महाड विधानसभेचा चौकार गोगावले मारतील हे निश्चित | Mahad Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #bharatshetgogavale #snehaljagtap #mahadvidhansabha #hellomaharashtra
    शिवसेनेतील एकनाथ शिंदेच्या बंडात साथ दिलेले महाडचे आमदार म्हणजे भरतशेठ गोगावले.. शिवसेना बंडामध्ये भरतशेठ गोगावले हे आघाडीवर होते. अगदी माध्यमाला बोलण्यापासून ते आमदारांना सोयीसुविधा देण्याचे काम गोगावले यांच्याकडे होते.शिवसेनेच्या बंडात थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष करत गोगावले यांनी एकनाथ शिंदेकडून बॅटिंग चालवली होती.त्यानंतर राज्यात महायुतीकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भरतशेठ गोगावले यांना काही संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज देखील आहेत.आता विधानसभा निवडणुकी लागणार आहे. या निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने मोठी तयारी केलेली दिसते.त्यामुळे शिवसेनेकडून महाडच्या राजकारणातील हुकमी एक्का असलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून घेतला आहे. यावेळी विधानसभेला भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवनार आहेत.. त्यामुळे यंदा भरतशेठ गोगावले यांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.. मतदारसंघात यंदा कोण जिंकेल मशाल की धनुष्यबाण हे काही दिवसांत समजलच.. पण भरत गोगावले यांना उद्धव ठाकरे गट हा निवडणुकीत हरवण्यासाठी मोठ्या तयारीला लागलेले दिसतात... मतदारसंघाची नेमकी राजकीय परिस्थिती पहायची झाली तर खरंच स्नेहल जगताप या भरत गोगावले यांना आव्हान देतील का? की यंदाही भरत गोगावले हे विजयाचा चौकार मारतील हे आज आपण पाहणार आहोत...

КОМЕНТАРІ • 121

  • @sunilsawant9145
    @sunilsawant9145 3 дні тому +2

    , फक्त आमदार श्री भरत शेठ गोर गरीबांचा आमदार

  • @SantoshPawar-ci3ls
    @SantoshPawar-ci3ls 18 днів тому +6

    चौकार भरत शेठ गोगावले साहेब मारतिल यात शंका नाही. नाद करायचा नाय

  • @siddheshmore8668
    @siddheshmore8668 21 день тому +13

    दसरा दिवाळी एकच भेट भरतशेठ भरतशेठ🚩🚩🚩

  • @prakashshedge6591
    @prakashshedge6591 18 днів тому +6

    🏹🚩भरत शेट

  • @somu19850
    @somu19850 21 день тому +12

    स्नेहल माणिकराव जगताप

  • @rohanpawar2534
    @rohanpawar2534 20 днів тому +6

    माणस जपणारा देव माणूस महाड पोलादपूर माणगाव चे लोककल्याणकारी आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब १००%४ मारणार

  • @xlgamerz7401
    @xlgamerz7401 21 день тому +19

    स्नेहल ताई जगताप 100% जिंकून येणार

  • @ramandavrung2709
    @ramandavrung2709 21 день тому +22

    फक्त स्नेहलताई माणिकराव जगताप शंभर टक्के आमदार होणार

    • @mayurI4188
      @mayurI4188 20 днів тому +2

      Fakt mahad aani shahar thikani firun chalat nahi. .. Aamhala pan vatat hot गोगावले padu shkatat. Pan ganpatila khedopadi baghun gogavale 101 takke yenar

  • @Gogawale-Samarthak
    @Gogawale-Samarthak 21 день тому +5

    Only Bhartsheth🚩

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 20 днів тому +5

    बोल बच्चन भरतशेठ गोगावले. कोट शिवून पढलाय घरी त्यामुळे आता बसणार घरी.

