पहिल्या २० मिनिटात हसून हसून, तर शेवटच्या २ मिनिटात इमोशनल करून, डोळ्यात पाणी आणालत. अफलातून कार्यक्रम आणि अफलातून सादरीकरण. तुम्हा सर्वांना तुमच्या गावी येऊन नक्की भेटणार.खूप साऱ्या शुभेच्छा
डोळ्यात पाणी आलं राव. इतकी भारी मालिका आहे मला खूप आवडली. खूप छान सादरीकरण आणि विषय पण खूप छान घेतलेत प्रत्येक भागात. सामाजिक प्रभोधन आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी होतायत. सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक . बाळासाहेब तर एक नंबर. लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आणि देणं घेणं असा विषय घ्या ना. नोकरी करणारी सून असा विषय घ्या ना प्लीज.
मी आपले चांडाळ चौकडी सगळे एपिसोड पहात असतो परंतु यामध्ये मला हा एपिसोड खूपच काळजाला भिडणारा वाटला त्यामुळे मी अभिनय करणाऱ्या सर्व अभिनेत्यांची आभार मानतो आणि यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शुभेच्छा देतो
खूपच छान संदेश दिला आहे. सर्व सासू सासाऱ्यांना आई वाडीलांप्रमाणे सांभाळण्याची मानसिक आणि बुध्दिक शक्ती तमाम सुनांना मिळो हीच निसर्गाचरणी प्रार्थना ।। नवनाथ आणि टीम चांडाळ चौकडी धन्यवाद ! खूपच छान विषय मांडला ।। keep it up !
मी गावाकडच्या गोष्टी पाहायचो फार छान होती वेबसिरीज कालांतरानं बंद झाली पण चांडाळ चोकडी ही त्यापेक्षा खूपच छान सर्व कलाकारांचा अभिनय छान खासकरून तात्या बाळासाहेब दोघांचेही जबरदस्त अभिनय
खूप छान एपिसोड आहेआजच्या पिढीला अश्या एपिसोडची खूप गरज आहे, आज काल खुप ठिकाणी सुना सासु सासरे काढुन देतात आणि आपल्या आई वडिलांना जीव लावतात, मी अस म्हणत नाही कि मुलींनी आपल्या आई वडिलांना जिव लावू नये, पण सासु सासरेंना घरातुन काढुन देवू नये एवढच सांगायचय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा भाग अतिशय खूप खूप खूप छान होता बाळासाहेब तुमचं सांग ना अगदी अप्रतिम आहे कारण तुम्ही माणूस लय भारी आहे आपण लावलेला भाग अतिशय आवडला पाहून खूप बरे वाटले धन्यवाद
आजचा विषय खूप छान , प्रत्येक महिलेने नक्कीच पहावा , ..... बाळासाहेबांचं विशेष कौतुक , दारुड्याचा अभिनय करणं सोपं नाहीये , पन बाळासाहेबांशीवाय एपिसोड होऊच शकत नाही
समाजात जे घडतय हेच वास्तव तुमच्या ह्या भागात पाहिला मिळाले .प्रेक्षक म्हणून आपण ही पहा मिञांना पाहण्यास सांगा खरोखरच तुम्ही जो कार्यक्रम दाखवताय हे समाजात जनजागृती कार्यक्रम म्हणून पाहिला पाहिजे ...! तुमच्या टीमचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ...! धन्यवाद .
हा भाग सगळ्यात माझ्या मनांला खुप भावला आहे,आईवडीलाना कधी दुखंवु नका,कारण ते नसते तर हे जग आपल्याला कधीच दिसले नसते,खुप छान दाखवलात,जे लोक ही वेबसीरीज पहातात,त्यांनी ह्या भागातुन काहीतरी शिकावे हिच नम्र विनंती,जय भिम शिवराय जय लहंजी जय मल्हांर..
