अवघ्या 10 मिनिटात बनवा बिना खव्याचे पण खव्यापेक्षा छान चवीचे मोदक | Rava Naralache Modak |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 381

  • @poonampethe521
    @poonampethe521 3 роки тому +17

    Wa mast मोदक.. नवी रेसिपी आणि सोपी आहे ... छान च झाले आहेत मोदक

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +2

      Ho 😀

    • @ashamore5103
      @ashamore5103 3 роки тому

      खुप खुप छान मस्त मला आवडलं

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      @@ashamore5103 धन्यवाद ताई 🙏आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणी पर्यंत शेअर सुद्धा करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      @@ashamore5103 मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ua-cam.com/video/1e6ZuPP7apE/v-deo.html

    • @veenaulman6334
      @veenaulman6334 3 роки тому

      किति वस टिकतात

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 5 місяців тому

    Me Rava Modak try kele khupch chhan aani mast zale👌👌👌. Thank you.

  • @vanitasawant1567
    @vanitasawant1567 2 роки тому

    खूपच छान नी सोपी पद्धत आहे

  • @priyarana3034
    @priyarana3034 Рік тому

    मला तुमचा स्वयंपाक आणि वर्णन शैली खूप आवडते

  • @Sawantdakshata1211
    @Sawantdakshata1211 Рік тому

    Chan Chan very good khup Chan ❤❤❤❤❤

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 3 роки тому +1

    हो खुपच छान साधी आणि सोपी पद्धतीने बनवले मोदक ..👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thanks tai please keep watching if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙏

  • @shwetascookingmarathi9743
    @shwetascookingmarathi9743 2 роки тому

    Khup sundar taai

  • @thesolokeyman
    @thesolokeyman 2 роки тому

    मस्त खुपच छान आहे 👌😋😋👍

  • @sushamarasal5324
    @sushamarasal5324 Рік тому

    छान रेसिपी आहे पन साय च्य्या बदली दूध घातले तर चालेल

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 3 роки тому

    खरंच छान रेसिपी पाठवली आहे मोदकांची👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई आणखीनही माझे काही रेसिपीज पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारास सोबत सुद्धा शेअर करा🙏🙏🙏🙏

  • @valp2121
    @valp2121 3 роки тому

    Khup khupach chan aani easy receipy.Lakshat rahin ashi.Nice👌👌👌👌

  • @nskitchen369
    @nskitchen369 3 роки тому +2

    Khup chhan recipe😋😋👍👍

  • @lalitabamniya4741
    @lalitabamniya4741 3 роки тому

    खूपच सूंदर सोपी पथ्दत दाखवीली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @thesolokeyman
    @thesolokeyman 2 роки тому

    मस्त खुपच छान 🙏😋👍👌

  • @mayurdharmadhikari122
    @mayurdharmadhikari122 3 роки тому +1

    Easy mdhe Chan sangitl 🙏🙏👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you sir 🙏please keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 роки тому

    खुप छान सुंदर आणी वेगळी पधत भरपुर करता येतील ‌नवीन गायला मीळतील पार सोपे रेसपी ताई 🌹🍫

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई🙏
      आणखी खाली काही रेसिपी पाठवते ती सुद्धा पहा👇
      गणेश चतुर्थी विशेष राघवदास लाडू अचूक प्रमाण व योग्य पद्धतीने बनवलेले, पाकाच टेन्शन न घेता तुम्ही ही परफेक्ट बनवू शकता, रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा ua-cam.com/video/II1jPBiTBmw/v-deo.html

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @anitabirkad7095
    @anitabirkad7095 3 роки тому

    खुप छान मोदक बनवले ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई 🙏
      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @shardaambekar4841
    @shardaambekar4841 3 роки тому

    खूप छान रेसिपी दाखवली.

