Special Reports | कांद्याच्या नावाने शिमगा का? शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर बिघडलं कुठे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024
  • Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 165

  • @laxmikantsonawane3703
    @laxmikantsonawane3703 5 років тому +2

    कधी तरी शेतकऱ्यांना चॅनेलने न्याय दिला.
    इतर वेळी ग्राहकाचेच नकारात्मक सुर दाखवत राहता. चॅनेलचे आभार.

  • @bapusalunke7490
    @bapusalunke7490 5 років тому +35

    ABP maza सलाम.... मस्त रिपोर्टर शेतकरयांच्या भावना मांडल्या बदल....

  • @machhindrakale1636
    @machhindrakale1636 5 років тому +17

    ABP माझा ला सलाम खरी परिस्तिथी दाखवली खरोखरच तुम्हाला सलाम

  • @shankarkhandagale6272
    @shankarkhandagale6272 5 років тому +52

    ज्याला कांदा महाग झाला असे वाटत आहे त्यांनी कांदा खाऊ नये व उगीचच ओरड करु नये दोन पैसे शेतकर्याला मिळत असेल तर तूमची कूठ दूखते .जेव्हा 200ते400रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो तेव्हा का नाही शेतकर्याचा विचार केला जात तेव्हा का नाही मिडिया वाले दाखवत 😓😓

    • @wamandeshmukh494
      @wamandeshmukh494 5 років тому +2

      कांदा खायला परवडत नसेल तर आमच्या जनावराचे शेन खा

  • @chetanbhagat7009
    @chetanbhagat7009 5 років тому +11

    मी फक्त abp माझा वरच शेतकऱ्याबद्दल positive बातमी पाहिली. असच शेतकऱ्यांवर जर प्रेम ठेवलं तर abp माझा हा महाराष्ट्राचा 1 नंबर चॅनल राहणार कायम.

  • @vitthalgarad278
    @vitthalgarad278 5 років тому +89

    कांदा महाग नाही आपली खायची लायकि नाही
    मी एक शेतकरी पुत्र

    • @satyawantimbole9450
      @satyawantimbole9450 5 років тому +3

      आर भाव वाढला म्हणून कांदा खाऊ नका
      टमाटू खावा बटाटू खावा की स्वस्त झाल्यावार
      जुस करून प्या ऊगाच बोबलू नका

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 5 років тому +35

    कांद्यावरील शेतकरी बांधवाची बाजु घेतलेला हा मिडीयावरील एकमेव उंबराच्या फुलासारखा कार्यक्रम पाहुन मनापासून बर वाटल, नका टिआरपीच्या माग लागु. अगदी शहरी जनतेच्या भावनासुद्धा शेतकर्‍यांच्या बाजुच्याच आहेत. पण हुडकुन प्रश्न असा विचारायचा की उत्तर नकारार्थी येणारच! हे थांबायलाच पाहिजे.

  • @ambadassangale9026
    @ambadassangale9026 5 років тому +2

    Thanks ABP माझा 👏👏
    असा एकमेव चैनल असलं की त्याने शेतकऱ्याच्या व्यथा जाणली

  • @namdevsirast2951
    @namdevsirast2951 5 років тому +4

    Jabardasth... reporting... Thanks

  • @ganeshpatil1911
    @ganeshpatil1911 5 років тому +7

    शेतकऱ्यांच्या भावना मांडलया बदल धन्यवाद साहेब🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @maheshkumaradale2129
    @maheshkumaradale2129 5 років тому +5

    धन्यवाद Abp माझा शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतल्याबद्दल

  • @nitinwagaskar07
    @nitinwagaskar07 5 років тому +16

    धन्यवाद 🙏🙏... आपण शेतकरीवर्गाची बाजू घेतल्या बद्दल.... 🙏🙏👍👍

  • @SandeepTandale
    @SandeepTandale 5 років тому +25

    आज कांदा 200₹ किलो झाला कारण मी व माझ्यासारख्या अनेक शेतकर्यांनी मागील वर्षी कांदा 200₹ क्विंटल विकला. कशाला पिकवायचा कांदा.....