आजच्या सत्य परिस्थिति वर भाष्य करनारा आजचा episode खूप आवडला ज़र प्रत्येक सुनेने ज़र आपल्या सासु सासर्यांचि सेवा ज़र आपल्या आई वडिलाप्रमानेच केली आणी प्रत्येक सासु सासरयाने आपल्या सुनेला आपल्या मूली प्रमानेच वागवले तर मला असवाटत असे प्रश्न उभे राहनारच नाही आपणाकडून अश्या अनेक सत्य परिस्थिति वर भाष्य करणार्या विषयावर आपल्या चांडाळ चौकड़ी च्या Episode च्या माध्यमातून सादरीकरण व्हावे हिच पांडुरंगा चरनी प्रार्थना पूढील episode साठी खूप खूप शुभेच्छा स्वप्निल मधुकर काळोखे (श्री क्षेत्र देहू ) व्याख्याते ७०३८०८३३९९
आजचा भाग सगळ्यात सुंदर होता रामदास जगताप यांची संकल्पना छान होती. सुरेख सामाजिक संदेश दिला आहे.नेहमीप्रमाणे बाळासाहेब भाव खाऊन जातात.सर्व कलाकारांना मना पासून शुभेछ्चा
आई बापा शिवाय कुणी कुणाचे नसते..खुप छान एपिसोड होता...जे आई वडिलांना बघत नाहीत तेंचे डोळे उघडतील....खुप खुप छान ....धन्यवाद ..
खुपछान
नावं ऐकलं होत पण पूर्ण पहिला नव्हता कधी हसून खेळून एक मार्मिक संदेश देता तुम्ही आज पासून मी तुमचा प्रेक्षक. 👏👏👍
True message.. मुलींना लहानपणापासुनच संसारी शिक्षण देणं महत्वाचं आहे.
शांता हि नायिकेचे काम अप्रतिम ,काम आवडले
पहिल्या २० मिनिटात हसून हसून, तर शेवटच्या २ मिनिटात इमोशनल करून, डोळ्यात पाणी आणालत. अफलातून कार्यक्रम आणि अफलातून सादरीकरण. तुम्हा सर्वांना तुमच्या गावी येऊन नक्की भेटणार.खूप साऱ्या शुभेच्छा
Kharch ...heart touching storie ahe
Thank you...
खूप गंभीर विषय खूप सुंदर पद्धतीने मांडला .
काळजाला भिडला...
डोळ्यात पाणी आलं राव. इतकी भारी मालिका आहे मला खूप आवडली. खूप छान सादरीकरण आणि विषय पण खूप छान घेतलेत प्रत्येक भागात. सामाजिक प्रभोधन आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी होतायत. सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक . बाळासाहेब तर एक नंबर. लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आणि देणं घेणं असा विषय घ्या ना. नोकरी करणारी सून असा विषय घ्या ना प्लीज.
आई बापाची सेवा हिच ईश्वर सेवा
I 100% agree with you.
न
खूप चांगला संदेश या वेबसिरीज मधून दिला आहे , अप्रतिम खूप छान अभिनय व सादरीकरण केले आहे.
हा भाग आतापर्यंत झालेल्या भागांमध्ये सर्वात भारी..... एक समाजाच्या हिताचा सामाजिक संदेश दिला 👌👌
🙏🙏🙏🙏🙏
Ek nb video kadalat
keshav kargude
Right said
Brobr ahe
मला नाय जुळायचं मला एकी न च घाईवर आणलंय🤣😅
बाळासाहेब तुमची ऐक्टिंग एक नंबर लय भारी चांडाळ चौकडी
मी आपले चांडाळ चौकडी सगळे एपिसोड पहात असतो परंतु यामध्ये मला हा एपिसोड खूपच काळजाला भिडणारा वाटला त्यामुळे मी अभिनय करणाऱ्या सर्व अभिनेत्यांची आभार मानतो आणि यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शुभेच्छा देतो
बेबसिरीज छान आहे चालु ठेवा बंद करु नका आम्हाला फार मिस होईल.
rambhav chhan
फारच छान वेबसिरीजgood
*रडवलं यार तुम्ही आज*
खूप छान शेवट केला
खूप खूप छान
आणि खुप शुभेच्छा
बाळासाहेब तुमच्या कलाकारिला खरच साष्टांग दंडवत
Chan chan
एक नंबर वेब सिरीज सर्वांचा अभिनय उत्कृष्ट बाळासाहेब एक नंबर
सत्य परिस्थिती... डोळ्यात पाणी आणलं... खूपच मस्त एपिसोड होता...
डोळ्यात पाणी आली
एकच नंबर गावाकडच्या गोष्टी नंतर ही वेब्सिरिज एक नंबर
खुपच छान विचार मांडले.
