√ कशी करावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2020
  • जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
    प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
    B.Sc (Agri)
    सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
    मोबाईल नंबर :- 9271547495
    घनवट फार्मस्
    मु.पो.श्रीगोंदा फॅक्टरी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    विशेष आभार
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
    प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
    टोल फ्री क्रमांक 18002334000
    किसान कॉल सेंटर
    18001801551
    स्पिरुलीना शेती
    एकविसाव्या शतकातील संजीवनी म्हणजेच स्पिरुलीना साधारण साडेतीनशे कोटी वर्षापूर्वी स्पिरुलीना ची निर्मिती झाली.मात्र त्याची खरी गरज आजच्या एकविसाव्या शतकामध्ये दिसून येत आहे. मानवी आरोग्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने, खनिजे , कॅल्शियम , प्रोटीन , थायमिन , व्हिटॅमिन बी 2 , फोलीक आम्ल , बायोटिन ,ई मुबलक प्रमाणात स्पिरुलीना मध्ये असतात. स्पिरुलीना मध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे पृथ्वीतलावरील संजीवनी म्हणुन हिचा वापर सर्वत्र होत आहे. स्पिरुलीनाची शेती अगदी कमीत कमी जागेत करून लाखो रुपयांचा निव्वळ नफा प्रतिमहिना मिळवता येतो.
    घनवट सरांनी 2005 मध्ये स्पिरुलीना शेतीची सुरुवात केली आज 2020 अखेर पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून स्पिरुलीना शेतीचे अवघड काम अगदी सोप्या पद्धतीने कोणताही शेतकरी स्पिरुलीना चे उत्पादन घेऊ शकतो असे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे घनवट सरांच्या जी एफ एनर्जी आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे कॉलिटी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर आज संपूर्ण भारत देशामध्ये ते स्पिरुलीना ची विक्री करतात .नवीन शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग ची सुद्धा सोय त्यांनी केलेली आहे.
    या व्यवसायात उतरणाऱ्या नवीन शेतकऱ्यांनी सुरुवातीला एक गुंठ्यामध्ये हा प्रोजेक्ट सुरू करताना. एक गुंठा मध्ये तीन टाक्या तयार होतात . एका गुंठ्यामधून प्रतिमहिना एक लाख रुपयांचे निव्वळ नफा देणारे उत्पन्न कसे मिळते यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पहा.
    • सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇
    balirajaspecial.blogspot.com/...
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

КОМЕНТАРІ • 242

  • @magicalworldmanu8622
    @magicalworldmanu8622 2 роки тому +8

    Great papa 🤝🥰spirulina king👑

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +10

    घनवट सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐 खुप चांगली आणि महत्त्वाची माहिती मिळाली .
    धन्यवाद बळीराजा स्पेशलची सर्व टिम असीच माहिती आणि शेती तंत्रज्ञान आम्हाला मिळवे 💐💐

  • @sachinpawar9538
    @sachinpawar9538 3 роки тому +5

    super sir khup aaturtene wat pahat asto aaplya video chi khup chalngali mahiti milte te pn shrigonda talukyat

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 роки тому +3

    तुमच्या वेगळ्या प्रयोगाला सलाम 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @gulabbankar
    @gulabbankar 3 роки тому +1

    खूप छान , यांनी खरी माहिती दिली, धन्यवाद!

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому

    आपलं मनापासून अभिनंदन

  • @kirankurumkar1511
    @kirankurumkar1511 3 роки тому +1

    Nice Ghanavat saheb milestone work

  • @user-ci3lt4jr2j
    @user-ci3lt4jr2j 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 3 роки тому +3

    Must watchable video ....👌👌 superb!!

  • @pradeepkarhadkar7478
    @pradeepkarhadkar7478 3 роки тому +1

    छान माहिती दायक .🙏🏻🙏🏻

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya 3 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद सर
    खूप छान माहिती दिली

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @prakashdhanedhar5249
    @prakashdhanedhar5249 Рік тому +1

    धन्यवाद साहेब ! मी माहिती घेत आहे.

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 роки тому +10

    Plastic shet talyachya plastic kagda madhe he product tayar hoil Kay🙏

  • @nandkishortarde6702
    @nandkishortarde6702 2 роки тому +1

    Great 👍👌

  • @pPatil-il7ck
    @pPatil-il7ck 3 роки тому +2

    Good. Vdook

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 роки тому +2

    Great information sir 👌👌💐 thank you 🙏🙏

  • @balajisarkale2375
    @balajisarkale2375 3 роки тому +1

    Very very best very very beautiful sar ji

  • @rushiwakhare9605
    @rushiwakhare9605 3 роки тому +3

    Nice video 👍👌

  • @surajavatade
    @surajavatade 3 роки тому +2

    खूप छान

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      धन्यवाद सर 🌹.. सर तुमच्या चॅनेल चे व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहतो खूप छान आणि योग्य असे मार्गदर्शन तुम्ही करतात धन्यवाद सर..