  • @rajeshwagavkar
    @rajeshwagavkar 5 років тому +9

    1 नंबर बातमी केली...
    👌👌👍

  • @MujahidKhan-us4qr
    @MujahidKhan-us4qr 5 років тому +22

    मी शेतकरी नाही पण कांदा कायम स्वरुपी ४०रूपये किलो असावा

  • @rainskysatish1291
    @rainskysatish1291 5 років тому +1

    Only ABP माझा ब्रँड मी युवा शेतकरी आहे,
    आपन अगदी बरोबर बोलत आहात,मी भाजी पाला विकतो तेव्हा समोरच्या ग्राहकाला बाजारात आल्यानंतरच काटकसर दिसते शेतकर्‍यांना सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात होते ते रात्री बारा वाजेपर्यंत त्यात भाजीपाला काढून धुऊन स्वच्छ करून बाजारात नेने,पुन्हा शेतात जाऊन खुरपनी करने, गुर्हाना चारा-पाणी करने, अशाप्रकारची अनेक कामे करून रात्रीला लाईट आल्यावर उशीरा पर्रयंत मोटार लावुन पिकाला पाणी देणे हे वेळापत्रक शेतकर्‍यांचे
    शेवटी लाज वाटते अशा समाजाची

  • @amg6641
    @amg6641 5 років тому +7

    याला म्हणतात खरा रिपोर्ट

  • @DnyaneshwarEkhande-vl7sd
    @DnyaneshwarEkhande-vl7sd 5 років тому +2

    असे एबीपी माझा जर कधी शेतकऱ्याचे बाजूंना कधी उभा राहिलास तर शेतकरी कधीच कुशीत राहणार

  • @gorkashnathghuge2142
    @gorkashnathghuge2142 5 років тому +8

    बर वाटल ,माझा वाल्यांचे धन्यवाद

  • @maheshrahane5943
    @maheshrahane5943 5 років тому +4

    अगदी मनातलं👍💯💯

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 5 років тому +3

    एबीपी माजाचे आभार आसेच सहकर्य करा दुवा लागेल

  • @ब्रम्हानंद-थ9द
    @ब्रम्हानंद-थ9द 5 років тому +5

    धन्यवाद !आभारी आहे.🙏💐🙂

  • @manojzinjurke7734
    @manojzinjurke7734 5 років тому +25

    जो म्हणतो ना कांदा महागला त्याला मनावा तू एकच वेळेस कांदाचे पीक कडून दाखव

  • @sachinbodke1199
    @sachinbodke1199 5 років тому +11

    अरे तिकडे jio आणि airtel recharge चे भाव वाढवताय ते नका बघु....कांदा महाग झाला ते दिसतय यांना.......

  • @swaralib1785
    @swaralib1785 5 років тому +10

    शेतकर्‍यांच्या मालाला जर असाचं कायमचा भाव लागला तर त्या बळीराज्याला कोणाच्या समोर हातपसरावे लागणारं नाही .सात बारा कोरा करा म्हणुन.

  • @dontbeconfused11
    @dontbeconfused11 5 років тому +4

    अनुभवाने सांगतो dislike करणारे शेतकरी पुत्र नसणार

  • @maratha_307
    @maratha_307 5 років тому +5

    दारू 280रू१८० मिली घेतात तर कांदा १००रू किलो होऊ द़या ना काय फरक पडतो

  • @shivajisatpute8807
    @shivajisatpute8807 11 місяців тому

    धन्यवाद abp माझा शेतकऱ्यानची साथ दिल्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला

  • @ganeshkurhe2850
    @ganeshkurhe2850 5 років тому +1

    ज्याला वाटतंय ना कांदा महाग झाला त्याच्या साठी माझ्याकडे सडके कांदे भरपूर पडले आहे

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 5 років тому +13

    शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले तर हरकत नाही , पण व्यापारी लुटत असतील तर कसे चालेल

    • @manavrajput5479
      @manavrajput5479 5 років тому +1

      जर कांदा भाव 100 झाला आणि शेतकर्‍यांना 85 जरी भेटले तरी काय वांदा नाही. पण वस्तुस्थिती तशी नाही. शेतकर्‍यांना 100 भाव असला तरीही किमान 20 रूपये पण भेटत नाही.
      सगळे दलाल मालामाल
      शेतकरी कंगाल

  • @tejaskarale5067
    @tejaskarale5067 5 років тому +4

    Hats off abp Maja ....something doing right

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 5 років тому +13

    शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा.
    सरकार 7/12 कोरा करा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarzambare8183
    @sagarzambare8183 5 років тому +2

    Thanks abp maza asch shetkaryanchya pathishi raha

  • @extrashoot2035
    @extrashoot2035 5 років тому +5

    खरच हा कांद्याचा भाव शेतकऱ्यांना मिळतो

  • @dhanajaypise303
    @dhanajaypise303 5 років тому +1

    महागाईच्या काळात हे योग्य कांद्याचा भाव आहे रासायनिक खते औषधे खुपच महाग आहेत त्याच्या किंमती बाबतीत बोलाव चॅनल वाल्यांनी

