चांडाळ चौकड़ी [भाग 30 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 30 FULL] Marathi Webseries

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2019
  • Navnath Mohan Dhame
    Writer & Director
    9545158943
    ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
    भाग 29 - • चांडाळ चौकड़ी [भाग 29 स...
    भाग 28 - • चांडाळ चौकड़ी [भाग 28 स...
    Palashichi pt marathi film promotion episode: - • चांडाळ चौकडी l पळशीची ...
    भाग 27 - • चांडाळ चौकड़ी [भाग 27 स...
    भाग 26 - • चांडाळ चौकड़ी [भाग 26 स...
    भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
    भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
    भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
    भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
    भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
    भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
    भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
    भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
    भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
    भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
    भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
    भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
    भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
    भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
    भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
    भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
    भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
    भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
    भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
    भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
    भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
    भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
    भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
    भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
    भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 481

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 роки тому +533

    तंटामुक्ती आध्यक्ष सुभाषराव यांची भुमिका ज्यांना आवडते त्यांनी लाईक करा .
    👍 कविता 👍
    !! चौकडी चे सुभाषराव !!
    शांत आणि संयमी
    ज्यांचा आहे स्वभाव !!
    असे आहेत चौकडी चे
    आध्यक्ष सुभाषराव !!
    गावातील प्रत्येक गोष्टीवर
    आसते यांचे बारीक लक्ष !!
    म्हणूनच यांना केले आहे
    गावाने तंटामुक्ती चे अध्यक्ष !!
    अध्यक्षाला साजेल असेच
    आहे त्यांचे व्यक्तीमत्व !!
    म्हणूनच चौकडी मध्ये आहे
    सुभाषराव यांना महत्त्व !!
    तात्या टीम मध्ये आध्यक्षांना
    डिमांड आहे फार !!
    भांडणे मिटवता मिटवता यांना
    ही खावा लागतो मार !!
    आध्यक्षांच्या शब्दावर
    भांडणात होतात तडजोडी !!
    खूपच छान आहे राव
    तात्या तुमची चांडाळ चौकडी !!
    !!धन्यवाद !!
    कवी :शंकर खांडेकर
    सांगोला
    Mob. 9763632767

  • @mayurmane4560
    @mayurmane4560 4 роки тому +599

    ज्यांना कोणाला बाळासाहेबांची भूमिका आवडते त्यांनी लाईक करा

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 4 роки тому +132

    बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
    खाली बघघघघ !!!

  • @musiclaver672
    @musiclaver672 4 роки тому +83

    मी रोज कितीतरी वेबसिरीज पाहतो पण चांडाळ चौकडी इतकी भारी कोणतीच नाही नाद खुळा चांडाळ चौकडीचा सगळे कलाकार 1 नो आहे

  • @rohitrakshe7186
    @rohitrakshe7186 4 роки тому +206

    बाळासाहेबांच्या शब्दाला एक विनोदाची झालर आहे . नाद नाय करायचा साहेबांचा

    • @saniyathanewalla1827
      @saniyathanewalla1827 4 роки тому +7

      बाळासाहेब मस्त केला काम मला खुप आवडला एपिसोट

    • @sanketsangale2241
      @sanketsangale2241 3 роки тому

      ❤️

  • @nikhilgawade5864
    @nikhilgawade5864 4 роки тому +62

    🎂🎂वाढदिवसाच्या लाखो, लाखो कोटी,कोटी, हार्दिक, हार्दिक व मनपुर्वक शुभेच्छा तात्या आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी....🙏🙏🙏 🎂🎂

  • @ajaysawant676
    @ajaysawant676 4 роки тому +9

    हाताला काय मेहंदी लावली काय मस्त डायलॉग ह बाळासाहेब

  • @Vijaysinh1102
    @Vijaysinh1102 4 роки тому +47

    विनोदी पात्रातून सामाजिक , राजकीय संदेश देऊन सामाजिक बांधीलकी जपणारे लाडके तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या चांडाळ शुभेच्छा💐💐🎂🎂

