चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग-नं.०४ || chandal chaoukadichya karamati Ep-no.04

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sudarshankirdak8545
    @sudarshankirdak8545 4 роки тому +223

    खरच बाळासाहेबा सारख्या बेवड्या कलाकाराची मराठी
    चित्रपट सृष्टीने कदर करावी.
    खुपच छान कलाकार आहेत
    बाळासाहेब .

  • @dilipjagtap623
    @dilipjagtap623 4 роки тому +36

    भाग पाच प्रेम प्रकरण खूप आवडला बाळासाहेब याचा अभिनय व त्यांनी मुलीला समजून सांगितले ले दोन शब्द खूप मनाला भावले अक्षरशः डोळ्यांतून पाणी आले खूप छान बाळासाहेब तुमचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @rahulkadam4061
      @rahulkadam4061 3 роки тому +1

      Grg beeezww2 xwee zzxw🛺🚲🚐🚲🚒🚃🏍🚒⛵⛵🛫🚧🚧🎢🎢🗽⛵🛫🐱🐤🙈🐺🐺🙈🐤🐣🐤🐗🐣🐗🐗🐺🐺🐺🐺😝📱📀🔊

    • @sudamyewale3295
      @sudamyewale3295 3 роки тому +1

      @@rahulkadam4061 km. ..

  • @vivekchavannaik1026
    @vivekchavannaik1026 4 роки тому +131

    आले शंभर गेले शंभर बाळासाहेब एकच नंबर...

  • @ganeshbhalekar3016
    @ganeshbhalekar3016 3 роки тому +23

    सगळेच कलाकार खुप भारी आहेत....कथानक आणि सामाजिक विषय चांगले असतात.पुढच्या वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा........

  • @aniketbawlekar8334
    @aniketbawlekar8334 3 роки тому +18

    ह भ प शिंदे महाराज... Aka बाळासाहेब.. काय जिवंतपणा आणलायत दारुड्या कॅरॅक्टर मध्ये 🙏🙏🙏🙏 तुमच्या केलेला तोड नाही.... मनसोक्त कौटुंबिक आनंद देणारी series.... खर तर आजूबाजूला घडणाऱ्या साधारण गोष्टी पण खूप सुंदर आणि खोडकर पणे मांडलीत आणि शेवटाला संदेश👍🙏 keep it up guys... well done. 🌹👍💐

  • @rowdysam401
    @rowdysam401 4 роки тому +373

    बाळासाहेब खरोखर दारू पिलेल्या माणसाला पण मागे टाकता राव तुम्ही आजपर्यंत दारुड्या माणसाचे असं रुप कोणी साकारले नाही जबरदस्त कला सादर करता तुम्ही सगळेच बाळासाहेब तर जाळ धूर सोबतच...

  • @surajdeshmukh2938
    @surajdeshmukh2938 4 роки тому +38

    Ram Bhau You Are Awesome....
    Bhaarriii Acting....👏👏👏👏👌👌👌

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 4 роки тому +18

    रोजच्या धकाधकीच्या जगण्याला,...मिश्किल , इरसाल , तरीही निरागस विनोदाच्या शिडकावा,... आणि सामाजिक संदेश,......!!!.....लेखक , दिग्दर्शक,... आणि सगळ्या टिमचे अभिनंदन.......!!!.....महाराष्ट्राच्या मैलागणिक बदलणा-या सामाजिक आणि सांस्कृतिक विवीधतेचा, भाषेचा., सुंदर दस्त ऐवज.....!!!.... धन्यवाद...!!!