  • @santoshkudale4604
    @santoshkudale4604 5 років тому +1

    ABP धन्यवाद

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 5 років тому +11

    शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा.
    मिडीया सर लक्ष घाला 7/12 कोरा करा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapunatak7793
    @bapunatak7793 5 років тому +2

    खाउ नका ना मरनार थोडे आहेत काद्या वाचुन

  • @mukeshwanawre7590
    @mukeshwanawre7590 5 років тому +7

    शेतकरी ऱ्या ला भाव मिळत नाही

  • @vishalpawar8703
    @vishalpawar8703 5 років тому +3

    Mast ABP News 🙏🙏🙏🙏🏻🙏

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 5 років тому +3

    कांद्याचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले अशी बातमी देणारे चॅनलवाले शेतकऱ्यांचे वैरी आहेत. अशी नासकी
    पत्रकारिता करणाऱ्या चॅनलचा निषेध असो.

  • @rohitwalavekar6979
    @rohitwalavekar6979 5 років тому +1

    Abp maza ek no. Video

  • @anjirpawar9700
    @anjirpawar9700 5 років тому

    धन्यवाद चांगली बातमी लावली

  • @anjirpawar9700
    @anjirpawar9700 5 років тому +1

    आभार Abp

  • @sanjayshinde3828
    @sanjayshinde3828 5 років тому +3

    Very good analysis
    for abp maaza
    Thank you

  • @dipakvagara7306
    @dipakvagara7306 5 років тому +3

    होय शेतक-याकडे कुठे आहे मशीन कांदा बनवण्याची. घाम गाळलेला असतोय. दर कशाचा वाढत नाही. शेतक-याने कधी आवाज काढलाय का कधी.

  • @arvindshinde6900
    @arvindshinde6900 5 років тому +1

    किती दिवस खाणार शेतकऱ्यांच फुकट खाणार. .. शेतीमालाला थोडा भाव भेटला तर बोंबलता....ज्याला परवडत नसेल त्यांनी खाऊ नका आयघालयोंनो...

  • @tulsiramjagtap4905
    @tulsiramjagtap4905 5 років тому +3

    Abp maaza Thanks

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 5 років тому +2

    प्राचार्य यांची पगार 180000 आहे महिना, विचार करा

  • @surshsawase9616
    @surshsawase9616 4 роки тому +1

    कांदा पीकवाला काय लागत हे नोकरदारांना काय माहीत ज्याना माहीत आहे .तो माणूस 200 रू कीलो झाला तरी आनंदाने घेईन.

  • @shubhamshinde-of9gf
    @shubhamshinde-of9gf 5 років тому +9

    Abp maza kadhi navhe Aaj khi tari changla bolala rao...

  • @712farmerbusiness6
    @712farmerbusiness6 5 років тому +6

    नालायक माणसं तुमची लायकी नाही कांदा खायची .सरकारी नोकर वर्गाची तर अजिबात लायकी नाही कांदा खायची .सातवा वेतन घेताना नालायकानो मग का बोंबलत बसलाय कांदा महाग आहे म्हणुन

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 5 років тому +2

    ओके सर

  • @अरुणनांदेडकर-ल8फ

    शेतकऱ्यांनी खरं एकच करायला पाहिजे आता
    80 रुपये किलोच्या खाली कांदा विकला नाही पाहिजे
    ज्यांना परवडतो तो खाईल
    माझा बाप शेतकरी

  • @mahendrapatil2317
    @mahendrapatil2317 5 років тому +2

    ABP maza tumche kharach khup upakar. Karan tumhi setakaryachi baju samajun ghetali. .🙏🙏🙏🙏

  • @kishormali3993
    @kishormali3993 5 років тому +2

    Salam abp maza

  • @damajisargar8237
    @damajisargar8237 5 років тому +1

    मस्त

  • @djgaju1631
    @djgaju1631 5 років тому +6

    माझ्या मते कर्मचारी लोकांवर दुष्काळ आला बिचार्यांना सरकार पगार देत नाही वाटत

  • @rahulwakchoure4579
    @rahulwakchoure4579 5 років тому +2

    कांदा महाग झाला महणारयानो लाज वाटली पाहीजे शेती करून बघा मग कशी माती जाती बघा

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 5 років тому +4

    शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा.
    मुख्यमंत्री 7/12 कोरा करा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nnvnnv2868
      @nnvnnv2868 5 років тому +1

      नका करु....