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 4 роки тому +141

    बाळासाहेब- रामभाव भेळच सांगितल्या जेवण दिल्यागत आवाज काढू नका

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +3

    तात्या नंबर एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे तात्या‌👌👌🙏🙏🤣

  • @pravinban7062
    @pravinban7062 4 роки тому +5

    बाळासाहेब चांडाल चौकड़ी ची शान आहे

  • @vrbrandff4651
    @vrbrandff4651 4 роки тому +22

    सुईत ओवला कात्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तात्या🎂शुभेच्छुक-नागेश राऊत अनगर

  • @pramodtondse4702
    @pramodtondse4702 4 роки тому +3

    khup chaan ,majay yeyil rawa ,anta yatarey ,,balashebana adhykshay pad ,deun khup changli ,kaamgiri keli,😁😁😁😁

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 4 роки тому +13

    तात्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....
    ,येणारे वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना....
    शुभेच्छुक...
    विक्रम चव्हाण .
    कोपर्डे हवेली
    तालुका
    कराड
    जिल्हा
    सातारा.....

  • @shilratnabhosale5530
    @shilratnabhosale5530 4 роки тому +18

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्यासाहेब. शुभेच्छुक - शिलरत्न भोसले. टेंभुर्णी (माळेगाव)

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 4 роки тому +14

    एकदम कडक हा भाग आहे,अध्यक्ष बाळासाहेंबाचा नाद खुळा आहे,तात्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां,तात्या आपणां उदंड अविष्य लाभो ही तथागत बुध्दा चरंणी प्रार्थंना जय भिम जय शिवराय.

  • @amolkarande3170
    @amolkarande3170 4 роки тому +51

    तात्या आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    शुभेच्छुक अमोल भाऊ कारंडे मित्र परिवार इंदापूर

    • @vikasdede402
      @vikasdede402 4 роки тому +2

      🎂🎂🎂🍰तात्या आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विक्की देडे मित्र परिवार। (नवी मुंबई ऐरोली )🎂🎂🎂🎂🎂🍰🍰 very nice episode god bless you all time nice acting

    • @minanimgire8261
      @minanimgire8261 4 роки тому +1

      Happy birthday 🎂💐

  • @somnathkorake2554
    @somnathkorake2554 4 роки тому +11

    तात्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व कलाकारांना धन्यवाद विश्वस्त मंडळ 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @pappukasbe8049
    @pappukasbe8049 4 роки тому +30

    तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎂

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 4 роки тому +3

    चांडाळ चौकडी चे कलाकार अभिनय करतात असं वाटतच नाही. म्हणजे असं रोजच्या जीवनात घडणारे प्रसंग विनोद माणसं स्वभाव इतकं हुबेहूब की कौतुक काय करावे आणि किती करावे शब्द नाहीत. दर्जेदार मनोरंजन म्हणजे चांडाळ चौकडी. नवनाथ ढामे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @sandiptalekar9236
    @sandiptalekar9236 4 роки тому +3

    एकच नंबर एपिसोड छान आहे

  • @bhushanshinde9045
    @bhushanshinde9045 4 роки тому +6

    बाळासाहेब अध्यक्ष कडक अभिनय 👌👌👌

  • @kishormete4651
    @kishormete4651 4 роки тому +5

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवनाथ भाऊ
    आपण केलेल्या अभिनयाला दाद नाही,पुढील आयुष्यास व पुढील सिरीज साठी खूप खूप सद्धीच्या आपल्या सिरीज द्वारे हसवण्या बरोबरच आपण सामाजिक संकेत देता खरच खूप मस्त वाटत पाहून.
    आई तुळजाई आपणास उदंड आयुष्य देवो......🎂
    From;शंभू काकडे युवा मंच,धाराशिव(उस्मानाबाद)