  • @k.k.8317
    @k.k.8317 4 роки тому +160

    मानलं तुम्हाला नादच खुळा बाळासाहेब,रामभाऊ,सुभासराव, खूप हासलो राव

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 4 роки тому +239

    यालाच म्हणतात बाळासाहेबाची
    गावगुंडी
    रामभाऊ आजचा अभिनय अप्रतिम
    शब्दच नाहीत आज
    लक्ष्मीकांत बेर्डे अन अशोक सराफ यांच्या नंतर तुम्ही दोघे 🙏🙏🙏🙏

  • @balugavali5963
    @balugavali5963 4 роки тому +27

    बाळासाहेब रामभऊ तुम्हांला अख्या महाराष्ट्रात तोड नाही राव

  • @Mayur_1997
    @Mayur_1997 4 роки тому +30

    खरच बाळासाहेब एक नंबर माणूस आहे हुशार 👌👌👌

  • @prasads.jadhav2806
    @prasads.jadhav2806 4 роки тому +18

    राव तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलं आहे . सर्व अप्रतिम आहेत आणखीन नवीन असे हास्यास्पद व्हिडिओस पाहायला मिळतील ही अपेक्षा . भावी प्रवासास शुभेच्छा 💐💐

  • @सलमानसय्यद-त3ठ

    एक नंबर माणूस खतरनाक अभिनय 👌👌

  • @balkrushnatate580
    @balkrushnatate580 4 роки тому +19

    तुमची टीम खूप छान आहे आणि शॉर्ट फिल्म पण छान आहे आणि बाळासाहेब ची भूमिका छान केली आहे पुढील वाटचालीस खूप........धन्यवाद

    • @mahavirthorbole
      @mahavirthorbole 3 роки тому +1

      ⏩🔼⏫▶️⏮️🔂⏪🔁◀️🔀⏯️

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @vishnusapte8866
    @vishnusapte8866 4 роки тому +88

    देश विविध रंगांचा, देश विविध संस्कृतीचा, निरनिराळ्या भाषा, निरनिराळ्या वेशभूषा तरीही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान फक्त मातृभूमीचा....
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
    💐💐

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 4 роки тому +19

    अप्रतिम कलाकार आणि संपूर्ण टीम खास करून बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @avinashhumbare1061
    @avinashhumbare1061 4 роки тому +269

    रामभाऊ किती भी पेटून उठू द्या, शेवटी त्यांना शांत करण्याची कला फक्त बाळासाहेबांकडेच आहे...

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 4 роки тому +5

      🙄ल ई धूर्त बाळासाहेब
      तरी भी रामभाऊचा जिव आहे
      बाळ्यावर
      पण टाळ्या उलटा च🙃टांगतो
      रामभाऊना🤗🤗🤗🤗

    • @nagoraokamble9774
      @nagoraokamble9774 3 роки тому

      Jangissmns

    • @priyankachavhan8668
      @priyankachavhan8668 3 роки тому

      Ho barobar

  • @santoshdhiwar051
    @santoshdhiwar051 3 роки тому +7

    रामभाऊ ची इंट्री खतरनाक खूप हसलो राव ..
    Nice video 📹 👍 👌

  • @sunilmohite916
    @sunilmohite916 4 роки тому +16

    तुमच्या सिरीज च्या ज्या काही कथा असतात त्या साठी सलाम .
    बाकी जे काही तुमचं यश आहे , ते तुमच्या सर्वांच्या मिळून घेतलेल्या मेहनतीचं आहे .
    खुप साऱ्या शुभेच्छा .

  • @laxmangaikwad4330
    @laxmangaikwad4330 4 роки тому +17

    रामभाऊ,बाळासाहेब आपल्या कॉमेडीला तोडच नाही ,खूप खूप हसलो Thanks for गावरान film Team

  • @bollywoodmusic3518
    @bollywoodmusic3518 4 роки тому +392

    Video न पहाता ही लाइक करू शकतो अशी एकच वेब सिरीज म्हणजे चांडाल चौकडी च्या करामती....

