1

    कृष्णराज दादा आज तुम्हाला खूप भाऊक होताना बघितलं लोकांचं प्रेम बघून.. आम्ही आमचा भावी आमदार म्हणून तुमच्याकडेच बघतो आमच्याअनेक स्वप्नांन पकी हे एक आम्ही कोल्हापूरकरांनी बघितलेल स्वप्न आहे हे आणि तुम्ही आमचा विश्वास नक्की सार्थक ठरवणार हा विश्वास आहे आमचा तुमच्या प्रति.. माणसानं प्रेरणादायी आयुष्य कस जगाव हे आम्हा तरुणांना तुमच्याकड बघूनकळत... फक्त कोल्हापूरकरांच नाही तर सर्व जगाला कळेल कृष्णराज महाडिक काय विषय आहे...💪💪

  • @sanketjadhav6191
    @sanketjadhav6191 7 місяців тому +1

    That line said by आजोबा "मुन्ना महाडिक हा काय विषय आहे हे लोक बघायला यायची" and same thing that happened with my dad and I felt टाइम सबका आता है ✌🏼.Best wishes to our future member of legislative assembly

  • @shreyazarbade7743
    @shreyazarbade7743 7 місяців тому +4

    Ground to earth person without any attitude
    I really appreciate your work 🙏

  • @santoshnana1641
    @santoshnana1641 7 місяців тому +8

    दादासाहेब🚩 श्री जोतिबा प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

  • @ajinkyaphadkepatil2961
    @ajinkyaphadkepatil2961 7 місяців тому +14

    Destiny always Favour's the brave !!
    Wish you good luck for your bright future !!

  • @Childhood_memories33
    @Childhood_memories33 7 місяців тому +1

    समाजात नम्रपणे वावरणारा आणि माणुसकी जपणारा एकमेव माणूस म्हणजे कृष्णराजदादा महाडिक ❤️🙏🙏 तुम्ही आम्हा तरुण पिढी साठी नक्कीच एक सात्विक मार्गदर्शक आहात आणि राहतील. पुढीलवाटचालीसाठी तुम्हाला शुबेच्छा 💐

  • @dattashetake1090
    @dattashetake1090 7 місяців тому +2

    तुम्ही politics मध्ये नसून सुद्धा इतकं social work करता मग ज्यावेळीं तुम्ही politics मध्ये यालं त्यावेळी तर विषय पंपावरचं !!!
    Always have the best luck ❤ भावी आमदार साहेब 👑✨

  • @sulbhasatpute2263
    @sulbhasatpute2263 7 місяців тому +139

    Amrendra - cute 🥰
    Krish - good vlogger 🤳🏻
    Vishwaraj - chairman 😄
    Pruthviraj- funny 😂
    Vaishnavi - pretty 😍
    Manjari - singer 🎙️
    Mummy - discipline
    Papa - smart 😎
    Id - drama queen 👑
    Mai - silent 🤐
    Bandiya - love her mavashi 's family 😉
    Lots of love 😘

  • @prachibhamre8764
    @prachibhamre8764 7 місяців тому +3

    Really appreciate the work you do. India and especially Maharashtra needs great leaders like you. Very Happy Birthday to you and wish you many more successful birthdays 🎂 🎊

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 7 місяців тому +41

    मुन्नासाहेबांचे तिन्ही मुले खूप संस्कारी, विनय शील ,आणि विनम्र आहेत,,,

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 7 місяців тому

    In video last.... Minit... Sooooooooo imotional 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹😘😘😘😘😘bless u... Love u..... Krishhhhh...
    तू आलास... जिंकलास... तोडलंस....
    Love u... My.... UA-cam... 👍👍👍👍Son🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹😘

  • @patilnikhil7334
    @patilnikhil7334 7 місяців тому +1

    दादा मि तर महाडीक कुंटुबाचा कट्टर आहे पण आमच्या गावातील माझा मित्र एक वाक्य बोलला ते म्हणजे कृष्णराज सेम आप्पा महाडिक साहेबाच्या पावलावर पाऊल टाकुण समाजकारण आणि राजकारण करणार आणि कोल्हापूर जिल्हात नावाचा घबघबा निर्माण करणार आणि दादा तसच होत आहे 🙏💯💝

  • @shubhambodhe3476
    @shubhambodhe3476 7 місяців тому +36

    वाढदिवस अभिष्टचिंतन कृष्णराज दादा..
    श्री..स्वामी समर्थ..

  • @saksh426
    @saksh426 7 місяців тому +47

    Seriously we see love and struggle for your dad in your eyes ❤

  • @vlogsanket3847
    @vlogsanket3847 7 місяців тому +3

    होय, तुम्ही करू शकता !!!! खूप खूप शुभेच्छा!!!