  • @varshaambetkar9066
    @varshaambetkar9066 3 роки тому +1

    खूप सोपी पद्धत दाखवली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ua-cam.com/video/ZQVmXcTHdH4/v-deo.html

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 2 роки тому

    Khup chan receipe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/xvM3NafUu6A/v-deo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @smitafernando7253
    @smitafernando7253 2 роки тому

    Waah...kharach khoop vegli recipe modakachi tai... 🙏😊

  • @shardaiskape6941
    @shardaiskape6941 3 роки тому

    छान आहे मोदक रेसिपी झटपट आणि चवीष्ट आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you tai
      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

    • @sakharamkalvikatte7338
      @sakharamkalvikatte7338 5 місяців тому

      @@PriyasKitchen_ o

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 роки тому +1

    ताई मोदकाची रेसिपी सोपी आणि खूप छान 👌🤩

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद अशाच माझ्या आणखी काही रेसिपीचा आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर सुद्धा करा🙏🙏🙏🙂

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 3 роки тому

    खूप छान मस्त आहे रेसिपी खूप आवडली धन्य वाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      तुमचे नेहमीच स्वागत आहे अशाच आणखीन काही माझ्या रेसिपीज पहा आवडल्या तर सबस्क्राईब करा व तुमच्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा मी पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी कशी करायची हे सुद्धा दाखवलेल आहे अगदी सोपी पद्धत आहे त्याचबरोबर कोकणातील प्रसिद्ध घावणे, मालवणी वडे, बऱ्याचशा रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत नक्की जाऊन चेक करा आणि मला अस वाटते की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील🙏🙏🙂🙂

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 3 роки тому

    पुढच्या चतुर्थीला असेच मोदक ट्राय करू . Nkkii . ❤️😘

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही यापुढील सर्व रेसिपी पाहू शकाल धन्यवाद🙏🙏🙏

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 3 роки тому

    मस्तच 👌गणपती बाप्पा मोरया.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद सर 🙏 रेसिपी आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा🙏

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 3 роки тому

    खूप छान रेसिपी नक्की करून बघेन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @swaralibaswankar3408
    @swaralibaswankar3408 3 роки тому

    खूप छान सोपी पद्धत दाखवलीत ....

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ua-cam.com/video/ZQVmXcTHdH4/v-deo.html

  • @kavitakamble1569
    @kavitakamble1569 3 роки тому

    अशा छोट्या आणि लगेच होणाऱ्या पाक कृती दाखवल्या तर ज्याम मज्जा येईल.करायला आणि खायला सुध्दा. ❤️😂❤️

  • @ushaiyer4112
    @ushaiyer4112 3 роки тому +1

    Yesterday I tried very nice Modak I made thank u mam ❤️👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/r2DK-zzJevU/v-deo.html
      खमंग खुसखुशीत व पोस्टीक थालीपीठ भाजणी त्याचबरोबर भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी काही खास दिवस रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 роки тому

    KHUP.CHAN RECIPI THANKS

  • @panditRajani
    @panditRajani Рік тому

    Verygood

  • @rekhasable7901
    @rekhasable7901 3 роки тому

    👌👌GOOD MORNING KHUPACH 👌 👌 CHAN 👍👍
    👌👌. झी व सोपी व टेस्ट पण छान 👍👍
    👌👌ताई 👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई 🙏 आणखीनही माझ्या काही रेसिपी पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा🙏

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 3 роки тому

    फारच मस्त. आणि सोपे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you tai
      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 роки тому

    खुपचं छान आहेत हे मोदक .😊😊😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 3 роки тому

    खुप सुंदर मोदक धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/sm6qVTB8UrU/v-deo.html खमंग कुरकुरीत व भरपूर लेअर्स असलेली तसेच अजिबात तेलकट न होणारी व आजवर कुणीही न सांगितलेली सिक्रेट ट्रिक वापरून बनवा अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇
      ua-cam.com/video/sm6qVTB8UrU/v-deo.html

  • @sonalvjadhav4784
    @sonalvjadhav4784 2 роки тому

    Saay nasel tr kay ghalav?

