Special Report : Afzal Khan Descendent | अफजल खानाचा वंशज म्हणतो, खानाची डेड बॉडी द्या..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @dhanrajchoudhary4472
    @dhanrajchoudhary4472 2 роки тому +1548

    आता कळल ओसाबा लादेनचा मृत देह समुद्रात का सोडला?..

    • @chandratattu
      @chandratattu 2 роки тому +39

      कुठे राहतो हा अफजल चा वंशज?

    • @3298140
      @3298140 2 роки тому +77

      @@chandratattu तेचा कोथळा काढणार आहे का आता ?

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 2 роки тому +15

      छत्रपती ना सल्ला द्यायला योग्य सल्लागार नव्हते तुम्ही असते तर ...

    • @manojnagvekar1393
      @manojnagvekar1393 2 роки тому +5

      😀बरोबर

    • @dhananjaykamble1366
      @dhananjaykamble1366 2 роки тому +1

      @@ramchandrapatil9995 right

  • @Jupiter-i9G
    @Jupiter-i9G 2 роки тому +386

    त्याचा वंशज आहे हे सांगायला लाज वाटायला पाहिजे, पण उलट गर्वाने सांगत आहेत, तर विचार करा हे सगळे त्याच विचाराचे आहेत, लक्षात ठेवा...जय शिवराय...🚩

    • @rushikeshbhosale4086
      @rushikeshbhosale4086 2 роки тому +2

      त्याचा सारखीच लाज मोडी

    • @sagariware4525
      @sagariware4525 Рік тому +1

      😅😅😅😅😅

    • @sagariware4525
      @sagariware4525 Рік тому

      Kutre ahet hai

    • @dattaghogallu6934
      @dattaghogallu6934 Рік тому

      अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला अफजल खान आला होता, त्याला महाराजांनी मारून टाकला, पण महाराजांनी ज्या प्रकारे उदारता दाखवून त्याचे प्रेत प्रतापगड ईथे गाडले, त्यांना काहीतरी विचार करूनच केले असेल ना, तुमि कोण लागून गेला महाराजांनी केलेल्या कामाचे ऑडिट करताय, जो हि स्वराज्य वर चालून येईल, त्याचे हाल असे होतील, हे सांगण्याचा व करण्याचा प्रेयत्न महाराजांचा असेन,,,,,

    • @ujjwalchincholkar1359
      @ujjwalchincholkar1359 Рік тому

      हूहू...... बर त्यांना लाज तर नाहीच पण यांना सुद्धा कुठे आहे.सगळे विकुन बसले भोसीडीचे..आणि निर्लज्ज़ा सारख त्याच एकूण पण राहिले.

  • @milindrane4995
    @milindrane4995 2 роки тому +155

    अफझल्याचा मझार समुद्रात सोडुन द्या. त्याला विचारा की, त्याने अनेक हिंदु देवतांची मंदिरे पाडली होती तसेच महिलांची बेअब्रू केली होती. सर्वात कहर म्हणजे त्याने साक्षात श्री तुळजा भवानी मंदिरावर हातोडा घातला होता. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.

    • @nileshmule3206
      @nileshmule3206 9 місяців тому

      याला पन सोडूं नका भडवा गदार साले जागे झाले

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 5 місяців тому

      Aata hyachya bayaka poran var atyachar kara tyache ghar pan todun taka

    • @aawezpathan7089
      @aawezpathan7089 4 місяці тому

      सोबत मराठा सरदार होते

  • @sanjubhau4219
    @sanjubhau4219 2 роки тому +288

    अफजलखानाची कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पावती आहे हे पण आपन लक्षात ठेवले पाहिजे 💪

    • @atulbalid6797
      @atulbalid6797 2 роки тому +4

      History ahe ti maharaja chi tya history la respect dila pahije 👍

    • @gopalkhopale5258
      @gopalkhopale5258 Рік тому

      एकदम बरोबर आहे अगर अफजल खान औरंगजेब नसलेतर शिवाजी महाराज शुन्य होतील कारण विरोधक संपवले तर ईतीहास संपेल

