उद्धव ठाकरे यांचे विधानसभेचे ३८ उमेदवार हे असतील | Uddhav thakre Sivsena | Vidhansabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Marathi Express
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 286

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 25 днів тому +17

    धाराशिव आमदार कैलास दादा पाटील 👑🚩🔥

  • @KhushalShinde-k6h
    @KhushalShinde-k6h Місяць тому +38

    परभणीचे राहुल पाटील 100% निवडून येऊ शकतात

  • @pradipshinde4717
    @pradipshinde4717 23 дні тому +14

    फिक्स आमदार शंकरराव गडाख पाटील नेवासा विधानसभा...✌️✌️✌️

  • @yogeshpawar8253
    @yogeshpawar8253 23 дні тому +16

    भुम परंडा वाशी ज्ञानेश्वर तात्या पाटील 🔥

  • @mathematicsacademy557
    @mathematicsacademy557 28 днів тому +31

    अद्वय आबासाहेब हिरे - पाटील 🔥🔥💪💪

  • @nandupatkal1167
    @nandupatkal1167 27 днів тому +10

    पैठण विधानसभा दत्ता पाटील गोर्डे 💯 टक्के आमदार होतील,

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 25 днів тому +7

    फिक्स आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील 👑🔥🚩

  • @mahadevjadhav7318
    @mahadevjadhav7318 28 днів тому +10

    पैठण विधानसभा 110 दत्ता भाऊ गोरडे पाटिल🚩✌️

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 27 днів тому +14

    👉🏻या ३८ पैकी ३० निवडून येतील आणि या व्यतिरिक्त २५-३० आमदार जिंकून येतील,
    *Total ५५-६० आमदार येतील शिवसेना UBT चे*

  • @akashrawas9322
    @akashrawas9322 28 днів тому +37

    पैठण विधानसभा मतदारसंघ ११०
    मा श्री दत्ताभाऊ पा गोर्डे

    • @omkarbhalerao6741
      @omkarbhalerao6741 25 днів тому +2

      दत्ता गोर्डे 101% आमदार होणार ❤

    • @SaRkaR-sb2df
      @SaRkaR-sb2df 17 днів тому

      manoj pere patil

  • @nagresuresh4980
    @nagresuresh4980 29 днів тому +15

    बदामराव पंडीत गेवराई विधान सभा बीड जिल्हा

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 Місяць тому +37

    महाराष्ट्रात फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @babulalbhandare7451
    @babulalbhandare7451 27 днів тому +6

    गेवराई विधानसभा मतदारसंघ फिक्स आमदार बदामराव पंडित जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @chetujagdale1495
    @chetujagdale1495 9 днів тому +3

    चारकोप विधानसभा राजन दादा निकम .१००%फिक्स आमदार 🎉🎉 आपल्या हक्काचा माणूस❤

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 23 дні тому +56

    आता गद्दारांना सत्ता द्यायचीच नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून देणे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @RajuMBobade
    @RajuMBobade 23 дні тому +14

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विधान सभा 110 पैठण दत्ताभाऊ गोर्डे

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 24 дні тому +6

    धाराशिव कैलास दादा पाटील , 💯 टक्के निवडून येणार

  • @sanjanakhade3924
    @sanjanakhade3924 8 днів тому +3

    गुहागर विधानसभा मतदारसंघ
    भास्करराव जाधव साहेब विजयी
    आमदार

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 21 день тому +4

    जवळ जवळ ३६ उमेव्दार फिक्स आहेत .जिकून देणारे निवडून येणारे . आहेत .ठाकरे यांना . प्रचंड फायदा

  • @sonushirsath1992
    @sonushirsath1992 20 днів тому +3

    मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अद्वय आबा हिरे विजयी होतील

  • @lalchandbhadhane8262
    @lalchandbhadhane8262 6 днів тому +2

    जय महाराष्ट्र ऊद्धव ठाकरे साहेब

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b 24 дні тому +3

    हे सर्व उमेदवार निवडून येऊ शकतील १००/टक्के जय महाराष्ट्र मशाल पेटवली पाहिजे ❤❤🎉🎉🎉