असेच विशय मांडत जा.
तरच.. समाज्यात बदल होतील.
बाळासाहेब म्हणजे... नाद खुळा
खूपच छान तुमच्या सर्व कलाकाराच्या कामाला सलाम.
नेहमी प्रमाणे बाळासाहेब "मॅन ऑफ द मॅच".
शांता बाई तुम्ही सुद्धा अप्रतिम.
बाळासाहेब हे पात्रच जबरदस्त ह्याय राव
लेखकाला जास्त मेहनत करावीच लागत नसेन
स्वतःचेच दोन चार पंच हाणत असेन👌
लाजवाब एपिसोड👍
ेकेकैके
👌👌👌👌👌👌
👑👑👑👑👑😉😄😀
खूपच छान संदेश दिला आहे. सर्व सासू सासाऱ्यांना आई वाडीलांप्रमाणे सांभाळण्याची मानसिक आणि बुध्दिक शक्ती तमाम सुनांना मिळो हीच निसर्गाचरणी प्रार्थना ।।
नवनाथ आणि टीम चांडाळ चौकडी धन्यवाद ! खूपच छान विषय मांडला ।। keep it up !
खुप छान अप्रतिम मनोरंजनातून प्रबोधन आणि समाजातील अनेक सुनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा आहे बाकी बाळासाहेब बेस्ट राव
मी गावाकडच्या गोष्टी पाहायचो फार छान होती वेबसिरीज कालांतरानं बंद झाली पण चांडाळ चोकडी ही त्यापेक्षा खूपच छान सर्व कलाकारांचा अभिनय छान खासकरून तात्या बाळासाहेब दोघांचेही जबरदस्त अभिनय
Ppp0lP00P0ll0p>p0l0"00>p0>p0ppp00l0P0Pp00
सलाम तुमच्या या टीमला. सगळ्यात जबरदस्त हा भाग,love you chandal choukdi टीम
आताच्या परिस्थितीत माणसांना जशाच तसे उत्तर दिल्यानंतरच माणुसकी कळते ़ छान विषय निवडला
उत्कृष्ट सादरीकरण...
विषय ह्रद्यस्पर्शी होता . मस्त...
अभिनय पण मस्त ...
रामभाऊ एक नंबर...
मस्त भाग...
खरोखरच ही वेबसिरीज कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन करणारी आहे
सर्वांचे खूप आभार समाज उपयोगी विषय घेवून समाज प्रमोधणाचे लाख मोलाचे काम करत आहात .
रामदास मामा तुमची टीम खूप खूप छान काम करत आहे
Nadech
@@balikayvichyrahettojidheka2571 बाळासाहेब सुपर अभिनेता आहे
वाह वाह अतिशय एक दम सुपर जोपर्यंत स्वतःच जळत नाही तोपर्यंत कळत नाही. ओके
खूप छान एपिसोड आहेआजच्या पिढीला अश्या एपिसोडची खूप गरज आहे, आज काल खुप ठिकाणी सुना सासु सासरे काढुन देतात आणि आपल्या आई वडिलांना जीव लावतात, मी अस म्हणत नाही कि मुलींनी आपल्या आई वडिलांना जिव लावू नये, पण सासु सासरेंना घरातुन काढुन देवू नये एवढच सांगायचय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले हा भाग बघुन हसलो व शिकवले पण 👌👌👌
भांडण मिटवायला सगळ्यात भारी................... बाळासाहेब
एकच नंबर बाळासाहेब 😂
सुंदर भाग सत्य परिस्थिती वर घेतला भाग महाराष्ट्र घरा घरात हिच बोंब आहे👌👌
One of the best parts.
End really emotional.
Ambadasya best acted.
Thank you sir asa dolyat jhanjhanit anjan ghalnara bhag banvila tyabaddal tumha sarvanche abhinadan
Superb... Episode...
Nice giving message for every
People
जबरदस्त आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट भाग तसे सगळेच भाग चांगले नंबर वन सिरीयल
विनोदाच्या निम्मित्ताने... पन चांगला विषय निवडला...सादरीकरण तर एकच नंबर... बाळासाहेबाना फार मार्मिक सवांद दिला
संपूर्ण भागात एक नंबर काम केले पाच एकरच्या भितीने भांडण मिटवून टाकले खुप छान अभिनय केलाय
विनीता mam आणि विशाल सर खुप खुप छान अभिनय .....आणि बाळासाहेबांचा तर नादच खुळा ओ....
