हे गाणे ऐकल्यावर मन भावुक होऊन जाते.आणी जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत... जुन्या आठवणी जाग्या झाल्या की, दोन दोन तीन तीन दिवस भाकर गोड लागत नाही. कारण आपल्या वाहनाचा आवाज ऐकल्या बरोबर भांडे,धुणे, सोडुन पाण्याचा हंडा घेऊन पाण्याचं निमित्त करून बाहेर येऊन नजरा नजर होणाऱ्या त्या आठवणी , लिहलेली चिठ्ठी वाटत टाकून,भेटी गाठी ❤❤❤
Very nice . The style or method of singing is the best . While you want to this song again and again at that time original sound is very important . Don't change the original base of your singing style .
दादा खूप छान आहे 😢😢 गाणं
खूप छान दादा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ से
ज्याचं खरं प्रेम आहे त्यालाच हे गाणं पण ज्याचं प्रेम अपूर्ण राहिलेले आहे त्याच्या मनाला लागलेस भाऊ खूप वाईट वाटत आहे
Barobr
❤q😊❤
Baro bar aahe bhau
लय भारी गाणं आहे राव काय आलाप दिला आहे जबरदस्त आवाज आहे गायक चा शब्दांचे बोल तर अप्रतिम
मि रोज 10 वेला हे गान ऐक तो सुपर गान आहे
👍👍
❤ खूप छान व्हिडिओ आहे, सत्य परिस्थीती वर्णन केली आहे काहींच्या जीवनातील,
Best of luck 🤞 bhaiya
मनातील वेदना वेक्त केल्या आहेत 😢😢😢
खूपच छान गाणं आहे, मी कीतीवेळेस गाणं ऐकल तरी ऐकूच वाटतंय खरच सलाम त्या गायकाला!
❤
❤❤
हो खरं च
वाटल होत जीवनामध्ये येशील ग मला शेवट पर्यंत साथ देशील ग
Cxdcvvgf❤
Chg🎉v vv🎉e🎉
खूप छान आताच्या पिढीला साजेल आस आहे . सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे all the best all of you
Thank you sir
खूप छान आहे खरंच
खूप छान गाणे आहे रोज ऐकावेसे वाटते.
खुप खुप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
ज्याने मनापासून प्रेम केले आहे त्यालाच या गाण्याचा अर्थ समजतो
म्हणजे आम्हाला नाही समजतच का या गाण्याचा अर्थ ? 🤨😅
तूम्ही आगदी बरोबर बोललात 🙏
@@mh_scary_yt😅
❤❤❤❤❤@@mh_scary_yt
खर हे गाणे माधी तिची आठावण आली मला 😢 राव खूप भारी गाणं आहे ❤❤
एक नंबर. आहे. दादा. गाण
व्हिडिओ शुट खुप भारी केला ❤❤
Thank you so much sir
Nice song and nice volume...
छान आहे विडिओ 👌
Heart touching song nice job bro❤❤❤
❤❤
खुप छान गाणं आहे ऐकायला पण मस्त वाटत
टोळ्या,पानि,येणार,गानहाय 😂😂
😊😊
जुन्या प्रेमाची आठवण करून दिली राव ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
घरच्यानी कमेंट बघू नये याची काळजी घ्या 😂
घष
@DnyaneshwarMaske-wg5mmm
.
r
😂😂😂😂😂😂😂😂❤
1 no ❤❤❤
सोंगं एकाच नंबर आहे पण छान वाटत
Suparrrrrrrrr se uparrrrrrrr
Booosssss
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
गायकाने हृदय काढला काय असावा म्हणजे मला 8 दिवस झाले मी गाणं ऐकतो आहे हृदय माझं भरून आले ❤❤❤❤
हे गाणे ऐकल्यावर मन भावुक होऊन जाते.आणी जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत... जुन्या आठवणी जाग्या झाल्या की, दोन दोन तीन तीन दिवस भाकर गोड लागत नाही. कारण आपल्या वाहनाचा आवाज ऐकल्या बरोबर भांडे,धुणे, सोडुन पाण्याचा हंडा घेऊन पाण्याचं निमित्त करून बाहेर येऊन नजरा नजर होणाऱ्या त्या आठवणी , लिहलेली चिठ्ठी वाटत टाकून,भेटी गाठी ❤❤❤
तुझ्या पीकपणे मला विष वर्षे रिटन केले दादा धन्यवाद दादा❤
छान
धनु भाऊ TATA फायनान्स वाले 🤩🤩
गाणं खूप छान आहे
एक च नंबर दादा खुप खुप छान तु खुप मोठा अभिनेता व्हावास ❤❤❤
अतिशय सुंदर जुन्या आठवणी आठवली
Khupch Chan Kishor Bhau 👍👍👍👍👌👌👌👌👌
ह्या गाण्यातला हिरो आहे ना तो माझा भाऊ आहे
कुठले आहेत तुम्ही
Kutla gav
Br
ऋऑऑऑऑठजटॅटोओटटटॅऑचोचचचचचचॅ
6t6
गाण खुप. छान आहे❤❤
खूप छान
Supar
Khup chan👌👌
1990 chi athvan karun dili bhava super
2023 Goa trip my fevret songs
Kadak song bhava
Khup chan aprtim
छान हिस्से खरंच❤❤
Jai Maharashtra khupach shan
एकच नंबर......💝💯
सुपर गाण
छान
अप्रतिम
Ek number ahe gan dada
Nice song ❤
Jabardast singging beast,,☝️☝️👌👌
Fine song
Very nice song to sing to hear I am from rawlasgow
❤❤❤ bhav 1 number
Khup chan aahe
❤❤❤
Dddddrrrr❤tyyurd
लय भारी
Very nice . The style or method of singing is the best . While you want to this song again and again at that time original sound is very important . Don't change the original base of your singing style .
❤
@mansi deshmukh nice job❤
Thank you so much😊❤
Mast 💔💔💔💔
शेवटी गान मराठी आहे हेच गाणी आपण ऐकली पाहिजेत ,आपली माती आपली मानस.
Ekch Number Bhaava
@@sohailshaikh1334😊😊😊 शोऋ
Supar dipar bhava
Khup chan💐💐💐👌👌
❤❤Nice song ❤❤
ओन्ली ड्रायव्हिंग लवर्स ❤❤
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
nice song bhau
Khup chan ❤❤❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहे.
भाऊ गाडी साताराची हाय
❤१ नंबर
प्रेमाची ओढ अशीच असावी ❤लागते ❤
#मराठी कलाकार ❤
Krushna 1 no..❤
Nice🎂सॉंग आवाज पण छान
छान❤
1nabar ❤❤❤❤❤❤❤
खुपचं मस्त आहे गाणं
, भारी.गान
खुप छान hero पण सगळेच कलाकार ❤
छान
I love this song
जुन्या आठवणी ला उजाडा भेटला भावा ❤
Kadak bhau
❤ gan nice
Khup Chan
डोळ्यात पाणी आलं 😢😢
गान ऐकल्यावर मन दाटुन येते राव😢😢😢
Khup bhari
Onaly pick up lover 🎉❤
👌👌👌👌👌👌👌
Nice❤
खूप छान कृष्णा . गायक आवाज खूप छान. आमच्या अंदोरी गावातील कलाकार आणि सीन आहे.
रोजी एक वेळ हा गान वाजवतो मी मला खूप गान आवडतो
Mast
Khup chan
नाही विसरु शकत यार मी तुला खुप आठवण येति 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Awesome song
नषशश