    • @surajavatade
      @surajavatade 3 роки тому

      @@balirajaspecial धन्यवाद

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 3 роки тому +2

    Very nice सर

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 3 роки тому +2

    Very nice sir

  • @ishwarrathod2219
    @ishwarrathod2219 3 роки тому +2

    Very nice sit

  • @ajinkyaherbals6754
    @ajinkyaherbals6754 2 роки тому +1

    Very helpfull information 👍🙏

  • @Rahulghanwat1422
    @Rahulghanwat1422 3 роки тому +1

    nice 👍👍

  • @rajeshbarude5622
    @rajeshbarude5622 3 роки тому +4

    Sir trening kadi aste

  • @gajananmahanawar1149
    @gajananmahanawar1149 3 роки тому +4

    3 tank la karch kthi yeto

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 3 роки тому +1

    सर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर लिंक पाठवा ना प्लीज आणि याची किंमत देखील कळवा , thnks

  • @sp_627
    @sp_627 3 роки тому +2

    Maharastrat kiti pramanat hi sheti keli jate tari

  • @prakashbhagvat1408
    @prakashbhagvat1408 Рік тому +1

    👌👌

  • @zakirpatel3409
    @zakirpatel3409 3 роки тому +5

    💰

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 Рік тому

    सर जी विक्री व्यवस्था काय आहे, मार्गदर्शन करावे

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 роки тому +5

    या गोळ्या किती प्रमाणात तुमच्या कडे उपलब्ध आहेत. म्हणजे अर्धा किलो,एक किलो, किंवा पन्नास गोळ्या 100 गोळ्या अश्या कोणत्या प्रमाणात तुमच्या कडे मिळतात? त्यांची किंमत काय ते कळेल का?👍🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @anilpachpute5926
    @anilpachpute5926 3 роки тому +2

    छान

  • @mandarkulkarni007
    @mandarkulkarni007 3 роки тому +25

    याला मार्केट कुठे आहे?

    • @tg_gaming4034
      @tg_gaming4034 Рік тому

      मीही त्या शोधामध्ये आहे स्पिरुलिना मार्केट बनवलेल्या मालाची विक्री कुठे करावी

  • @nishantthool9670
    @nishantthool9670 2 роки тому

    Sir आपल्या कडे trening मिळते ka

  • @ashishpadwal9721
    @ashishpadwal9721 2 роки тому +1

    Sir...what area of your plant.

  • @chandramohanmulinti1940
    @chandramohanmulinti1940 3 роки тому +3

    Sir khup changli mahiti Milali. Training kadhi ahe ani fee kiti asel krupaya mahiti dya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @lyricsfloatingbypravinkumb1433
    @lyricsfloatingbypravinkumb1433 3 роки тому +3

    Khup chan idea aahe,.... Kacha mal banvun dila tar mhanje spirulina powder banvun dili tar tumhi vikat ghenar ka?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      अधिक माहितीसाठी संपर्क करा.
      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

    • @vaishalikarande1906
      @vaishalikarande1906 3 роки тому

      1 acre Cha kiti spirulina plant kharch yeil

  • @dineshpatil9362
    @dineshpatil9362 3 роки тому +4

    👌👌👌👍👍🙏

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 3 роки тому +1

    Culchar che rate kiti ahet

  • @dipakdeshmukhwhereitsavail5561
    @dipakdeshmukhwhereitsavail5561 3 роки тому +3

    Whether it can be done in salted water

  • @rushikeshneharkar9638
    @rushikeshneharkar9638 3 роки тому +2

    Sir

  • @rajanrane8201
    @rajanrane8201 Рік тому +1

    Sir on line ret of this ....
    500/- to 600/-
    ....??????

  • @adv.vikaswakharejayshivaji9288
    @adv.vikaswakharejayshivaji9288 3 роки тому +2

    Nice information Sir

  • @akashpatil9865
    @akashpatil9865 4 місяці тому

    यला सूर्यप्रकाश किति प्रमाण लगतो? indoor
    मधे करू शकतो क?
    कि सूर्यप्रकाश गर्जेचाच आहे?

  • @dattakute295
    @dattakute295 3 роки тому +4

    I am interested in spiruleena fram

  • @mohanthakre6475
    @mohanthakre6475 3 роки тому +1

    City madhe 3000sqft plot var ha upkram Karta yelka aply utrachi Pratiksha Dhanyavad sir

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 3 роки тому +2

    Very nice

  • @mangeshbsonawane24
    @mangeshbsonawane24 3 роки тому +4

    Sir एका गुंठ्यासाठी किती खर्च येईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 3 роки тому +2

    बाजार कुठय याला? कोरोना काळात का उपयोग झाला नाही.

