पाठीशी नाय तर सोबत बाबा नाथ मच्छिंद्रनाथ | Parmesh Mali, Akash Shinde | Baba Machhindranath
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- पाठीशी नाय तर सोबत बाबा नाथ मच्छिंद्रनाथ | Parmesh Mali, Akash Shinde | Baba Machhindranath
गायक
परमेश माळी, आकाश शिंदे
कलाकार
देवदत्त घरत
गीतकार
कमलेश गायकवाड
संगीत सायोजक
कल्पेश काठे
रिदम मिक्स अँड मास्टरिंग
डी जे राजेन In The MIx
9604161905
छायांकन संकलन
कुणाल संते, रोशन भोईर RB
विशेष आभार
हनुमान ठोंबरे
रोहित माळी
किशोर जोशी
योगेश डोंगरे
भावेश पाटील
अशोक ठाकूर
प्रदीप चौधरी
अजय पाटील
हरेश पाटील
प्रवीण पाटील
विशाल गायकवाड
प्रफुल जुमारे
वल्लभ पाटील
चंद्रकांत माळी
योगेश भोईर
विनोद भोईर
नाथाचा पहिला गाणी बोल्या बद्दल परमेश दादा तुझे खूप खूप आभारी आहोत नाथभक्त अशीच अजून गाणी काढत राहा हीच नाथान चरणी प्रार्थना ॐ नमो आदेश 🔱
❤मायारुपी दादागुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय आदेश अलख निरंजन ❤
आकाश तू अगदी मंत्रमुग्ध करतोस बघ. आज नाथांचे पारायण समाप्त झाले आणि पुन्हा एक सुंदर गाणे ऐकायला मिळाले❤
Sharad,,pawar❤❤❤
@@shardpawar7670खान
भाऊ सादरीकरण खूपच भक्तिमय नमन 🙏🏼जय नाथ मछिंद्रनाथ 🙏🏼
अगदी खरं आहे,मनापासून भक्ती केली तर नाथ बाबा खरचं कायम सोबत असतात ❤ अनुभवलं आहे आम्ही,❤ नमो आदेश आकाश गुरुजी 😊 खुप छान साँग आहे, अगदी मनाला स्पर्श केला या गीताने ❤
Khar ahe om adhesh
आदेश 🥺❤️
आकाश दादा खूप भारी गान झाले आहे ❤. आणि परमेश दादा ही देखील नाथ भक्त आहेत. हे बघून सुद्धा खूप आनंद झाला ❤❤
परमेश दादा ना पण एक विनंती आहे. आपल्या सर्व नाथ बाबांचे गाणे प्रसारित करा
आणि नाथ बाबा चरणी एकच प्रथम करतो की
तुम्ही दोघा खूप मोठे कलाकार होवो ❤❤
आदेश अलख निरंजन ❤
Aakash🎉❤
Parmya dadus तुझ्या आवाजाला कोणीच तोड देऊ शकत नाही.pramesh दा तुझा प्रत्येक गीत मी आवर्जून ऐकतो.
त्याच बरोबर अक्षय जी तुमचा हि आवाज तितकाच छान आहे.
अशिच बाबाची सेवा करत रहा ❤😊बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ यू ❤
भाऊ देव देणं आहे तुमचा आवाज मन प्रसन्न होते भाऊ तुमची जोडी खुप छान आहे अजून गाणी बनवा नाथ जी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आदेश 😍🫶🤩💎♥️🌍
मित्र देव घरत, अशीच तुमची प्रगती होत राहू दे व तुमच्या कारकिर्दीत पुढे तुम्हाला सदिच्छा. माझ्या सदिच्छा कायम तुमच्या सोबत राहतील, तुमच्या सर्व ईच्छा, मनोकामना पुर्ण व्हाव्यात हिच ईश्वरा कडे प्रार्थना करतो.
