नवनाथ जन्म पोवाडा | संपूर्ण जन्मकथा - भाग 2 | Nath jnma powada | navnath jnma | एकनाथ बगाड
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- नवनाथ जन्म पोवाडा | संपूर्ण जन्मकथा भाग-२ | एकनाथ बगाड
DJ KARTIK RECORDING STUDIO -
नवनाथ जन्म भाग 3 आम्ही लवकरच घेऊन येत आहोत या नवनाथ जन्म भाग-2 एक ला तुम्ही भरभरून प्रेम द्यावे
• नवनाथ जन्म पोवाडा | सं...
नवनाथ जन्म पोवाडा भाग 2
गायक / गीतकार
एकनाथ बगाड
रेकॉर्डिंग
कार्तिक गंभीरे ( DJ कार्तिक)
संगीत/गायक
विक्रम कवटे - 9975359255
विशेष सहकार्य
सुभाष सोनवणे, रोशन भिसे,
गणेश पाडेकर
नवनाथ जन्म पोवाडा भाग दोन आपल्या सेवेसाठी सादर होत आहे. आशा करतो की सर्वांना नक्की आवडेल
लाईक, शेअर ,कमेंट आणी
आणी अजून नवनवीन गीत या चॅनेल वर तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
• नवनाथ जन्म पोवाडा | सं...
सवारी आलिया नाथांची
• SAWARI AALIYA NATHANCH...
माझ्या कानिफनाथा दे मला दर्शन माझ्या कानिफनाथा दे मला दर्शन
• माझ्या कानिफनाथा दे मल...
www.mediafire....
माझा मधीचा नाथ कान्होबा
• MAZA MADHICHA NATH KAN...
कानिफनाथांचा मधी गावात फुलला मळा
• KANIFNATHACHA_MADHI_GA...
मूर्ती माया मच्छिन्द्रनाथांची
• MURTI MACHINDRANATHANC...
शिव अवतारी गोरक्ष नाथ
• SHIV AVTARI GORAKSHNAT...
गुरुरायान दिल मला ज्ञान
• GURURAYAN DILA MALA DN...
माझा मधीचा नाथ कान्होबा
• MAZA MADHICHA NATH KAN...
कानिफनाथांचा मधी गावात फुलला मळा
• KANIFNATHACHA_MADHI_GA...
मूर्ती माया मच्छिन्द्रनाथांची
• MURTI MACHINDRANATHANC...
शिव अवतारी गोरक्ष नाथ
• SHIV AVTARI GORAKSHNAT... =hkFzYKGcz3Pmy3Bj
गुरुरायान दिल मला ज्ञान
• GURURAYAN DILA MALA DN...
#djkartik #newsongs #newstatus #song #kanifnath #songs #dance #djremix #2022remix #2022ganpati #kanifnath #kanifnath#kanifnath #dj #djkartik #djremix #fun #funny #funnyvideo#kanifnath #djkartik #djremix #2022ganpati #2022remix #dance #dj #fun #funny #funnyvideo#djkartik #newsongs #newstatus #song #kanifnath #s #marathi #marathisongsongs #dance #djremix #2022remix #2022ganpati #kanifnath #kanifnath#kanifnath #dj #djkartik #djremix #fun #funny #funnyvideo
SUBSCRIBE ❤️
व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघावा❤
अतिशय सुंदर कथा गायन केली
नमो आदेश
❤️@@AtulNajan-xw6ct
❤❤❤❤❤
Namo adesh
श्री गुरु देव दत्त ❤
ओम नवनाथय नमः❤
ओम नमः पार्वतीपत्ये हर हर महादेव ❤
नमो आदेश खूप सुंदर व्याख्यान मांडलाय असे वाटले की नवनाथ पारायण मी स्वतः करतोय सत नमो आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻
काय उत्तम गायन केलं दादा...शेवटी आज दुसऱ्या भागाची आतुरता संपली...
ओम नमः आदेश....
!!अशे श्रद्धा ज्याचे ऊरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. विजयते श्री नुसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज नमोस्तूते जय अलख निरंजन ओम सतनमो आदेश नाथजी आदेश! !
आवाज अप्रतिम आहे कथा ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. दादा तुम्ही खूप मोठी समाजसेवा काम आहात नाथबाबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच नाथ बाबा चरणी प्रार्थना.