  • @Hanumant92
    @Hanumant92 4 роки тому +19

    Rambhau kadak..... Expression, acting, dialogue bharich......
    Rambhau and balasaheb sathi ek ❤❤️❤️❤️❤️

  • @damajishinde5977
    @damajishinde5977 4 роки тому +69

    ग्रामीण भागातील राजकारणाचे स्पष्ट असे चित्र ह्या भागातून सिद्ध झाले आहे
    सर्व कलाकाराचे मनपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 роки тому +34

    जबरदस्त अभिनय. ग्रामीण भागातील राजकारण
    सर्व टीमचे अभिनंदन 👍👌🙏

  • @am0lkale630
    @am0lkale630 4 роки тому +18

    आता पर्यंत सर्वात भारी एपिसोड. ...
    विशेषता बाळासाहेब

  • @TheAtul7788
    @TheAtul7788 3 роки тому +10

    बाळासाहेब रामभाऊ शेवट कायम गोड 👌👌👌👌

  • @santoshvedpathak4700
    @santoshvedpathak4700 4 роки тому +50

    आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व मराठी वॅब सिरिज पैकी जास्त आवडलेली सिरिज म्हणजे चांडाळ चौकडिच्या करामती.....वॅब सिरिजचा बाप.....सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा....

  • @akshay........3558
    @akshay........3558 3 роки тому +5

    हा व्यक्ती एक दिवस चित्रपट करणार.... बाला साहेब, राम भाऊ

  • @sachin121330
    @sachin121330 4 роки тому +49

    पहिला सॅल्युट देशाला आणि दुसरा तुमच्या अभिनयाला...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्या टीम ला.....इथं जळा जला होतय एक नंबर डायलॉग.... असतील फॅन बाकीचे बॉलीवूड...हॉलिवूड..च्या हिरोंचे पण आम्ही फॅन फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ चे .....मनापाऊसून सांगतो खूप खूप हसवत ह्या 26 जानेवारी सारख्या चांगल्या दिवशी..धन्यवाद

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 4 роки тому +65

    रामभाऊ यांचा मुद्राभिनय, भावननात्मक अभिनय आणि कायीक अभिनय अभिनंदनिय उत्कृष्ट आहे💐

    • @Nikhilkharat1998
      @Nikhilkharat1998 4 роки тому +1

      लेखन सुद्धा सिद्धहस्त आहे..

    • @shravanmangale840
      @shravanmangale840 3 роки тому

      @@Nikhilkharat1998 33333TTO1121wwwwwwwwwwwwqwwwww111122p1ppp2P22p2pp2pणणणणढढढडडगंगगंउीगंइानननाननाशाआआआआआआखककआइच

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 4 роки тому +847

    खाली बघघघघघ
    नाही तर डोळच काढीन
    जाऊ दया ना बाळासाहेब
    बाळासाहेबांचा अभिनय कोणाकोणाला आवडतो like करा 😍😍😍👍👍👍

    • @amoldubal7008
      @amoldubal7008 4 роки тому +4

      Aflatun

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 4 роки тому +3

      अफलातून 🤗बाळासाहेब🤗 झालेल्या चुकीची सपादनी लय भारी करतो.लयच भारी पटवून सांगतो

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 4 роки тому +1

      लय भारी👌 बाळासाहेब
      झालेल्या चुकीची सपादनी🤗लय मारी करतो बिचारा रामभाऊची पार वाट लावली😅🙃😅🙃🤔

    • @rohitkshirsagar226
      @rohitkshirsagar226 4 роки тому +2

      @@amoldubal7008p

    • @lahuyamkar6488
      @lahuyamkar6488 4 роки тому +2

      🇨🇮🇨🇮

  • @prasadgite541
    @prasadgite541 4 роки тому +4

    बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तर जितक्या तोफांची सलामी द्यावा तितकी कमीच...
    आणि रामभाऊ म्हणजे तर विषयच वेगळा...
    अप्रतिम... खूप छान सर्वच जण खुप छान काम करतात👍👌

