अलख निरंजन आदेश 🚩📿 बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय.चैतन्य कानिफनाथ महाराज की जय..आकाश भाऊ मस्त गाणी घेऊन आलात धन्यवाद लवकरच रंगपंचमी जवळ आली आहे कानिफनाथ महाराजांची गाणी घेऊन या लवकर
कानिफनाथ माझे मुळ दैवत आहे.नाथ भगव्या कफनीवाला आणि बाबा बोलतो बंगाली ही गाणी ऐकल्या शिवाय मी राेज रात्रीला झोपतच नाही.तुमचा आवाज खुप छान आहे.अजुन काहीशी गाणी कानिफनाथाची बनवा.
हे असे जबरदस्त गाणे एकुन भरपुर तरुण पोर , जे व्यसनाच्या अधिन जावून संपण्याच्या मार्गावर आहेत ते ठिकाणावर येऊन नाथ संप्रदायाच्या प्रवाहात येत आहेत. हाच आशीर्वाद या गाण्यामागे बाबांचा आहे ❤ आदेश ❤ अलख निरंजन 🔱
(रमा भाऊ)देव मामलेदार बँड वाजवला म्हणून 90 % लोक यूट्यूब वर बघायला आले
Ho.na
💯
ho bhau
❤
Sarwat best band rd nad khula quality
आमचे खानदेशातील देव मामलेदार बँड यांचे सॉंग ऐकून आलो मी बघायला हे गाणं खूप छान आहे नमो आदेश जय श्री महाकाल...🚩🙏🧡
Mi pan❤
देव मामलेदार band ने एक नंबर वाजवले है गाण🔥❤(रमा भाऊ) 💯
रमा भाऊ ने गीत गायले देव मामलेदार ब्रॅड वर तेव्हा पासून खान्देश मध्ये प्रसिध्द झाले गाणे ❤
हे गान फक्त रमा भाऊ RD मुळे Trending ला आल 🔥😊
👌👌👌 तुम्ही गायक नहि महा गायक आहे भाऊ🎉🎉
Kon kon dev mamledar band ch aikun ith aalay 😂
🎉
Mi aalo bho😂
Dev mamledar ne he gan aaikun vajvale ahe 😅😅...om nmo Adesh ❤
❤
Sai samrat band che video pahun aalo aahe mi 😅
आकाश भाऊ चे गीत आहे पण रमा भाऊ ने फेमस केले
सध्या खानदेश मध्ये धुमाकूळ घालत आहे हे गाणं 🎉🎉🎉🎉
अलख निरंजन आदेश 🚩📿 बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय.चैतन्य कानिफनाथ महाराज की जय..आकाश भाऊ मस्त गाणी घेऊन आलात धन्यवाद लवकरच रंगपंचमी जवळ आली आहे कानिफनाथ महाराजांची गाणी घेऊन या लवकर
Nakkich
Namo adesh
🙏🙏Dev mamledar band satana 1 number gan mahnto rama bhau he om nmo aadesh 🙏🙏
Ho bhau
मी देखील रमा भाऊ च बघूनच आलो बघायला 🎉
रमा भाऊंनी वाजवले आणि युट्यूबवर पाहिले
खुपच जबरदस्त गीत आणि आवाजाला तोडच नाही.म्युजिक छान दिले .नाथ आशिर्वाद आसाच तुमच्या पाठीशी राहो .ही नाथ चरणी प्रार्थना
कानिफनाथ माझे मुळ दैवत आहे.नाथ भगव्या कफनीवाला आणि बाबा बोलतो बंगाली ही गाणी ऐकल्या शिवाय मी राेज रात्रीला झोपतच नाही.तुमचा आवाज खुप छान आहे.अजुन काहीशी गाणी कानिफनाथाची बनवा.