अप्रतिम असं लिखाण केलंय एकनाथ भाऊ खूप छान ❤❤तुम्हा दोघांना सॅल्यूट आहे भाऊ
तिसरा भाग लवकर तयार करा एक नंबर आहे
पहिला भाग ऐकून दुसऱ्या भागाची आतुरता वाटायची दादा किती ही वेळा ऐकला तरी मन नाही भरत ओम नमो आदेश
भाऊ अतिशय सुंदर पहिला भाग जो आता मी कंटिन्यू दररोज दोनदा तीनदा ऐकायचं आणि दुसरे भागाचे प्रतीक्षा करत होतो
दैव कसे उघडे देवा माझे दैव कसे उघडे अप्रतिम कडवे..
पुढील भाग लवकर पाठवा
ओम नमो आदेश ❤❤❤
एकनाथ दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही.नवनाथांचा आशिर्वाद कायम सोबतच राहो.👌🙏
ॐ श्री चैतन्य गोरखनाथय नमः
तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत ओम नमो आदेश❤
खूप सुंदर आवाज आहे तुमचा नवनाथाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील
मस्त एक नंबर ❤❤तिसरा भाग लवकर पाठवा 👍👍👍🙏🙏🙏ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
खुपचं छान,,,खूप दिवस झाले वाट बघत होतो भाग 2ची,,,श्री स्वामी समर्थ
खुप च आतुरतेने वाट बघत होतो दुसऱ्या भागाची
३ रा भाग लवकर टाका.... खूप छान प्रस्तुत करता तुम्ही..... नाथबाबांची अशीच कृपा राहो..... ॐ नमो आदेश......
लय वाट बघाला लावल भाऊ या दुसऱ्या भागा साठी... जकास लय भारी झाल हे पण..❤🤩😘🥰🥰
एकनाथ गुरूजी चा नाद नाही करायचा लय भारी ❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद🎉
खूप 🌹छान नवनाथची कथा सांगितली
मापापासून धन्यवाद तुम्हाला मी रोज ही कथा ऐकतो सर
ॐ चैतन्य नवनाथाय नमः 🙏🚩
धन्यवाद दादा नमस्कार खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व सर्व टीम ला
ओम नमो आदेश अलख निरंजन जय नवनाथ महाराज
खूप खूप सुंदर विक्रम दादा आणि एकनाथ भाऊ एका नाण्याच्या दोन बाजू आहे... 🙏❤किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही... 🙏ॐ नमो आदेश 🙏
अलखनिरंजन. ओम नमो आदेश. श्री गुरूदेव दत्त.munjvar
वाह एकनाथ भाऊ आणि विक्रम भाऊ ❤❤ आणि त्यात कर्तिकची रेकॉर्डिंग करण्याची पद्धत अप्रतिम❤❤
खुप शान गायले भाऊ . मला आवाज खुप आवडला . आभारी आहे भाऊ .
खुप छान पोवाडा झाला ॐ नमो आदेश
🌹ॐ चैतन्य मछिंद्रनाथ नमः🌹
🌹ॐ चैतन्य गोरखनाथ नमः🌹
🌹 ॐ चैतन्य गहीनीनाथ नमः 🌹
🌹 ॐ चैतन्य जालिधरनाथ नमः 🌹
🌹 ॐ चैतन्य कानिफनाथ नमः🌹
🌹 ॐ चैतन्य चौरंगीनथा नमः🌹
🌹ॐ चैतन्य चटपटीनाथ नमः 🌹
🌹 ॐ चैतन्य नागनाथ नमः🌹
🌹 ॐ चैतन्य रेवनाथ नमः 🌹
🌹🌹ॐ चैतन्य नवनाथ सिद्धा🌹🌹
Ramesh more
❤❤❤ विक्रम भाऊ आणि एकनाथ भाऊ खूप सुंदर पोवाडा गायला आपले मनःपूर्वक आभार मानतो❤❤❤
खुप खुप अभिनंदन 🌹💐🌹💐🌹💐🙏🙏🙏 पहिला भाग फारच सुंदर आहे, आता दुसरा भाग पण अप्रतिम झाला आहे, अशीच नाथ सेवा घडो, ओम नमो आदेश 💐🌹💐🌹💐🌹🙏🙏🙏
खूप शान गायन केले आहे ❤❤❤ एक नंबर🎉🎉
Khup chhan. Om namo aadesh
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
Khup Jast wait karayla Laval ho
भाऊ 3 रा भाग लवकरच प्रदर्शित करा
खुप आतुरतेने वाट बघत आहेत सर्व नाथ संप्रदायाचे भक्त 🙏🔱
1 हिला भाग आणि 2 रा भाग खुप अप्रतिम आहेत 🙏🔱😍
भाग ३ कधी टाकनार एकनाथ दादा ..... आम्ही सगळे त्याची वाट पाहत आहोत .......... आदेश आलक निरंजन.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Shiri navnath.Baba🙏🙏🌹
एकच नंबर भाई ❤❤
ॐ नमो आदेश माऊली 🙏 माऊली पहीला पोवाडा पण खुप छान गायला तुम्ही आणि दुसरा पण पोवाडा छान गायला आणि तुमचा आवाज पण खुप छान आहे 🥰 आता ओढ लागली आहे तिसऱ्या पोवाड्याची लवकर सादर करा🙏 पहिला आणि दुसरा पोवाडा खूप छान वाटला मस्त आहेत 🥰🥰🥰🥰🚩🔱❤️🙏📿🌺💯🚩
पहिला भाग ऐकल्यापासून या दुसऱ्या भागाची वाट पाहत होतो
ओम नमो आदेश...............
श्री गुरुदेव दत्त
अगदी मनापासून सर्वांचे आभार खुप छान सुंदर गायन आवाज म्युझिक झिलकरी,वा रे वा देवाची भेट घडुन येती ईतकं सुंदर
झिलकरी खूप जोरात विक्रम कवटे नाद खुळा आपला 🎉🎉🎉🎉🎉
नमो आदेश भाऊ....❤
खूप छान पोवाडा 🙏
ओम नमो आदेश
अलक निरंजन
खुप छान पोवाडा झाला
नमो आदेश 🎉🎉🎉
ओम नमो आदेश नाथ बाबा तुमच्यावर पूर्ण कृपा करू सर्व नाद भक्कम भक्ताचे तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव असो ओम नमः आदेश बाबा गुरु मच्छिंद्रनाथ समाधी
ॐ नमो आदेश 🙏🏻🚩🔱
❤❤❤ खूपच सुंदर ❤❤❤
👍🏼👍🏼👍🏼खूप छान गायन 👍🏼
खूप छान आहे❤💥🎧
नमो आदेश 🌹 🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌👌🚩🚩
ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः❤❤❤
पहिल्या भागा सारखा दूसरा भाग पन खूप सुंदर आहे अती सुंदर गाईले भाऊ 📿📿📿🙏🙏🙏🌹
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏🙏
3 भाग पाठवा
🕉️ नमो आदेश
आदेश अलख निरंजन
Khubsurat Namo Aadesh🎉🎉❤❤
🙏💯सुपर आदेश आदेश
खुप छान आहे दाजी
खूप छान वाटत ऐकायला.
खुप छान🎉❤
खूप सुंदर
ओम चैतन्य कानिफनाथ नमः
एकच नंबर दादा
ल इ आतुरतेने वाट पाहत होतो
खुप खुप छान एक नंबर ❤❤❤❤❤
खुप सुंदर
❤ मस्त ❤
अलख निरंजन ❤❤❤❤❤
खूप छान आहे
छान,,जय मल्हार🙏
Om namo Aadesh 🙏🚩
ओम नमो आदेश🎉🎉अलख निरंजन"🌺🙏 आदेश🙏
लय भारी वाटल ऐकून ❤
ओम नमो आदेश
🚩🌹🙏बोला ओम नमो आदेश🙏🌹🚩
जय मल्हार 🙏 ओम नमो आदेश
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹khupac Sundar om namo aadesh
ओम नमो नवनाथाय नमः आदेश 🙏📿🔱
तिसरा भाग लवकर पाठवा आदेश बाबा
1 no🎉❤
खूप छान ❤❤
नमो आदेश....
ओम नमो आदेश अलख निरंजन 🔱🙇
मला खूप आवडते हे
एकनाथ भाऊ खूप सुंदर आहे हा पोवाडा एक नंबर 👌👌👌
❤️ खूप छान 👌🏻
तीसरा भाग तयार करा भाऊ
ओम नमो आदेश 👍🙏🙏
Very beautiful
3भाग लवकर पाठवा ❤❤
नक्कीच
अभिनंदन भाऊ तूमचे एकच नंबर आवाज आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khrach yamak
ओमगोरक्षनाथानम
Nice 👍
❤❤Adesh ❤❤on Navnathay nmh❤❤