    • @premkumarchougule1412
      @premkumarchougule1412 9 місяців тому +3

      मग मोठी दर्गा बांधा आता तिथे आणि दर्शनाला जात जावा😅

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 місяців тому

      ​@@premkumarchougule1412ulat Pratapgarh var rahilyavar ti kabar tashich rahil ani jar hya mansala dili tar to tikde neun mothi majar bandhel

  • @ASHITOSH7474
    @ASHITOSH7474 Рік тому +126

    बॉडी दिली तर हे लोक शिवाजी महाराज यांच्यापेक्षा तो कसा ग्रेट होता याचे गुणगान गात बसतील...
    महाराष्ट्रात प्रतापगडाच्या पायथ्याशी महणजेच महाराजांच्या पायापाशी त्याची कबर आहे आणि
    हीच त्याची खरी जागा आहे

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 8 місяців тому +5

      अफझल खाणाचे गुणगान कसे गायचे ते जितेंद्र आव्हाड यांना विचारा

    • @navnaththaware1018
      @navnaththaware1018 5 місяців тому

      Etihas dau naka

  • @tejaspokale2247
    @tejaspokale2247 2 роки тому +1121

    हे वारस नेमकी कोणत्या बायकोचे . मोहीम वर येण्या आधी 64 बायका दुसऱ्या बरबोर पळून जातील म्हणून मारल्या होत्या त्याच पेकी तुम्ही कुणाचे वारस आहत
    ,😜😂

  • @indianfighter1242
    @indianfighter1242 2 роки тому +849

    हा अफ़ज़ल चा वंशज आहै तर आम्ही महाराजा चे वंशज आहे करायचा का एकदा परत युद्ध मग फ्रेश बॉडी च देतो ना आम्ही🤣🤣🤣

  • @drsandeshbhakare
    @drsandeshbhakare 2 роки тому +331

    अजून एक ...तो आला नव्हता ...त्याला आणला होता....आणि तो मेला नव्हता त्याला मारला होता...... जय शिवराय.

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +16

      Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

    • @iwantsushant
      @iwantsushant 2 роки тому +3

      @@urvxfvdzrnp 😂😂😂😂

    • @Jupiter-i9G
      @Jupiter-i9G 2 роки тому +4

      🚩 जय शिवराय...🚩

    • @kokanview3405
      @kokanview3405 Рік тому +1

      Azuun phatte ka tumchi melelya mansa shi

    • @drsandeshbhakare
      @drsandeshbhakare Рік тому +1

      @@kokanview3405 fatli asti tr फाडला नसता......⛳⛳⛳

  • @babasahebzaware2192
    @babasahebzaware2192 Рік тому +60

    अफजलखानाची कबर हि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक तथा विजय स्तंभ होय.

  • @PrakashSonar-t5l
    @PrakashSonar-t5l 5 місяців тому +40

    आजच महाराज यांचे वाघणख आलेत माझ्या ताब्यात आले की मीं नक्की त्यांना भेटणारच

    • @gameershaikh-lw6wp
      @gameershaikh-lw6wp 4 місяці тому +1

      रूसतमे जमाल ची कबर शोधा तेंयाचा वंशज कडे वाघ नखे मिळतील,

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 2 роки тому +129

    🚩महाराष्ट्राचा पराक्रम महाराष्ट्रातच राहिला पाहिजे

  • @vinayakpharne
    @vinayakpharne 2 роки тому +500

    कबरी सकट 'खान'दान समुद्रात सोडून द्याला पाहिजे

    • @PMantri6194
      @PMantri6194 2 роки тому +23

      सलमान, आमिर सैफ अली खान 🤣🤣🤣🤣

    • @Surbhi7128
      @Surbhi7128 2 роки тому +3

      Ja baba retion la tandul alet gheun ye.

    • @PMantri6194
      @PMantri6194 2 роки тому

      @@Surbhi7128 फुकट खाऊन माजली आहेत ही लोकं चीन ला पाठवलं पाहिजे बरोबर मारतील

    • @vinayakpharne
      @vinayakpharne 2 роки тому +7

      @@Surbhi7128 ajun aek khan aala

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +5

      Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 2 роки тому +561

    हि अवलाद आणखी या देशात आहे हेच मोठ दुःख

    • @aik7614
      @aik7614 2 роки тому +7

      बरोबर बोललात दादा

    • @shaikhemran826
      @shaikhemran826 2 роки тому +2

      Ho ka wow Kay bolet apan wow

    • @shaikhemran826
      @shaikhemran826 2 роки тому +5

      Bus shivaji maharaj great man but .......त्यांचे सैनिक का असे wo राव

    • @yakshdevgan2049
      @yakshdevgan2049 Рік тому +1

      अगदी बरोबर 👍

    • @optimus4750
      @optimus4750 Рік тому +2

      Tula khayla yenar ahet ka te?