  • @sachinbaravkar8121
    @sachinbaravkar8121 3 роки тому +22

    माझा आवडता कलाकार फक्त गणा भाऊ फक्त हान म्हणा भारी खूप

    • @shajidnadaf7011
      @shajidnadaf7011 2 роки тому

      🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂भाव निसात हन म्हणा उचलुन डामरीवरच आपटतो 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂

    • @browntangaming7630
      @browntangaming7630 2 роки тому

      Barabar

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 4 роки тому +163

    गणाला कुठून शोधलाय राव दोन तीनच डायालाॕग मारतो राव पण लयच हसवतो.बाकी बाळासाहेब रामभाव सुभाषरावांचा नादच नाही.

    • @Raviraj-ot7ye
      @Raviraj-ot7ye 4 роки тому +2

      नुसतं हान म्हणा

    • @Raviraj-ot7ye
      @Raviraj-ot7ye 4 роки тому +6

      नुसतं हान म्हणा पण
      हाणत तर नाय

  • @laxmikantvasumate8021
    @laxmikantvasumate8021 2 роки тому +5

    महाराष्ट्र तील 1 नंबर जोडी रामभाऊ बाळासाहेब गावा गावातील राजकारणाचे उत्तम सादरीकरण

  • @rsw177
    @rsw177 4 роки тому +38

    This episode rocked by one and only ramdas jagtap.
    Superb acting. रामभाऊ चा आजपर्यंत चा सर्वोत्कृष्ट अभिनय..

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 роки тому +3

    बाळासाहेब तुमचा अभिनय खूप छान आहे,
    मी आपल्या नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो, आपल्या सर्वांचा अभिनय खूप छान आहे, 🙏🙏🙏🙏👌👌

  • @karimtamboli1995
    @karimtamboli1995 4 роки тому +8

    रामभाऊ बाळासाहेब दोघांना विनोद वीर सलाम

  • @prakashchavan8602
    @prakashchavan8602 4 роки тому +4

    बालाषाहेब nice actinng एक ठोका लाईक तर बनतोच

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 4 роки тому +6

    खतरनाक बाळासाहेब, रामभाऊ,खूप हसलो राव,मानाचा मुजरा सर्व टिमला...

  • @mahadevadhav103
    @mahadevadhav103 4 роки тому +12

    तंटा मुक्ती गाव आणि त्याचा अध्यक्ष सुभाष राव 😘😘

  • @shahrukhdange3175
    @shahrukhdange3175 4 роки тому +27

    या एपिसोड मध्ये रामभाऊ ची अॅक्टिंग लय आवडली लय हसलो राव आणि बाळासाहेबांचा एक डायलॉग रामभाऊ तुम्ही माझं ऐकुन तरी घ्या की राव म्हणजे रामभाऊला त्यांनी इथंच गंडवल

  • @rajashaabcompany1208
    @rajashaabcompany1208 4 роки тому +128

    हे आशी तूमची जूलूम शाही आजीबात चलनार नाही आहो प्रतेक एपीसोड दहा वेळेस ही बघीतला तरी बोर होत नाही । पन नवीन एपीसोड पटपट अपलोड करत जावा राव धन्यवाद्

  • @SaiGaragetools
    @SaiGaragetools 4 роки тому +65

    एवढं कुठं हसवत्यात का राव 😅😂😂😂 गल्लीत गोंधळ ची आठवण आली

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 4 роки тому +3

    एका दिवसात 100000 व्हिज पूर्ण झाले आहेत प्रेक्षकांच्या मनापासून खूप खूप आभार अजय नाळे टेंभुर्णी

  • @arvindwaghmare3224
    @arvindwaghmare3224 4 роки тому +2

    बाळासाहेबांचा नाद खुळा राव, रामभाऊ, बाळासाहेब यांचा हा भाग पाहिला आणि थोर तमाशा कलावंत काळु,बाळुची आठवण आली.पोट दुखतसतवर हसलु राव छान एकदम छान पुढील भागासाठी शुभेच्छा

