कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले!वामनदादा कर्डक!जी एम कांबळे!सेवानिवृत्त मुख्याध्यापक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 2 місяці тому +3

    महागायक वामनदादा कर्डक...
    कोटी कोटी विनम्र अभिवादन

  • @abhaymohite4191
    @abhaymohite4191 3 роки тому +10

    अमर गित 😭😭😭😭🙏🙏🙏🙏
    दादा आजही समाजात हवे होते ते अजरामर आहेत आणि राहतील 🙏🙏 जय भीम 🙏

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Місяць тому

    😭😭👏👏👌👌💙💙जय भिम सर खुप छान👍

  • @buddhistnews7035
    @buddhistnews7035 Місяць тому +1

    विनम्र अभीवादन

  • @sds1999
    @sds1999 2 роки тому +2

    महा लोक कवी वामन दादा विषयी खुप महत्वाची माहिती दीली व गीत भिमा तुझ्या पायाची मी पाय धुळ आहे हे अप्रतीम गीत गायिले वा वा सर खुप च छान अभिनंदन

  • @sachinshinde2351
    @sachinshinde2351 2 роки тому +2

    सर आपण मुख्याध्यापक असून वामनदादा कर्डक यांचे गीत गाऊन खरचं आपण समाज प्रबोधन केले धन्यवाद सर

  • @TriantkumarBhamre
    @TriantkumarBhamre Місяць тому

    खुप छान गीत गाईले आहे साहेब. जयभीम

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale 19 днів тому

    अतिशय अप्रतिम गायकी आहे

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 3 роки тому +5

    सर धन्यवाद तुम्ही वेगळ्या पद्धतीने वामन दादांना श्रधनजली वाहिली भावी आयुष्याच्या
    हार्दिक शुभेच्छा 👌💐💐

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 2 роки тому +1

    मी शोधात होतो या गाण्याच्या... धन्यवाद... सर
    माझ्या वडिलांचे आवडते गाणे.... खूप सुंदर सर..

  • @officially_gamer4701
    @officially_gamer4701 2 роки тому +3

    सर हे गान आयकुन माझे मन समाधान झाले धन्यवाद तुम्हाला दादाची आठवण मला ही झाली 🙏🙏🙏🙏

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 2 роки тому +1

    धन्यवाद सर अतिशय सुरेख असे गणित गायले खुप छान गिताचे‌बोल आहेत जयभिम नमो बुद्धाय

  • @chitralekhalomte9072
    @chitralekhalomte9072 2 роки тому

    खूप छान म्हटलं बाबा गाणं वामनदादा कर्डक यांना खूप छान श्रद्धांजली आहे🌹🌹🌹

  • @vishwassawant880
    @vishwassawant880 2 роки тому +1

    देव माहीत नाही मला काळा की गोरा पण तुमच्या रूपाने बुद्ध भेटला...जय भीम🙏🙏

  • @J-D_Chaure.Tumsar
    @J-D_Chaure.Tumsar 20 днів тому

    Khup mast ❤❤❤❤❤

  • @pavankumargothamkadam1232
    @pavankumargothamkadam1232 3 роки тому +3

    Jaibheem Namobudhya Jai shivraya Kable sir

  • @diwakarpundge9228
    @diwakarpundge9228 Рік тому

    खूपच सुंदर गीत सर. सादरीकरण अप्रतिम
    🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @vijuraje274
    @vijuraje274 2 роки тому

    खूपच छान गीत सादर केले सर 🙏🙏🌷🌷
    जयभीम 🙏 आपल्याला पुढील आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा 🙏🙏

  • @pankajtayde9919
    @pankajtayde9919 2 роки тому +2

    लोककवी वामन दादांच्या अजरामर कविता!

  • @AnantTalegaonkar349
    @AnantTalegaonkar349 Рік тому

    👌👌

  • @pravinbharade1289
    @pravinbharade1289 2 місяці тому

    चाल बरोबर आहे मित्रा

  • @anildhale1338
    @anildhale1338 2 роки тому +1

    Very nice song. Jay bhim

  • @pravinbharade1289
    @pravinbharade1289 2 місяці тому

    खूप सुंदर sir जी

  • @namdeoramteke4231
    @namdeoramteke4231 Рік тому

    Thank you sir

  • @kamlakarchavan816
    @kamlakarchavan816 Рік тому

    👌👍🙏🇪🇺

  • @pralhaddanglepralhaddangle9011
    @pralhaddanglepralhaddangle9011 2 роки тому +2

    जय भीम सरं खूप खूप धन्यवाद

  • @bluewarriors4824
    @bluewarriors4824 2 роки тому +1

    Very nice song

  • @pravinbharade1289
    @pravinbharade1289 2 місяці тому

    वामन दादाची व आमच्या परभणीच्या तलवारे दादाची आठवण आली आहे

  • @tusharmohite4583
    @tusharmohite4583 3 роки тому +1

    सर खूप सुंदर गीत आहे धन्यवाद सर👌👌👍👍

  • @tejasviwankhade7794
    @tejasviwankhade7794 2 роки тому

    Osm song jay bhim namo buddhay 💙🏳️‍🌈🙏🇪🇺

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 2 роки тому +1

    Excellent,..💐💐💐

  • @sachinshinde2351
    @sachinshinde2351 2 роки тому

    युगकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी दिनी त्रिवार अभिवादन

  • @sachinshinde2351
    @sachinshinde2351 2 роки тому

    युगकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी दिनी त्रिवार अभिवादन

  • @ravindragaikwad1770
    @ravindragaikwad1770 2 роки тому +1

    very nice song

  • @swaramk8057
    @swaramk8057 3 роки тому +1

    सुंदर गीत😢👌👍

  • @vishnuadhagale5377
    @vishnuadhagale5377 2 роки тому

    सर खूप गीत जुने आहे ,पण आजही ते खुपच आवडतात ,

  • @singingshineps3672
    @singingshineps3672 3 роки тому +1

    Nice song👍👌

  • @pratapkhandare7237
    @pratapkhandare7237 2 роки тому

    सर खूप छान हे गित ऐकून दादाची आठवण

  • @sachinshinde2351
    @sachinshinde2351 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण सर

  • @yuvrajgamare1670
    @yuvrajgamare1670 3 роки тому +1

    👌👌🌷🌷

  • @mgkeducation8964
    @mgkeducation8964 3 роки тому +1

    🙏🙏👌👌👌

  • @yogeshgacche263
    @yogeshgacche263 3 роки тому +5

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं अतिशय सुंदर व दुर्मिळ गीत. आपण जरूर ऐकावं. खरचं या गीतातील शब्द अतिशय छान तर आहेतच पण तितक्याच उंचीचे संगीत डॉ. संजय मोहड यांनी दिले आहे.
    ua-cam.com/video/Yt_idt5ZU_o/v-deo.html

  • @prabhakargaikwad4000
    @prabhakargaikwad4000 2 роки тому +1

    Nice. Sar

  • @milinddamodhar5861
    @milinddamodhar5861 2 роки тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gautamigajbhare3252
    @gautamigajbhare3252 2 роки тому

    फार छान

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 11 місяців тому

    Kahi shabda dabal ale ahet

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 2 роки тому

    आतीशय छान

  • @dssawale6930
    @dssawale6930 3 роки тому +1

    Very nice

  • @sudhakarghavale8487
    @sudhakarghavale8487 8 місяців тому

    चाल नाही बरोबर गायली सर माफ करा 🙏🙏🙏