  • @piyushajadhav5629
    @piyushajadhav5629 9 місяців тому +13

    ही मागणी मान्य करू नये नाहीतर नवीन प्रथा सुरु होईल असे अनेक मागण्या सुरु होतील , सर्व ऐतिहासिक स्थळें शसनानेच ताब्यात ठेवावे ! ! जय शिवराय जय भवानी 🌹🌹🙏🌹🌹

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Рік тому +21

    ही बातमी आणि हे विचार अजुन शिवाजी महाराजांच्या राज्यात ऐकविले जातात हे किती निषेधार्थ आहे ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 роки тому +272

    काय महत्वाची बातमी दाखवली.... चॅनल वाल्यांचा सत्कार केला पाहिजे... नको त्या गोष्टीला खतपाणी कसे घालायचे हे तुमच्या कडून शिकायला पाहजे....

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 2 роки тому

      मादरचोद साले चॅनेल वाले😡😠😡😡

    • @adityapatil5092
      @adityapatil5092 2 роки тому +1

      Jaychand

    • @Jaychand.Jain.
      @Jaychand.Jain. 2 роки тому

      Aditya

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 2 роки тому

      💯👌👍

    • @sanjaygite4309
      @sanjaygite4309 2 роки тому +5

      चानवाल्याचा सत्कार नाही त्यांनी तर आता फटाकडी ची वात पेटवली आहे . स्फोट बाकी आहे .
      हर हर महादेव🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @स्वराज्यधर्म-ज9म

    काय ग्रेट चॅनेल आहे. भिकार बातम्या दाखवून टीआरपी मिळवण्यापेक्षा.लोकांची धुणीभांडी करून जगा अभिमान वाटेल.

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 2 роки тому +1

      😄😄😄

    • @jatinpawar8074
      @jatinpawar8074 Рік тому +3

      नाहीतर काय तो पण झटू प्रश्न विचारतोय त्याला म्हणावं तुझ्या घरी घेऊन जा आणि चवकशी करत बस 😡😡😡😡😡

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 5 місяців тому +1

      👌👌👌👌😂😂😂

  • @anildhage2506
    @anildhage2506 2 роки тому +84

    महाराजांनी कबर बांधली हे आमच्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी असेल की स्वराज्यात चालून आलेल्या शत्रू ची काय अवस्था होते .. ही कबर तिथेच राहावी

    • @sunnykapure5671
      @sunnykapure5671 2 роки тому

      महाराजांनी कबर बांधली हे
      आमच्या पुढच्या पिढी साठी प्रेरणादायी ठरेल की
      स्वराज्या वर चालून गेल्यावर शत्रूची काय अवस्था ती
      आणि याला एव्हडीच जर खाज आली असेल
      त्या अबजल्याच्या नावाने काही करायचीच
      तर त्या ठिकाणी एक सुलभ शौचालय बनवून टाक म्हणावं
      तेव्हडीच त्या अबजल्याच्या आत्म्यास शांती मिळेल, 🙈😜🤓😂😂😂

    • @deepakkalgutkar742
      @deepakkalgutkar742 2 роки тому +2

      अगदी बरोबर आहे.......

    • @VilasJadhav-lr3xo
      @VilasJadhav-lr3xo Рік тому

      हर हर महादेव

  • @Vinodpatil-oi2ke
    @Vinodpatil-oi2ke 8 місяців тому +3

    माझा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगायचं आहे तर अफजल खान इतिहास मध्ये जिवंत पाहिजे

  • @kshitijkodulkar2649
    @kshitijkodulkar2649 Рік тому +70

    असल्या भिकर्ड्या लोकांना तुम्ही चॅनल वर आणून प्रसिद्धी देता हीच खूप मोठी शोकांतिका..

    • @ujjwalchincholkar1359
      @ujjwalchincholkar1359 Рік тому +2

      Yes अगदी बरोबर. आहो, आपण इतके नालायक आहोत की आपली trp वाढवायला आम्ही काही पण कर.

    • @bodhraj7043
      @bodhraj7043 6 місяців тому +2

      Media बदमाश आहे

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 2 роки тому +158

    हिंदू किती सहिष्णू आहे-अजूनही अफजल खानचे वंशज या देशात राज्यात सुखाने रहातात.

    • @surykantshinde1362
      @surykantshinde1362 2 роки тому +14

      नुसते नांदत नसून मोठ्या दिमाखाने वावरत आहेत. फार शोकांतिका आहे

    • @classandclass4976
      @classandclass4976 9 місяців тому +2

      तुझे पूर्वज पण आदिल शहाकडे होते

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 9 місяців тому +4

      ​@@classandclass4976बाबा अंबेडकर निजामा च नोकर 😂

    • @classandclass4976
      @classandclass4976 9 місяців тому +2

      @@ganeshsawant4926 शहाजीरजे आदिलशहाकडे होते. विसरलंस का

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 9 місяців тому

      @@classandclass4976 अरे गाय कापून खाणाऱ्या माहारा शहाजी राजांच्या यांच्यमुळे आदिलशाही v कुतुबशाही वाचली आदिलशाही चालवत होते शहाजी राजे बाबा ambedkar निजामाचा नोकर बाप इंग्रजांचा नोकर नातू ovesi चां घरगडी 😂

  • @shivthorat7560
    @shivthorat7560 2 роки тому +146

    वाह रे आमच्या राजाला मारायला येणाऱ्याची आम्ही इज्जत करत नसतो...जय भीम

    • @dattatreypatil6016
      @dattatreypatil6016 2 роки тому

      तुझी बहीण नाहीतर बायकोला दे त्याला

    • @shivthorat7560
      @shivthorat7560 2 роки тому +1

      @@dattatreypatil6016 कोणाला बोलतोय

    • @shivthorat7560
      @shivthorat7560 2 роки тому

      @@dattatreypatil6016 आइघाल्या अफझलं क्य तुजझ्या आईचा नवरा होता का मदरचोद्

    • @Yusuf-gi7sx
      @Yusuf-gi7sx Рік тому +1

      Aare babu patila zadu galiyat matka ya lokanich badle hoty na wisrla ka

    • @peace-tt6sj
      @peace-tt6sj Рік тому +2

      ​@@Yusuf-gi7sx ते फक्त पुण्यात होत सगळी नाही
      न्याय पण त्या लोकांन मुळे मिळाला जिहाणांनी बंगलाचे मंडळ ला मुर्खात काडलं तस बाबासाहेब हयांनी संविधान लिहले ते जिहानाजी केल असत का

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 2 роки тому +19

    दोन्ही लढाया राजकीय होत्या धार्मिक नव्हत्या हे आजही अंडभक्तांना कळत नाही. माँ जिजाऊंनी राजांना अफजलखानाची कबर बांधून त्याची देखरेख करण्याचा आदेश का दिला ? हे अंडभक्तांना नाही समजणार.

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 Рік тому

      @prathameshcreation9167 औरंगजेबाने धार्मिक स्थळे तोडल्याचा तो अंडभक्तांच्या whatsapp university चा इतिहास आहे. त्याकाळी भारतात असणाऱ्या फ्रेंच, पोर्तुगीज व ब्रिटीश यापैकी इतर कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी या ऐतिहासिक घटनेला त्यांच्या लिखाणात कुठेच स्थान दिलेले नाही. पारतंत्र्यांच्या काळात ब्रिटिशांनी भारतियांना असंख्य वर्षे गुलाम बनवून ठेवण्यासाठी हिंदू - मुस्लिमांमध्ये अनेक पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ब्रिटिशांनी कुठेच औरंगजेबाच्या अशा इतिहासाचे वर्णन केल्याचे पूरावे आढळत नाहीत. संभाजी महाराजांच्या खूनाविषयी सुध्दा इतर सत्ताधाऱ्यांनी कुठेच औरंगजेबाने केलेल्या क्रुरतेचा उल्लेख केलेला नाही. असे उल्लेख फक्त एकाच लोकांच्या लिखाणात आढळतात ज्यांनी येथील मुळ भारतियांना हजारो वर्षे शिक्षणापासुन वंचित ठेवले होते.

    • @sachinghadge7179
      @sachinghadge7179 5 місяців тому

      तुझ आंड खालून कापला आहे लांड्यानी 😂

    • @akashmadhavi0
      @akashmadhavi0 5 місяців тому

      Zhatya tula KY mahit ahe re tuji layaki nahi raigadavar jayachi pan ekda jaun bagh tithla Nandi saksh ahe

  • @amolkarbhari9319
    @amolkarbhari9319 Рік тому +73

    सेक्युलर हा शब्द संविधानात जोडला गेला त्याचा हा परिणाम आहे.
    शोकांतिका.....😠

    • @SushantBachute-s4z
      @SushantBachute-s4z Рік тому +2

      बुलाया तू savindhan laa naav tevto nako

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 9 місяців тому +2

      Zaatu संविधान लावकर बदलेल 😂

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 4 місяці тому

      MMANUWADI BAMANA MULE HE MOTHE ZALE ...

  • @krishnatdubal3808
    @krishnatdubal3808 2 роки тому +252

    म्हणजे अजून भारतात बरेच अफजल आहेत

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 2 роки тому +5

      दुर्दैवाने

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 2 роки тому +9

      @@rahulkulkarni965 एकदम बरोबर देशात अजुन खुप अफझल आणि अनाजी पंत पण खुप आहेत हे पण दुर्देवच....

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 2 роки тому +8

      @@ashishsurve3356 अनाजी पंत कुठे आले यात.
      सुर्वे साहेब डोळे उघडून नीट बघा व विचार करून बोला. प्रत्येक समाजात चांगले व वाईट लोक असतात. तुम्हाला बाजी प्रभू दिसत नाहीत का.
      उगाच काहीही बोलायचं?

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 роки тому

      @@ashishsurve3356 तुझ्या सारखे भिकारचोट पण आहेत अजुन...जे अजुन हिंदूंचा द्वेष करतात.... आणि musalmannchi चाटतात

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 2 роки тому +3

      @@rahulkulkarni965 tarbuj

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 2 роки тому +130

    जीस आक्रांता ने हिंदू मंदिर तोडे, कयी हिंदू औरत की इज्जत लुटी,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यास आला ,अनेक अत्याचार केले,आशा व्यक्तीच्या वंशजांना एवढे महत्व देण्याचे कारण नाही.मुश्ताक भाई यांचे कोणतेही म्हणणे मान्य करू नये.

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 2 роки тому +9

      बरोबर् आहे तुमचे मत., दरिद्री लोक् afazal khan चा उल्लेख आदर् purvak karat आहेत्.

    • @milindrane4995
      @milindrane4995 2 роки тому

      बरोब्बर

    • @its_madhav4720
      @its_madhav4720 2 роки тому +5

      मी तर म्हणतो विजापूर पण जमीनदोस्त करा

    • @commentator3445
      @commentator3445 2 роки тому +1

      Propaganda hai

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 2 роки тому

      Aurat nahi bhava stree mhana....aurat mhanje stree jananang astay asa samjla aahe yek vel google karun paha

  • @user-rz9rs7ec7o
    @user-rz9rs7ec7o 2 роки тому +92

    कबर ह्यांच्या ताब्यात द्या.. म्हणजे हें त्याच्या नावानं दर्गा बांधून उरूस भरावायला सुरु करतील( मोठा देवमाणूस लागून गेल्यागत )... आणि या साठी पैसा कोठून येईल काय माहित......पण येणार... काय गरज नाही कबर हलवायची...... 🙏🙏🙏

    • @pradipnawale1297
      @pradipnawale1297 2 роки тому

      अहो, याला जास्त काही करण्याची गरज नाही, काही मूर्ख, बेअक्कल हिंदू आहेत त्यासाठी, याचा उरूस भरायचा म्हणे आणि काही नालायक हिंदू बायका पोरगं व्हावं यासाठी या महान ( ? ) आत्म्याला नवस बोलायच्या म्हणे

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 2 роки тому +1

      khup jeep chalte re tujhi

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +3

      Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

    • @nikhilsavale5705
      @nikhilsavale5705 2 роки тому +1

      Ekdum barobr bhava💯👍kahi garaj nahi dyaychi..

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 2 роки тому

      @@Ali_kazi_mumbai ye bhadvya tuzi gand khup valval krtey te disena ky

  • @sanjaymungekar8178
    @sanjaymungekar8178 2 роки тому +37

    अरे काय चाललंय महाराष्ट्रात,त्या वंशजांना काय अभिमान आहे आपल्या पूर्वजांचा,ह्यांचा आत्ताच बंदोबस्त करा.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 7 місяців тому +1

      Tech na.lajhi nahi vatta.

  • @softpro1177
    @softpro1177 4 місяці тому +3

    वंशज साहेब तुमच्या पूर्वजांनी #गुच खाल्लेला.. इथल्या आया बहिणीवर अत्याचार केलेले..उपकार माना की इथे फिरायला मिळतय तुम्हाला. ✅️
    Respect वैगेरे केळ ✅️

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 2 роки тому +149

    "शत्रू संपला तिथे शत्रुत्व देखील संपलं" हाच शिवाजी महाराज यांचा विचार होता

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 роки тому

      असा कोणताही विचार नव्हता.... हा तुमच्या सारख्या librandoo communist लोकांनी पसरवलेला चुकीची गोष्ट आहे...

    • @kattarmaratha
      @kattarmaratha 2 роки тому +4

      Jadhava gapp bas

    • @Xxxv999
      @Xxxv999 2 роки тому +6

      तू फुक्ता दिसतोस त्यामुळे असेच बोलणार

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 2 роки тому +2

      Barobar 💯👌👍

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому

      नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला

  • @nikhiltanpure9467
    @nikhiltanpure9467 2 роки тому +111

    डेड बाँडी १६५९ मध्ये होती आता त्याची हाड पण राहिले नसतील यडझव्या म्हणावं.

    • @pratapkasar514
      @pratapkasar514 2 роки тому

      😆😆😆 अगदी बरोबर बोललात अफजल खानचे थडगे तिथे का बांधलं शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची निशाणी म्हणून आणि हे बावळट त्या कबरीला मौलाना समजतात त्यांना सांगा अरे महाराजांनी राक्षस मारला होता

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +18

      Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

    • @mayurkhedkar1653
      @mayurkhedkar1653 2 роки тому +3

      😂😂

    • @akshaymalshikar5567
      @akshaymalshikar5567 Рік тому

      😀😀

    • @AdityaSutar-mx7hl
      @AdityaSutar-mx7hl Рік тому

      🤣🤣🤣

  • @jotibakolekar5327
    @jotibakolekar5327 2 роки тому +23

    हा वंशज असं म्हणतोय 🙏🙏तर छत्रपती शंभूराजे क्रूर पणे मारले गेले बरोबर त्यांचे डोळे जीभ कान चांबडी काढली हात पाय,, तुटले गेले,,, हे सगळं परत फेड कराल काय 🙏🙏😭😭😭🚩🚩माजा राजा मराठी दौडती साठी लडला 🙏🙏🙏

    • @classandclass4976
      @classandclass4976 9 місяців тому +1

      इतिहास वाच खुळ्या

    • @Cricketlover-tf1ei
      @Cricketlover-tf1ei 4 місяці тому +1

      Are bhau aurangjeb Ani afzal he enemy hote😢😢

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 9 місяців тому +7

    कबर तिथेच राहिल ... आमच्यावर चालुन आला त्याला या मातीतच आम्ही गाडतो हा संदेश आहे...जय शिवराय

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 7 місяців тому

      एकदम बरोबर

    • @ram.2988
      @ram.2988 4 місяці тому

      बरोबर

  • @dharishtadhanawade5831
    @dharishtadhanawade5831 2 роки тому +16

    आम्ही पण आता कोणाचे तरी वंशज आसणार बघायला पाहिजे शोधून आम्हाला पण काय तर वाटणी मिळेल 🙏👍

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 2 роки тому +52

    अफजलखानाचा वंशज असूनही तो महाराजांचा आदर करतोय अफजलखानाची कबर तिथेच असावी ही महाराजांची आज्ञा होती तिथे काही अवैध गोष्टी घडत असतील तर ती जिम्मेदारी सरकारची व तेथील जनतेची आहे