Nadch... Jabardasat
Hii
Pooja nice g pooja call me9696070808
Call me9696070808
Nice
तुम्ही या माध्यमातून लोकांना खूप चांगला संदेश देत आहे खूप छान
आजचा भाग अतिशय खूप खूप खूप छान होता बाळासाहेब तुमचं सांग ना अगदी अप्रतिम आहे कारण तुम्ही माणूस लय भारी आहे आपण लावलेला भाग अतिशय आवडला पाहून खूप बरे वाटले धन्यवाद
मस्त संदेश दिलात या भागातून.सध्या बऱ्याच कुटुंबात हा प्रकार चालतो.बघून खरंच समाधान वाटल.
Hats off to all team I'm big fan of chandal chowkady and also especially Balasaheb.
खूपच सुंदर अभिनय आई वडील हेच दैवत चांडाळ चौकडी हा कार्यक्रम फार सुंदर आहे
बाळासाहेब एक नंबर
Biggest fan
Superb acting ...
बाळासाहेबचा नाद नाय करायचा
तुमचा सगळ्या चा खूप छान आभीनय आहे बघुन छान वाटले मन समाधान झाले
Ashi Pahili Marathi Webseries ahe, jycha ek episode kamit kami 6-7 vela sahaj pahto mi.....👍👌
Brilliant yrrrr 💯💝
धन्यवाद चेतनजी ...
खुप चांगली आहेत. या मूळे समाजाला एक चांगला संदेश मिळतो त्यामुळे अशीच तुमची सिरीज चालु राहूदे.... धन्यवाद तुमचे समाजाला चांगला संदेश देणेबाबात...
अंबादास आणि दारुड्याची भूमिका केलेला actor ..एकच नंबर
डोळ्यात पाणी आल राव खरच
मनःपूर्वक धन्यवाद
आपलं ते आपलंच असतं शेवटी शेवटी खूपच छान वाटला 👍👍👍👍
डोळ्यातून पाणी आलं खुप छान केला शेवट
शाता बाई भारी दिसते राव
Hoy ka...tivadhach bhag tu
एकदम मस्त एपिसोड आहे डोलीतून डोळयातून पाणी आले
One of the best web series in Marathi keep it up 😘😘
उत्तम दर्जेदार अभिनय, एकाच वेळी हसवलही आणि रडवले पण, मस्त वाटलं 👌👏👏👏
एक नम्बर 👌 प्रोब्लेम आणि सोलुशन दोन्ही एकाच एपिसोड मधे 👏 छान मांडणी केली आहे आणि बाळासाहेब तर (आमची प्रेमची भांडण होती 😂 ) 😍😘
खूप छान शेवटचा सीन बगून डोळयात पाणी आळ
खूप छान विषय घे तला सर्व टीम ला धन्यावा द
Neet लिहि
अप्रतिम एपीसोड खूप छान.....
खूप छान संदेश दिला तुम्ही चांगला विषय आहे
खूप छान संदेश दिला.......👌👌👌👌
खरंच डोळ्यात पाणी आले खूप मस्त आहे 😍😍😍😍
आजचा विषय खूप छान , प्रत्येक महिलेने नक्कीच पहावा , .....
बाळासाहेबांचं विशेष कौतुक , दारुड्याचा अभिनय करणं सोपं नाहीये , पन बाळासाहेबांशीवाय एपिसोड होऊच शकत नाही
Gav kont ahe
Aabadas rawanch Wdilasathi Dhadpad Khup Chan Watli Very nice 👌
छान भाग आहे आजचा
आणि बाळासाहेबांनी तर राडाच केला
kadk👌👌👌👌👌👌👌
फारच छान अभिनय आणि संवादही ; शेवटचा सीन तर डोळ्यात पाणीच आणतो.अशेच दर्जेदार व्हिडिओ बनवत रहा.
तात्या ना miss केलं मी खूप हा भाग बघताना.. तात्या खूप छान काम करतात... आणि सगळ्या चांडाळ चौकडी टीम वर माझ खूप प्रेम आहे...