आदेश ❤
0
Same
@@samruddhisonawane7921 a
2:13 2:13 2:13
आकाश शिंदे तुमचा रात्री मी नगरदेवळा येथे कार्यक्रम ऐकायला होतो खूप छान झाला कार्यक्रम
ओम नमो चैतंन कानिफनाथाय नमाय 🙏🙏
🔱 ओम चैतन्य कानिफनाथाय नमः 📿🔱 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱📿🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🔱📿
मस्त आवाज आहे पण रमा भाऊ देव मामलेदार बँड यांनी गायल्यामुळे trending आल
!!ओम नमः आदेश!! ओम चैतन्य कानिफनाथ नम:!!🚩🚩🚩
हे असे जबरदस्त गाणे एकुन भरपुर तरुण पोर , जे व्यसनाच्या अधिन जावून संपण्याच्या मार्गावर आहेत ते ठिकाणावर येऊन नाथ संप्रदायाच्या प्रवाहात येत आहेत. हाच आशीर्वाद या गाण्यामागे बाबांचा आहे ❤ आदेश ❤ अलख निरंजन 🔱
खरंच खुपच सुंदर
ओम नमो आदेश..🔱🔱
खूपच सुंदर ....आकाश शिंदे व बॉबी पाथरे नाथ संप्रदाय आपला आभारी आहे....
पुढील वाटचाली साठी हार्दिक अभिनंदन💐💐
नाशिकचा हिरो आमचा बॉबी भाऊ यांची शब्द रचना अप्रतिम आणि आकाश भाऊ च आवाज वा मन अगदी प्रसन्न होता भाऊ तुझा आवाज ऐकून ❤️
❤❤❤❤❤
❤❤क
@@laxmangavande4624
😊😊
आकाश दादा तू जे पण गाणं काढतो ते एकदम परफेक्ट आणि सुंदर काढतो पुढच्या गण्या साठी all the best
ओम नमः गोरखनाथ आदेश..
ओम नमः आदेश..👏
एवढे सगळे view फक्त देव मामलेदार बँड मुळे आहे त ❤❤
जय शिव मार्कंडेय ऋषी ॐ नमो आदेश
नाइस
मी आकाश भाऊ चा खूप मोठा फॅन आहे भाऊ
आदेश आकाश भाऊ 💖🙏
आकाश भाऊ तुमचं आवाज लय भारी आहे ❤❤❤❤ ओम् नमः आदेश
❤🚩ओम नमो आदेश🚩 ❤खुप मस्त स्वर आवाज आकाश भाऊ ❤❤❤❤👑👑💐💐🙏🙏🙏🙏🇮🇳जय हिंद🇮🇳
जय नवनाथ बाबा 🙏 भाऊ खूप छान गायलं आहे तुम्ही गाणं 👏👏
Quality of RD bhau Dev mamledar band band King 👑❤
रमा भाऊ... खान्देश... 😅
🌺🌺ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः 🙏 🌺🌺ओम चैतन्य कानिफनाथाय नमः 🌺🌺🌺 ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🌺🙏
सदगुरु बड़े बाबा मायारूपी मछिंद्रनाथ महाराज कि जय आदेश अलख निरंजन 🙏🏻🥺🥺❤️
आदेश आदेश...
🙏🙏
जय कानिफनाथ महाराज कि जय
Nice song Bobby bhau shahir, akash Bahu shinde आदेश
१ नंबर आकाश भाऊ ओम नमो आदेश
🙏 आकाश दादा खूपच छान गायन केले आहे अजून पुढे तुझ्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🚩🚩🚩
ओम चैतन्य सद्गुरु श्री मच्छिंद्र नाथ महाराज की जय
🌹🌹🌹🌹🌹🌹 नंबर 1 लय भारी
Khup Chan vatte manala song aiklya vrti❤😊
Ho ye kar ye git mala pn mait hot pn rama bhau ni vajavlay manun aami pn aalo ❤
ओम मछिद्रनाथाय नमो नमः दोम दोम दावल मलिक बाबा
ओम् नमो गुरु जालिदरनाथ माहराजओम् नमो आदेश कनिफनथा आदेश अलख निरंजन
🌹🌹ओम चैतन्य कानिफ़नाथाय नमः 🌹🌹
🌹🌹आदेश बाबा🌹🌹
Ek number song 🔥🔥💯💯🌹🌹✨✨💫💫💓💓💛💛❣️
भाऊ लिरिक्स पंन लागणारं लोकांना तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिरिक्स टाकावे 🙏 super Song 👍
आकाशभाऊ आपला आवाज खूप चांगला आहे.हाजरीसाठी एक चांगला गान पाठवा आमची हिच विनंती आहे
ओम नमो शिव गोरक्षाय नमः
संगीत तर आहेच..पण आवाज खरंच खूप खूप छान आहे...सुर मस्त आहे...