  • @ganeshjadhav8577
    @ganeshjadhav8577 4 роки тому +14

    रामभाव खांदानाचा इतिहास काडा

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +2

    नादच खुळा.
    लय भारी.
    तात्यालाच सारखा घोडा लावत्यात रामभाऊ व बाळासाहेब. एक वेळ तात्याला हि विकतिल हि दोघं .
    सगळ्यानाच मयताचे साहित्य उदारीवर लावले आणायला, पैसे बाळासाहेब एकाला हि देणार नाही व सागनार कि तुमच्या कडे कोण आल होत त्याच्या कडुन घ्या. 😂😂😂

  • @wrestler784
    @wrestler784 4 роки тому +2

    ek no

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 4 роки тому +10

    वरवंडचा एपीसोड एकच नंबर झाला अभिनंदन

  • @priyankapawar9103
    @priyankapawar9103 4 роки тому +3

    Ek no

  • @sbhise3508
    @sbhise3508 4 роки тому +4

    Tatya आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी भिसे मलठण ता कर्जत

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 4 роки тому +1

    एकच नंबर एपिसोड बाळासाहेबांनी तर केला धुरळा बाळासाहेबाची ॲक्टींग एकच नंबर केली आहे तात्याची पण एक्टिंग छान आहे चांडाळ चौकडी वेब सीरीज मनःपूर्वक आभार

  • @ganeshbhivarkar9229
    @ganeshbhivarkar9229 4 роки тому +2

    एक नंबर

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 4 роки тому +33

    दरवेळेस तुम्ही आमच्या बोकांडी ओझं टाकतात.

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC 4 роки тому +5

    Gela episodlaetaki maja navhti aali, pan ha episode khatarnak kupch chan..

  • @pramodtanmane7579
    @pramodtanmane7579 4 роки тому +3

    रागु नागु

  • @sagarhatagale8769
    @sagarhatagale8769 3 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nileshkatare1578
    @nileshkatare1578 4 роки тому +1

    खुप छान वाह रे वाह जबरदस्त

  • @dsy3406
    @dsy3406 4 роки тому +3

    अप्रतिम स्टोरी...
    Ekdum mast

  • @maheshkanade1920
    @maheshkanade1920 4 роки тому +8

    !!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
    अનંત શિવશુभेच्छा,
    आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .💥!!
    💐👑!!#🎂🎂!!👑💐Happy birthday

  • @rowdysam401
    @rowdysam401 4 роки тому +3

    रडायला कोणी तरी असेल तर मरायला अर्थ आहे नाहि तर ते मरण पण व्यर्थ आहे.....
    वा एकच नंबर

  • @user-ld1bu8gh7w
    @user-ld1bu8gh7w 4 роки тому +4

    तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @somnathyadav8559
    @somnathyadav8559 4 роки тому +5

    तात्यानां विडदिवसाच्य हार्दिक सुभेच्छा

  • @sanyogkamble5635
    @sanyogkamble5635 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तात्या 🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐🌼🌼🌼🎂🎂🎂🎂🎂💐🌼💐🌼🎂

  • @jaywantshinde4715
    @jaywantshinde4715 4 роки тому +2

    Mast niyojan kelay Balasaheb tumhi 😀😀😀😀👌👌👌👌👌👍👍👍

  • @taiyyabshaikh1100
    @taiyyabshaikh1100 4 роки тому +18

    चांडालांची अंतयात्रा अध्यक्ष बालासाहेब 👍👍👍
    Tatyana happy birthday,

  • @samadhanmohite7424
    @samadhanmohite7424 4 роки тому +6

    तात्यासाहेब वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक समाधान मोहिते पंढरपूर

  • @pramodtanmane7579
    @pramodtanmane7579 4 роки тому +1

    😀😀😀😀 मस्त

  • @amolgaikwad9676
    @amolgaikwad9676 4 роки тому +2

    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..........
    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तात्या.

