शिवराय विरूद्ध नातेवाईक : मराठ्यांची यादवीचे धक्कादायक सत्य.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 180

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому +22

    भोसले साहेब , नेहमप्रमाणेच अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले खुप खूप 🙏🙏🙏 आभार. हे कार्य असेच सुरू ठेवा. आपल्याला आमच्या सारख्या शिवप्रेमींकडून खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩. जय महाराष्ट्र, जय भारत.

  • @rajeshrajeshirke8666
    @rajeshrajeshirke8666 Рік тому +9

    मा. प्रवीणजी नमस्कार
    अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपले अभ्यासपूर्ण, पुरावे सहित मत व्यक्त केले आहे. सवंग प्रसिद्धीसाठी तसेच समाजांत तेढ निर्माण करण्यासाठी काही राजकीय, तथाकथित विचारवंत इतिहासातील घटना सोयीनुसार मांडतात
    अशा सर्वांना हि एक चांगली चपराक आहे. अनेकपिढ्या तसेच आपापल्या जवळपास सर्वच भावकी, आप्त, तरूण वृध्दासह रणांगणात शौर्य गाजवून
    सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्षत्रिय घराण्यातील पुर्वजाकरीता खूप मोठी मानवंदना आहे.जय शिवराय
    🚩🙏

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 Рік тому +8

    *जय शिवराय* 🙏🏻🚩⚔️
    राजकीय अनास्था व कुटील षडयंत्रातून खरा भारतीय व छत्रपती शिवरायांचा इतिहास यापासून आपण किती अनभिज्ञ आहोत याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
    यासाठी छत्रपती शिवरायांचा सखोल इतिहास अभ्यास, वाचन खरोखरच गरजेच आहे. अन्यथा खोट्या पसरवला गेलेल्या इतिहासामुळे आपल्या पुढील पिढीच अतोनात नुकसान होणार आहे.
    माननीय श्री. प्रवीण भोसले आपले कार्य हे खरोखरच उल्लेखनीय आहे. आपल्या पुराव्यासह प्रस्तुत केलेल्या ऐतिहासिक मांडणीमुळे बर्याच गोष्टी लक्षात व उघडकीस येत आहेत. आपल्या कार्याला त्रिवार सलाम. आपले हे शिवकार्य अजून बळकट होवो हीच शिवचरणी प्रार्थना. 🙏🏻🚩💝

  • @prashantmahadik8900
    @prashantmahadik8900 Рік тому +7

    दादा तुम्ही महराजांचा खरा इतिहास जगा समोर आणत आहेत या बद्दल आपले खुप खूप आभिनंदन आणि आभार..आई तुळजा भवानी आपणस या कार्यात यश देवो हीच आई चरणी प्रार्थना !! 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..हर हर महादेव..जय स्वराज्य जय महाराष्ट्र!! 🚩

  • @Samarthsuccesslifepvtltd
    @Samarthsuccesslifepvtltd Рік тому +12

    खरय . नेहमीप्रमाणे खूप छान व सखोल माहिती दिली. तुमच्यासारखे खरे इतिहासकार आजकाल फक्त काही बोटावर मोजण्यात येत राहिलेत, नाहीतर बाकीचे सगळे दरबारी व चाटुकार व ब्रिगेड इतिहासकार राहिलेत. तुमचे पुन्हा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नक्कीच भेटू

  • @AkashrajegPatil
    @AkashrajegPatil Рік тому +16

    दादा तुम्हाला विनम्र अभिवादन🙏🙏🚩🚩

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 11 місяців тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगून खूप मोठे मौलिक समाज प्रबोधन आपण करत आहात त्या बद्दल आभार.
    धन्यवाद.

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 Рік тому +3

    एवढ्या पवित्र व स्वराज्याच्या कामासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक प्राणपणाने सोबत होते तर स्वकीय नातेवाईक का राहणार नाहीत अगदी छान माहितपूर्ण विश्लेषण

  • @digambarsutah
    @digambarsutah Рік тому +7

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 Рік тому +6

    भोसले सर , नेहमीप्रमाणे उत्कृष्ट .
    धन्यवाद . 🙏🙏

  • @santoshsonawane8153
    @santoshsonawane8153 11 місяців тому +3

    भोसले दादा, शालेय अभ्यासक्रमात सदर नविन ऐतिहासिक संशोधन समावेश करण्यात यावा. यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 Рік тому +3