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 роки тому +8

    एक नंबर टीम कॅमेरामन सह सर्व जणाचे आभार
    एक डायलॉग मस्त
    आपले गावच लय नास्क हाय

  • @परसरामदेसाई
    @परसरामदेसाई 3 роки тому +1

    महाराष्ट्राला सोंबनारा खानदानी मराठमोळा एपिसोड चांडाळ चौकडी

  • @anilmane2641
    @anilmane2641 4 роки тому +4

    आज पर्यंतचा सगळ्यात सुपर हिट एपिसोड नाद खुळा 😃😃😃😃

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +1

    मस्तच भाग घेतला आहे

  • @By_ArjunSir_Ganitguruji
    @By_ArjunSir_Ganitguruji 4 роки тому +10

    खुपच अप्रतीम गावाकडिल ज्वलंत प्रश्रांचा उजाळा देताय सर्वजन

  • @vishallavte5618
    @vishallavte5618 9 місяців тому +2

    आवडता कलाकार फक्त बाळासाहेब❤❤

  • @samadhanjadhav3690
    @samadhanjadhav3690 4 роки тому +15

    What a great acting rambhau....

  • @mohammadshaikh2582
    @mohammadshaikh2582 4 роки тому +2

    बाळासाहेब लय भारी आहे राव

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +14

    यार जबरदस्त कॉमेडी आजपर्यंत अशी कॉमेडी कधी पहिली नाही 👍👍👍🙏🙏🙏👌👌👌💕💕💕तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @samarthbhandari5789
    @samarthbhandari5789 4 роки тому +5

    Rambhau aani Balasaheb
    Hats off tumchya acting la
    Kya baat kya baat kya baat.
    Keep it up awesome acting.

  • @dr.khatake_Tatyasaheb_1991
    @dr.khatake_Tatyasaheb_1991 4 роки тому +63

    बाळासाहेब नंबर वन
    बाळासाहेबांचा नादच खुळा

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 3 роки тому +2

    हिंदू जागृती अभियान तर्फे सर्व टीमचे हार्दिक स्वागत

  • @rowdysam401
    @rowdysam401 3 роки тому +48

    साहेब संरक्षण मंत्री असताना मी दिल्ली ला जाऊन मंजूर करून आणलाय हा तलाव :: रामभाऊ
    पवार साहेबांचा उल्लेख

  • @yogeshmahale1692
    @yogeshmahale1692 3 роки тому +8

    गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व टीम चे सर्व कलाकार हे खूप छान ॲक्टींग करतात🙏

  • @indian4059
    @indian4059 4 роки тому +3

    Rambhau ani baki Team congratulations, apratim acting ani full to Dhamal comedy.

  • @abhijitpatil7099
    @abhijitpatil7099 2 роки тому +3

    एक नंबर बाळासाहेब आणि रामभाऊ 👍

  • @sandipnimse5131
    @sandipnimse5131 4 роки тому +16

    खूप छान बाळासाहेब आता एखादा मोठा पिक्चरच बनवा खूप खूप शुभेच्छा

  • @babugaundale9784
    @babugaundale9784 4 роки тому +5

    प्राचार्य विष्णु भारतीसर आपली कलाकृती उत्कृष्ट प्रदर्शन केले टीम छान आहे

  • @aniketlokhande4270
    @aniketlokhande4270 4 роки тому +87

    एखाद्या मुलीचि ऐवढी वाट नाय पाहात ..खुप वाट पाहात आसतो तुमच्या भागाची .

    • @mazimarathi2991
      @mazimarathi2991 4 роки тому +2

      Aniket Lokhande दर रविवारी सकाळी ठीक 8 वासता भाग येतो गुरुवारी ट्रेलर येतो

    • @nilesjagtap2040
      @nilesjagtap2040 2 роки тому

      Hbb. Mk

  • @dilawarinamdar1975
    @dilawarinamdar1975 4 роки тому +2

    सर्व टीमचे मनापासून धनयवाद असेच कार्यक्रम करत रहा. आम्ही खूप हसलो....... डोळ्यात पाणी आले राव.....