  • @prashantilake9759
    @prashantilake9759 2 роки тому

    सर याची विक्री कशी करायची सर मार्केटमध्ये

  • @namadevsuryawanshi9231
    @namadevsuryawanshi9231 3 роки тому +3

    Tablet tayar n karta powder apnas dili ter chalel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @akashbraut3333
    @akashbraut3333 2 роки тому +2

    14:16 pose 👍...

  • @Krishnadasi442
    @Krishnadasi442 3 роки тому +1

    Jyanchii bsc agriculture ..nahi jhal te nahi karu shaktat kaa.. spirulina farming...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      ट्रेनिंग घेऊन कोणताही शेतकरी स्पिरुलिना फार्मिंग करू शकतो

  • @ramchandrarudruke1034
    @ramchandrarudruke1034 3 роки тому +2

    ही शेती कुठे आहे.
    भेटीची वेळ व तारीख
    काय आसेल.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @chetanjachak4243
    @chetanjachak4243 3 роки тому +2

    Sir Amla slari bhetel ka spirulina chi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @mubinshaikh2199
    @mubinshaikh2199 2 роки тому

    Buy back guarantee ahe ka

  • @rohitkumarahire5747
    @rohitkumarahire5747 3 роки тому +2

    Saheb mi ek chhota shetakari aahe kiti kharch yeto.....

  • @rohitkumarahire5747
    @rohitkumarahire5747 3 роки тому +1

    Spirulina shek nyayasathi yeu shakato ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @akshaykawadkar824
    @akshaykawadkar824 Рік тому

    Ya madhe je pani ahe te sthir aslya mude ya madhe machhar andi takt asel n.... Mg tyavr kay upay kraycha

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्र्किप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @narayangosavi5213
    @narayangosavi5213 3 роки тому +1

    👍🌷🌷🌷🙏

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial 3 роки тому +1

    वीस लाख महीन्याला का वर्षाला

  • @prabhakarmohite4884
    @prabhakarmohite4884 3 роки тому +1

    Pa he viknyasathi market kuthe aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      स्पिरुलिना विक्रीसाठी ऑनलाइन मार्केट फ्लिपकार्ट ॲमेझॉन या वर सुद्धा तुम्ही विकू शकता

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s 3 роки тому +1

    सर मला औषधी शेती करायची आहे तरी पूर्ण माहिती दया सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @Indiakisan1
    @Indiakisan1 3 роки тому +1

    Aamchy shetit visit karu shakta

    • @pavanpatil3677
      @pavanpatil3677 2 роки тому

      कुठे आहे तुमची शेती

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 Рік тому

    मिठाचा वापर केला तर चालेल काय??

  • @shivajibhosale4516
    @shivajibhosale4516 3 роки тому +2

    Spirulira fakat aajari mansani cha vaprayecha aahe ka

  • @shubhamsolanki4660
    @shubhamsolanki4660 Рік тому

    Sir plant cha address kuth aahe

  • @laxmandaruwale4371
    @laxmandaruwale4371 3 роки тому +2

    पाणी कितने दिन हे बदलना पडता है

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @47shivprasadpatil19
    @47shivprasadpatil19 Рік тому

    Spirulina plant kuthe milte

  • @rajeshbarude5622
    @rajeshbarude5622 3 роки тому +3

    Sir amla tumcha product milel ka

  • @rambhagwatsuryawanshi5401
    @rambhagwatsuryawanshi5401 3 роки тому +1

    मला प्रशिक्षण व टॅबलेट पाहिजे

  • @siddharthgopalkar6256
    @siddharthgopalkar6256 Рік тому

    Kolhapurat karaych aahe

  • @prashantvmagar6750
    @prashantvmagar6750 3 роки тому +3

    Marketing kuthe ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ संपूर्ण पहा

  • @indirasrecipe8257
    @indirasrecipe8257 3 роки тому +3

    शिक्षण ची अट आहे का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @shrimantholambe2391
    @shrimantholambe2391 3 роки тому +2

    सर मला प्रशिक्षण घ्या य चे आहे माहिती पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @eknathfupate9740
      @eknathfupate9740 2 роки тому

      @@balirajaspecial Mobil.no.saga

  • @rajashreesonawane3046
    @rajashreesonawane3046 3 роки тому +1

    Hi sir mala hi ha vaysay suru karaycha ahe va mala tablet hi msgvaychya ahet tar kasa magvavyat te sanga phon no dhya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @ajaychavan9055
    @ajaychavan9055 3 роки тому +3

    पत्ता व फोन नंबर मिळेल व प्रशिक्षण कुठे कधी आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @kuwarbhajbhuje9486
    @kuwarbhajbhuje9486 2 роки тому +1

    Sar Campania Cha contyakt na dya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 роки тому +2

    बळीराजा जिंदाबाद.

