प्रिया ताई खूप छान मोदक दाखवून काम सोपे केले तुम्हाला धन्यवाद ताई उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि आता दोन महीन्यात गणेश चतुर्थी येणार त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
व्वा, मोदक खूप छान झाले आहेत. कलर पण छान आला आहे. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसीपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई....😍❤️❤️🙏🏻🙏🏻. प्रिया ताई एक रिक्वेस्ट होती. उकडीच्या मोदकाचे पीठ कसे तयार करायचे त्याचे योग्य प्रमाण सांगाल का? मला मोदकाच्या आतील सारण छान जमते पण पीठ बिघडते... तुम्हांला अंगारकी चतुर्थीच्या खूप, खूप शुभेच्छा....🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻.
ताई या कढईचा बेस (जाड) चांगला आहे का मला घ्यावयाची आहे की तुम्ही प्रमोशन करीत आहात कित्येक लगेच बेस गरम होतो व फोडणी करपते तरी याबाबत खात्री पूर्वक माहिती द्यावी
खूपच छान. पण प्रियाजी, मला अस विचारायच आहे की यात साखरेऐवजी गूळ वापरू शकतो का?तसेच माझी एक विनंती आहे की लहान मुलांना शाळेतून आल्यावर खायला आणि डब्यात देण्यासाठी पदार्थ दाखवावेत
❤ खूपच छान प्रिय छान मोदक दाखवलेस. अत्यंत निर्मळ मनाने रेसिपी कायम दाखवतेस सतत तुझा उत्कर्ष होत जावो.
Me try kele modak khup mast zhale... Thanks for the recipe.... ❤❤😊
मोदक रेसिपी खूपच छान दाखवली प्रियाताई अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा मोदक आजच करून बघते
साध्या पद्धतीने केलेले हे आकर्षक मोदक मला फारच आवडले. नक्की करून बघणार.
गणपती बाप्पा मोरया. ❤ मस्तच आहेत मोदक❤
खूप छान मोदक आणि वर्षांनी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप छान..मोदक.रेसिपी👌👌👌👌🙏🙏
खूप छान मोदकाची रेसिपी नवीन शिकायला मिळाले
खूप छान खूप सुंदर मोदक 👍👍👌👌
खूपच छान झालेत मोदक अगदी सोपी पद्घत 😊
Mast.i will try😊
Thanks for the receipe
खूपच सुंदर.झटपट मोदक छानच.
Tai modak khup Chan banle hote , sagalyana khup awadale . Thanks for sharing.
Khup chan priya. Aaj me asech modak karin Bappa sathi sandhyakali.❤
Very interesting recipe.Will definitely try this out..Thank you.
प्रिया ताई खूप छान मोदक दाखवून काम सोपे केले तुम्हाला धन्यवाद ताई उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि आता दोन महीन्यात गणेश चतुर्थी येणार त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
अप्रतिम मोदक खूपच छान झाले आहेत नेहमी प्रमाणे मस्तच रेसिपी खूप धन्यवाद प्रियाताई ❤
Rava Modak try karun baghitale mast aani chhan zale 👌👌👌. Thank you.
Thank you tai ❤️🙏
ओम गं गणपतेय नमः 🌹🌹🌺🌺 अप्रतिम मोदक
मी काल करून पाहिले खूप छान झाले ,चव खूप छान.
एकदम मस्त छान मोदक झाले आहेत
खूपच सुंदर मोदक आणि साधी सोपी रेसिपी.....घरातल्या साहित्यात होणारी....मस्त च👌👌💐💐❤️❤️🤤🤤🤤
छानच झटपट होणारी रेसिपी धन्यवाद
अंगारकी चतुर्थी निमित्त मोदकाचा हा नवीन प्रकार खूपच मस्त आहे..🎉🎉😮❤❤
खूप छान आणि सोप्पी पध्दत. धन्यवाद ताई. 👍❤
प्रिया ताई खूप खूप सुंदर मोदक दिसत आहेत . खूप छान आणि सोपी रेसिपी . तुम्ही धन्यवाद म्हणता ते ऐकायला छान वाटत .
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏😊❤️
खुप छान मोदक 🎉🎉
Tai me tumcha sarkhe modak banavle khup chan zale saglyani fest kele❤😊
Thank you tai ❤️🙏
अगदी सुंदर मोदक झालेत.
