लसूण लागवड व बीजोत्पादन तज्ञ कृषिभूषण विष्णू रामचंद्र जरे# Garlik Cultivation and Seed production

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • लसूण लागवड व बीजोत्पादन तज्ञ कृषिभूषण विष्णू रामचंद्र जरे# Garlik Cultivation and Seed production
    विष्णू जरे हे लसूण लागवडीतील तज्ञ शेतकरी आहेत. २००५/०६ पासून ते लसूण लागवडीची आधुनिक शेती करतात. कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी संशोधित केलेल्या लसूण वाणाचे ते बीजोत्पादन घेतात व त्याची विक्री देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना करतात.
    या व्हिडिओ मध्ये त्यांनी लसूण लागवड ते साठवणूक याची माहिती दिली आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
    विष्णू जरे +91 97640 38255

КОМЕНТАРІ • 48