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 7 місяців тому +1

    तुला खूप उदंड आयुष्य लाभो. तुझी खुप भरभराट होवो हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙏🙏💐

  • @siddxk
    @siddxk 7 місяців тому +1

    Tuzi ek changli goshta ahe ki tu tuzya Khandana ha vapar karun lokanvar ladalya jaat nahi ahes tar adhi lokanchya manavar rajya kelas mag Rajkarnat yeto ahe. Yashasvi bhava 👍🏼🎉❤️

  • @yuvrajpatil134
    @yuvrajpatil134 7 місяців тому +10

    खरंच धनंजय महाडिक हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिळालेलं खूप मोठे वरदान आहे साहेबांची त्यांची जागा कोल्हापूर जिल्ह्यात कोणी घेऊ शकत नाही साहेबांचे जे कर्तृत्व आहे ते त्यांच्या रक्तात आहे म्हणून❤ मुन्ना महाडिक ❤हा विषय लोकांच्या काळजात आहे❤

  • @VIRAJ.PATIL.09
    @VIRAJ.PATIL.09 7 місяців тому +4

    ❤आमच्या काळजामध्ये बसलेला आणि विरोधकांच्या मनामध्ये घर करून बसलेला भावी आमदार कृष्णराज महाडिक दादा ❤❤🎉🎉

  • @nature1234
    @nature1234 7 місяців тому +5

    Giving credit of your success to the parents is great thing ever

  • @anjalimahadik.
    @anjalimahadik. 7 місяців тому +2

    Personality has power to uplift, power to depress, power to curse, and power to bless. Positive feelings come from being honest about yourself and accepting your personality, and physical characteristics, warts and all; and, from belonging to a family that accepts you without question.

  • @Kolhapur_tour.
    @Kolhapur_tour. 7 місяців тому +1

    महाभारत मालिका मध्ये एक वाक्य आहे की "युद्ध हे युद्धभुमिवर करण्याआधी मनामध्ये केल जात" अगदी तसंच "खरच मला करायचं आहे" इथेच आपण मनामध्ये पण आणी रिअल मध्ये पण निवडणूक विजयी झालात त्यामुळे आता कोणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही तुम्ही कोल्हापूर दक्षिण मधून निवडणूक लडावी येथे तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल
    "आता सुट्टी नाही" या एका वाक्यावरून कळतं की तुम्ही आमदार झाल्यानंतर येणाऱ्या काळात कोल्हापुरचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आणी मला पूर्ण खात्री आहे की तुम्हिच निवडणूक जिंकणार "आमदार कृष्णराज महाडिक " तुमच्यासारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू,उद्योजक,समाजसेवक,ब्लॉगर..... असे सर्वगुन संपन्न असणारा आमदार कोल्हापूरला मिळालाच पाहिजे

  • @Vaishnavi_More06
    @Vaishnavi_More06 7 місяців тому +4

    You are gem of a person ....maharashtra needs youth like you...go ahead , create positive changes, and make this world a better place ❤️🌟👑💯

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 7 місяців тому +3

    Aditya thakare should take the example of , Krishna mahadik he is down to earth, ❤

  • @surajmane9090
    @surajmane9090 7 місяців тому +33

    Nice one .. first comment .. happy Birthday

  • @ashishjadahv5597
    @ashishjadahv5597 7 місяців тому

    Tumi sagla kara pn vlog matra nakki banva amala tumche video suddha avdatat

  • @SvsSurvase
    @SvsSurvase 7 місяців тому

    Shri Swami samarth

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 7 місяців тому +20

    Krishna Happy birthday 🌷🌷खंबीर नेतृत्व हो महाराष्टाचे हिच आई जगदंबेकड़े प्रार्थना ✌✌

  • @pratikjadeja2625
    @pratikjadeja2625 7 місяців тому +2

    I littleraly cried watching this,you are such amazing youth idol,god bless you,happiest birthday 🎉❤

  • @kuchbhikarosalo9924
    @kuchbhikarosalo9924 7 місяців тому +9

    ek number nirnay aahe saheb 💯🔥💥# आता सुट्टी नाही 🔥💯

  • @abhijeetkatkar5396
    @abhijeetkatkar5396 7 місяців тому +1

    IDK why I have tears in my eyes ofcourse these are happy tears. Neither you know me, but I really wish to see you succeed in your life and truly inspire the youth and make India and Maharashtra proud. Lots of Love brother , if possible see you soon ❤

  • @Busy_99_From_CSTA
    @Busy_99_From_CSTA 7 місяців тому +1

    काही गोष्टी नशिबाने मिळतात पण त्या टिकवण आपल्या हातात असत ❤️✨
    वाढदिवसाच्या शुभेच्छा क्रिश ❤️🎂