    जवळच्या नात्यागोत्याचा वेगळ्याच पद्धतीने धांडोळा घेतला आहे. खुप छान 👌

  • @Mihir-y3r
    @Mihir-y3r 11 місяців тому +4

    HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNAY🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI BHAGWAAN SHRIKRISHNASHIVAY🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    MAI SARV KARAN KARNAM PARMATMA PARMESHWAR SARVASHAKTIMAN BHAGWAAN SHRIKRISHNA KO PREM PURAVK SASHTANG NAMAN KARKE SHARAN JAATA HUN KUYNKI BHAGWAAN SHRIKRISHNA KE HEE SABHI RUP HAI BAHGWAAN RAM BHAGWAAN SHANKAR BHAGWAAN VISHNU BHAGWAAN NARAYAN BHAGWAAN SHRIHARI SABHI MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA MERE MAALIK BHAGWAAN GOVIND KE HEE RUP HAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 20 днів тому +1

    खूप छान पुराव्यानिशी माहिती देत आहात देत रहा तुम्ही मराठ्यांचे इतिहास संशोधक आहात धन्यवाद

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 Рік тому +2

    खूप छान आणि योग्य माहिती ..... आजची पिढी मराठा चे शत्रू ब्राह्मण म्हणून सांगत आहेत .. खरे आपल्याच माणसांनी शिवाजी राजा सोबत ठोका केला

  • @ashokborse3228
    @ashokborse3228 Рік тому +3

    सर आपण रायगडावर एप्रिल 23 मध्ये महाडिक घराण्याच्या सत्कार समारंभ वेळी भेटलो होतो.
    आपले विचार फार मोलाचे आणि वास्तवाला स्पर्श कणारे सत्य इतिहास आहे. आपल्या कार्याला मानाचा मुजरा व सादर 🙏🏻🙏🏻🙏🏻प्रणाम

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Рік тому +2

    सखोल अप्रतिम उपयुक्त माहिती

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 4 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती प्रवीणजी 🚩

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil Рік тому +58

    सर. तुम्ही बाजारू विचारवंत आणि बाजारू इतिहासकारांची दुकानदारी बंद केल्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

    • @bhaskarchadar4491
      @bhaskarchadar4491 Рік тому +3

      खरं बोललं की सख्या आईला राग येतो बरं पाटील

    • @chetanagujar4493
      @chetanagujar4493 Рік тому +1

      खूपच मौल्यवान माहिती

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 11 місяців тому

      प्रवीण रावजी धन्यवाद एवढं स्पष्ट वक्तव्य आवाज रोक ठोक किती सुंदर आहे

    • @PramodSawwalakhe5978
      @PramodSawwalakhe5978 4 місяці тому

      अगदी बरोबर बोललात❤❤❤

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Рік тому +6

    खुप छान सर 👍🚩🚩

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 Рік тому +8

    Thanks for this valuable information given to us. Heartedly well come ! Apprication to research work.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Рік тому +5

    सुंदर माहिती, उपयुक्त माहिती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +4

    खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u Рік тому +2

    खूप छान माहिती... सर...जय जिजाऊ,🚩 जय शिवराय, 🚩जय शंभूराजे 🚩, तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🚩

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 11 місяців тому +1

    खरा इतिहास समजवल्याबद्दल
    खूप धन्यवाद,

  • @JAY-HIND
    @JAY-HIND Рік тому +4

    आपण सगळे भाग्यवान आहोत... शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या मराठी मातीत आपला जन्म झाला..
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @f6_tanart737
    @f6_tanart737 Рік тому +2

    खूपच अभ्यासपूर्ण. माहिती. तुमचे सर्वच व्हीडिओ अभ्यासपूर्ण. मला आवडतात.

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 Рік тому +3

    सटीक माहिती. धन्यवाद. अजून खूप कागदपत्रे वाचन संशोधन करायची राहिली आहेत असे वाटते. खूप संशोधन बाकी आहे. मोदी लिपी तज्ज्ञ कमी झालेत. ते वाढायला हवेत.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 11 місяців тому