  • @user-yo3lu8nl6n
    @user-yo3lu8nl6n 19 днів тому +4

    गेवराई चा मतदारसंघ मराठ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे भावी आमदार बदामराव साहेब पंडित

  • @BaluTaras
    @BaluTaras 19 днів тому +3

    वसंत मोरे पुणे मतदारसंघ येथून निवडुन येऊ शकतात

  • @ChidanandPatil-fr4hr
    @ChidanandPatil-fr4hr 23 дні тому +5

    दक्षिण सोलापूर , अमर अण्णा पाटील असतील

  • @nikhildarekar9688
    @nikhildarekar9688 27 днів тому +6

    दिनकर बाबुराव माने औस्या मधून निवडून येणार 👍✌💪

  • @arunnighojkar4283
    @arunnighojkar4283 16 днів тому +4

    कर्जत, खालापूर मधुन नितीन सावंत १००/ निवडणूक येणार.

  • @irfanshaikh2311
    @irfanshaikh2311 22 дні тому +5

    अहमदनगर मधुन अनील भैय्या यांच्या पत्नी असु शकतात.100 % विजयी.

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 18 днів тому +4

    विनायक राऊत विलेपार्ले मधून १००% पराभूत होणार.

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 Місяць тому +22

    उद्धव ठाकरे चे उमेदवार सर्वच लोकसभेला उमेदवार चांगले फक्त काँग्रेसने लोकसभेला काम केले नाही म्हणून पडले आहे सर्व उमेदवार 40 हजाराच्या आत फरकाने पडले नेमके तेच मतदान काँग्रेसचे होते

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 29 днів тому +2

      वर्षा गायकवाड यांचे काम शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी केले.

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 14 днів тому +3

    सर्व उमेदवार विजय होणार हे नक्की आहे

  • @Gajananwakade-j6p
    @Gajananwakade-j6p 14 днів тому +3

    कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ 88 एकनाथ दादा पवार साहेब फिक्स आमदार

  • @Mmmmv8888
    @Mmmmv8888 24 дні тому +11

    स्नेहल माणिकराव जगताप फिक्स आमदार महाड विधानसभा.. 💯🚩

  • @SuyashChavan-x3j
    @SuyashChavan-x3j 3 дні тому +1

    फक्त शेठ भास्कर शेठ ❤💪💐💐😊

  • @pratikbadhe
    @pratikbadhe 20 днів тому +5

    दत्ता भाऊ गोर्डे 💪🏻💪🏻🚨🚨

  • @Dr.prasadwaykos_07
    @Dr.prasadwaykos_07 16 днів тому +2

    वैजापूर मधील विद्यामान उमेदवार डॉ.अमोल अन्नदाते 🔥💯🥳

  • @sajeedkhan8765
    @sajeedkhan8765 25 днів тому +4

    कळमनुरी विधानसभा
    अजित भाऊ मगर✌🏻✌🏻

  • @pankajchavan2279
    @pankajchavan2279 28 днів тому +10

    🚩 शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 🚩
    पैठण विधानसभा फिक्स आमदार
    श्री.दत्ताभाऊ पा.गोर्डे ✌🏻

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 12 днів тому +2

    ❤❤In Maharashtra Only One Brand , He is Uddhav Balasaheb Thakare Brand !❤❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏

  • @WELCOME_TO_MY_CHINAL
    @WELCOME_TO_MY_CHINAL 5 днів тому +1

    श्री साजन भैय्या सदाशिव पाचपुते श्रीगोंदा विधानसभा फिक्स आमदार

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 26 днів тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला शिवसेनेचा वाघ आला शिवसेनेचे आमदार शिलेदार आले एक निष्ठा वंत आहेत भगवे अभिनंदन सर्वाच जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 24 дні тому +5

    सगळेच उमेदवार निवडुन येणार

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 29 днів тому +23

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची विजयी होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत

  • @ArunBand-bg9ez
    @ArunBand-bg9ez 26 днів тому +6

    नितीन देशमुख

  • @marathi_katta_01
    @marathi_katta_01 27 днів тому +10

    गेवराई विधानसभा मतदासंघ : बदामराव आबा पंडित....💪🚨💯

  • @GaneshJadhav-p9c
    @GaneshJadhav-p9c 25 днів тому +11

    निफाड तालुका अनिल साहिबराव कदम 100%आमदार होणार

  • @user-yo3lu8nl6n
    @user-yo3lu8nl6n 19 днів тому +3

    गेवराईचे आमदार बदामराव पंडित साहेब आमदार

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 21 день тому +3

    केवळ शिवसेना ubt. जय महाराष्ट्र.