  • @maheshkhambalkar5792
    @maheshkhambalkar5792 4 роки тому +3

    Chhan

  • @closedaccount8506
    @closedaccount8506 4 роки тому +2

    Khup mast

  • @pandarinath4243
    @pandarinath4243 4 роки тому +3

    एकच नंबर बाळासाहेब

  • @maulikhadekar7264
    @maulikhadekar7264 4 роки тому +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या

  • @dn1734
    @dn1734 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ढमे साहेब 💐🎉🍰🎊🎂🍰💐🎉🍰
    आपल्या चांडाळ चौकडी सिरीज मधील सर्व कलाकार, तसेच पडद्यामागील मंडळींचेही खुप खुप धन्यवाद. खुप छान एपिसोड होत आहेत. 👍

  • @Vijaysinh1102
    @Vijaysinh1102 4 роки тому +4

    नेहमी प्रमाणे जबराट संवाद 👑

  • @vikrammane6579
    @vikrammane6579 4 роки тому +1

    तात्यासाहेब तुम्हाला प्रकटदिनाच्या खुप खुप शुभेच्छा....
    आजचा भाग खुप सुंदर होता.... बबल्या ची अंतयात्रा 🙏🙏🙏😀😀😀😀😀😀

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 4 роки тому +2

    भावी सरपंच तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ramdaslamkane4292
    @ramdaslamkane4292 4 роки тому +2

    मस्त भाग बनवीला/तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐💐

  • @aniketshewale766
    @aniketshewale766 4 роки тому +1

    Kdkkkkkkkkk video balasaheb 1nabar acting

  • @somanathchiwarkar2067
    @somanathchiwarkar2067 4 роки тому +1

    नवनाथ ढमे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास दीर्घायुष्य देवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 4 роки тому +1

    तात्या वाढदिवसाच्या🎂 हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 4 роки тому +2

    तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @k.k.8317
    @k.k.8317 4 роки тому +2

    खूपच छान 👌👌👌
    नवनाथ सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂🎂💐💐

  • @bharathshinde7401
    @bharathshinde7401 4 роки тому +3

    तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rahulchavan7368
    @rahulchavan7368 4 роки тому +1

    तात्या आपणाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपल्याला असं यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 4 роки тому +3

    बाळासाहेब तात्यानी काय मेहंदी लावली काय...चमच्या मागतय.. 😂😂😋😋

  • @vaibhavbagal7852
    @vaibhavbagal7852 4 роки тому +1

    छान अभिनय आहे👌👌👌

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 4 роки тому +1

    जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तात्या ...💐💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉🎁🎁🎁🙏🙏🙏🙏

  • @GANaik-li9ui
    @GANaik-li9ui 4 роки тому +3

    वाढदिवसा निमित्त हार्दीक शभेच्छा तात्या💐💐💐💐🙏🙏

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +2

    Ekdam kadak

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 4 роки тому +5

    आता बघा वाट आठवडाभर.🙉...आणि बाळासाहेब पैसे जपून वापरा नाहीतर करा वाटुळ ,
    आजचा भाग 1नंबर ✌🌹🌹

  • @dsy3406
    @dsy3406 4 роки тому +18

    माझ्याकडे एक भन्नाट स्टोरी आहे, क्रुपया पुढील भागात दाखवाल काय...

  • @bharatsonawane7684
    @bharatsonawane7684 4 роки тому +3

    नवनाथ ढमे सर (तात्या) तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। खूप खूप शुभेच्छा

  • @nileshjadhav9230
    @nileshjadhav9230 4 роки тому +3

    तात्या साहेब आपणास वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 роки тому +4

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तात्यासाहेब

  • @anilgawali3075
    @anilgawali3075 4 роки тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवनाथ सर