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 7 місяців тому +7

    मा श्री कृष्णराज महाडिक सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maithilireddy6885
    @maithilireddy6885 7 місяців тому +9

    I was so badly waiting for the vlog 🥹🥹 all I can say is, Thankyou for existing Krish 🧿❤️❤️❤️

    • @shravanideshmukh1663
      @shravanideshmukh1663 7 місяців тому

      Your great yarrr tu khup bhari ahes khrac wish you a very very happy birthday 🎂 🥳

  • @pratik5216-r3d
    @pratik5216-r3d 7 місяців тому +9

    शेवटला ज्या वेळी मुन्ना साहेबांनबद्दल सांगत होतास त्या वेळी तुझ्या काय इथ माझ्या अंगावर काटा आला ......💯💯💯
    मतदान करायचा अधिकार न्हवता त्या वेळी पासून मुन्ना साहेबांचा फॅन आहे 💯💯

  • @niranjansalgar3493
    @niranjansalgar3493 7 місяців тому

    दादा विडीओ पूर्ण जबरदस्त होता लास्ट तुम्ही जे बोलात ना ते पाहून खुप आनंद वाटत होता आणि ते ऐकताना अंगावर काटे येत होते
    दादासाहेब तुमच्या कार्याला सलाम दादा

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 4 місяці тому

    दादा तुमच्यासारखा सच्चा माणूस स्वच्छ राजकारण करताना पाहायला आवडेल...गरज आहे तुमची दादा समाजाला😊

  • @ShravaniMarkad
    @ShravaniMarkad 7 місяців тому +8

    Happy Birthday 🎂.. Your videos are informative , joyful and motivated for youth ❤ God bless you 🤞

  • @suhaslagare486
    @suhaslagare486 7 місяців тому +5

    Aata sutti nahi
    Nakki ❤
    Happy birthday dada

  • @AmurutaKumbhar
    @AmurutaKumbhar 7 місяців тому +4

    Happy birthday kitu da 🎉🎉
    Da fkt choukat nahi tr tumhi ya vlog mule pratyek Galli bolat famous zala ahat❤
    Saglyanche Chate star ahat tumhi da 🔥🔥 aai mahalakshmi chi ashich Krupa drushti tumchyavrr raho 🙏 Ani tumhala
    amacha Amdar mhnun nivdun yenar Ani yavi hich jagadambe charani prarthana,🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @Villagelifelboy1111dk
    @Villagelifelboy1111dk 7 місяців тому

    दादा खूप छान आणि हॅपी बर्थडे तुम्हीच सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील आमदार होणार हे माझे शब्द आहेत हे खरं होतील आणि तुम्ही लोकांच्या शब्दाला जागता

  • @Ishika_0606
    @Ishika_0606 7 місяців тому +2

    Happy birthday Kittu dada 🎂🎊
    Tula andaar hotana baghyla kharch khup anand honar mala
    Me chandrapur la rahate aani tuzya sarkha youth icon la Maharashtrachya vidhan sabha mdhe baghyla khup avdel mala
    All the best for your political journey
    Mazya mannat tuzya badl aani mahadik family badhl khup respect aahe aani nemhi rahnar 😊

  • @vijaypotdar9410
    @vijaypotdar9410 7 місяців тому +4

    कोल्हापूर च भविष्य ❤️🔥🔥

  • @_YaSh02
    @_YaSh02 7 місяців тому +28

    Nice personality,
    समाजकार्य चालूच ठेवा 🙏🙏

  • @adityanaik928
    @adityanaik928 7 місяців тому +7

    दादा मी तुमच्या मतदार संघात नाही आहे पण कधी कधी अस वाटत की मी पहिजे होतो मतदान चा काय विषय नाहीच पण प्रचार तर 💯💯 केला असता ...
    आणि तुमचा vlog कधी येतोय याची वाटच बघत बसतोय तुमचा विषय हार्ड हाय ओ तुमच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे आज 💯🎯
    आणि नक्कीच आत्ता सुट्टी नाही २०२४ 🎯🎯🎯🎯
    दमदार आमदार कृष्णराज महाडिक ❤
    महाडिक महाडिक ......
    धूम धडाका........ सुट्टी नाही....❤

  • @samsalokhe9195
    @samsalokhe9195 7 місяців тому +1

    Kharach krish bhava tu majhya peksha lahan ahes mi tujh nav gheun boltoy pn tu Kharach khup great ahes u r lakily man 2024 la tu jr nivadnuk sathi ubha rahilas na tr tujhyasathi mi svtha 100 vote jama karnar 100%

  • @SureshGurav-x9v
    @SureshGurav-x9v 7 місяців тому +1

    मी दर शनिवारी दुंडगे गावचा मारुतीरायाला पाया पडण्यासाठी व हनुमान चालीसा व स्तोत्र पटण करून त्या देवळाचा पुजारी असून मी हे सर्व दहावीचा अभ्यास पेलून करत आहे कृष्णा दादा माझी एकच इच्छा आहे की तुम्हाला असंच साथ देत राहीन....
    , मी
    प्रथमेश पांडुरंग गुरव रा.दुंडगे ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर.