रमा भाऊ ने गान फेमस केलं...
गाणे आकाश शिंदे ने गाणे काढले त्या मुळे रामा ने मनला तो नाहित काय मनाला असता ध्या नाना त घे आदी
।।आदेश ।। अलख निरंजन॥ ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ॥
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
ओम नमो आदेश ❤🔥🙏🚩
आकाश भाऊ एक नंबर गाण आहे तुमच
✨🙏🔱📿🌹ओम नमो आदेश 🌹📿🔱🙏💫
💫🙏🔱📿🌹दादा गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज कि जय🌹📿🔱🙏✨
ओम नमो आदेश भाऊ
एक नंबर भाऊ असेच गाणे तयार करा
आदेश भाऊ 🚩🚩
ॐ चैतन्य नवनाथाय नम: 🔱🚩
मढी चे नाथ कानिफनाथ महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आवाजाचा बादशहा आकाश भाऊ शिंदे 👌👌👑👈
नाईस
गाणं सर्च जरी केल कि एक नंबर ला रमा दादा येत आहे
अप्रतिम भाऊसाहेब 🙏🚩ॐ नमो आदेश
Nath baba ki jay🙏
#rama bhau ❤
अप्रतिम 👌 संजीव दादा 🙏
Aakash Bhau karach Tummi khupach Aabyash purvak gani gata khrach khupach chan .
Om namo Aadesh.
❤❤❤
धन्यवाद भाऊ लिरिक्स दिल्याबद्दल 🙏
भाऊ गाणं तर खूपच छान आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक सुध्दा खूपच छान आहे
Aadesh 🔱🙏
अलखनिरंज नमः आदेश🥀🥰
Lay lay lay bhari
उत्कृष्ट आकाश दादा.
ओम नमो आदेश अलख निरंजन
आदेश बडे बाबा
अप्रतिम सोंग आहे आकाश भाऊ खुप मस्त आहे हे गान 🤩🙏 अलख निरंजन आदेश 🙏
कुलदैवत कानिफनाथ बाबा आदेश 🙏🙏🙏💐💐
🙏❤️आकाश दादा एकदम कडक सोंग नाशिक जिल्याची शान शाहीर बॉबी दादा पाथरे तोडच नाय गाण्याला👌👌👌👌👌👌 ❤️🙏
मी तर नाथ भक्त ओम नमो आदेश बडेबाबा
superhit song😍💞Aadesh
एक नंबर काय गाणं आहे आदेश
🚩‼️ॐ चैतन्य कानिफनाथाय नम:‼️🚩
मी रोज नाथांची गाणी ऐकतो आकाश भाऊ शिंदे च्या आवाजात
ॐ नमो आदेश आगे आगे गोरख जागे❤️❤️🚩🚩
Om namo aadesh alkhaniranjan Om Chaitanya vatsidhay naganath baba
‼️🌺🙏🕉️नमो आदेश 🙏🌺‼️
‼️🌺🙏🕉️चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम :🙏🌺‼️
🔱 जेवा नाथ जिवंत केला बाई हा भगव्या कफणीवाला
आदेश
Kadak song
Kadak song 🙏🙏🙏🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
1 नं भाऊ
नाद बाबा माझा सद्गुरु माझे गुरू आहेत नवनाथ माझं कुलदैवत
अलख निरंजन आदेश बाबा ❤😊
Adeesh alkh niranjn ❤
गुरू आदेश चैतन्य नवनाथाय नमः
जय.गुरू.शिव.गोरक्षा.आगे.आगे
Dev mamledar❤
आदेश मन प्रसन्न करून देणार गाणं बनवलंय भाऊ धन्यवाद
।।असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी।।
ॐ नमो:आदेश🔱🚩
NICE SONG आदेश ❤
भाऊ खूपच छान गायन... आम्ही पण गातो दादा नाथांची गाणी... आदेश नाथ जी.....
खूप मस्त गाणं आहे मला खूप आवडलं.. 👌
ॐ शिव आदेश
एक नंबर भाऊ आदेश
😂,pp,,p pp ZZ ZZ 0,
ओम नमो आदेश 👍🏻