  • @rajeshaghav1170
    @rajeshaghav1170 4 роки тому +3

    खुप खुप खुप छान आहे

  • @abhaynanaware9305
    @abhaynanaware9305 4 роки тому +2

    Thanku balasaheb nanaware naav ghetlya badal

  • @fakierovhal5829
    @fakierovhal5829 4 роки тому +3

    Happy Birthday तात्या 💐💐💐💐💐

  • @vikasbansode5765
    @vikasbansode5765 4 роки тому +2

    खुप छान चांडाळ चौकडी टीम
    l like chandal chaukadi
    & Production

  • @saurabhkharat7865
    @saurabhkharat7865 4 роки тому +2

    तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @santoshtorsalle3525
    @santoshtorsalle3525 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @shrinathyedave1587
    @shrinathyedave1587 4 роки тому +3

    खुप सुंदर गोष्ट आहे

  • @manojs6002
    @manojs6002 4 роки тому +2

    Lay bhari

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 4 роки тому +4

    सर्व टीमचा काम एकच नंबर आहे बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी एकच नंबर कॉमेडी

    • @latikshakitchen9588
      @latikshakitchen9588 4 роки тому

      बबन रावघ घर चा संडास धुतात मग बाहेर कशे जातात

  • @anandarananware6270
    @anandarananware6270 4 роки тому +3

    तात्या happy birthday 🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂mast 1 nabar kadak

  • @prakashsuryavanshi1439
    @prakashsuryavanshi1439 4 роки тому +4

    तात्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

  • @parmeshwarshelke9435
    @parmeshwarshelke9435 4 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या,,,

  • @sandipkumbhar8729
    @sandipkumbhar8729 4 роки тому +4

    1No choukdi😅😀

  • @nileshjagtap7772
    @nileshjagtap7772 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या,,,💐💐💐🎂🎂

  • @shankarpawar860
    @shankarpawar860 4 роки тому +4

    very good

  • @mayurauti6597
    @mayurauti6597 4 роки тому +2

    Ek number chandal chokdi balssahebancha nad khula tatya happy birthday

  • @kanifnathdhole8622
    @kanifnathdhole8622 4 роки тому +3

    अप्रतिम 😀😀👏👏

  • @mahendragurav2340
    @mahendragurav2340 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तात्या

  • @sunilvasekar5388
    @sunilvasekar5388 4 роки тому +3

    तात्याना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

  • @vikasjadhav5145
    @vikasjadhav5145 4 роки тому +3

    भावी सरपंच तात्या यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ajayaj942
    @ajayaj942 4 роки тому +10

    पुढील भागात:
    बाळासाहेब पैसे खाणार,आणि ज्याने ज्याने जे जे आणले आहे त्या पैशांची जवाबदारी त्यांच्या बोकांडी पडू नये म्हणजे झालं 😂😂😂😂

  • @sandipjadhav9490
    @sandipjadhav9490 2 роки тому +1

    नवनाथ*..ઉदंड_आચુષ્યાच्या_अનંત_શુभेच्छा 💐💐🎂🎂*
    आपणास शिवनेरीची श्रीमंती,
    रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
    सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
    हीच🚩 शिवचरणी🚩 प्रार्थना!
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …🍰
    *🚩आई तुळजाभवानी🚩 आपणास उदंड आयुष्य देवो!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*

    • @MalranProduction
      @MalranProduction  2 роки тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद

    • @shree1943
      @shree1943 Рік тому

      @@MalranProduction वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉

  • @pappumulgir7206
    @pappumulgir7206 4 роки тому +3

    मला बाळासाहेब यांची भुमिका फार आवडते

    • @pappumulgir7206
      @pappumulgir7206 4 роки тому

      तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂

  • @rahulkokate6295
    @rahulkokate6295 4 роки тому +1

    बाळासाहेब. मस्तच

  • @user-ne6qp5nd4i
    @user-ne6qp5nd4i 4 роки тому +4

    Layc bhari part banav lay rav tatya

  • @AAH257
    @AAH257 4 роки тому +3

    Happy birthday tatya ani khup chan episode hota ajcha week madhe 2 da release karat ja episode.