BJP चे आमदार Ram Kadam यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, Ghatkopar मधून Uddhav Thackeray गट करणार पराभव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #ramkadam #uddhavthackeray #devendrafadnavis
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►UA-cam - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

КОМЕНТАРІ • 209

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 2 дні тому +150

    आता फक्त गुजराती मतांवर निवडून दाखव आजपर्यंत शिवसेनेच्या मतांमुळे निवडून येत होता

    • @tksgamer489
      @tksgamer489 21 годину тому

      @@umeshnaik2292 2009 साली mns 2014 सली शिव सेना bjp युती नव्हती

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 2 дні тому +98

    राम कदम जिंकून येणारच नाही हा सर्व पक्ष सोडत चालणारा माणूस

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 дні тому +39

    यावेळी जनता महाविकास आघाडीसोबत आहे,
    शिवराय,शहू महाराज,बाबासाहेब आंबेकर, महात्मा फुले यांच्या विचारासोबत महाराष्ट्रातील जनता...
    महायुतीला जनता घरी पाठवणार.
    यांचा संविधान,जनता विरोधी कार्य याचा धडा जनता देणार

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 2 дні тому +62

    याच पराभव १००% होणार

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 2 дні тому +146

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 дні тому +92

    हा पोरींना पळा म्हणणारा पडलाच पाहिजे..

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 2 дні тому

      राम कदम राहतील अस तुला वाटतंय तर तुला बातमी बनवायची गरज होती का,

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 дні тому +102

    Ha Ram कदम डुप्लिकेट आहे

    • @Dinkarjadhav-e7j
      @Dinkarjadhav-e7j 2 дні тому

      खरच त्या भिकारचोट राम कदम याला निवडणूत पराभूत कराव नव्हे पराभव कराच त्याच्या आईलाच घोडाच लावलाच पाहिजेत

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 дні тому +107

    Uddhav thakrey 100 seat jinknar fix ❤❤

    • @spindustries4673
      @spindustries4673 2 дні тому

      15 seat kti hi udya marude😂😂

    • @nitinelectronics7135
      @nitinelectronics7135 2 дні тому +1

      bocha

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 2 дні тому +1

      Tuzya Tarbuj cha ​@@nitinelectronics7135

    • @vksass
      @vksass 2 дні тому

      ​@@spindustries4673तुझा बीफ कम्पनी खाजपचे किती आले खासदार 23 वरून 9 चुतिया

    • @namdevmane8082
      @namdevmane8082 День тому +1

      ​@@spindustries4673तू रियाझ अली वर लक्ष दे... मामीवर उडून चाललाय तो 🤣

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 2 дні тому +67

    हा फक्त नाचवणार कर्तृत्व शून्य माणूस आहे निवडून येणारच नाही.

  • @suhasshilimkar5768
    @suhasshilimkar5768 2 дні тому +58

    पाडा ह्या बायल्याला 😂

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 2 дні тому +52

    पोरी पळवून आणणारा 😂

  • @Jm-to3cv
    @Jm-to3cv 2 дні тому +54

    भाजप हटाव

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 дні тому +36

    भाजप हटाव देश बचाव 😂😂😂

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 2 дні тому +28

    राम कदम यांना बायको व डान्स पाठवा नमस्ते ही जनतेच्या मनातील नमस्ते

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 дні тому +18

    राम कदम पडलेच पाहिजे सभागृहात यांच्या तोंडावर कंट्रोल नाही. पडलेच पाहिजे.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ День тому

      पडले नाही पडलाच पाहिजे म्हणा.
      डिपाॅजीट जप्त करा भ×व्याचे😢
      ×=ग

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 2 дні тому +15

    रामभाई झिंझावाले आता तुम्हाला दाखवतो मराठा समाज काय आहे तुम्ही फक्त मराठा समाजाच्या मतावर निवडुन आला होता आता तुम्हाला दाखवतो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काहीच केले नाही तुमच्या विरोधात सर्वजण एकत्र येऊन तुम्हाला धुळ चारण्यासाठी तयारी झाली आहे फक्त आणि फक्त नावापुरतीच निवडणुक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 2 дні тому +33

    हो, राम कदम यंदा निवडून येण्याची शक्यता कमी दिसते,बीजेपीची मत यंदा नक्कीच फिरणार, त्यामुळे यंदा महाविकास आघाडीचे यश नक्की आहे.