  • @bhaskarjadhav1526
    @bhaskarjadhav1526 20 днів тому +4

    दत्ता भाऊ गोर्डे 👍

  • @karimkhan-jy4jt
    @karimkhan-jy4jt 20 днів тому +3

    Subhash bhoir
    Kalyan gramin 🎉

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 20 днів тому +2

    उरण मधून मनोहर भोईर जिंकणार

  • @bhushanrane3358
    @bhushanrane3358 18 днів тому +4

    263 संजय कदम

  • @KalimPathan-s2t
    @KalimPathan-s2t 13 днів тому +1

    गंगापुर कृष्णा पाटील डोनगांवकर फिक्स आमदार

  • @rakteankush2062
    @rakteankush2062 23 дні тому +2

    दिनकरराव माने साहेब औसा फिक्स आमदार

  • @Dr.prasadwaykos_07
    @Dr.prasadwaykos_07 16 днів тому +2

    वैजापूर Only Dr.amol annadate 🎉🔥💯

  • @PS.9410
    @PS.9410 25 днів тому +16

    189- कर्जत विधानसभा...
    नितीन दादा सावंत...
    विजयी होणार 💯💪

  • @marotikadam6781
    @marotikadam6781 15 днів тому +3

    परभणी डॉक्टर राहुल पाटील

  • @rajupatil8644
    @rajupatil8644 15 днів тому +1

    जगदीश ठाकुर यशस्वी व्यक्तीमत्व आहे

  • @samadhanipar2564
    @samadhanipar2564 27 днів тому +3

    नांदगाव गणेश भाऊ धात्रक 💯

  • @BaluTaras
    @BaluTaras 19 днів тому +2

    राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघ येथून निवडुन येऊ शकतात

  • @ShivkumarTak-z4l
    @ShivkumarTak-z4l 13 днів тому +1

    सर्वच विजयी होनार च

  • @PandharinathJadhav-vo7bf
    @PandharinathJadhav-vo7bf 19 днів тому +3

    दिंडोरी.vidhansaba.Ramdas.charoskar

  • @MBDEVELOPERS17
    @MBDEVELOPERS17 7 днів тому +2

    Nitin Sawant Fix Karjat MLA 💯

  • @aazamshaikh928
    @aazamshaikh928 17 днів тому +2

    श्री. गणेश यशवंत सानप

  • @nitinkhose992
    @nitinkhose992 2 дні тому

    पारनेर - नगर मतदारसंघ शिवसेना (UBT) डॉ. श्रीकांत आण्णा पठारे . फिक्स आमदार

  • @junedinamdar5204
    @junedinamdar5204 4 дні тому

    निफाड मतदारसंघत मा आमदार अनिल आण्णा कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील आणि विजय हा 101% होणारच

  • @yunusshaikh1925
    @yunusshaikh1925 17 днів тому +4

    Udhav thakre cm maharastra 🎉

  • @narayanjadhav6480
    @narayanjadhav6480 Місяць тому +5

    Rahul Patil Parbhani

  • @ganeshbadgujar687
    @ganeshbadgujar687 19 днів тому +2

    Vaishali tai suryavanshi

  • @अनिलभाकरेकवीएकमावळा

    अकोला पुर्व कोणाला आहे महाविकास आघाडीत,कोणी सांगल का

  • @VaibhavPatil-m4j
    @VaibhavPatil-m4j 19 днів тому +2

    Vaishali Tai suryawanshi

  • @SangitaJadhav-xn2tu
    @SangitaJadhav-xn2tu 21 день тому +1

    सुभाष भाेईर फिक्स आमदार कल्याण गामिण

  • @AjayNagarale-zr1qo
    @AjayNagarale-zr1qo 17 днів тому +2

    दिनकर माने 🚩🚩

  • @jagadishPatil-e8x
    @jagadishPatil-e8x 28 днів тому +4

    उरण मतदार संघातून मनोहर भोईर

  • @SunilsMane
    @SunilsMane 5 днів тому

    🚩 कर्जत खालापूर नितीन दादा सावंत भावी आमदार 🚩

  • @rajupatil8644
    @rajupatil8644 15 днів тому +1

    पेण रायगड जगदीश ठाकुर

  • @PankajSarode-y7g
    @PankajSarode-y7g 16 днів тому +2

    दीग्रस दरव्हा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार कोण आहे पवन भाऊ जयस्वाल की प्रविण शिंधे