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 21 день тому +11

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 22 дні тому +14

    किती खोके मिळाले लाल करायची

  • @sachinutekar19
    @sachinutekar19 20 днів тому +6

    आमदार भरतशेठ होणार

  • @harshadamore774
    @harshadamore774 22 дні тому +23

    ओन्ली ठाकरे

  • @pranalirane4546
    @pranalirane4546 17 днів тому +3

    भरत शेट निवडून येणार

  • @ankitupale9707
    @ankitupale9707 18 днів тому +3

    एकच शेठ भरत शेठ

  • @NitinKalgude-qv6jh
    @NitinKalgude-qv6jh 20 днів тому +5

    भावी आमदार स्नेहलताई जगताप🎉🎉🎉

  • @vijaymalusare8423
    @vijaymalusare8423 20 днів тому +3

    अबकी बार चौकार 🚩🚩🚩 ऐकच शेठ भरतशेठ 🚩🚩🚩🚩🚩

  • @Ravisingh-gg8vn
    @Ravisingh-gg8vn 21 день тому +7

    U B T 👑

  • @PravinVare-km7on
    @PravinVare-km7on 19 днів тому +3

    चौकार मारणारा एकच शेठ भरत शेठ

  • @pratapsawant3722
    @pratapsawant3722 19 днів тому +2

    Bhart sheth ek nambar bhart Sheth jantechya manatil tait aahe tech chokar marnar

  • @akshaypalande4906
    @akshaypalande4906 21 день тому +6

    Didi win 100%

  • @sandipkadam7540
    @sandipkadam7540 19 днів тому +2

    गरीबाचे शेठ भरतशेठ त्याग मुले कालजी करू नका

  • @akshaygudbadkar9810
    @akshaygudbadkar9810 21 день тому +3

    Bhart शेठ ❤

  • @Aaba-naik7573
    @Aaba-naik7573 21 день тому +8

    महाड - पोलादपूर- माणगाव च्या लोकांची एकच भेठ, २०२४ ला पुन्हा होणार आमदार भरतशेठ ❤❤❤

  • @sandipkadam7540
    @sandipkadam7540 19 днів тому +2

    फक्त भरतशेठ च

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 21 день тому +5

    फक्त स्नेहल ताई

  • @laveshghole2192
    @laveshghole2192 20 днів тому +2

    महाड माणगाव पोलादपूर च्या पुढील आमदार स्नेहल ताई जगताप

  • @vijaymalusare8423
    @vijaymalusare8423 20 днів тому +5

    कामगिरी दमदार आपला माणूस आपला आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब 🚩🚩🚩

  • @mayurI4188
    @mayurI4188 20 днів тому +3

    Snehal kamath aahet tya. ।।kadachit tyana koni olkhat nahi gramin bhagat mhnun vadilancha nav lavava lagtoy || jatichi voting 🗳️ pahije pan jatit lagn nay kela

  • @tejasshinde9861
    @tejasshinde9861 20 днів тому +2

    फक्त आणि फक्त स्नेहल दीदी...

  • @bhupeshpatil1965
    @bhupeshpatil1965 22 дні тому +20

    स्नेहल जगताप 100% येणार.. लिहून ठेवा

    • @vaibhavbandal847
      @vaibhavbandal847 21 день тому +2

      सासरी येतील 💯

    • @Ekanathutekar
      @Ekanathutekar 21 день тому +1

      @@bhupeshpatil1965 हो 100%किमान 4500 मतांनी येणार

    • @samirsugdare1436
      @samirsugdare1436 20 днів тому +2

      लिहूनच ठेवा😅 स्नेहल ला निवडण देऊन महाड मध्ये कामे कोण करणार ...एकदा माणिक जगताप ना निवडण दिले होते काय काम केलं महाड मध्ये फक्त महाड नगरपरिषद म्हणजे मतदार संघ नव्हे