      Modilipitil mahiti pudhil pidhis vachata yeu naye ani ti mahiti durlakshit rahavi mhanun firangi ani tyanchi avaidh praja prayatnashil asate.atatar survey ghetala jat ahe ki sanskrut chi garaj ahe ka? Mhanaje paschimi gore daityaani tyanchyashi savlagn vyapari samaj,ani tyanchi avaidh santati, mul shaley jeevanapasun milanare sanskrutche balkadu, je mule balvayat sahaj jiravu shakatat,grasp karu shakatat, te hou naye,ani sarv dnyan engrajilokani,ani engraji bhashetunach janmala ale,ani bharat ha magas desh ahe ase pudhil pidhichya manavar bimbavanyacha thos prayat suru zhala ahe.
      Pali,ardhamagadhi ,pandu,bramhi ya lipinchehi savvardhan junya 11 s s c madhunach hot hote,parvadel ashya shaley fee madhech.ata jya bharatiya lipi,ani bhasha ,susanskrut karatat,manala ek nikhal anandachi anubhuti detat, tyanche utchatan karu pahat ahe firangi ani tyanchyashi connected varg.pudhe jaun he lok khasagi classes kadhatil ya vishayanche ani tya classvalyana konich jab vicharanare nasate, tyamule tethe kharech dnyan dile jat ahe ka he koni pahanar nahi bharambhar fee fukatach gilun basanar ha vypari vrutticha gat.sarv jagavar ditichi daitya pore , sarv prakarane ghatak pakad basavit ahet.mulana tya "to be ir not to be" ashya dwidha manasthit(dilemmat) thevun ,nemake amanavi tech karanyache shikshan ,kashta prakare dile jave he remoote controling,paschimi lok karat ahet.prantiy bhashetunach shaley shikshan hone garajeche ahe.engraji hi jodbhasha,5th pasun ,hi paddhatich yogya ahe.jagbharatil sarvach susanskrutinchi palemule ukhadanyache jordar kary chalu ahe.2024 madhye ase koni vidhyawant njvdun dene avashyak ahe ,ki je parkiyanchi dhan nakarata swadeshache amulagra hit sadhatil.pan ,zhale ksy ahe ki 75% bharatatil praja firangyanchich avaidh nirmiti ahe,15%bharatvasi firangyani vegvegalya swarachi dharmat prutthakaran kelele ahet ,tyamule yethe ashrit asanari mavi sharire tyanchya vaiyaktik swarthacha vichar karun,mulnivadiyanche skhslan kase hoil hech pahanar,ani deshala ani mulnivadiyana savrun dharanara neta milane ashakya kotitilach! Pan mul chaturvarna maratha samajane ya firangi nirmit jati ya gatachi vilhevat lavane he kary kele nahi tar ditichi he daitya mule,natvande,patvande,bhakkam dagadi killyanahi khilkhile karanarya chukar vrukshansarahki,bharstiya mahohari uchhshikshit sanskruticha vidvans karatil he thalakpane najaresamor yet ahe. Palakani velat vel kadhun darroj mul bharatiy bhasha ani lipi yanchi pakki olakh apapalya mulana javal badun karun dili pahije. Sanatan kalapasun kashtane milavilele dnyan ,janivpoorvak jatan karun pudhil pidhisahi shikavile gele pahije.vyapari varg ani avaidh firangi pore yat modata ghalat ali ahet ani pudhehi ghalatil.pan bharatatil mul charvarnatil nagarikani spalya mul bhasha sarvachya sarv mul bhsratiy bhasha ,lipi mukana hasat khelat , lyrical goshtindware,animated serialsmadhun "shill" prakare mulana padhavilya pahijet.jag sammruddh zhale ahe te bharatiy dnyanapasun,ani tya dnyanachi janani ya bharatiy lipi ani bhasa ahet.tyanchi japanuk ani vividhangi vadh zhalich pahije.barech u tubers tuadathi lokana baryach goshti nidarshanas anat ahet hi jamechi baju ahe.tyanche manapasun kautuk!

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 3 місяці тому +1

    .... कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगातून सतत जातीपातीची चर्चा घडवून आणायची...
    ..... महापुरुषांच्या जाती शोधायच्या...
    ... आणि समाजात दुही पसरवायची हाच ह्या चॅनेल चा हेतू दिसतो

  • @subhashjoshi5760
    @subhashjoshi5760 11 місяців тому +3

    प्रवीणचंद्र भोसलेचा खरा इतिहास. अभ्यासक्रमांत समाविष्ट करा, कागदपत्रांच्या सहाय्याने ( पुराव्यानिशी )
    सिंद्ध केले आहे.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Рік тому +3

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 Рік тому +1

    Khup chan . 🙏🏻 Great sr. binbudachyana fatka..