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 2 дні тому +10

    आम्ही सदैव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 дні тому +17

    दहीहंडी म्हणजे तरूणांना बेरोजगार व हातपाय मोडणारा कार्यक्रम आहे.

    • @digambarjadhav7984
      @digambarjadhav7984 День тому

      Dahihandi ani nati nachavanechech kam yani 5 year madhe kela ahe

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 дні тому +15

    अती सुंदर धन्यावाद. जय महाराष्ट्र.

  • @nanduraut8225
    @nanduraut8225 2 дні тому +28

    पोरी चोर आहे हा
    आता यालाच पळवा
    😂😂😂😂

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 дні тому +11

    रामू गयो आता केसं वाढवलेल्या बाईचा रोल करावा लागणार..

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 дні тому +22

    तुम्ही राम कदम यांचे विश्लेषण केले मात्र तुमचा अनुभव कमी आहे. हा कदम काय भाषेत बोलायचा त्याची मानसिकता काय याबाबत माहिती दिली नाही किंवा बोलण्यात आले नाही. जनता राम कदम यांनी केलेली विधाने विसरलेली नाही हे नक्की लक्षात असू द्या

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 2 дні тому +10

    भाजप हटाव.... महाराष्ट्र बचाव
    उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 дні тому +9

    आता, जे महाराष्ट्रा पेक्षा गुजराथ साठी काम करतात.ते घरीच बसणार.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 дні тому +8

    या ऐंकरला राम कदमचा इतिहास अर्धवट माहिती असावी,
    बातमी देताना पूर्ण सखोल माहिती घेऊन यावर भाष्य करावे,हा घाटकोपरच्या चाळीत राहणाऱ्या माणसाकडे इतका अफाट पैसा आला कोठून,याची सविस्तर माहिती घेतली पाहिजे होती.

  • @mazimauli131
    @mazimauli131 2 дні тому +9

    फक्त उद्धव ठाकरे साहेब..

  • @dnyaneshwargaikwad9034
    @dnyaneshwargaikwad9034 2 дні тому +23

    मी घाटकोपर पश्चिम चा
    BJP शिंदे गट हटाव महाराष्ट्र राज्य बचाव

  • @suhasjadhav9302
    @suhasjadhav9302 2 дні тому +14

    Ram kadam la ram ram karanar janata💯

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 День тому +4

    यांचा एकमेव कार्यक्रम यात्रा आयोजित कर ने अतिक्रमित बांधकाम अंगा बाबतीत तक्रार निवारण बगल देणेच 'याना आताच घरीच पाठवावेत यात्रा आयोजित राबविण्यात

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 дні тому +4

    अति झाले की माती होते,नियतीचा संकेत आहे बोलबच्चन फार काळ टिकत नाही हेही वास्तव आहे

  • @dattatreyapadhye2787
    @dattatreyapadhye2787 2 дні тому +12

    असे दिसते की हा राम ते हे राम आधी वाटचाल चालू आहे

  • @AmolKale-e3x
    @AmolKale-e3x День тому +4

    राम कदम मनाला होता पोरी पळवा असल्या लोकप्रतिनिधी निवडून देवुन महाराष्ट्र राज्य ची वाट लावली

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 День тому +3

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🚩🔥

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 2 дні тому +6

    राम कदम कधीच शिवसैनिक व शिवसेनेत नव्हते.

  • @santoshshet9997
    @santoshshet9997 2 дні тому +8

    याला राजसाहेबांनी मोटा केला विसरला पणं तो

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 2 дні тому +5

    ह्याला असा पाडा..की परत उभा नाही राहिला पाहिजे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 дні тому +5

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 2 дні тому +15

    पडणार

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 2 дні тому +7

    राम कदमाला निवडनुकीत जागा दाखवा भाजपवाल्याना गाडा.मग तो कौणीही असो.

