Shahir waman kardak
Вставка
- Опубліковано 13 кві 2013
- दलित समाजाचं पुनरुत्थान करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार वंचित समाजाच्या घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते भीमगीतांनी. पिढ्यान् पिढ्या अक्षरओळख नसलेल्या या समाजाजवळ गाणं होतं. त्यामुळंच बाबासाहेबांचे विचार गाण्यात बद्ध करून ती गाणी भीमगीतं बनून पुढे आली. अशा या भीमगीतांनी समतेचा नारा आजही टिकवून ठेवलाय. त्याचे प्रणेते होते लोकशाहीर, महाकवी वामनदादा कर्डक! माझी आठ भाषणं म्हणजे वामनदादांचं एक गाणं, अशा शब्दात बाबासाहेबांची त्यांचा गौरव केला होता.
• परदेशी नागरीकांनाही रं...
• Ganeshotsav in Paris: ...
• Video
• पॅरिसमधली पाळीव प्राण्...
• असे दिसायचे शिवाजी महा...
• Unexplored पॅरिस आणि फ...
वामन दादा कर्डक यांचे सारखा दुसरा महाकवी या पुढे कदापि होणे नाही दादा आपणास कोटीकोटी नमन
Manasa mujra
गाण्यांच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिप्रेत असणारी चळवळ जिंवत ठेवली परंतु जर पैंशासाठी गायले असते तर सगळ्यात श्रीमंत गायक आणि कवी झाले असते परंतु आंबेडकरवादी तत्वांच्या विरोधात त्यांना जाता आले नाही परंतु त्यांचीच गाणी गाऊन अनेकजन श्रीमंत झाले आणि त्यांना विसरले सुद्धा हि शोकांतिका आहे
वामनदादा हे एक सच्चे भीमसैनिक होते त्यांच्यामुळेच आज बाबासाहेब घराघरांमध्ये पोहचले त्यांच्या गाण्यांमुळे
गुरुवर्य युगकवी वामन दादा कर्डक यांच्या लेखणीला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
वामनदादा आजून आहात तुम्ही तुमच्या गाण्या तून मानाचा सन्माचा निळा भडक जय भिम💐💐💐
Dada is best singer Jay Bhim 🌹🙏
वामनदादांची लेखणी अप्रतिम आहे. त्यांच्या गितातील शब्द जरी कानावर पडले तरी अंगावर शहारे येतात. अंगामध्ये विषमतेविरुध्द लढण्याचं बळ येते. अगदी लहान असताना पासून वामनदादा ची गाणी आम्ही ऐकत आहोत परंतु 50_60 वर्षानंतर सुध्दा त्यातील गोडवा किंचितही कमी झालेला नाही. वामनदादा आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जयभिम! जय संविधान!!
क्रांतिकारक विचारांचे महाकवी वामन दादा यांस विनम्र अभिवादन🙏🙏🌹🌹
Vaman dada तुम्ही सदैव समरणात राहाल तुमच्या कारकीर्दीला कोटी कोटी प्रणाम💯💯💙💙
👌👍सत्य खूपच सुंदर आज नहीं तो कल जमाना बदल जायेगा
वामन दादा यांना मनाचा जयभीम
Best of waman dada kardak Heartly sadhu vad 🙏jay bhim
Vaa baba
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जिवंत घराघरांत पोहोचविणारे बाबांचे सेवक फक्त गीतकार ,कविवर्य,गायक मंडळी यांना मानाचा स्वाभिमानी जयभिम ❤
असा भीम होता लय भारी
वामनदादा तुम्हाला निळा सलाम
Jay bhim❤
Waman dada is a love spirit of Ambedkarait Movement
जय शिवराय ।। जय भिमराय ।। जय अण्णाभाऊ
Jaybhim dada 😭😭😭😭misss u
Jai bhim
खूप खूप छान
Nice song 🙏🙏🙏
जय भिम... नमो बुध्दाय
वामन दादाची गिते सर्व जण गातात आणि सर्व नाव कमावतात
naav nahi fakt paise aani khoti prasiddhi ..........ganare hotaat jahir ....pan shahir to shahir ....
जय श्री राम 🔥😎🔱🚩🗡
Lt Wamandada Kardak is spirit of Ambedkar movement.
Great Dada,
Very good songs Asp 1000 Sal jio keunki Asp jaise mahanonki Hame Bahot jarurat hai. Thank you for your good job .jai bheem.
Jaybhim namo buddhay.
Sooooooooooper 🙏🙏🙏🙏🙏
वामन दादा यांना मांनाचा मुजरा जयभीम
Sonali Damke za I'm using internal
Tejas
🙏🙏
Real ambedkarvadi
grate singer !!!!!! jai bhim !!!!!
Vandal vara
वामन दादा अमर रहे जय भीम
जयभीमच
Waman Dada tumhala manacha kadak,
Nila bhadak krantikarak jai bhim
vamaDada is gret tunchya bhimkaryala ani tyana koti koti abhivadan manapasun jaybhim namo buddhay
Today our community need waman dada kardak DHHAMMA PRACHARASA chi Garage Aahe salute to you.
❤❤❤
वामन दादांना मानाचा जयभीम
Waman Dada KO Mera jaibhim Namo buddhaya
Legend of bheem geete..
दादांना क्रांतिकारी जय भीम.
Mazya vadlani dadan barobar dholki vajavli aahe chitaali dist a,nagar
Waman dada la maza salma ane jay bhim
Jay bhim namo buddhay 💙🙏🇪🇺
Adarniy waman dada yana manacha jay bhim
Nice song Jay bhim
Jaibhim dada Namobhudhay Jaisavidhan
दादा मानाचा जयभीम !
🌹🙏😔
Jay Bhim 🙏🙏
महा कवीला सलाम
Vaman dada ❤️
great salut for you dada
great salut waman dada
Namo Buddhay Jay Bhim Jay Shivray
NICE 1 CLICK !
no 1jay bhim
दादा मनाचा जय भिम🙏🙏🙏
DaDa..🙏🙏🙏
vamandadachya charni saprem jaybhim
Jay Bhim
salam dada tumhala
Great vamandada
great sir
Manapason abhivadan
JaI Bhim
Dada khup chhan Jay bhim namo buddhay
दादा मानाचा क्रांती कारीजयभिम.
जय भिम
Jay bhim
Jay bhim sir
Dhanyvad dada
Nice 👍👍👍👍👍👍
hats of to you
JAY BHIM
Manacha jay bhim
jay bhim
Jay bhim 🙏
jaybhim
nic
👌👌👌🙋♀️🙋♀️🙋♀️
👌👌👌
dada tumhala koti pranam
Amit Jadhav gg
Good👍
Sachin bachhav
Buland Awaj
Wamandada yanch Ambedkar chalwli madhe yogdan wisarta yenar nahi. Dadana lakho JayBhim.
Jay bhim dada
Sachin BACHHAV
JIVANDAS HATKAR
bharatratn pursh karache khare mankari
वामनदादा सारखा कवी गीतकार होणे नाहि आहे
Jay Bhim
Jay bhim
Jai bhim
nic
Sachin bachhav
Jay Bhim