  • @JaiSanatan-s5s
    @JaiSanatan-s5s Рік тому +12

    मी एक प्रश्न विचारू इच्छितो. कदाचित अनेकांना ह्याचा राग येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे अनेक मराठे होते. पण विरोध करणाऱ्या ब्राह्मणामुळे सर्व ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात. गावोगावी ह्या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात व लोकांना असे आवाहन केले जाते की आपले शत्रू ब्राह्मण आहेत हे ओळखा, त्यांना देशा बाहेर घालवा, त्यांचा नरसंहार करा. असं कां?. आणि शिवाजी महाराजांना एकजरी मुस्लिमाने मदत केली असेल तर सर्व मुस्लिम चांगले. अनेक मुस्लिमांनी वैर केलं असेल तरी सर्व मुस्लिम काही वाईट नसतात. (आणि हे खरं आहे. मुस्लिम खूप चांगले असतात). मग सर्व ब्राह्मणचं वाईट कां?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +9

      दोनचार व्यक्तीमुळे संपूर्ण जातीला दोष देता येत नाही हेच अनेकांना समजत नाही.

    • @JaiSanatan-s5s
      @JaiSanatan-s5s Рік тому +3

      @@MaratheShahiPravinBhosale बरोबर सर. पण लोकांना हे पटवण्याचा प्रयत्न आपल्या सारख्या ज्ञानी व्यक्तींनी मोठया प्रमाणात केला पाहिजे. हे काम ब्राह्मणेतरच करू शकतात.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +5

      @@JaiSanatan-s5s ब्राम्हण स्वराज्यवीरांच्या शौर्यगाथा या चॅनेलवर आहेत. पहावे

    • @JaiSanatan-s5s
      @JaiSanatan-s5s Рік тому +1

      @@MaratheShahiPravinBhosale नक्की सर. आभारी आहे. 🙏🙏🙏

    • @vijaypatole728
      @vijaypatole728 Рік тому

      ALL.GENUINE.AND.REAL.TEXTBOOKS.MUST.STUDIED.AND.MODERN.TECHNOLOGY.MUST.ALSO.BE.TAKEN.INTO.CONSIDERATION..!

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Рік тому +9

    Information is not known to most to people but previous historian distorted reality
    Bhosale sir has explained very correctly with evidence
    Thanks a lot for great correction

  • @tulaytoofan902
    @tulaytoofan902 Рік тому +2

    Sir khup chhan mahiti dili, dhanyavaad. Please Shivray yanche rajyabhishek baddal video banvava

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Рік тому +3

    धारोजी. मोहिते.आणि विश्वास. दिघे यांची.माहिती.सांगा

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 Рік тому +1

    खुप छान माहीती .धन्यवाद.

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Рік тому +2

    छ. शिवरायांनी आपल्या सग्यासोयर्याना. महत्वाची पदे दिली पण या सगेसोयरे यांनी आपले जीवदान स्वराज्यासाठी दिले आहे. आणि आताचे नेते आपल्या सग्यसोय राना पुढे आणून देशाची लूट चालवली आहे

  • @Santaji_
    @Santaji_ Рік тому +5

    ग्रेट 🙏🚩

  • @subhashshikhare-ug3hx
    @subhashshikhare-ug3hx Рік тому +2

    Thanks for nice information sir. God bless you & your family.

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 22 дні тому +1

    खूप सुंदर विडीओ

  • @vinoddeshmukh193
    @vinoddeshmukh193 Рік тому +1

    अप्रतिम ..👌🙏🚩

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Рік тому +1

    Good information, Dhanyawad Sir.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Рік тому +5

    All this information was known to me in bits. However got the details in a single nut-shell. Thanks.

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Рік тому +1

    Sir,Chatrapati SHIVAJI MAHARAJ IS GOD TO US.
    Sir you are doing good work.many many Thanks to you.

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर.

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Рік тому +1

    Very good infodmation.👏👍 Many misinformation is cleared by your reseach. Thank you.

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 Рік тому +1

    सुंदर माहीती... 🙏🏻

  • @shriramtikam1052
    @shriramtikam1052 Рік тому +1

    भाऊ तुमचे योग्य इतिहास मांडण्यासाठीचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत परंतु शिवरायांची फौज 2 लाख कधीच नव्हती. बखरी मधील उल्लेख अवास्तव व चढवून सांगितलेले असतात.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +2

      शिवरायांच्या फक्त गडकिल्ल्यावर किती सैन्य असेल सांगता का? गडांची संख्या माहिती असेलच. हे सोडून आणखी खडे सैन्य वेगळेच. करा गणित.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Рік тому +2

    काय बोलावे सर "इतिहास" बिघडवणाऱ्या मंडळींबद्द्ल, असो आपण चांगलेच कार्य करत आहात.