  • @sunilshetye1704
    @sunilshetye1704 День тому +2

    त्यांचा पराभव नक्कीच......😂😂

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 дні тому +5

    राम कदमांना संबीत पात्रा होण्याची हौस वाटते का असच वाटत

  • @sameerjadhav3789
    @sameerjadhav3789 2 дні тому +3

    खासदार संजय पाटील यांची मुलगी राजोल पाटील ला उमेदवारी दया. ह्या च डिपॉसिटी जमा करेल 😂

  • @jaybirmole5085
    @jaybirmole5085 День тому +1

    कोणती कामे केली कुठच्या मतदारसंघांमध्ये ते जरा सांगा व

  • @Yogi-t5j
    @Yogi-t5j 2 дні тому +7

    रामु काका या वेळी 100% पडणार

  • @anwarsoudagar917
    @anwarsoudagar917 День тому +1

    रामाच्या वेशात........राव........
    गाळ लेले शब्द भरा...🙏🙏

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 дні тому +3

    हा कदम शिवसेनेत नव्हता भाजपा च्या प्रमोद महाजन यांचा सहाय्यक होता पहिली माहिती बरोबर घ्या प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यावर त्याने मनसे त प्रवेश केला

    • @prakashwalve7136
      @prakashwalve7136 День тому +1

      अगदी बरोबर
      प्रमोद महाजन यांचे पैसाचे व्यवहार बघायचा
      महाजन निधन झाला नंतर पैसे हडप केले.

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 День тому +1

    आवो घाटकोपर ला काय पूर्ण मुंबई महाराष्ट्र मधून बीजेपी युतीला तड़ीपर करावे ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर 100 टके सत्य आहे

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 2 дні тому +8

    Ramyala Bhavpurna Shradhanjali

  • @sunilbandekar3276
    @sunilbandekar3276 2 дні тому +15

    हे राम

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 дні тому +4

    राम कदम भाजपकडून उभे राहिले तर नक्कीच पडणार.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 День тому +1

    आता मनसे चा आमदार असणार ❤

  • @saililabhajan6019
    @saililabhajan6019 День тому +1

    ह्या नाच्याला पाठवा आता हरिद्वार ला 😂

  • @komalpatil-ll6sx
    @komalpatil-ll6sx День тому +2

    राम कदमचा पराभव निश्चित आहेत.

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 День тому +1

    शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 2 дні тому +5

    Ram Nam Satya ho

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 День тому +2

    राम कदम आता संपला आहे .😅😅😅

  • @anujphadtare2482
    @anujphadtare2482 2 дні тому +18

    Ram naam Satya.hai,, bjp che,.घाटकोपर 😅😅😅😅😊😊😊

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 День тому +1

    याच दहीहंडीत , पोरी पळवायला मदत करतो असे म्हंटले होते

  • @successfuleducation6654
    @successfuleducation6654 2 дні тому +4

    Udhhav saheb Only Mashal la vote devun vijayi kara ❤❤❤❤

  • @Rahul19877
    @Rahul19877 2 дні тому +7

    Hya veli padanar ram kadam..ata udhav thakare chi siv sena nahi ahe bjp sobat.. ghatkopar west ha udhav thakare shivsena ch gad ahe Ani yete udav thakare che MLA Suresh patil jiknar ahe..

  • @shaileshteli2032
    @shaileshteli2032 2 дні тому +3

    अभिनंदन

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane День тому +1

    पडणार 1000% ....

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 2 дні тому +6

    पडणार कदम

  • @vijaytalawadekar4884
    @vijaytalawadekar4884 2 дні тому +2

    संजयदादा भालेराव ही एकच व्यक्ती हरवू शकते..... बाकीचे खोके घेऊन शांत होतील.....

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 День тому +2

    ह्यावेळेस घाटकोपर पश्चिम ला मनसेचे गणेश चुक्कल येणार आहेत ते पण लीड ने फिक्स 💯🚩

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 2 дні тому +6

    छान दिसतेस आणि आवाज पण तुझा छान आहे...

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 День тому +1

    महाविकास आघाडीचा 100% उमेदवार विजयी होणार भाजप हद्दपार

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 День тому +1

    एवढा पैसा आला कोठून? युती होती म्हणून जिंकला आता शक्य नाही.