  • @gajananbobade9283
    @gajananbobade9283 2 роки тому +1

    ट्रेंनिग घ्यायचे असल्यास फोन.न.व डिटेल्स पाठवाल सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @gopinathwalunj4747
    @gopinathwalunj4747 Рік тому +1

    राम कृष्ण हरी,
    संपर्क क्रमांक कळवावे ही विनंती,
    भेट घेऊन आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे,
    मोबाईल नंबर कळवावे,

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @hiteshchauhan7182
    @hiteshchauhan7182 3 роки тому +1

    Spirulina manjhe Kay ahe

  • @bhushanmali7635
    @bhushanmali7635 3 роки тому +1

    Sarva mahiti chaan Hoti..
    Pan
    Spirulina is richest food on earth..asa NASA mhatali...
    Mazya mahiti pramane NASA antarala Shi sambandhit aahe plants and food shi nahi... Tr he matra kahi patala nahi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा.

    • @tejaszambare891
      @tejaszambare891 3 роки тому +2

      भुषणजी ,नासा अंतराळात माणसंही पाठवते ,आणि मानसाला अन्न लागते???भविष्यात नासा अंतराळात मानवी वसाहत करु पहाते म्हणुन त्यांनी अंतराळात शेतीचाही प्रयौग करुन पाहीला आहे!!!नासा अंतराळ व मानवाच्या अनुशंगाने सर्व संबंधीत बाबींचा सखोल अभ्यास करते!!म्हणुनच सुपरफुडचाही अभ्यास चालु असतो...

    • @bhushanmali7635
      @bhushanmali7635 3 роки тому

      @@tejaszambare891 बरोबर आहे.. या दृष्टीने विचार केला नव्हता..😊😊

    • @bhushanmali7635
      @bhushanmali7635 3 роки тому

      @@tejaszambare891 बरेचशे लोकं स्वतःचं म्हणणं कसं खरं आहे हे पटवण्यासाठी नासा चा दाखला देत असतात

    • @tejaszambare891
      @tejaszambare891 3 роки тому

      @@bhushanmali7635 नाही,, स्पिरुलिना बाबत नासाच्या मते भविष्यातील सुपरफुड असेच आहे..थॅंक यू!!!.

  • @jayashribedjawlge7302
    @jayashribedjawlge7302 3 роки тому +1

    आता याच ट्रेनिंग दिले जाते का

  • @ganeshpatil9139
    @ganeshpatil9139 3 роки тому +1

    Spirulina cultivation is not that much easy

  • @av4joy
    @av4joy 3 роки тому +3

    Fayda ahe pan GAIRSAMAJ nako ! Wholesale powdercha rate 5-6 per KG nahi. Sadharan 800-1000 per KG ahe !!

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      घनवट सरांनी स्पिरुलिना टॅबलेट चे मार्केट तयार केलेले आहे . त्यांच्याकडे तयार होणाऱ्या स्पिरुलिना टॅबलेट ते स्वतः विक्री करतात.त्यामुळे त्यांना नफा जास्त मिळत आहे.

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar3879 3 роки тому +3

    मला प्रशिक्षण घ्यायचं आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @yashersayyad75
      @yashersayyad75 3 роки тому +1

      Mala pan

  • @shivajipandharkar3002
    @shivajipandharkar3002 2 роки тому +1

    मार्केटिंग कसे करावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @gajukhadke
    @gajukhadke 3 роки тому +2

    यांचा संपर्क न कसा मिळेल.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 7 місяців тому

    १ गुंठ्यांत १ लाख?

  • @vaibhavhambir154
    @vaibhavhambir154 Рік тому +1

    Ya sirancha con numbar asel tar to takava hi vinanti

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती आहे

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 3 роки тому +2

    यानाचा नंबर द्या

  • @padmjapatil6033
    @padmjapatil6033 3 роки тому +2

    Sir tumcha contact number pahije information sathi I am interested

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +2

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 3 роки тому +1

    प्रकाश भाऊ च नंबर पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @smitaparab6152
    @smitaparab6152 3 роки тому +1

    .address pathva please

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      घनवट फार्मस् श्रीगोंदा फॅक्टरी
      ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495

  • @laxmanpalwe5643
    @laxmanpalwe5643 3 роки тому +9

    आपला संपर्क नंबर पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sandeeptemghare9797
    @sandeeptemghare9797 3 роки тому +2

    Sir apala number pathava plz

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जी.एफ.एनर्जी ( स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरर्स )
      प्रोप्रा.श्री.प्रकाश जयसिंग घनवट (सर)
      B.Sc (Agri)
      सदस्य :- सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र
      मोबाईल नंबर :- 9271547495