  • @shirishmoharil6386
    @shirishmoharil6386 8 місяців тому +1

    बाबा साहेब पुरंदरे यांच्या नंतर मी फक्त तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकतो

  • @prakashkodak6721
    @prakashkodak6721 3 місяці тому

    Sir you are doing good job on you tube channel and giveing inspiration information on shivaji maharaj history

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 Рік тому

    अतिशय महत्वपूर्ण माहिती.🚩🚩🙏🙏

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil Рік тому

    सर प्रविण भोसले साहेब तुम्ही खरा ईतिहास लोकांपर्यंत आणला तुम्हांला धन्यवाद तसेच खोटा इतिहास सांगणारे यांना ठेचले आहे आणि असेच खोटा इतिहास प्रसारीत करणाऱ्यांना लगाम घालत जावे ही विनंती

  • @jagannathnalawade1462
    @jagannathnalawade1462 Рік тому +1

    Sundar wark

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil Рік тому +5

    प्रवीण सर........... शिवरायांचा आग्रा स्वारीचा मार्ग महाराष्ट्राला तुमच्या मार्फत कळेल का?

  • @NalageVijay-dl5pz
    @NalageVijay-dl5pz Рік тому +1

    खुप सुंदर

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 Рік тому

    Great sir 👌👌😊 अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद

  • @sitaramburngule9823
    @sitaramburngule9823 Рік тому +1

    Salute sir...!

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Рік тому +1

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg Рік тому +1

    Thanks Sir 🙏🙏

  • @aaruntalekar1584
    @aaruntalekar1584 Рік тому

    pravinji
    Excellent information
    Thanks a lot

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 Рік тому +1

    अगदी खरंय

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 10 місяців тому

    खूप सुंदर सर 🫡

  • @mhk9219
    @mhk9219 11 місяців тому +2

    सत्य हे कडु असते.
    तुम्ही यौग्य कार्य करीत आहात.
    काँग्रेसाचार्य लोकांना ते झोंबनारच.😅

  • @ManojGujar-r5n
    @ManojGujar-r5n 2 місяці тому +1

    Right

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Рік тому +3

    शम्भा जी को पकड़वाने वाले रिश्तेदारों के बारे में बताइये.

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 Рік тому +2

    तलवारी घेऊन लढणारे सैनिक कोण होते.कृपया त्यांचा इतिहास सांगावा.

  • @sureshtavade9247
    @sureshtavade9247 11 місяців тому +1

    राजापूर चा इतिहास गाव आडिवरे येथील सांगा

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 2 місяці тому +1

    👌👌👌👍

  • @सत्यसनातनधर्म-श7फ

    इतके दिवस झाले तुम्ही विडिओ का अपलोड केलेला नाही आम्ही वाट बघतोय तुमच्या विडिओ ची लवकर सगळे विडिओ बनवा

  • @chandrakantkarlekar8477
    @chandrakantkarlekar8477 Рік тому +1

    शिर्केणे संभाजी राजेणा धोका दीला हे आमच्या काळजाला जखम आहे

  • @vinoddeshmukh193
    @vinoddeshmukh193 Рік тому +1

    सर..जय शिवराय 🚩
    काही अतिहुशार लोकं बोलतात जय भवानी हे घोषवाक्य हे इतिहासात घुसडवले गेले...
    तरि कृपया जय भवानी या घोषवाक्याचा समकालिन संदर्भ असेल तर द्यावा हि विनंती 🙏

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Рік тому +1

    Salute aadarniy pravin bhosale saheb

  • @narentayde5238
    @narentayde5238 8 місяців тому

    सर नागपूर कर भोसले विषयी माहिती द्या

  • @swaps007
    @swaps007 5 місяців тому

    pudchya video madhe Chatrapati Shivaji Maharaj hyanchya chultyan baddal mahiti dyavi he vinanti

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 Рік тому +1

    👏👏👏

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 11 місяців тому +1

    विचारे हे हणमंतराव मोरे ह्यांचे वंशज होते. त्यांना विचारवंत असा किताब दिला होता. त्यामुळे त्यांचे आडनाव विचारे असे पडले.

  • @Aru-q8z
    @Aru-q8z 4 місяці тому

    गणोजी शिर्के बद्दल सांगा.