आदेश गुरुदेव 🙏 खुप छान परमेश भाऊ
ओम नम शिवाय हरहरमहादेव एक एकपाच आठ सात महादेव जी विशवास है महादेव मैआपसे पयार करताहु पाचसव पचपण साथ विशवास है धैयँ भरोसा अचछा हु हर हरमहादेव तीन तीन तीन पाच जय हो माताराणी
Akash shinde is all time fav.... Jay bade baba machindranath.... Jay shambujati gorakhnath....jay raja bhartarinath... Aadesh
❤
आकाश भाऊ मुळे आज नाथभक्त झालो❤❤
आकाश भाऊ खुप छान
तुम्हा दोघांच्या जोडीला खुप खुप धन्यवाद दादा
खुप छान आकाश ददा
नाथ बाबांचे गाणे खूप भारी
आवडले ऐकेल तेवढे कमीच आहे
मस्त आकाश भाऊ 1न.
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जांलिदरनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
महाराष्ट्रा ची लाडकी जोडी
🚩🌹🙏बोला ओम नमो श्री चैतन्य गुरू नवनाथाय नमं आलखनिरजन आदेश बडे बाबा फक्त नाथ भक्त आदेश आदेश आदेश आदेश आदेश🙏🌹🚩 एक नंबर दादा 👍👍👍👍👍
😂😂😢🎉😂😮❤❤😅
खूप छान साँग आहे.देव दादा खूप छान काम केलंय😊
Shahare aale song aikun
Aadesh baba
Parmesh dada and akash ek number jugalbandi😍🙏🏻
मच्छिंद्रनाथ बाबा च्या आशीर्वादाने विहिरीला 42 पुथ खाली मोठा 3 पुठ उंच पाण्याचा झरा लागला 2023 मध्ये खूप मोठा दुष्काळ पळला तरी विहिरीला 3 पूठ उंच पाण्याचा झरा. ओम नमो आदेश अलख निरंजन.
Aadesh
आदेश
आदेश❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊@@ganeshmehetre4982
Om nmo aadesh bhau
परमेश दादा तुमचा आवाज खूप छान चांगला आहे आपल्या हातून सदा नाथांची या रूपाने सेवा घडावी हीचा मनपूर्वक शुभेच्छा!
😂😂 नमो आदेश😂😂
खुपचं छान गाणं आहे महाराष्ट्राचे लाडके दोन्ही गायक आकाश भाऊ आणि परमेश दादा एकत्र म्हणजे गाणं हिटच
एकच नंबर जोडी,मस्तच❤ जयशंकर 🌹🙏
आकाश भाऊ नवनाथाचे तुम्ही गाणे गायलेले गोर गरीब माणसांना कळेल नाथ पंथ ज्यांनी तुम्हाला कोणी नाचता पर्यंत आणले त्यांचे खूप खूप आभारआभार आणि तुमचे पण खूप खूप आभार खूप छान गाणे गायले आहे नाथांची आदेश आकाश भाऊ शिंदे तुम्ही खूप मोठे सिंगर आहात
Parmesh दादा आणि आकाश दादा एक नंबर मिलाफ ओम नमो आदेश 🎉❤❤❤❤❤
एकदम एक सारखा आवाज वाटत नाही की दोघे जण गात आहेत ❤
Best jodi akash dada and parmesh dada both are best
Khup chan aahe he song😂🙏🙏🙏🙏🌹🌹
आकाश भाऊ खूपच भारी ❤
अलख निरंजन 🙏🏻
आदेश 🙏🏻
तुमच्या आवाजाने जस काहीं मन आनंदी आनंद होऊन जात आकाश भाऊ... परेमेस दादा.. अ🙏🥰😘❤️🌹
आदेश 🙏
ॐ नमो आदेश 🙏🏻
ओम चैतन्य गुरू देव दत्त महाराज कुपा
ओम नमो आदेश अलंख निरंजन आदेश
ओम चैतन्य नवनाथ महाराज कुपा
ओम चैतन्य मच्च्छिंद्रनाथ महाराज कुपा
ओम चैतन्य कानिफनाथ महाराज कुपा
एकच नंबर गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩
छान गायले भावा एकच नंबर
Hii
सतनमोजी आदेश 🚩 गुरूजी को आदेश 🚩 बडेबाबा दादागुरू मत्सयेंद्रनाथजी को आदेश 🚩 जय सदगुरू गोरखनाथ 🚩
ॐ नमो आदेश🔱🌸
🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌
❤❤❤❤❤nice song
खूपच छान
🙏🙏
आदेश अलख निरंजन
परमेश. माळी.आणि.आकाश.शिंदे.एक.नंबर.साँग.🙏🙏🙏
❤ जय शिव गोरक्षनाथ 🌹🌹🌺🌺 ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ♥️🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर देवदत्त दादा ❤❤
🎉🎉
Sundar🤝🤝
❤️.. 🌹.🙏..ॐ. चैतन्य. दादा. गुरु. मच्छिन्द्र नाथाय. नमः.. 🙏. 🌹.. ❤️
लयच भारी गाणं आहे
*🌺!! बडेबाबा !!आदेश 🌺**🌺!! श्री गुरुदेव दत्त !!🌺**🌺!! जय भगवान !!🌺*
वाह क्या बात है एक सारखा आवाज ❤
ओम मच्छिंद्रनाथ 😊
❤आकाश दादा आणि परमेश दादा तुम्हाला भरभरुन आयुष्य लाभो हिच नाथांसमोर प्रार्थना करते ❤
एक नबर भाऊ लेखणी शाही शाश्र पुराणातुन आहे एकच नबर आणि गायन तर एक नबर ❤ कोकीळा आहे आवाजाला तोड नाही ओम नमो आदेश ❤ दावल मलिक दरबार 🙏🙌 गुरूवर्य गोरख बाबा गाडेकर वाडी
खुप छान साँग झालाय ❤ देव सर मस्त 🙌
खूप छान गीत परमेश दादा , जय आगरी
Parmesh & Akash nice song ❤❤️❤️👌👌👌
Jai Bade Baba
🌟❤🌟
ओम नमो चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय एक नंबर आकाश दादा🎉🎉🎉🎉❤❤❤❤
नाथ बाबा सदैव सर्वांच्या पाठीशी असतात ॐ नमो आदेश 🌼🏵️
Super Hit Jodi Akash Bhau Ani Parmesh Dada👌😍
खूप छान भाऊ🙏🌳
Kadak na bhavano ❤😊
Jam bhari dada
Alakh niranjan Adesh 🙏
Khup Chan
Lay bhari song
अशीच कृपा असो नाथांची तुम्हावर
हिवरे तर्फ नारायणगाव ता.जुन्नर या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथांच मोठ मंदिर उभरण्याच काम चालू आहे एकदा बाबांच्या मंदिराला अवश्य भेट द्या 🙏
ओम नमो आदेश 🙏🙏
परमेश दादा खुप छान
Jay machindranath maharaj..
Bade baba .. आदेश अलख निरंजन ❤😊
Nice dada❤
खूप छान देवदत्त सर गाणं पण खूपच सुंदर आहे 👌👌👌👌👌
शिव गर्जना गायन पार्टी आपले स्वागत
कथित आहे❤❤❤छान लेखनी व आवाज❤🎉🎉🎉
Avaj ek number dada❤
लय भारी आवाज आहे भावा असेच नाथ बाबांची गाणे तयार करा. आवाज खूप भारी आहे.
ओम नमो आदेश आलखनिरंजन❤
Kharach bhau he gaan khup sundar aahe aajun sundar gaan kad aani tujha aavaj khup sundar aahe ❤❤
काय आवाज आहे भाऊ ❤❤
आदेश ❤️
परमेश दा जाम भारी...
Nice song Parmesh big bro 👌🙏❤️🔥😍
ओम नमो आदेश 🙏
ओम चैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🙏 आदेश अलख निरंजन 🙏🚩
खुप सुंदर दोगांचं आवाज आहे अजून गाणी बनवा 👍👍👍👌👌👌
ॐ नमो आदेश... बडेबाबा सगळ्या अडचणी दूर करतात...
Aadesha bhau
🙏🌹 ॐ चैतन्य माया स्वरूपी दादा गुरू बडे बाबा मच्छिद्रनाथाय नमः 🌹🙏⭐ बाबा ॐ नमो आदेश ⭐
👏👏ओम नमो आदेश🙏🙏🤲🤲
Khup chan song ahe❤❤
आज पहिल्यांदाच नाथांच ईतक सुंदर गित ऐकलं 🙏🙏
मच्छिंद्रनाथां ना ॐ नमो आदेश :🙏📿🔱🌺 तुम्हचा आर्शिवाद
Mast song
ओम नमो आदेश, अलख निरंजन...🔱🙏🏻
नाद खुळा आकाश दादा.🎉❤
दोघांचा आवाज खूप भारी मस्त
जय हो बाबा नाथ