  • @shetkarimaza193
    @shetkarimaza193 4 роки тому +91

    एक लाईक "विष्णू भारती सरांसाठी "
    *!!चौकडी चे पाटील !!*
    👍👍👍👍👍👍👍
    अर्जुनाच्या रथावर
    श्रीकृष्ण सारथी !
    आणि चौकडी चे विनोदी
    लेखन म्हणजे विष्णू भारती !!
    दौंण्डच्या तुकडोजी शाळेत
    हिंदी शिकवायचे भारती सर !
    शिक्षणा बरोबर आसायचा
    विनोदावर ही भर !!
    काॅमेडी कार्यक्रम असेल तर
    भारती सरांना बोलवा !
    अख्या महाराष्ट्रत गाजला त्यांचा
    "बारा बलुत्यांचा कालवा" !!
    सर्वांनी नेहमी आनंदी
    जीवन जगा !
    भारतीसरांचा पावशेर
    फुटाण्याचा विडीवो एकदा बघा !!
    पाटील करतात चौकडी
    मध्ये खूपच उचापती !
    गाजत आहे अख्या महाराष्ट्रत
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    !!धन्यवाद !!
    कवी : शंकर खांडेकर
    सांगोला
    Mob. 9763632767

    • @dreamofkhaki8860
      @dreamofkhaki8860 4 роки тому +3

      Shankar sir ek number 😍😍

    • @shetkarimaza193
      @shetkarimaza193 4 роки тому +4

      @@dreamofkhaki8860
      Thanks

    • @sachin121330
      @sachin121330 4 роки тому +6

      सांगोला ..छान बर वाटल आपल्या गावाकडचा माणूस

    • @gavranfilmsproduction
      @gavranfilmsproduction  4 роки тому +6

      खांडेकर सर खूपच छान कविता

    • @shetkarimaza193
      @shetkarimaza193 4 роки тому +2

      @@gavranfilmsproduction
      Thanks

  • @risinggamer6204
    @risinggamer6204 4 роки тому +12

    Khup chaan acting
    Rambhau,balasaheb,suhasrao.
    Hatsoff.

  • @ramdaslamkane4292
    @ramdaslamkane4292 4 роки тому +25

    राभाऊ /बाळासाहेब भाग लयच भारी बनविला लय हसलो राव 👌👌

  • @mandarsankpal8138
    @mandarsankpal8138 2 роки тому +1

    balasaheb ekch number

  • @prashantphadatare1900
    @prashantphadatare1900 4 роки тому +62

    रामभाऊ आता तुम्ही एकदा बाळासाहेबांची जिरवलीच पाहिजे

  • @mithunghadge330
    @mithunghadge330 4 роки тому +1

    नाद करा पण बाळासाहेबांचा कुठ लईच भारी जगात भारी only one बाळासाहेब ठाकरे

  • @santoshtaur4797
    @santoshtaur4797 4 роки тому +7

    पिपण्या मधून बाळासाहेब आणि रामभाऊ यांची मोठ्या पडद्यावर जबरदस्त ए ट्री 🔥🔥

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 9 місяців тому

    भरत महाराज तुमच्या चांडाळ चौकडी च्या करामतीत तील पात्र खूपच छान दारुद्यचे पात्र केले आहे तुम्हाला