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 20 днів тому

      @@vaibhavbandal847 म्हणूनच सगळ्या जनते ला भेटून घेत आहे आशीर्वाद घेत आहे

    • @vaibhavbandal847
      @vaibhavbandal847 20 днів тому

      @@rutvikpawar6190 समजेल थोडे दिवस राहिलेत 💯

  • @शिवसेना-घ2र
    @शिवसेना-घ2र 21 день тому +8

    महाड विधानसभा मतदारसंघ फक्त माननीय आमदार श्री भरत शेठ गोगावले फिक्स

  • @yashkadam2647
    @yashkadam2647 22 дні тому +12

    Sheth🚩👑

    • @vaibhavbandal847
      @vaibhavbandal847 20 днів тому

      27 फेऱ्या ची काऊंटींग होई पर्यंत थांबताव का 🤣

  • @A.R.sports-wd9bf
    @A.R.sports-wd9bf 21 день тому +9

    फक्त नी फक्त आमदार भरतशेट गोगावले च 🚩🚩

  • @Mmmmv8888
    @Mmmmv8888 22 дні тому +17

    स्नेहल जगताप नी काळीज ग्रामपंचायत पासून षटकार मारायला सुरवात केले.. 🚩

    • @samirambale2261
      @samirambale2261 22 дні тому +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @ShubhamPatil-si4rc
      @ShubhamPatil-si4rc 22 дні тому

      ​@@samirambale2261 100% ताई। आमदार होनर

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 21 день тому

      ​@@samirambale2261बऱ्या विक्या गोगावल्या आता घरी बसून शेट्ट उपटायला काम आहेत 😂😂

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 21 день тому +7

    मित्राणो गोंगावले अजीबत निवदुन येता कमा नाई

  • @pareshsonawale5031
    @pareshsonawale5031 21 день тому +6

    मा. आमदार साहेब ह्याचा विजय इतिहासात नोंद होईल त्यामुळे नको त्यांनी काही वल्गना किंवा विचार करायचा गरज नाही ... लोकांच्या नाडी जवळ जोडलेला नेता म्हणजे भरतशेठ गोगावले साहेब आहेत

  • @yogeshshinde8108
    @yogeshshinde8108 21 день тому +3

    100% पडणार गोगावले

  • @rahulnalawade1064
    @rahulnalawade1064 20 днів тому +2

    100% ठाकरे गट

  • @DipakKhopade
    @DipakKhopade 20 днів тому +2

    स्नेहल दीदी जगताप आमदार होणार

  • @ramdasbhalekar6544
    @ramdasbhalekar6544 16 днів тому

    👌

  • @AjitYerunkar-e6c
    @AjitYerunkar-e6c 20 днів тому +2

    १५ वर्षांनी महाड चा आमदार बदलणार

  • @tushargolambade6657
    @tushargolambade6657 11 днів тому

    🚩

  • @SandeshPawar-gw3my
    @SandeshPawar-gw3my 22 дні тому +6

    एक नंबर साहेब आमचे शेठ भरतशेठ गोगावले साहेब ❤

  • @Ekanathutekar
    @Ekanathutekar 21 день тому +10

    स्नेहल जगताप 4500 मतांनी निवडून येणार.. लिहून ठेवा 100%

  • @maheshbamane2384
    @maheshbamane2384 21 день тому +7

    गोगवाले साहेब येणार 100 टक्के

  • @sulemanwadkar7704
    @sulemanwadkar7704 19 днів тому +1

    फक्त ठाकरे

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 22 дні тому +15

    Kiti pn yevun bhukun gela tari Bharatseth gogawale parat amdar honar 🚩🏹

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 21 день тому +2

      कोट आहे की बुडवला सावित्री नदीत

    • @trvent2010
      @trvent2010 21 день тому +1

      🏹

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 21 день тому +2

      @@niteshmore5888tyani kot thevlay sambhalun tumhi zenda bhagva cha hirva nahi honar yacha kade jast laksh dya

    • @ashokparadhi2728
      @ashokparadhi2728 21 день тому

      😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 21 день тому

      Fake account

  • @Crazy-c8r
    @Crazy-c8r 21 день тому +1

    500 me bik jaoge rasto me gadde paonge... 😅😅😅

  • @sunilsarkale5541
    @sunilsarkale5541 15 днів тому

    स्नेहल दीदी जगताप हयाच निवडून येणार

  • @9022391566
    @9022391566 19 днів тому +1

    स्नेहल जगताप विजय होतील

  • @akshaylote2397
    @akshaylote2397 14 днів тому

    जगताप ताई विजय होणार, मशाल पेटणार

  • @rutujalokhande586
    @rutujalokhande586 19 днів тому +1

    Fhak thakare

  • @kumbharravindra5809
    @kumbharravindra5809 19 днів тому +1

    भरत आता नाही येणार परत...