प्रिया मोदक खूप च छान झाले आहेत...मस्त
खूप सुंदर मोदक झाले ताई
खुप खुप च छान आहे धन्यवाद🎉🙏🍟👌
Khup chan modak
Khupach chaan modak banavley tai Angarak chaturthi chya khup subecha tumhala
Namaskar tai khupch chan udyach karuñ baghnar
Wow super tasty yummy recipe ❤👍new friend 👍❤❤
अतिशय छान मोदक दाखवल्याबद्दल धन्यवाद 😅😅
व्वा खूपच सुंदर मोदक😋❤️👌
तुमच्या रेसिपीस खुप छान आणि सोप्या असतात.
जवस चटनी ची रेसिपी चा वीडिओ करशिल का दिदी प्लीज़❤
Ho karen 😊👍🙏
Very easy you saw the modak
Waaaaaa priya apratim lajawab tasty. Mazi aai mi lahan astana asech ravyache ladu pan karayachi nivval swadishtt
खूपच छान
खूप छान मस्त
खूप छान
Mast aani chhan 👌👌
खूप छान आहे मी उद्या नक्की करून पाहिन धन्यवाद
Great tai mast zale ahet modak
Khup mast aahe ❤❤❤❤😊
Khup ch chan👌👌
Tae dudha chi sai jar nasel tar kay takaicha
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Chan recipe dakhavali dhanyawad Tai
mazyakade modakacha sacha nahi ahe ashavelas kase karyache modak tai madyachi pari keli tar chalel ka and tichyat bharale tar
वा वा खुपच छान .
Waaaaa❤❤❤
खूपच छान
Far chhan mastach
Khoopach chaan
Khubchand modak thali
Asech ravyache pakache ladu shikva
मस्त
Ganpati bappa moraya❤
छान
Baghunch khavese vatatat Modak
Mi udya nakki banvanar❤
मोदक सोप्या पद्धतिने दाखविलेत छान दिसतात कढईची किमंत काय आहे कुठे मिळेल
व्वा, मोदक खूप छान झाले आहेत. कलर पण छान आला आहे. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसीपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई....😍❤️❤️🙏🏻🙏🏻. प्रिया ताई एक रिक्वेस्ट होती. उकडीच्या मोदकाचे पीठ कसे तयार करायचे त्याचे योग्य प्रमाण सांगाल का? मला मोदकाच्या आतील सारण छान जमते पण पीठ बिघडते... तुम्हांला अंगारकी चतुर्थीच्या खूप, खूप शुभेच्छा....🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻.
Khupch chan
Mast ❤❤
👌👌👍👍❤😊
Mi nakki banavun pahin
Dudachi saay nahi tar amul cream chalel ka
Ho chalel
मोदक खूपच सुंदर झालेत.
तुम्ही व्हिडिओ मध्ये वापरलेली कढई किती लिटर ची आहे.
2.5 L
धन्यवाद
Ravache Modak receipe khup chan ahe pun jar saay navel tar tumche khup aabhar he Modak receipe tumhi amchya sobat share keli tya sathi
दुधाच्या साई ऐवजी मिल्क पावडर वापरली तर चालेल का? ताई
अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी मिल्क पावडर वापरा
खूप छान पण एक सांगा सायी ऐवजी दूध वापरले तर चालेल काय
दुधाच्या साई ऐवजी काय वापरावे आणि प्रमाण किती घ्यावे
अमुल फ्रेश क्रीम वापरा
ताई या कढईचा बेस (जाड) चांगला आहे का मला घ्यावयाची आहे की तुम्ही प्रमोशन करीत आहात कित्येक लगेच बेस गरम होतो व फोडणी करपते तरी याबाबत खात्री पूर्वक माहिती द्यावी
खूपच छान. पण प्रियाजी, मला अस विचारायच आहे की यात साखरेऐवजी गूळ वापरू शकतो का?तसेच माझी एक विनंती आहे की लहान मुलांना शाळेतून आल्यावर खायला आणि डब्यात देण्यासाठी पदार्थ दाखवावेत
हो साखरेऐवजी गूळ पावडर वापरली तरीही चालेल
हि भाड़ी वापरूण झ्याल्यावर साफ कशी करावी कारण तेलाचे डाग तसेच राहतात
आपण जशी रोजची स्टीलची भांडी घासतो त्या पद्धतीनेच घासावी
Please tellPriya kitchen code number
PRIYAKITCHEN
Far chanmodak
हे तर रवा नारळाचे लाडूच आहेत. फक्त मोदकाचा साचा वापरला आहे...
वा खूपच छान 👌
मस्तं