  • @pranamyadhakwal2477
    @pranamyadhakwal2477 3 роки тому +1

    Khup mastch👌👌👌👌

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 3 роки тому +1

    खूप छान आहे अतिशय सुंदर 👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा🙏🙏🙏

  • @priyankagangadhare9665
    @priyankagangadhare9665 3 роки тому

    खूपच छान सुंदर रेसिपी.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई रेसिपीज पहा आवडल्यास सबस्क्राईब करून बेल दाबा व तुमच्या परिवारात शेअर करा🙏🙏🙏🙏

  • @kavitakatvankar1250
    @kavitakatvankar1250 3 роки тому

    Jar say nasel tar tyala option kay ghalyche achanak kryche zale tar pl sanga

  • @salvis.a.192
    @salvis.a.192 2 роки тому

    Sunder

  • @kshitijajadhav5989
    @kshitijajadhav5989 3 роки тому

    Chan aahe recipe. Kiti divas rahu shakatat hey modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      सात ते आठ दिवस छान राहतात फ्रिज मध्ये ठेवा

  • @maheshpanchal5479
    @maheshpanchal5479 3 роки тому +1

    खूप छान ताई👌

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 роки тому

    मस्तच मोदक. धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 роки тому +1

    👌👌👌👌😋😋😋😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @shreyamahadik2186
    @shreyamahadik2186 3 роки тому

    Dhu da chi sai nasel tar dhud use kele tar chalel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Ho chalel
      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @aparnalimaye8166
    @aparnalimaye8166 3 роки тому

    Wa mast receipe ahe ani sopi pan ahe

  • @nikitapawar3691
    @nikitapawar3691 3 роки тому

    Mast... Pn bnvun zalaynantr kiti diwas he modak changle rahu shktat

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      फ्रिज मध्ये आठ ते दहा दिवस छान राहतात आणि बाहेर ठेवले तर चार दिवस अगदी मस्त राहतात

    • @nikitapawar3691
      @nikitapawar3691 3 роки тому

      Thnq 👍😊

  • @nalininaik3807
    @nalininaik3807 2 роки тому

    सुंदर मोदक

  • @aartikamble7316
    @aartikamble7316 3 роки тому

    खुपच छान आहे रेसीपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ua-cam.com/video/ZQVmXcTHdH4/v-deo.html

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 3 роки тому +1

    पाहताच क्षणी खावासा वाटेल, 😋😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      Thank you tai please keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏

  • @ashabhanushali1201
    @ashabhanushali1201 2 роки тому

    Say nasel tar doodh, kica mava, kica khava khalu shakti ka

  • @geetasakhrikar6562
    @geetasakhrikar6562 3 роки тому

    khubch chan masti modk jhale aahe mipan krun paheel

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 3 роки тому

    खुप छान मोदक 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई आणखीनही रेसिपी सहा आवडल्याचं चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या परिवारा सोबत शेअर करा

  • @sdg8367
    @sdg8367 2 роки тому

    ताई पिस्त्याचे पातळ काप कसे करावेत

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 роки тому

    Khupch chan thank you Mam.

  • @swatijangale4930
    @swatijangale4930 3 роки тому +1

    Very simple & nice recipe!!!!👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you dear keep watching if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙏

  • @meghawagh7954
    @meghawagh7954 3 роки тому

    Tai Khup khup chan recipe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you 😊🙏please keep watching if you like my recipe please share with your friends and subscribe 🙏

  • @poonamrane2214
    @poonamrane2214 3 роки тому

    छान आहे modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/r2DK-zzJevU/v-deo.html
      खमंग खुसखुशीत व पोस्टीक थालीपीठ भाजणी त्याचबरोबर भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी काही खास दिवस रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 3 роки тому

    Apratim modak banavle me pan asach modak try karte

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Nakki kara kahihi adachan aasel tar comment karun vichara 🙏🙏