समाजात जे घडतय हेच वास्तव तुमच्या ह्या भागात पाहिला मिळाले .प्रेक्षक म्हणून आपण ही पहा मिञांना पाहण्यास सांगा खरोखरच तुम्ही जो कार्यक्रम दाखवताय हे समाजात जनजागृती कार्यक्रम म्हणून पाहिला पाहिजे ...! तुमच्या टीमचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ...! धन्यवाद .
हा भाग सगळ्यात माझ्या मनांला खुप भावला आहे,आईवडीलाना कधी दुखंवु नका,कारण ते नसते तर हे जग आपल्याला कधीच दिसले नसते,खुप छान दाखवलात,जे लोक ही वेबसीरीज पहातात,त्यांनी ह्या भागातुन काहीतरी शिकावे हिच नम्र विनंती,जय भिम शिवराय जय लहंजी जय मल्हांर..
नवनाथ सर खरच चांगला विषय मांडला ह्या भागात
Lai bhari mast ...... Sarvansathi khup cangla sandesh ahe.......
जबरदस्त!!! खरच डोळ्यात पाणी आल
खुप मस्त चालु ठेवा वेळ वाढवा
खुपच वास्तवाचि जाण करुन देणारा गंभीर स्वरुपाचा विषय घेतला आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार .तुमचे असेच मार्गदर्शन लाभो हिच बाप्पाजींच्या चरणी प्रार्थना .
खुप छान विषय मांडला आहे मस्त
1no aambadasha
श्री नवनाथ ढमे सरांना मानाचा मुजरा.......
प्रा. ातुल बेदरकर
खूप छान आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट भाग
8:31 नुसतंच पाणी दिलंय लका.. क्वाटर तरी फेकायची एखादी🤣
शांता लय कडक् हाय राव
पण असो. Khatarnak. Episode ahe
आजच्या सत्य परिस्थिति वर भाष्य करनारा आजचा episode खूप आवडला
ज़र प्रत्येक सुनेने ज़र आपल्या सासु सासर्यांचि सेवा ज़र आपल्या आई वडिलाप्रमानेच केली आणी प्रत्येक सासु सासरयाने आपल्या सुनेला आपल्या मूली प्रमानेच वागवले
तर मला असवाटत असे प्रश्न उभे राहनारच नाही
आपणाकडून अश्या अनेक सत्य परिस्थिति वर भाष्य करणार्या विषयावर आपल्या चांडाळ चौकड़ी च्या Episode च्या माध्यमातून सादरीकरण व्हावे हिच पांडुरंगा चरनी प्रार्थना
पूढील episode साठी खूप खूप शुभेच्छा
स्वप्निल मधुकर काळोखे (श्री क्षेत्र देहू )
व्याख्याते ७०३८०८३३९९
Shevat far chhyan zala love you chandal chawkadi. Jabbbbardast
सत्य परिस्थिती शुभासराव सलाम 👌👌
आजचा भाग सगळ्यात सुंदर होता
रामदास जगताप यांची संकल्पना छान होती. सुरेख सामाजिक संदेश दिला आहे.नेहमीप्रमाणे बाळासाहेब भाव खाऊन जातात.सर्व कलाकारांना
मना पासून शुभेछ्चा
एकदम मस्त असच मनोरंजन करा.
From all of other episode this was the best episode...
Ha episode ek no ahe kup changla msg dilay yatun
Aatachya mulana yatun shiknya sarkh ahe kup
Thanks chandal choukdi
1 नो वेब सिरीज आहे राव तुमची
खुपच छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्च्या मुळे गावाकडे बघायचा दृष्टीकोन बदलला
तुमच्या मुळे आम्ही खुप हासत आहे
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच डोळ्यात पाणी आले
ग
🙏 एकदम हृदय स्पर्शी असा हा भाग आहे
अप्रतिम अभिनय सर्वांचा
खुप छान शेवट पाणी आल डोळ्यात
तुम्हला तोडच नाही राव चांडाळ चोकडी टीम
Suraj sir dhanyawad.....
जबरदस्त, शब्दच नाहित. Awesome
लय भारी
उपयुक्त प्रबोधन आहे, काळाची गरज आहे
Last ending very imotional...
This channel is best channel ever 👌💯
Wish you 100 episode very soon..
"lay bhari Bada Saheb
छान विषय निवडला आहे असेच सामाजिक विषयांवर सादरीकरण कराव धन्यवाद