  • @hareshpawarpawar2193
    @hareshpawarpawar2193 17 днів тому

    Didi Aamdar ❤

  • @aarviPatil-kt6zg
    @aarviPatil-kt6zg 15 днів тому

    नवीन लोकाना संधी दिली पाहीजे.

  • @dilipmetha7560
    @dilipmetha7560 7 днів тому

    महिला आमदार पाहिजे

  • @vikkyshinde560
    @vikkyshinde560 21 день тому +3

    इथे फक्त एकच भरत शेठ पॅटर्न त्यामुळे सगळे पावसाळ्यामध्ये बाहेर येण्या पेक्षा जे रोज मतदा्रांमध्ये असतात लोक त्यांना निवडून देणार आणि शेठ बद्दल वेगळे काही बोलायचे नाही

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 22 дні тому +12

    Original shivsainik jo ahe tyala ch vote denar samjun ja 🏹🚩

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 21 день тому

      गोगावल्या ला गॉगल गाय बनवणार आम्ही शिवसैनिक

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 21 день тому

      Fake account.

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 21 день тому +1

      ​@@dilipwadkar9821माणिक ला कसा बसवला आहे आणि घालवला आहे ते पण बग आधी 😂😂😂

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 21 день тому

      ​@@dilipwadkar9821मग विचार कर ही तर झटा की पट्टी आहे लवड्या

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 20 днів тому +1

      @@dilipwadkar9821 zopla hotas ky 2019 la mhane shivsainik 🤣😂

  • @nathurambamnolkar5380
    @nathurambamnolkar5380 21 день тому +7

    भरतशेटच गोरगरिबांना आर्थिक मदत देणारे आमदार भरतशेटच

  • @vighaneshthombre9452
    @vighaneshthombre9452 17 днів тому

    Mahad mde fkt ekac sheth bharat sheth 🚩🚩🚩🚩

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 6 днів тому

    Are ek kaam kara election rahudet tumchi nirnay dya🤦🏻‍♂️

  • @VishwajitShirke-x4e
    @VishwajitShirke-x4e 22 дні тому +6

    शेट येणार

  • @maratha2935
    @maratha2935 22 дні тому +4

    Yenar mhnaje ghasun nhi tr thasun 🚩🚩🚩

  • @rajwajebanati4638
    @rajwajebanati4638 22 дні тому +9

    किती पण आले तरी शेट एकटा बस 🚩🚩

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 21 день тому

      शेटट उपटायला भरत ला काम आहॆ 😂

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 21 день тому

      ​@@dilipwadkar9821आई झवड्या कुठे राहतोस रे ये जरा महाड मध्ये बगू किती वाढली आहेत ते तुझी शे*

  • @rajendratest
    @rajendratest 22 дні тому +1

    Harnar ahe

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 21 день тому

    मशाल विझनार

  • @sanjayningavale1752
    @sanjayningavale1752 21 день тому +1

    भरत शेठ जाणार

  • @anybodyknow4178
    @anybodyknow4178 21 день тому +5

    पुन्हा एकदा भरतशेठ

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 21 день тому

    Bhakt

  • @ZuhebZuheb-m3t
    @ZuhebZuheb-m3t 21 день тому +3

    Gawaar aamdaar aata nako..
    Bas zhala

  • @suniltalvadekar1001
    @suniltalvadekar1001 21 день тому +2

    U.b. T .chi mashal vizel

  • @ZuhebZuheb-m3t
    @ZuhebZuheb-m3t 21 день тому

    Hagawle jinkel suddha pan to ektaach minde gutaat konhi jinknaar naahi.😂😂😂

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 21 день тому

      हगवली आहेत 3 वेळा ते बग आधी आता तर मुतवणार आहेव दोनी एकदाच कार्यक्रम फिक्स 😂😂😂😂😂
      ✌️👑#भरतशेठ 🚩🚩🚩🚩