Khup chyan dada singar sobat ek actor aani ek abhineta dista aahat 👌👌👌👌 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰🥰🥰🥰 tumche pratyek gan traktar sarkhya vahanat vajate aani aani aikayla dekhil khup aavadate kharach i like it 🙏🙏🙏🙏🙏 pudhil vatachalis 👍👍👍👍👍
हाच आहे ओरिजिनल मराठी बाणा आणि अस्सल मराठीचा कणा. कुठेही असलील पना नाही की अती धिंगाणा सर्व काही नॅचरल एकदम मस्त सर्व कलाकारांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
मित्रांनो ....काही आठवणी या जीवनात आठवणी बनून राहतात....❤❤❤❤ माझ्या भावाच्या लग्नात या गाण्यावर खूप नाचलो होतोत आम्ही....पण आता आमच्या आंटी(वहिनी)या जगात नाही. राहिल्या मात्र या गाण्याच्या रूपाने नेहमीच आमच्या स्मरणात राहतील.... संपूर्ण आयुष्य भर❤❤❤❤❤❤
❤❤🔥❤️🔥♥️♥️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥🔥😍😍😍 वा जबरदस्त गाणं आहे मला गाणं खूप आवडलेली आहे तुम्ही कुठल्या गावी राहता आणि बँड चे पूर्ण नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव काय आहे किशोर जावळे नाव आहे ना
खरंच टीम ल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. गीताचे बोल खूप छान आहे, आणि गाण्याची चाल एकच नंबर आहे. हेडफोन मध्ये हे गाणं एकदा ऐकून समाधान होत नाही परत परत ऐकण्याची इच्छा होते. एवढं भारी गीत आणि ते तयार करण्यापासून ते सादर करण्यापर्यंत सर्वांनी घेतलेल्या अतोनात प्रयत्नांचे हे यश आहे.
Motu bhau khup mst nachtoy😀
Kharach
0⁰@@kingpawar5774
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮@@kingpawar5774
❤❤😊😊😮😮
❤❤❤❤❤
Kay bhari aavj aahe Kishor dada khup vela pahila tri man nay bhart ❤️ ❤️❤️ I love this song ❤️❤️❤️
@@adityachavan4828 😮
लयच भारी आवाज🎉
खरच खूप भारी आवाज आहे राव खूप वेळा पाहिलं तरी मन नाही भरत. मी तर डाउनलोड च केलं हे गाण ❤️❤️❤️❤️❤️🔥🙏🙏🔥🙏
मला ते चष्मा वाल लय आवडलं गड्या लय भारी अकटिंग केली त्याने❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥😂
@@dhullapabandger6887 ⁹9
अभिमान आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात आशा छान कलाकारांची काय कमी नाही 👌🏻👌🏻👌🏻💯💐😘
Kishor javle che gane vanjaryanchya potancua naad करायचं नाही याच्यावर तुम्ही exclusive video banva please....🙏🏻.... 🚩JAY BHAGWAN 🚩
काळू मुळे गाण्याला चव आलीय 😂❤❤👌👌
नाद खुळा❤️🔥💎💥.....काय ते गीत काय ते संगीत काय ते pad master चे beat 💥❤️🔥❤️🔥.......धुरळा🤝🏻💯🔥🔥🔥
मुंबई हुन परभणी ला निघालोय🤣🤣👍फक्त हाच सोंग लगातार 8 तास झालेत अजून ऐकतोय😂😂😂❤❤❤खूपच सुंदर सोंग भाऊसाहेब......👌👌👌😊😊एकच no👌👌👌
Khup chyan dada singar sobat ek actor aani ek abhineta dista aahat 👌👌👌👌 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰🥰🥰🥰 tumche pratyek gan traktar sarkhya vahanat vajate aani aani aikayla dekhil khup aavadate kharach i like it 🙏🙏🙏🙏🙏 pudhil vatachalis 👍👍👍👍👍
Q
8
जय महाराष्ट्र ❤ फक्त मराठी गाणे ऐकणारे लाईक ❤करा
😂🎉🎉🎉🎉😮🎉😢😢🎉😢😢🎉🎉😂😢😮😢🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😂😢🎉😢😢🎉😢😢🎉🎉😢🎉😢🎉😂😢😢😢🎉😢😢😢🎉😢🎉😢😢🎉😢🎉😢😢😂🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉😮😮🎉🎉😂😢🎉🎉😢😢🎉🎉🎉😢🎉🎉😂🎉🎉😮😢😢🎉🎉😂😢😢🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉😢🎉😢😢😢🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉😢😢😢😮😢😢🎉😂😂🎉🎉😮🎉😢😂🎉🎉😊🎉🎉🎉😢🎉🎉😮
न
Klaaipii
❤@@dnyaneshwaribhalekar2347
एक नंबर दादा मस्त झालं आहे गाणं पुढील चालीस शुभेच्छा 🎉😊🎉
😊😊
Dance karach mn hot ahe bhau. 😊😊😊
खूप छान बनवलं आहे गाणं 👍
कुठल्या पासून संध्याकाळपर्यंत ही एक आणि पाखरा आहे दोनच गाणे ऐकते मी
बया
माझे पण तसेच झाले आहे.. काय कळत नाही काय झाले आहे..
बाईईईईईईई
Lzpl1kk
Me pan😂
खूप छान दादा गाण आणि आवाज पण् खूप गोड आहे अभिनंदन दादा तुमचे क्रांतीकारी सप्रेम जय भिंम दादा मी भिंमशाहीर गायक राजेश खंदारे हिंगोलीकर ❤❤❤❤❤❤❤
मला ते चष्म्या वाल लय आवडल गड्या लय भारी अकटिंग केली त्याने❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️😂
Mg ghe udvun 😂
@@aniketmohite-lq7gf😂😂tuch re
❤❤०00 b
भाऊ तो आशिष शिंदे आहे गाण्याचा डायरेक्टर ✌️💯🎵🎶🎼
Barobar aahe,dance mast kelay tyane
हे गाणं आमच्या येलदरी गावी शुट झालेलं आहे❤❤
Jath made hoy
❤❤❤❤
Jath made zhale ahe ka
मी पण येलदरी जवळचाच आहे❤
Qql09❤ op❤ pp pp 0@@adijadhav3276
Music खूपच उत्साही आहे गाण्याचे 👌👌👌👌👌
जाड्या पोराची काय ती भारी एकटिंग आणि काय तो कॉन्फिडोन्स😊
Ķaàà8lillklj
@@ganeshkhandare5289 I invited us for dinner
L
@@rohitkatkar862dccvx ड cbj ❤😂😮😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तिला जर खरं प्रेम करत असतं तिने दुसरा मित्र बनवला नसता
गॉगल घातलेल्या गोलू मुलांने ज्याम
मार्केट मारले या विडिओ मध्ये 🔥❤️
सगळे एक्टर अशी जबरदस्ती का एक्टिंग करत आहेत 🤣🤣🤣
😅😅
🎉❤❤❤❤❤❤❤❤😂
Karan te sagle gayak Ani sangitkar aahet actor nahi 😂😂
Tu akhadhe gane kad mag kalel jabrdasti acting kahi rahate
😊
व्वा जबरदस्त वजनदार आवाज आहे , फार दिवसांनी एवढं छान आवाज आणि गाण ऐकायला भेटलं ,👌👌👌👌👌👌
हाच आहे ओरिजिनल मराठी बाणा आणि अस्सल मराठीचा कणा. कुठेही असलील पना नाही की अती धिंगाणा सर्व काही नॅचरल एकदम मस्त सर्व कलाकारांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
Hhh
काय वाजत यार ek no.❤🔥🔥🔥🔥😘
चष्यम्यावाल भारीच नाचतय राव😊❤1च नंबर गाण हाय मी तर रोज लावतो माझ्या साउंड सिस्टिम ला
ौ😊😊😊
❤❤❤😅😅
😊🎉😮🎉
@@lingrampande2672, wc
खुपच छान song आहे best composing 👌👌👌
Gogal घातलेल्या artist ची acting मस्तच.
R3y3iuei2h2vesiisshi
अरे गायक आहे तो
Khup chan kadak ❤❤❤❤
❤😊
मित्रांनो ....काही आठवणी या जीवनात आठवणी बनून राहतात....❤❤❤❤
माझ्या भावाच्या लग्नात या गाण्यावर खूप नाचलो होतोत आम्ही....पण आता आमच्या आंटी(वहिनी)या जगात नाही. राहिल्या मात्र या गाण्याच्या रूपाने नेहमीच आमच्या स्मरणात राहतील....
संपूर्ण आयुष्य भर❤❤❤❤❤❤
Lohgcctp😊😊t
Um😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q❤❤❤❤❤ppp
Kay zal Bhau Vayni la
Kadkk song kishor dada khup bhari aawaj ahe tumcha🔥🔥
PppP0p0ppp00❤
येळ लावलं या गाण्याने... ❤️😍😘... दिलबरा ग.. 😘😌
छान गीत किशोर सर ❤🎉🎉
Can't stop Self against dance ❤ Dilbara
या वर्षात सर्वात हिट हे गीत ❤❤❤❤❤🔥👌
❤
Tho writer ahe song cha
A
Kadkkkkk ❤
तो चष्म्या वाला खूप गोड हासतोयस रे❤️🔥❤️🔥❤️🔥
Mmmk😊
Mi he gaan roj 10 vela aikto ❤❤🎉🎉
Raply plz ...❤
Jugni jugni madhe modat thod😊😊😊😊
Correct....
Right भाऊ 👌❤️❤️❤️❤️
❤❤@@nmt8999
Aj var navta mala Prem zal kunashi....Dilbara😍😍
पवन मास्टर ❤️ हे विडियो सॉन्ग पन वायरल होनार 💯💯💯
Hawa Che Na KK ❤🔥
Khush Chan Aaplay kishor dada sathi 😍😍😍🥰🥰🥰💕💕💕💞💞💞💖💖💖💖💖
ऐकच नंबर भाऊ कडक ✌️✌️❤️❤️❤️❤️🎧
आपल्या motu दादा साठी एक like thoka...
😊ppp
😊😊
😅😊😅😅😊
@@bhaiya_deshmukh0960k5rr44rrrtur.🎉
Aprateem song ahe ❤❤❤❤Dilbara❤
खूप छान गीत आहेस शब्द चाल तर ला जवाब ये ❤❤
किशोर पेक्षा आशीष ने खुप छान परफॉमेंस केलाय आणि एक्टिवपणा सुध्दा खुप छान
Ho😊
❤❤🔥❤️🔥♥️♥️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥🔥😍😍😍 वा जबरदस्त गाणं आहे मला गाणं खूप आवडलेली आहे तुम्ही कुठल्या गावी राहता आणि बँड चे पूर्ण नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव काय आहे किशोर जावळे नाव आहे ना
❤😂😊
काय आवाज आहे राव सिंगर च्या ❤️❤️❤️❤️❤️❤️
A 😂😂😂á😂😂 wa a😂😂
❤❤❤
@@malharikamble1487😅😅😅
लै लै लै लै लै लै लै लै भारी अपृतिम आवाज व सौंग ❤️👍🏻🙏🏼👍🏻🙏🏼 येड लावलय या गान्यान😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्व कलाकारांचे साधेपणा व त्यात लक्ष्मीचा साधेपणा व सर्वांचे खास आवाज व संगीत यामुळे गाणे हिट आहे
❤❤
खुप मस्त व्हिडिओ आहे ..धोकेबाज पोरीन सोबत असच व्हायला पाहिजे.......😢😢😢😢
❤❤ खुप छान आमच्या ड्रायव्हर भावांण
साठी
Superhit song kadak K K❤❤❤❤
❤❤❤😊😊😊 खूप छाण असी गाणी आले की पाटवत जा पुना एक दा खूप छाण
एकदम छान गित आहे...
तसेच सर्व कलाकारांनी अतिशय छान काम केले आहे .
तोड नाही राव
🎉🎉🎉🎉🎉
@@vikasmhaske8313❤❤❤
आशिष भाऊ ला दिला धोका पोरीन 😁😁😁😁
😂😂
Rajendra_surale_official .।।। ... Kdk aavaj aahe 1no dil khush ❤❤
हे गाणं ऐकताना गाडी केव्हा 180वर जाते कळतच नाही ❤️❤️🔥
❤❤ किशोर दमदार डान्स खूप आवडला मला गाणं पण आवडलं❤❤❤❤
जय लहुजी दादा एकदम झकास आई शप्पथ मला माझी दिलबरा आठवली
Eoeetfuidx
खूप मस्त खूप छान खूप आवडलं गाणं किशोर किशोर फोन नंबर द्या ना तुमचा आमचे इस्लामपूर मध्ये गणपतीला कार्यक्रम असतो तेव्हा तुम्हाला आम्ही इंविटेशन देऊ❤❤😂
सगळ्यात भारी..आशिष भाऊ ..👌👌👌
Ni
Kishor sir tumchi jodi khup chan disti
❤❤❤😘Mead for each other❤❤❤
Mala tumchi jodi lay aavdate
जबर्दस्त 🎉 गान आहे राव❤❤
मोटू भाई चांगला डान्स करतोय वाल्या घरी जा 😃😂🤣🤣🤣🤣😇
Bhari jamal ho aki vr dhoge line martayat satara styail ✌🏻🥰🥰🥰🤟🤟😎😎😎⚡⚡👑__maratyat word sathi
Amcya sagllya drivar beavan sathi tumi gan kadhl tumce koti koti abhar aamhi ata sglyana kali amcya drivrci jindgi kashi ahe 👏👏👏👏👏
Kya bat hai..... Khup sundar song👌👌👌
Yellwy वाला चागंला आहे❤
चांगले आहे
Team of kharda shool direction of telangshi now that lukhy Mane so nice 😊❤😊 all team jai bhim😊
खरंच टीम ल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे.