  • @sonalijadhav37
    @sonalijadhav37 3 роки тому

    Khup chan modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/uIpgvQ1yqc8/v-deo.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      ua-cam.com/video/uIpgvQ1yqc8/v-deo.html

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 роки тому +2

    प्रिया मस्त मोदक. आज अंगारिका, मी आज करतेच. पिस्त्याची कल्पलय भारी. मी करतेच.
    अनेक शुभ आशिर्वाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Kara aani mala tumcha abhipray kalava God bless 🙏🙏

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 3 роки тому

    तुमचा साचा खूप छान आहे तो तुम्ही कुटून घेतला आहे आणि तुमची रेसिपी मला फार आवडली तुमचा आवाज खूप छान आहे 👌👌👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई,🙂🙏 साचा भांडी वाल्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल आणखीनही माझ्या काही रेसिपीज पहा आवडल्यास सबस्क्राईब करून बेल दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सर्व रेसिपी पाहू शकाल🙏🙏🙏🙏

  • @renukachari9768
    @renukachari9768 2 роки тому

    Chhan jarur karun baghnar👌👌

  • @nirmalapatil7577
    @nirmalapatil7577 2 роки тому

    Very nice

  • @nilimasarvare4280
    @nilimasarvare4280 3 роки тому

    मस्त छान रेसिपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @vaishalikocharekar3987
    @vaishalikocharekar3987 3 роки тому +1

    Khupch chan 😋👍 great

  • @jayashreebhave132
    @jayashreebhave132 3 роки тому

    वां खूपचं मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @aartimore8123
    @aartimore8123 3 роки тому

    Khup chhan zale.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you dear please keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏

  • @ashwinisawant9483
    @ashwinisawant9483 3 роки тому

    Khup chan ahet modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you dear keep watching if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 3 роки тому

    अप्रतिम मोदक

  • @mansighanekar742
    @mansighanekar742 3 роки тому

    खूप छान ताई........

  • @nayanmalvankar2442
    @nayanmalvankar2442 3 роки тому

    Khupch Sundar ani sai nahi ghatli tr nahi chalat ka madam

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      चालेल पण साई च्या ऐवजी घट्ट दूध तरी घाला म्हणजे छान चव येते
      Thank you dear please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏

  • @ramchandrakavankar9249
    @ramchandrakavankar9249 3 роки тому

    👌👍sundar

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/uIpgvQ1yqc8/v-deo.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      ua-cam.com/video/uIpgvQ1yqc8/v-deo.html

  • @rohiniwagh722
    @rohiniwagh722 2 роки тому

    Kiti diwas rahtat modak wif
    Widout fridge?

  • @snehaghatge8801
    @snehaghatge8801 3 роки тому

    Tai khup chan dakhvli ladu recipe 👌👌 he modak kiti divas changle rahtat....please sangal ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      फ्रिजमध्ये ठेवले तर आठ दिवस सहज छान रहतात पण फ्रिज बाहेर सुद्धा दोन ते तीन दिवस छान राहतात

  • @SWAAD_The_Taste_of_India
    @SWAAD_The_Taste_of_India 3 роки тому

    Nice Sharing 👍👌👌

  • @pranalikajare8899
    @pranalikajare8899 3 роки тому

    Friz shivay kiti divas tiktil

  • @kritikavasaikar4654
    @kritikavasaikar4654 3 роки тому

    Khup chhan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      ua-cam.com/video/sm6qVTB8UrU/v-deo.html खमंग कुरकुरीत व भरपूर लेअर्स असलेली तसेच अजिबात तेलकट न होणारी व आजवर कुणीही न सांगितलेली सिक्रेट ट्रिक वापरून बनवा अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇
      ua-cam.com/video/sm6qVTB8UrU/v-deo.html

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you dear 🙏

  • @medhagaddu5270
    @medhagaddu5270 3 роки тому

    Apratim 😋Sacha nasel tar kasa karaycha?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      साचा नसेल तर तुम्हाला लाडू सारखे बनवावे लागतील गोल

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      Thank you dear 🙏

  • @deepalikarle1851
    @deepalikarle1851 2 роки тому

    साय साठी काही option आहे का

  • @shobavachhani5056
    @shobavachhani5056 Рік тому

    Yummy

  • @pradnyapurohit5538
    @pradnyapurohit5538 3 роки тому

    Mastach. Ani sope.