  • @ganeshkurhe2850
    @ganeshkurhe2850 5 років тому +1

    कधीकधी शेतकऱ्यांच्या बाजूने खूप छान बातम्या दाखवा तुम्ही

  • @my-ps6gw
    @my-ps6gw 5 років тому +1

    अरे अम्हि दर वर्षी एका एकर मध्ये दिडशे_दोनशे क्विंटल कांदा काढायचो.
    तिथे तिन-चार क्विंटल निघतोय .
    याच्यावर विचार कराना .
    होऊदेन्या 200 ₹ किलो.

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 5 років тому +2

    शेतकरयाना कुठल्या सुविधा आहेत घरभाड, महागाई भत्ता सातवा वेतन प्रवास खर्च मग दोन तीन वर्षातून एखाद्या पिकाला भाव मिळाला तर ओरड कशाला एक वर्ष पिकवायला या मग कळतय

  • @radheshamghallal4665
    @radheshamghallal4665 5 років тому +1

    धन्यवाद abp maza

  • @288bsushant3
    @288bsushant3 5 років тому +1

    बाकीचे लुटमार करतात.ते चालत आणि शेतकरी याला त्याच्या घामाच कष्टाच हक्काच पैसे भेटायला लागले की ह्यांच्या पोटात दुखतय. पण त्याच शेतकरी लोकांच परतीच्या पावसान नुकसान झाल त्याच काय . तुम्हाला तूप पाहिजे आणि त्यांना उपवास . कांदा घेयाचा असेल तर घ्या नाहीतर गप्प बसा .

  • @pradipkolhe2048
    @pradipkolhe2048 5 років тому

    चांगली बातमी

  • @satyawanjadhav6590
    @satyawanjadhav6590 5 років тому +1

    Nice ABP

  • @sachinkale4924
    @sachinkale4924 5 років тому +8

    खाऊ नका

  • @yashwantkolekar6774
    @yashwantkolekar6774 5 років тому

    Barobar ahe re

  • @balasahebghodekar4301
    @balasahebghodekar4301 4 місяці тому

    abp धन्यवाद

  • @pawankoli7054
    @pawankoli7054 5 років тому

    Ek no.abp channel

  • @satishpatil7450
    @satishpatil7450 5 років тому +1

    कांदा महाग झाले ना मग फक्त एका रात्री कांध्यला पाणी देऊन पाहा मग कळेल कांदा महाग झाले की काय

  • @nileshjadhav2530
    @nileshjadhav2530 5 років тому

    Dhanyavad abp maza,. Abp news la be sanga deshala samjel

  • @Sachin-p7b6t
    @Sachin-p7b6t Місяць тому

    नैसर्गिक उपलब्ध असलेले पाणी दोन रुपयाचा बाटलीत भरून मिळते आणि ते पंचवीस रुपयांना घ्यायला ग्राहकांना परवडते... मात्र 15 ते 20 रू उत्पादन खर्च असलेला कांदा ग्राहकांना 20 रू कीलोनेच खायला मिळावा अशी अपेक्षा... वाह रे वा कृषी प्रधान देश...

  • @shrinivasphopase4213
    @shrinivasphopase4213 5 років тому

    सलाम abp माझा तुम्ही शेतकऱ्याची बाजु मांडल्या बद्दल, त्यांची लायकी नाही 200 रुपये कांदा खायची

  • @dikshachoudhari3103
    @dikshachoudhari3103 5 років тому

    Khup chan ahe sir

  • @arjunmunde3405
    @arjunmunde3405 5 років тому

    Super

  • @balasahebgatkal4360
    @balasahebgatkal4360 5 років тому +2

    मोबाईल चे रिचार्ज वाढले हे नाही का दिसत गिरायकाला

  • @ashokkumbhar62
    @ashokkumbhar62 5 років тому

    Chan

  • @kishorsalunke7393
    @kishorsalunke7393 3 роки тому

    1no news

  • @anilkattimani861
    @anilkattimani861 5 років тому +4

    Mast ajun 200 rupaene vadu de Kay problem nahe

  • @manoranjansm7517
    @manoranjansm7517 5 років тому +1

    500 rupay kilo matan chalt yanna 1velichya jevnasathi 500 rupayche kande kiti divas jatil

  • @shrikantaher4282
    @shrikantaher4282 5 років тому +1

    काकडी नको मुळा खाय मुळा

  • @Sidharamshinde
    @Sidharamshinde 5 років тому

    अगदी बरोबर बोललात

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 місяці тому

    शेतकऱ्यांना च्या मालाचा भाव वाढला म्हणून बोंबालाना एक दिवस असा येईल ना उपाशी राहावे लागन

  • @anilpatil4699
    @anilpatil4699 5 років тому

    Khup chhan, Shetkaryanche khare vastav dakhavlyabaddal, Please keep good work doing :)

  • @Sachin-p7b6t
    @Sachin-p7b6t Місяць тому

    चार- सहा वर्षातून एकदा असा भाव मिळतो... त्यातही आठ पंधरा दिवस असे भाव मिळतात.. कायम असे भाव टिकून नाही राहत... मग चार सहा वर्षांनी एकदा आठ पंधरा दिवस 100 रू भावाचा कांदा खाल्ला तर काय बिघडले....