  • @sujalakula9846
    @sujalakula9846 7 місяців тому +9

    Dada ekach heart kiti Vela jinkanar🙏🙏❤️❤️❤️❤️💪💪Jinkalash Dada

  • @LofiVine84
    @LofiVine84 7 місяців тому +4

    मी हनुमानाचा खूप मोठा भक्त आहे मी दररोज त्यांचे दर्शन करतो (छत्रपती संभाजीनगर )
    जय श्री राम 🚩

  • @yashnimbalkar5015
    @yashnimbalkar5015 7 місяців тому +9

    श्री कृष्णसरस्वती दत्त महाराज 🙇🏻🕉️✨

  • @vaishalipagar4897
    @vaishalipagar4897 7 місяців тому

    Finally honar ch tumhi aamdar you deserve 🤗 helping nature tumcha tumhi krun ch dhakhvnar, tumchya aai bolya krishnraj mahadik serve like ka krtat fan following ka vadali tumhi tharvtat tey krun ch dhakhactat yavr vishavas servacha, future aamdar Saheb ❤️❤️🔥✌️

  • @rohinisavarkar
    @rohinisavarkar 7 місяців тому

    कृष्णराज दादा 🙏🏻🙏🏻
    राजकारण सोप्प नाहीये माहित्ये मला पण तुम्ही महाडिक कुटुंबाचे वारस आहात तुमच्या रक्ततात राजकारण भिनलंय...
    पण राजकारणात सध्या जी काही घाण आहे
    ती साफ करायची असेल तर आपल्या अंगाला थोडीशी घाण लागणारच....पण आपल्या अंगाला घाण लागेल असा विचार करून तुम्ही मागे हटू नका.... 🙏🏻🙏🏻
    आपल्या देशाला तुमच्या सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत युवा नेत्यांची खूप गरज आहे....
    तुम्ही राजकारण यावं हे जनतेचं स्वप्न आहे...
    तुमच्यावर आणि तुमच्या कामावर प्रचंड प्रेम करतात लोकं...
    तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी लोकांची इच्छा पूर्ण करण्यामधला तुमचा मानस बोलून दाखवलात तो पूर्णत्वास येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏🏻🙏🏻
    तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @sangitakadam1158
    @sangitakadam1158 7 місяців тому +15

    थॅन्क्स कृष्णराज आज तुझ्या मूळे तू जेवढ्या देवांच दर्शन केलस त्यामुळे मला सुद्धा देवदर्शन घडले मी 12 जून लाच तूला विष केलं होतं पण आज बर्थडे बॉग बघून पून्हा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तूझे मित्र वाढदिवसा निमीत्त छान काम करत आहेत आम्ही मुंबई मध्ये जर कोल्हापुरात असतो तर नक्की च विष करायला आलो असतो तुला भेटायला खूप आवडले असते तूला भेटण्यासाठी

  • @SidhikaDeshmukh_4555
    @SidhikaDeshmukh_4555 7 місяців тому +4

    मी नांदेड मध्ये राहते मी दर सोमवार ला महादेव मंदिरात जाते 🙏
    And I am 17 year old

  • @Nitintambekar0101
    @Nitintambekar0101 7 місяців тому +12

    महाडिक साहेब हा विषय राजकारणाचा नसून काळजाचा आहे..🥹🫶🏻🔱

  • @vikramrepe
    @vikramrepe 7 місяців тому +1

    ' तर खरच मला करायचं आहे ' This line is so hopefully to us.......🥺❤️

  • @nileshmazire
    @nileshmazire 7 місяців тому +1

    साहेब मी निलेश माझी रे कोथरूड पुणे येथे राहतो 99 स***मी रंकाळा तालमीत होतो त्यावेळेस महालक्ष्मी मंदिराच्या आसपास आम्ही पैलवान लोक यायचो त्यावेळेस माननीय धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांचं वलय काय होतं हे मी जवळून पाहिलंय तसंच वलय तुम्ही आता कोल्हापुरात निर्माण केले असं आता प्रत्येक तुमचा ब्लॉग बघताना आम्हाला जाणवते तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा