Maya Lavatana Lav Man Bharun | माया लावताना लाव मन भरून | Rani Maske | SK Brothers | Official Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @Skstarmusiccompany
    @Skstarmusiccompany  Рік тому +1939

    नमस्कार मित्रांनो आम्ही प्रत्येक वेळी काही तरी वेगळं आणि खूप कष्ट घेऊन काम करतो तसच या गाण्यासाठी ही खूप कष्ट घेतले आहे अवढल्यास लाईक कॉमेंट आणि होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा ❣️❣️🙏🙏

  • @JivanRaut-b3j
    @JivanRaut-b3j 9 місяців тому +15

    प्रेम खरेच काय असते नी का करायचे हा प्रश्न नेहमी मला त्रास देऊन गेला ज्यावर केले ते सोडून गेले जायनी केले त्यांना नाही भेटले शेवटी काय सूरवत ही दुःख नी नी शेवट पण दुःख😢😢😢😢बाकी गाणं एकदम झक्कास

  • @TusharAdsul-x1m
    @TusharAdsul-x1m 10 місяців тому +77

    जुन्या आठवणीत घेऊन जाणार गाणं आहे राव 😢 सगळ्या आठवणी ताज्या झाल्या 😢😢😢❤❤

  • @VishvajitGawai
    @VishvajitGawai 9 місяців тому +6

    Ho dada❤

  • @rohitmund
    @rohitmund 9 місяців тому +53

    मुलगा खर प्रेम करतो तर मुलगी टाईम पास करते आणि मुलगी खर प्रेम करते तर मुलगा टाईम पास करतो आणि दोघे पण खर प्रेम करतात तर घरचे विरोध करतात ❤

  • @vilasyelane
    @vilasyelane Рік тому +77

    भाऊ हे गाणं ऐकल्यावर मनातून किंवा अंतःकरणातून खऱ्या प्रेम करणाऱ्या साठी हे गाणं आहे प्रेम करा पण एकावरच करा आयुष्यामध्ये खूप छान गाणं दादा

  • @sandipbolkar1446
    @sandipbolkar1446 Рік тому +191

    जेणे खर प्रेम केलं आहे तच समजेल हे सोंग ❤ खऱ्या प्रेमाची किंमत 😢

  • @GaneshGanesh-bg7lk
    @GaneshGanesh-bg7lk 11 місяців тому +9

    ❤❤❤❤ Savita

  • @Rupeshmahire
    @Rupeshmahire Рік тому +9

    kya baat hai sk brother kay rachana keli aahe ganyachi kharach dolyaat pani aal 😢❤🎉

  • @anandambhore4571
    @anandambhore4571 9 місяців тому +6

    💔😢Kharach bhava shevat bagun angala Kate ale 😢💔

  • @TusharAdsul-x1m
    @TusharAdsul-x1m 10 місяців тому +230

    ज्यांनी ज्यांनी मनापासून खर खर प्रेम केलं आहे त्यांच्या काळजाला नक्की भिडणार हे गाणं ❤💯😢

    • @rajeshreepatil1845
      @rajeshreepatil1845 9 місяців тому +14

      खरं आहे 😢

    • @TusharAdsul-x1m
      @TusharAdsul-x1m 9 місяців тому +11

      @@rajeshreepatil1845 Tumch Pn Jhap ahe ka as

    • @TusharAdsul-x1m
      @TusharAdsul-x1m 9 місяців тому

      @@rajeshreepatil1845 खूप त्रास होतो सोडून गेल्यावर 😔😴🥹

    • @UmarSayyad-ci4wb
      @UmarSayyad-ci4wb 9 місяців тому +10

      खर भावा❤

    • @pujajavale9152
      @pujajavale9152 9 місяців тому +3

      Khar ahe dada

  • @chandrakantchavan2988
    @chandrakantchavan2988 Рік тому +13

    खुप सुंदर गित कुलदीप भाऊ, सचिन भाऊ

  • @vijaymohiteofficial9799
    @vijaymohiteofficial9799 Рік тому +8

    story and concept ची दात द्यावी लागेल , एक क्षण सुद्धा नजर हटत नाही , पहिल्यांदा काहीतरी चांगले पहिल्या सारखे वाटले , विना वरचा माझा कॉन्फिडन्स आज ह्या गाण्याद्वारे बरोबर ठरला , जसे शब्द तसेच वीडियो ग्राफी अणि गायिका चा आवाज सर्वांचा अभिनय एकदम मस्त , बेस्ट ऑफ लक ऑल टीम millions view❤🎉😍

  • @rakhichouremusical3778
    @rakhichouremusical3778 Рік тому +80

    सगळीच गाणी ह्रदयाला भिडणारी असतात दादा तुमची.. उत्कृष्ट अभिनय तितकंच छान गायन👍👍

    • @jivhalafilmschandrakantlondhe
      @jivhalafilmschandrakantlondhe Рік тому +1

      अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिमअप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
      अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिमअप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतीम

  • @surajaglave77
    @surajaglave77 Рік тому +21

    खूप छान विना अक्टिंग पण खूप छान होती असे वाटत होते हे song पाहतच रहावं ❤

  • @PramodDhanrao
    @PramodDhanrao 4 місяці тому +23

    खऱ्या प्रेमाची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपल्याला आपली वेक्ती सोडून जाते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 Рік тому +9

    स्टोरी खतरनाक केली ❤👌👌👌👌

  • @devatalape2168
    @devatalape2168 Рік тому +7

    खरे प्रेमाची हीच कहानी ❤

  • @ROHASAWANT
    @ROHASAWANT Рік тому +9

    Bap re ky khatrnak video ahe ❤..mast video🎉❤❤...story la manl pahije ❤

  • @entertainment-xw8bf
    @entertainment-xw8bf Рік тому +12

    👍👍👍👍👍 संम्पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @Aakash-d2u
    @Aakash-d2u 5 місяців тому +16

    लाखात एक गोष्ट म्हणजे प्रेमामध्ये फक्त मुलांना दुःख भोगावे लागते 😢 1:53 तरी पण गीत एकतर्फी आहे

  • @kunalsadawarte4931
    @kunalsadawarte4931 Рік тому +7

    Eay भावा तुझे song's direct काळजात बसतात राव....एक नंबर साँग आहे हे...💔🥹

  • @pradip_gokul_official
    @pradip_gokul_official 10 місяців тому +2

    मस्त song 👌👌
    #Gokul_banjo

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Рік тому +5

    निशब्द

  • @salveatul20gami
    @salveatul20gami Рік тому +6

    खूप खूप छान लेरीक्स आणि सींगिंग music mix master खूप छान आणि स्टोरी व्हिडिओ अतिशय सुंदर आणि सत्य घटनेवर आधारित आहे भाऊ सुपर 😢😢😢😊😊😊 खूप छान छान
    जय खान्देश आम्ही जळगावकर ❤

  • @VinitaTalakar
    @VinitaTalakar 9 місяців тому +24

    हे गाण खुप वेळा बघीतल पण जितक्या वेळा बघीतल तेवढ्या वेळा फक्त रडायलाच आल ज्यांनी खर प्रेम केल तेच लोक समजु शकतात 😭😭

  • @OmkarJadhav-n6z
    @OmkarJadhav-n6z Рік тому +2

    खुपच छान वीडियो केला आहे .....
    मनाला लागला हा वीडियो ❤

  • @gauravgaikwad7537
    @gauravgaikwad7537 Рік тому +113

    खरया प्रेमाला कधीच कोणी किंमत देत नाही

  • @GushyaBodre
    @GushyaBodre 5 місяців тому +20

    खरं प्रेम करून शेवटी धोकाचं मिळतो😢😢😢

  • @sandipbhoteoficial2696
    @sandipbhoteoficial2696 Рік тому +6

    Kadak na bhau💃💃💥💥

  • @actorutkarshgore6884
    @actorutkarshgore6884 Рік тому +4

    Wa kya bat hai.....ky tya lyrics....ky to...aawaj....aani ky ti acting.... अफलातून.... outstanding.....✨

  • @aapaliShetiaapalimanas
    @aapaliShetiaapalimanas Рік тому +82

    दिवसातून दोनदा हे गाणं मी ऐकतो तरीसुद्धा मन भरत नाही💔💔

  • @sundarvkamble777
    @sundarvkamble777 Рік тому +3

    अप्रतिम creation दादा ॲक्ट पण खूप छान शेवटी sk bro's म्हणाल्यावर जाळ आणि धूर संगटच

  • @MarutiAiwale-tj7my
    @MarutiAiwale-tj7my Рік тому +553

    खऱ्या प्रेमाला खोट्या प्रेमाची नजर लागली कि खऱ्या प्रेमाचा खून होतो असं माझं वयक्तिक मत आहे, व्हिडिओ अतिशय छान आहे माझ्या मनाला जास्त आवडला आणि दुःख पण तितकंच 😭😭

  • @DattuKolpe-y8c
    @DattuKolpe-y8c 11 місяців тому +3

    Nice song. 😢😢😢 pyaar main kisi ko dhokha na mile. Miss you meri jaan A....

  • @rajdeep_12
    @rajdeep_12 Рік тому +9

    Khar prem kel ki tyachi kimat hich मोजावी लागते.. ekdam kdk bamvlas Album kuldip bhava...

  • @येडामाईनिवास

    जबरदस

  • @arunrandhir7039
    @arunrandhir7039 Рік тому +4

    ❤❤खुप छान आहे भाऊ रडू येतं

  • @AarohiShinde-ri6tk
    @AarohiShinde-ri6tk 9 місяців тому

    Very nice song❤❤❤❤❤

  • @akashmohite9576
    @akashmohite9576 Рік тому +4

    खुप छान एकदम झकास
    ❤❤❤❤

  • @swarhardikofficial1816
    @swarhardikofficial1816 Рік тому +1

    SK star तुमचा नाद करायचा नाय तुमचा शुभ चिंतक अमोल महाराज महाकाळ ❤❤❤❤

  • @aniketshinde5999
    @aniketshinde5999 Місяць тому +7

    ज्यानी खंर प्रेम केल त्यांना संमजल गाण

  • @DattaPatharkar-v2n
    @DattaPatharkar-v2n Рік тому +2

    Kadkkk bhava 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MR.LOKHANDE1234
    @MR.LOKHANDE1234 Рік тому +6

    Headphones 🎧 ghalun dole mitun song aika lay bhari vatat ,he song jevadh feel kel tevadh manala lagat ✨✨✨❤️❤️

  • @shaileshmane6298
    @shaileshmane6298 Рік тому +2

    Kadk na bhava ❤kata ala angavr

  • @kishorharde4688
    @kishorharde4688 10 місяців тому +3

    खरया प्रेमाची कोनाला कदर नाही 😢😢

  • @pandurangbangar9226
    @pandurangbangar9226 Рік тому +2

    Ekch number❤❤

  • @sunilthorat5558
    @sunilthorat5558 8 місяців тому +6

    खऱ्या. प्रेमाची किँमत या गाण्यातून कळली खूप झालं, सलाम भाऊ तुम्हाला

  • @narayanmahajan468
    @narayanmahajan468 9 місяців тому +2

    I. Miss. You. S. G❤

  • @rushikeshpachange1393
    @rushikeshpachange1393 Рік тому +4

    Khoup mst Vina ❤❤

  • @balasahebdhavareofficial2146
    @balasahebdhavareofficial2146 Рік тому +5

    वा कुलदीप दादा
    एकदम मस्त स्टोरी...❤❤👌👌❣️❣️❣️👌👌

  • @bapusakat3159
    @bapusakat3159 Рік тому +13

    😢 जबरदस्त गाणं आहे राव राणी ताई मस्त गाणं गायलं 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Gabbar-c7p
    @Gabbar-c7p 10 місяців тому +5

    I am from Delhi mujhe language to nahi samaj Rahi lekin song bhaut accha lag raha haii

  • @mahadevzendage5672
    @mahadevzendage5672 Рік тому +9

    एकदम झकास आवडलं आम्हाला बरं का

  • @ramdaschavan2463
    @ramdaschavan2463 Рік тому +2

    Kay bolav bhau kay samjena ❤song niec khupach chan

  • @priyankashindeofficials137
    @priyankashindeofficials137 Рік тому +3

    भाऊ एकच नंबर

  • @KomalChavan-ij5kl
    @KomalChavan-ij5kl 10 місяців тому +1

    Kharch khup sunder geet ahe kaljala bhidnaar ❤❤❤❤❤

  • @ravibhingardive7210
    @ravibhingardive7210 Рік тому +10

    काळजात आग लावली तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattsBlogs
    @dattsBlogs Рік тому +2

    1 number bhau

  • @AnilJadhav-y2k
    @AnilJadhav-y2k Рік тому +4

    एक नंबर दाजी कडक

  • @pappusawant1810
    @pappusawant1810 Рік тому +4

    फक्त आणी फक्त SK च भक्त

  • @ajitkhodaseofficial
    @ajitkhodaseofficial Рік тому +10

    कुलदीप दादा नाद खुळा केला तुम्ही, गायकी अँक्टींग जबर दस्त खुप खुप शुभेच्छा टीम

  • @Siddhichandane3652
    @Siddhichandane3652 Рік тому +2

    Masst aahe👌

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 Рік тому +7

    ❤❤ क्या बात हे पपा खुप खतरनाक विडिओ झालाय लय भारी काम केलय ❤❤ all the best all team SK family

  • @SandipSuryavanshi-gy2zb
    @SandipSuryavanshi-gy2zb Рік тому +2

    खूब-खूब dhanyvad dhanyvad❤❤❤❤❤❤

  • @vishnusasane5584
    @vishnusasane5584 Рік тому +4

    1 number dada💯❤

  • @balasahebkangare2055
    @balasahebkangare2055 Місяць тому +2

    शब्दांचा बादशाह म्हणजेच आंबुज

  • @VishalMalve-p7q
    @VishalMalve-p7q 7 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤हे आजुन परेंत खर आहे प्रेम म्हणजे काय हे या गाण्यात आहे जो खर प्रेम करतो ऐका वरती त्या साठी आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @SantoshBorage-l2g
    @SantoshBorage-l2g 3 місяці тому +1

    ज्याने ज्याने मनापासून खरोखर प्रेम केलं आहे त्यांच्या काळजात नक्की भेटणारे गाणं 100%

  • @Panjabdethe7010
    @Panjabdethe7010 Рік тому +4

    Khup khup chan ❤❤❤

  • @laxmanbaad9510
    @laxmanbaad9510 Рік тому +1

    खरच भावा

  • @rajgaikwad8730
    @rajgaikwad8730 Рік тому +3

    हे गान खुप छान आहे मला खुप आवडत

  • @surajprakash2361
    @surajprakash2361 3 місяці тому

    भावा आपण खूप चित्रपटांमध्ये अॅक्टिंग बघतो .. ती खूप वेगळी असते . परंतु जेव्हा हे ऐकतो पहातो .. तेव्हाचे जे फीलिंग आहे ना ते एकदम स्वर्गात गेल्यासारख . चेहरा हा त्या आमच्या काळामध्ये घेऊन जातो . ज्यावेळी 10 th मध्ये असणाऱ्या प्रेमासाठी कधी एकदा शाळेत जातोय असे व्हायचे . यार खतरनाक vibe .. आणि त्यात सुंदर आवाज आणि म्युझिक .. hear फोन ने तर सगळ समोर असल्यासारख .. नवीन कलाकार खूप छान काम ...

  • @ravirajmahale4682
    @ravirajmahale4682 Рік тому +4

    खूप सूंदर गीत आणि सचिन दादा चे अप्रितम संगीत आहे, ❤❤❤

  • @sunskrutichavan146
    @sunskrutichavan146 Рік тому

    खरंच दादा ❤❤❤

  • @dnyeshawarbinnar
    @dnyeshawarbinnar Рік тому +4

    खूप छान

  • @ganeshsatale9424
    @ganeshsatale9424 Рік тому +2

    Jannu ek number ahe

  • @GamerAankya
    @GamerAankya 8 місяців тому +29

    Kon Kon April madhe song bghaty😂❤

  • @VijayGiri-p5o
    @VijayGiri-p5o 5 місяців тому +1

    ❤ भाऊ खूपच भारी गाणे बनवले

  • @Nickch680
    @Nickch680 7 місяців тому +7

    खऱ्यl प्रेमाची गोष्ट आहे भावा❤❤❤❤❤❤

  • @surajmandle6439
    @surajmandle6439 Рік тому +2

    Nice 👍 ek no 👌

  • @rohinihange6557
    @rohinihange6557 Рік тому +3

    Khup radvtat tumche song radyala tach kartat❤

  • @raradhya8714
    @raradhya8714 6 місяців тому +2

    खुपचं छान आहे मन भरून आले होते डोळ्यात आश्रु अनावर झाले

  • @PandurangLangade
    @PandurangLangade 8 місяців тому +4

    दादा तुमची सगळी गाणे हदयाला❤ भिडणारी असतात😢

  • @DhirajNikam-y2i
    @DhirajNikam-y2i 11 місяців тому +1

    दिवसातून एकदा तरी हे गाणं बघितल्याशिवाय करमत नाय

  • @pramodkamble1275
    @pramodkamble1275 Рік тому +3

    Good try Sachin kuldip & bapu

  • @shubhangikamble8949
    @shubhangikamble8949 6 місяців тому +2

    Lay bhari mi 1sarkha hech aaukse❤❤❤❤❤❤❤😊😊

  • @altaftamboli1127
    @altaftamboli1127 9 місяців тому +3

    I love song I like song

  • @vasantgaikwad1342
    @vasantgaikwad1342 Рік тому +2

    👌🎷Kadak song 🎷👌

  • @प्रतिक्षाफलटणकर

    भारी आहे गाणं

  • @नितीनभोसले-ङ5ब
    @नितीनभोसले-ङ5ब 10 місяців тому +1

    Khup chan

  • @CrazyKamlesh
    @CrazyKamlesh Рік тому +3

    Bagraund music mast ahe tractorla mast vajte❤❤❤❤❤❤

  • @RitikaMakar-m9j
    @RitikaMakar-m9j 4 місяці тому

    लय भारी प्रेमाची गाणी आहेत❤❤❤❤❤❤

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 7 місяців тому +3

    लय भारी....

  • @siddharthgawai800
    @siddharthgawai800 Рік тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️ एकदम जबरदस्त❤️❤️❤️❤️

  • @akkiwaikar007
    @akkiwaikar007 Рік тому +3

    Nice video superb 😢😢❤❤❤

  • @RajendraMalshikare
    @RajendraMalshikare 5 місяців тому +1

    प्रेम हे चांगलं आहे जीव लावणारी पाहिजे

  • @JotikaGadikar
    @JotikaGadikar 6 місяців тому +4

    किति छान आहे यात ला अभिनेता wow so beautifull❤❤❤❤

  • @RaviGaikwad-p6j
    @RaviGaikwad-p6j 9 місяців тому

    जी मुलगी खरं प्रेम करते तीच्या सोबत असचं होत 😭🥺😔

  • @_RP_CREATION_
    @_RP_CREATION_ Рік тому +3

    Kdk song 🔥😎❤️🤙🏻👍🏻