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 Рік тому +1

    👍

  • @googleuser4534
    @googleuser4534 Рік тому +1

    प्रत्येक व्हिडिओच्या आधी MPB व्हिडीओ नंबर टाका, म्हणजे सर्च करायला सोपे होते.. उदाहरण MPB1

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 5 місяців тому

    पालकर तर रायगड जिल्ह्यातील चौक गावचे होते

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 11 місяців тому

    सकवार बाई ह्या कृष्णाजी नाईक बंकी ह्यांच्या कन्या असल्याचे मी वाचले होते.

  • @सत्यसनातनधर्म-श7फ

    गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज पकडून दिले की नाही यावर लवकर व्हिडिओ बनवा

  • @AMULTM23
    @AMULTM23 Рік тому +1

    प्रवीण दादा राजमाता जिजाऊ आणि लखोजी जाधव यांच्या वाद झाला होता का??? या वर पण माहिती पट बनवा

  • @ChauferBhatkantiSahyadrichyaKu

    सर काही ठिकाणी पुतळाबाई या मोहिते घराण्यातील व सोयरबाईच्या चुलत बहीण होत्या असे येते. तसेच प्रथम पत्नी सगुणाबाई शिर्के (लग्न बंगळूर) व शेवटच्या सोयरा बाई असे म्हटले आहे. सोयरा बाईंचा जन्म 1650 म्हणतात. कृपया यावर मार्गदर्शन करावे.

  • @बारगीरशिवशंभुंचा

    "शिवछत्रपती" आणि "८अंक" याबद्दल माहिती देणारा एक विडीओ बनवा..
    उदा: अष्टकोनी राजमुद्रा,आठ अपत्य,अष्टप्रधान.....

  • @googleuser4534
    @googleuser4534 Рік тому

    लखुजी आणि भोसले यांच्यातील वैराबद्दल व्हिडीओ बनवा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому +1

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा

  • @Medicosnotess
    @Medicosnotess 2 місяці тому +1

    Netoji palkar shivaji maharajanche mehune (putalabai sahebanche bandhu hote na) ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 місяці тому

      नाही. बहुतेक शिवरायांचे चुलत सासरे

    • @Medicosnotess
      @Medicosnotess 2 місяці тому

      @@MaratheShahiPravinBhosale shivrayanchya and sambhaji maharajanche serial mde ts dakhvnyat ale ahe

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 місяці тому +1

      ते चुकीचे आहे

  • @AtharvaAbhyankar1705hindu
    @AtharvaAbhyankar1705hindu Рік тому +1

    प्रवीण सर छत्रपती शिवरायांनी सुरतेवर जी दूसरी स्वारी केली त्याच्या मार्ग कोणता होता यावर माहिती देणारा व्हिडिओ कराल का?

  • @shantidootdhurt7192
    @shantidootdhurt7192 Рік тому +1

    बर अफजलखानाने जेव्हा शिवरायांना संपवण्यासाठी विडा उचलला तेव्हा
    विजापूरच्या बडी बेगम च्या दरबारात शहाजीराजे हजर होते ❓

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 Рік тому +1

    सर महाडिकांचं मूळ गावं महाड कीं पाटण इथले तारळे गावं?

  • @bharamupawar224
    @bharamupawar224 Рік тому +1

    दादा नमस्कार आमच घरी तलवार आहे वंशज संदर्भ milel का

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 5 місяців тому

    गायकवाड हे मुंढवा आणि दावडी कोंढापुरी येथील होते ते पाहुणेच आहेत

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 Рік тому

    रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेच मार्गदर्शक गुरु होते का यावर व्हिडिओ बनवा.

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k Рік тому

    आज महाराच प महाराष्ट्र आणि मराठवाडा चे रक्षण करणार

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Рік тому +1

    Sabhaji राजे यांना अग्नी टाक कोणीही दिला आहे तो पण सागा नाहीतर पेशवाई यांनी सांगितले की,, ते पण सांगा ना प्लीज नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

  • @vikasdhainje1003
    @vikasdhainje1003 Рік тому +1

    एकूण 53 मराठा अङनावे असलेल्या लोकांनी शिवराय व संभाजीराजे यांना कायम विरोध केला

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघा. गैरसमज दूर होईल

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Рік тому

    सर.पिलाजी1681.पर्यंत.होते

  • @ग्रहदीपिका

    शहाजीराजांवर‌ वार कुणी केला होता?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Рік тому

      जाधव भोसले वैर यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा