कांदा पिकाचे शेंडे,पात पिवळी पडणे आणि करपा आहे तर ही घ्या फवारणी | सचिन मिंडे कृषीवार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨‍🌾‍🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    FOLLOW🤗
    Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
    Instagram: / sachin.minde.10
    achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com

КОМЕНТАРІ • 16

  • @sharadmemane0070
    @sharadmemane0070 9 місяців тому +2

    सर maicro नुट्रेन महाधन मिळत नाही,दुसरे सांगा ग्रेड सहित नाव,आणि स्टिकर कोणत सांगितलं

  • @kiranharal6958
    @kiranharal6958 9 місяців тому +2

    Whatsapp no send karana

  • @kiranharal6958
    @kiranharal6958 9 місяців тому +1

    बेड वर पेप्सी ठिबक ला एकरी किती खर्च येतो साहेब

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      10 हजार च्या आसपास येतो दादा

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 9 місяців тому +2

    Thank you sir 🙏

  • @mayurmane1411
    @mayurmane1411 9 місяців тому +2

    Market February Kay rahil

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      4 हजार च्या आसपास राहायला पाहिजे दादा

    • @gokulbodake521
      @gokulbodake521 9 місяців тому

      3000

  • @satywanrane3286
    @satywanrane3286 9 місяців тому +2

    Sir तुमचा no sanga

  • @gangadharkharkate2721
    @gangadharkharkate2721 9 місяців тому +1

    सर कांदा रोपावर कोणती तणनाशक फवारनी चांगली राहील

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      रोपांवरील तण व्यवस्थापन हा व्हिडीओ बघा दादा

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 9 місяців тому +1

    सर , पेरणीचा कांदा किती दीवसांच्या कालावधीनंतर काढण्यास येईल , मी प्रथमच कांदा पीक केले आहे 🤔

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому +1

      सरासरी साडेतीन महिने लागतात पेरणी केलेल्या लाल कांद्याला

    • @ramdasdond6125
      @ramdasdond6125 9 місяців тому +1

      ​@@SachinMindeKrushivartaलाल 120 दिवसात, उन्हाळी कांदा पेरलेले 130 ते 145 दिवसात परिपक्व होतात माझा स्वतःचा अनुभव.

  • @Udsonawane18
    @Udsonawane18 9 місяців тому +2

    सर कांद्या च्या मूळ्या 3 फुट लांब राहतात

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  9 місяців тому

      बरं तुम्ही म्हणता तसं भाऊ 😊😊