  • @soumi6793
    @soumi6793 3 роки тому

    Mast ,Tai गूळ घालून केले तर चांगले होतील का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      होतील👍
      धन्यवाद ताई 🙏 आणखीनही माझ्या काही रेसिपी पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा🙏

  • @sonalipal4882
    @sonalipal4882 3 роки тому +1

    दुधाची सायी एवजी दुसर काय वापरावे।।। optional आहे का एखादा दुसर पदार्थ।

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      घट्ट दूध वापरा किंवा अमुल फ्रेश क्रीम विकत मिळत ते वापरलं तरीही चालेल

    • @sonalipal4882
      @sonalipal4882 3 роки тому

      @@PriyasKitchen_ thnk u

  • @shwetascookingmarathi9743
    @shwetascookingmarathi9743 2 роки тому

    Sopy ahe thank you taai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/xvM3NafUu6A/v-deo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @Karishma-x9s
    @Karishma-x9s Рік тому

    Photo til modak red ani video madhil yellow kse

  • @priyanaknachankar6490
    @priyanaknachankar6490 2 роки тому

    ह्या मिश्रणात पिठी साखरे ऐवजी आपली वापरातली साखर घातली तर चालेल का

  • @jayaangolkar394
    @jayaangolkar394 2 роки тому

    Very nice madam

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/xvM3NafUu6A/v-deo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kishorbhosale6915
    @kishorbhosale6915 3 роки тому

    Khup chan say nasel tar kay vaparave

  • @jayajanushirodkar3665
    @jayajanushirodkar3665 3 роки тому +4

    खूप छान रेसिपी आहे आणि सोपी पण ताई साय ऐवजी दुसरे काही घालू शकतो काय

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому +1

      घट्ट दूध घाला किंवा अमुल फ्रेश क्रीम विकत मिळत ते वापरले तरीही चालेल

  • @latalokare1869
    @latalokare1869 3 роки тому +1

    Mast ganpttibappa morya

  • @rahuldagade8759
    @rahuldagade8759 3 роки тому

    Pink दाखवले होते pivle कशी झाले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      कॅमेरा इफेक्टमुळे तुम्हाला तसं वाटत आहे एका फोटोमध्ये लाईट नव्हते म्हणून ते पिवळट दिसत आहेत

    • @rahuldagade8759
      @rahuldagade8759 3 роки тому

      Okk tnx tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      @@rahuldagade8759
      ua-cam.com/video/2E5fiKzzkK8/v-deo.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @aparnashah9308
    @aparnashah9308 3 роки тому

    Sunder 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you dear keep watching and share with your friends and family 🙏

  • @Rudraj_
    @Rudraj_ 3 роки тому +1

    khup sundar

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      Thank you keep watching and share with your friends and family 🙏

    • @vijayjadhav707
      @vijayjadhav707 3 роки тому

      खुपच छान आणी

  • @mhaduribhasin7868
    @mhaduribhasin7868 3 роки тому

    Mast 👌👌

  • @nishamahadik1954
    @nishamahadik1954 3 роки тому

    Khoop mast aahe

  • @sakshichaudankar6332
    @sakshichaudankar6332 3 роки тому +1

    Malai nasel tar option sag

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      साय नसेल तर अमुल फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल किंवा घट्ट दूध वापरा
      धन्यवाद ताई 🙏 आणखीनही माझ्या काही रेसिपी पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा🙏

  • @suchitaparab1322
    @suchitaparab1322 3 роки тому

    Khup mast 👌👌🌹

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 роки тому

      धन्यवाद ताई🙏 आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मैत्रीणीं पर्यंत शेअर सुद्धा करा🙏