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 2 дні тому +5

    Ram Kadam padalach pahije.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 дні тому +7

    मनसे एकनाथ शिंदे MIM वंचित यांना मतं देणं म्हणजे भाजपला मतं दिले म्हणजेच मुंबई आणि महाराष्ट्र् संपवण

  • @2110BAK
    @2110BAK День тому +1

    फक्त ठाकरे

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 День тому +1

    रामकदम‌ आता‌ गुजराती‌ वर‌ मंताने
    निवडुन‌ दाखव‌

  • @sadanandnimbalkar730
    @sadanandnimbalkar730 2 дні тому +11

    उध्वव साहेब ठाकरे झिंदाबाद

  • @Mh01587
    @Mh01587 День тому +1

    Ha padaylach pahije💯

  • @StarTandoor
    @StarTandoor 2 дні тому +2

    Ram kadam was never belong to shiv sena he was actually original BJP party

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 дні тому +4

    Uddhav saheb thakrey, aditya thakrey, sanjay raaut, sushma andhare, bhaskar jadhav & all 9 khasdar strictly campaign only shivsena UBT Candidate only....... ❤❤
    bycott congress and ncp candidate sabha and rally
    Then after vidhansabha thakrey shivsena win maximum seat & get maximum ministry ❤❤

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 2 дні тому +5

    नाच्या

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 2 дні тому +4

    राम कदम गेला खड्यात,ही पोरं जाम आवडली मला

  • @SubhashThorat-i1r
    @SubhashThorat-i1r День тому +1

    दल बदलू शिवसेना, मनसे,bjp आता पटकी

  • @SureshGaikwad-c3s
    @SureshGaikwad-c3s 2 дні тому +1

  • @prashantkhairnar4240
    @prashantkhairnar4240 День тому +1

    Wachal , Hindu , muslim ne janar😂😂😂😂

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 День тому

    राम भाऊ मराठी माणसांसाठी लढाल काय, तुमच्या घाटकोपर मतदार संघात मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे, तुम्ही त्या साठी काय कराल?

  • @anilpatade1388
    @anilpatade1388 День тому

    Mast

  • @SagarAyare-ww5is
    @SagarAyare-ww5is День тому

    संजय दादा भालेराव उमेदवार शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 2 дні тому +3

    Bj cha Ram hhari gotya khelnar

  • @SagarAyare-ww5is
    @SagarAyare-ww5is День тому

    कोणती विकास काम केली नाही. नगरसेवक यांची काम श्रेय घेयच है येत

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 19 годин тому

    रामकदम येणारच 🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🛕🌾🌾🌴🌴🌅🌅📺📺🇮🇳🇮🇳

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 21 годину тому

    मराठी माणुस आता फरत चुकी करणार नाही कारण महाराष्ट्राला वाचवण्यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.मशाल .मशाल.मशाल.

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 День тому

    राम कदम जर पडले तर लोकांना फिरायला कोन नेणार

  • @SamadhanNagarkar
    @SamadhanNagarkar 2 дні тому +1

    Ag bhai phudche saang tu sangte tevha tuza janm zala navta

  • @suresharoskar7881
    @suresharoskar7881 День тому

    Ram is going to loose Ghatkopar assembly seat.

  • @gauravdarekar8453
    @gauravdarekar8453 2 дні тому +1

    Ram kadam senet kadhi hote

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 2 дні тому

    भाजपा प्रमुख महाराष्ट्र नेतृत्व व त्याचे सहयोगी चुकीच्या निर्णयामुळे व अक्षम्य बडबडीमुळे मतदारांची निराशा वाढली.याचे लोकसभेपेक्षा ही वाईट परिणाम विधानसभेत भोगावे लागतील. मोदी,शहांचा पगडा संपला..ते महाराष्ट्र प्रचारा पासुन दुर झाले तर कमी नुकसान होईल.गुजरात भले यामुळे मतदार निराशेत भर.

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 дні тому

    पोरी पळवा म्हणणारा रामकदम पाडा

  • @sunilshetye1704
    @sunilshetye1704 День тому

    कदमांचे काही खरे नाही....
    😅

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 День тому

    राम्या पडलाच पाहिजे 😂😂😂😂

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 2 дні тому

    नाव राम असलं तरी गुण रामा सारखे नाहीत

  • @nanashinde677
    @nanashinde677 2 дні тому

    दही हंडी. पोरी पळविने. वाला राम कदम. पळवा पल्वाई चे प्रोडक्ट

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 2 дні тому

    हा राम कदम पडलाच पाहिजे 😂