गीताचे बोल खूप छान आहे, आणि गाण्याची चाल एकच नंबर आहे.
हेडफोन मध्ये हे गाणं एकदा ऐकून समाधान होत नाही परत परत ऐकण्याची इच्छा होते.
एवढं भारी गीत आणि ते तयार करण्यापासून ते सादर करण्यापर्यंत सर्वांनी घेतलेल्या अतोनात प्रयत्नांचे हे यश आहे.
आणि➕
👌किशोर भाऊ खुपच सुंदर असे गाणे गात जा
😍Nice♥️👌
हे गाणं एकूण मला माझा काळा मित्र गोविंद जंगले) ची आठवन येती रे
Colllge टाईम😂😢
Kishor bhau na me jatre madhe bgitl hota kharda madhe kanifnathanchi jatra😊😊❤❤❤
किशोर गाणं खूप छान आहे किशोर खूप छान आहात तुम्ही फोन नंबर द्या ना आमच्या इस्लामपूर मध्ये शो असते तेव्हा तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचे❤❤
किशोर भाऊ kk banjo 😍👍👏
खूप छान song... टीम चे आणि गायकांचे अभिनंदन....
Hii
Thankyou Mitra khoob Sundar gana aaiae anivar ke chinh wala kahani dogi khoob dance karte hue gane aur❤❤❤❤❤
मुंबई कॉलेजच्या पोरांमध्ये, हे गाणं खूप फेमस झालाय... रील बनवतात...गायक आणि कलाकार, सर्व टीम चे अभिनंदन...
Kya baat hai, Ek number song. EKDUM KADAK
हे गाण सर्व प्रकारच्या मजनू व सर्व कामगार वर्गला आवडल आहे❤🎉
बरोबर
@@pratikkadam8317 ppppp
@@pratikkadam8317😊❤
खूपच छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍 भावा❤❤❤❤❤❤❤
गाण त एकच नंबर सोंगं या वर्षी 2023 मध्ये हे गाणं खुप हिट झाल आहे पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा प्रकाश गावित मु.मोखाडा.ता.मोखाडा.जि.पालघर
Awesome song Ashish sir..big blaster song❤🎉
Lay bhari bhau🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.... So beautiful.. ❤❤❤❤
❤😇💯😍😍😍😍😍😍😍😍😍💯💯💯😍😍😍😍😍😍💯💯😍💯💯💯😭💯😍💯💯😍💯😍😍💯💯😍💯💯😍😭💯😍😍😭😍😭😍😍😭😍💯💯😍💯😍💯😍😍😍😍💯😍😍💯😍💯😍😍💯😍😍💯😍😍💯😍💯😭😍😍💯💯😍😭💯😍😭😍😍💯😍
Nice song
Chagla lae❤❤❤
आवाजाचा दिवाना झालो राव ❤
Knnnnnn
शंभर वेळा आयकल हे गाण तरी परत परत आयकते❤
Jugni jugni peksha bhari aahe ❤❤❤
हे गाणं आईकन सुरू केलं की हळू हळू आपोआप प्रेम होतं ❤😂😅
Khupchan❤❤❤❤
खूपछान आहेदिलबरागाणे
डान्स पावरफुल्ल करता आला असता...
❤ किशोर जी खूप छान डान्स केला तुम्ही
खुप छान गाणं आहे nice 👍
बोलून चालून के के हे नाव लावतात के के म्हणजे आमच्या जामखेड तालुक्याची शान आहे हे नाव आज प्रत्येक मराठी मनावर राज्य करतय ❤❤❤
À
❤❤❤❤❤❤❤@@sagaryetam4509
Bhava ek no song ahe ❤jamkhed❤