  • @rakeshsugadare734
    @rakeshsugadare734 19 днів тому +1

    फिक्स आमदार महेंद्र शेट थोरवे साहेब 4040 सरकार❤

  • @sundarmane2106
    @sundarmane2106 11 днів тому

    ठाकरे साहेबांचे सर्व उमेदवार निवडून येणार पारनेर श्रीकांत आण्णा पठारे येतील

  • @MangeshBodage
    @MangeshBodage 11 днів тому

    पारनेर श्रीकांत आण्णा पठारे फिक्स आमदार होनार

  • @MahavirLokhande-pc4ts
    @MahavirLokhande-pc4ts 19 днів тому +3

    ठाकरेंचे सर्व उमेदवार निवडून येणार शंभर टक्के

  • @shrikantbahot4310
    @shrikantbahot4310 3 дні тому

    नांदगांव विधानसभा मतदारसंघ
    गणेशभाऊ धात्रक हेच 100% आमदार होणार

  • @balajigaikwad5119
    @balajigaikwad5119 24 дні тому +3

    उद्धव साहेबांन चे सगळेच उमेदवार 100% निवडुन येणारच UBT zindabad साहेबा जय महाराष्ट्र

  • @lahuadole8594
    @lahuadole8594 3 дні тому

    सर्व च उमेद्वार विजयी होणार

  • @nitasardad6524
    @nitasardad6524 17 днів тому +1

    Buldhana kon aahe

  • @gauravjagtap7751
    @gauravjagtap7751 17 днів тому +1

    Vaijapur cha kon aha

  • @sandipbhayade6368
    @sandipbhayade6368 21 день тому +1

    रामटेक - प्रकाशभाऊ जाधव

  • @aakashkoshti168
    @aakashkoshti168 15 днів тому

    अहो एकनिष्ठ पैठण तालुक्यातील मनोज भाऊ पेरे यांना तिकीट दिले पाहिजे

  • @digambrgadve2924
    @digambrgadve2924 5 днів тому

    गंगाखेड विधानसभा विशाल भाऊ कदम

  • @king-uj7un
    @king-uj7un 12 днів тому

    दक्षिण सोलापूर अमर पाटील

  • @tushardalvi7337
    @tushardalvi7337 21 день тому +1

    संजय कदम दापोली निवडून येणार 👍

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 3 дні тому +1

    Paithan Sachin Ghayal Fix M.L.A

  • @DhanahriBirajdar
    @DhanahriBirajdar 28 днів тому +2

    दिनकर माने विजय उमेदवार औसातालुका❤❤❤❤

  • @sudhirkadam5188
    @sudhirkadam5188 16 днів тому +2

    38 विजयी होतील

  • @AniketBandgar-e8j
    @AniketBandgar-e8j 11 днів тому

    सर्वच उमेदवार विजयी होतील

  • @yunusshaikh1925
    @yunusshaikh1925 17 днів тому +2

    Ajay choudhary nivdun yetil

  • @BabasahebDhokale-y3f
    @BabasahebDhokale-y3f 6 днів тому

    38 पैकी 38 सर्व विजेई होणार jey mharast

  • @PawarketanKp-bs5kk
    @PawarketanKp-bs5kk 21 день тому +1

    नेवासा - शंकरराव गडाख साहेबच फिक्स आमदार

  • @amolchavan3135
    @amolchavan3135 26 днів тому +2

    किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ मा लोकनेते श्री ज्योतिबा दादा खराटे साहेब
    विजयी होणार
    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Chavtjokes0648
    @Chavtjokes0648 22 дні тому +4

    औसा विधान सभेत दिनकर माने विजयी होतात 💯💯💯