  • @siddharthgaikwed6914
    @siddharthgaikwed6914 4 роки тому +6

    बाळासाहेब चा आवाज एक नबर आहे

  • @ravipawar5258
    @ravipawar5258 4 роки тому +23

    रामभाऊ च्या मागे हात पाय धुवूनच लागतात बाळासाहेब

  • @vishalshitole3129
    @vishalshitole3129 4 роки тому +27

    ओन्ली बाळासाहेब & रामभाऊ कट्टर समर्थक खूप हसलो राव

  • @irayyaswamicreations6890
    @irayyaswamicreations6890 3 роки тому

    बाळासाहेब व रामभाऊची जुगलबंदी जाम भारी

  • @sachingaikwad6657
    @sachingaikwad6657 4 роки тому +6

    लय भारी रामभाऊ, जिवाचा वैताग करुन घेऊ नका रामभाऊ. 👌👌👌👌👌👌👌

  • @niranjanbhadole6782
    @niranjanbhadole6782 4 роки тому +5

    सगळे कमेंट मराठी मधे असतात...खूप भारी वाटते ....जय महाराष्ट्र....अभिमान वाटतो राव

  • @ranjitkhavale7394
    @ranjitkhavale7394 4 роки тому +39

    बाळासाहेब मला तुमच्याकडे तास लावायचे आहेत. तुम्ही लय हुशार आहात राव...plz मला तुमचा शिष्य करून घ्या ना....😂😂😂😂😂😂😂😂

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 3 роки тому

    व्हिडिओ खूपच छान सुंदर सुपर..👌🏽👌🏽👌🏽👍👍👍👍👍👍👍👍

  • @dhanajikhankal2849
    @dhanajikhankal2849 4 роки тому +1

    बाळासाहेब खरंच तुम्ही खुप हुशार, चतुर, आहात & तुमची कॉमेडी, याचा तर नादच खुळा,, बाळासाहेब you are great

  • @Mahi_space
    @Mahi_space 3 роки тому +6

    1 M....complete..congratulations Team

  • @priyankachavhan8668
    @priyankachavhan8668 3 роки тому +3

    Khup chan kelat balasaheb sir any rambhau sir very nice

  • @aabapatilapatil3925
    @aabapatilapatil3925 4 роки тому +25

    बाळासाहेब आणि रामभाउ लई हसलो राव 😂🤣🤣

  • @t.ppatil4707
    @t.ppatil4707 4 роки тому +1

    तुमच्या कलेला जोड नाही पण बाळासाहेबांच्या कलेला तोड नाही
    सर्व कलाकार जबरदस्त

  • @sandeepkale8094
    @sandeepkale8094 4 роки тому +29

    चांडाळ चौकडी करामती एकदम झकास

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 роки тому

    सूपर डुपर एक्टींग बाळासाहेब ❤️🙏

  • @gurukrupaborwellpumpsaland7497
    @gurukrupaborwellpumpsaland7497 4 роки тому +5

    Balasaheb & rambhau ek number 💐💐💐

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 4 місяці тому +7

    आपण बाळासाहेबांचा फॅन आहे

    • @rushikeshugale-uv6le
      @rushikeshugale-uv6le 2 місяці тому +1

      आम्ही सगळ्याचे आहोत काय करणार 😂

    • @BARAMATI96
      @BARAMATI96 Місяць тому

      Tuzya aaila zavnar​@@rushikeshugale-uv6le

  • @tukarambhore5248
    @tukarambhore5248 4 роки тому +15

    रामभाऊ चा नादच करायचा नाय 💞

  • @nitinsonawane2384
    @nitinsonawane2384 3 роки тому +1

    रामभाऊ बाळासाहेब कॉमेडी सुंदर

  • @sandippagar7526
    @sandippagar7526 4 роки тому +7

    पाटिल एकच नंबर आंणि रामभाऊ विशेष भुमिका

  • @dattatrayingale4524
    @dattatrayingale4524 4 роки тому +2

    रामभाऊ आणी बाळासाहेब तुमचा नाद कोण करणार नाही खतरनाक aacting.......

  • @Raviraj-ot7ye
    @Raviraj-ot7ye 4 роки тому +36

    रामभाऊ लय खतरनाक आहे