  • @Jarerahul
    @Jarerahul 5 років тому

    Mast video abp maza 👍👍

  • @shrikrishnarsul7372
    @shrikrishnarsul7372 5 років тому

    you write correct

  • @rashrutibad
    @rashrutibad 5 років тому

    Correct

  • @my-ps6gw
    @my-ps6gw 5 років тому

    ज्यांना दहा-विस रूपये किलो कांदा लागत असेल ना त्यांनी डायरेक्ट शेतकर्‍यांच्या शेतातून खरेदी करा. तोपण ताजा फ्रेश.

  • @s.bbsatyam.3440
    @s.bbsatyam.3440 5 років тому +4

    Jo Manus city madhye 15000/- mahinyala kamvato tyacha vichar kon karnar?

    • @abhishekghangale7316
      @abhishekghangale7316 5 років тому +3

      गावाकडे ₹१०००० पगार पण पडत नाही ओ... शेतकर्याला

    • @avinahhinde4748
      @avinahhinde4748 5 років тому +1

      Mazay ghari ye Tula khaun piwun 15 deto

  • @ashokkumbhar62
    @ashokkumbhar62 5 років тому

    Chan abp maja

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow 5 років тому

    कांदा महाग झाला याला अवकाळी पाऊस जबाबदार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य माणूस ही आहे.. जो मोल मजुरी करून आपली उपजीविका भागवितो त्याने काय करायचे.. आम्ही घेतो एवढा महाग कांदा विकत मग आमचे पगार वाढवा. एवढ्या महागाई मध्ये सर्वसामान्य माणसाने करायचं काय.

  • @AnilNikam
    @AnilNikam 5 років тому +1

    Nies report abp majaa

  • @pramodg7778
    @pramodg7778 5 років тому

    विकाऊ मिडिया अशी बातमी कधी दाखवत नाही

  • @manavrajput5479
    @manavrajput5479 5 років тому +2

    All the farmers not getting his value for onion, the middle man and aadatdaar getting all the benefit
    If onion price is 100 per kg, farmers not even getting 20 RS per kg
    this is the reality
    Middle man and aadatdar having bungalow and vehicle but farmers having empty stomach

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 років тому

    कांद्याचा भाव जेव्हा 5 रुपये प्रति किलो दराने विकत असेल तर कांद्याची चटणी करुन खायला ग्राहाकाला लाज वाटत नाही पण कांदे महाग झाले तर लगेच ग्रहिनीचे बजेट कोलमडले
    मित्रांनो मि एक शेतकरी आहे हि दोन एकर क्षेत्रावर लागवड केली होती पण पुर्ण पने कांदा करपा पडुन सडुन गेला आहे
    माझ्या कडे आता फक्त कांदे खाण्यासाठी शिल्लक आहे तरीही माझ्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांचे पैसे झाले पाहिजे तेव्हा सरकारने उगाच आरडाओरड न करता शेतकऱ्यांना पैसे मिळुन द्यावे
    500 रु किलो चे मटन खाता, पाणी बाटली 20 रु ची पितात मग कांदा काही दिवस महाग खायला अडचण काय आहे

  • @pawankumarpawar1440
    @pawankumarpawar1440 5 років тому

    ज्या वेळी कांदा महाग झाला की हीच ती मीडिया सांगू लागले की कांद्याने लोकांकच्या डोळ्यात पाणी आणले पण ते हे का दाखवत नाही की ज्यावेळी तो स्वस्थ जातो त्यावेळी शेतकऱ्याच्या डोळयांत पानी येते... व्हिडीओ मध्ये खरे वास्तव उत्तम पने दाखविले त्याबद्दल ABP maza चे manashvi आभार ......

  • @rupeshsamant9540
    @rupeshsamant9540 5 років тому +3

    Tumich media wale aardaorad kara n Prashana aamala vichara.. jyadivshi pahilyanda vaadala tevach Haa report ka nahi Banavala??