चला मछिंद्र गोरक्ष आला । AKASH SHINDE- SAJAN BENDRE | NEW SONG 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 бер 2023
  • Akash Shinde Official Presents
    • आशिर्वाद/संकल्पना •
    अशोक बाबा नाडे
    • निर्माता •
    अतुल भाऊ नाडे
    • गायक •
    साजन बेंद्रे
    आकाश शिंदे
    • गीत/संगीत •
    संजय लोंढे
    *• संगीत संयोजक*•
    सोनू अजमेरी
    • रेकॉर्डिस्ट •
    योगेश कांबळे
    निहाल कांबळे
    ( मेलोडी स्टुडिओ, पुणे.)
    #akashshindenewsong
    #akashshinde
    #साजनबेंद्रे
    #sajanbendresong
    #sajanbendre
    #gorakshanath
    #machindranath

КОМЕНТАРІ • 245

  • @sarlasadgir
    @sarlasadgir Рік тому +92

    आकाश भाऊ शपत घेऊन सांगत आहेत मी समोर माझे गुरुदेव दिसतात तुमचा आवाज म्हणजे गोरखनाथ च बोलताय मी पण नाथपंथी आहेत दोघांची सोबत अशी राहो मी नाथांना सोबत नमो आदेश भाऊ साजन दादा आकाश भाऊ नमो आदेश आदेश 🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇

  • @gl2161
    @gl2161  +3

    भाऊ बाबा जालिंदरनाथांचे ही गाणी गात चला

  • @YogitaShinde-ib1ry

    परमेश्वराने खुप मोठी दैवी शक्ती दिली आहे भाऊ तुम्हाला तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे जय अंलख निरंजन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहुन आशिर्वाद द्या

  • @supriyatajane3230
    @supriyatajane3230 Рік тому +16

    नवनाथांची आरती तुमच्या आवजात यावी अशी इच्छा.....

  • @uttamsolat1974

    अलख, निरंजन

  • @amolwagh1203
    @amolwagh1203 14 днів тому +1

    कितीदा ऐकतो गाणं मन खूप शांत होत नेहमी लावत असतो मी हे गाण 100 पेक्षा जास्त ऐकलं असेल मी ❤️😍🙏 नमो आदेश ❤️🙏

  • @manasikhalakar8946

    ओम नमो आदेश

  • @kirticreation20
    @kirticreation20 Рік тому +3

    आपणास विनंती आहे की या गाण्याचा part 2 नक्की आणा

  • @pawanrajemokal9501
    @pawanrajemokal9501 Рік тому +3

    अलख निरंजन आदेश....

  • @gajanankolekar2605
    @gajanankolekar2605 14 днів тому +1

    Man ekadam shant😅🎉❤ hote 😢😮😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dspardeshi2423
    @dspardeshi2423 Рік тому +25

    ओम चेतन्य माया सॉरूप दादा गुरु मच्छिन्द्रनाथ आणी गुरु गोरखनाथाची अशीच कृपा राहूदे सदैव आपल्या पाठीशी हिच सदिच्छा

  • @NathBhaktRP
    @NathBhaktRP Рік тому +12

    ॐ चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय 🚩🧡🚩🧡💫🔱अल्लखनिरांजन👍👍खूप छान आकाश भाऊ

  • @kirticreation20
    @kirticreation20 Рік тому +18

    मी आतापर्यंत एकलेले सर्वात सुंदर गाणे

  • @vikasgaikwad2344
    @vikasgaikwad2344 Рік тому +6

    सर्वच देवाची आणि देवीची गाणी खूप छान वाटतात आकाश भाऊ साजन भाऊ तुमच्या दोघांच्या पण आवाजच

  • @vijaypawar8543
    @vijaypawar8543 Рік тому +8

    खूप छान साजन भाऊ आणि आकाश

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 Рік тому +10

    मि पहिल्यांदा गाणे ऐकले तेव्हा अक्षरश: माझे अश्रु थांबत नव्हते !

  • @amolwagh1203

    खूप वेळा ऐकलं परत परत ऐकवा वाटत एक एक वाक्य मनात शिरत 🚩🚩🚩 आदेश

  • @kirannagpure-qo1bp

    ❤nice song 👌

  • @vikaasvikaas-ys3by

    ॐनमो भंगवते वासुंदेवाय नमः 🌷🌸🙏

  • @___1816
    @___1816 Рік тому +8

    अलख निरंजन श्री स्वामी दत्त जय श्री स्वामी समर्थ 🙏🚩🚩