    • @shaileshsawant1683
      @shaileshsawant1683 2 роки тому +6

      ती एक ऐतिहासिक घटना होती.. महाराजांच्या शौर्याची ती गाथा आहे.. शिवकालीन इतिहासातून ती पुसली जाणं संयुक्तिक नाही.. आज जे पर्यटक किल्ले प्रतापगड पहायला जातात तेव्हा ही कबर बघितल्यावर महाराजांच्या असीम शौर्याचा स्वत: वाचलेला वा गाईड मार्फत समजून घेतलेला तो प्रसंग त्यांच्या स्मृतिपटलावर तरळून जातो..
      छत्रपतीनीच आपल्या सर्वसमभाव उक्तीनुसार अफझलखानाचे दफन गडावर करण्याचे आणि तेथील निगा व दिवाबत्ती करण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले होते जे आजतागायत सुरू आहेत..
      परंतु आज ह्या स्थानावर होणारी घुसखोरी आणि अनधिकृत बांधकामे यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही..तसे म्हणावे इतके गड-किल्ल्यांच्या डागडुजीवरही दिसून येत नाही..
      शिवकालीन इतिहासाचा हा वारसा यानंतरच्या आपल्या पुढील पिढ्यांपिढ्यांना जोपासायला आहे..
      महाराजांनी केलेला क्रूर अफझलखानाचा वध व ते ठिकाणही इतिहासातून नष्ट होता नये..तेव्हा हा ऐतिहासिक ठेवा म्हणून कबर त्याच ठिकाणी शासनाच्या अखत्यारीत असणे आवश्यक आहे.. धन्यवाद्.!🙏

  • @sppate5441
    @sppate5441 2 роки тому +47

    ताब्यात घेऊन काय तिथं बसून भिख मागणार हाय काय ..... 😂😂😂

  • @maddy290581
    @maddy290581 2 роки тому +41

    श्री छत्रपती शिवाजी महाराज बोल आमच्या राजेंचा कुणीही एकेरी उल्लेख करायचा नाही महाराजांच्या पुढे छत्रपती हे लागलच पाहिजे मग तो कोण पण असुनदे

    • @akashmandale4660
      @akashmandale4660 2 роки тому

      Ramacha Krishna cha yekeri ullekh hoto aadarani Shivaji maharaj mhanto aahe Shivaji Nani mhanat

    • @maddy290581
      @maddy290581 2 роки тому

      @@akashmandale4660 भाऊ छत्रपती शिवाजी महाराज बोला आपले महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत आज जे काही आपण आहोत ना ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुळे हे विसरू नका महाराज जर नसते ना तर आता कुठल्या तरी कोपऱ्या मध्ये गांड वर करून नमाज वाचत असतो आपण सगळे आणि राहिला प्रश्न प्रभु श्री रामांचा व श्री कृष्णांचा तर ते पण आपले दैवत आहेत

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 9 місяців тому

      ​@@akashmandale4660anajipant chi pilawal aahet ka ajun

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 2 роки тому +25

    350 वर्ष प्रतापगडाची दुरावस्था आणि पायथ्याशी मात्र झगमगाट झाली.आणि शिंदे सरकारने आता कायापालट केल्यावर वाटतंय की खरच महाराजांच स्वराज्याच स्वप्न साकारले जातय.🙏🚩 जय हिंद, हरहर महादेव.

  • @sanjaysonawane-uv3sw
    @sanjaysonawane-uv3sw 4 місяці тому +2

    अफजल खान की कबर शिवाजी महाराज के पराक्रम और वीरता की एक निशानी है इस पर सभी हिंदुओं को गर्व होना चाहिए लेकिन कुछ उच्च वरणीय जाति के लोग महाराज के इस शौर्य की निशानी को हिंदू मुस्लिम भेद में लाकर मिटाना चाहते हैं ब्राह्मणों की यह चाल सभी हिंदुओं ने समझना बहुत-बहुत जरूरी है उच्च वरणीय ब्राह्मणों को शिवाजी महाराज के प्रति बिल्कुल भी आस्था नहीं है अफजल खान के साथ कृष्ण जी भास्कर कुलकर्णी भी शिवाजी महाराज के ऊपर वार कर गया था यह भी शिवाजी महाराज के भक्तों ने समझना जरूरी है

  • @swapnil_b_khamkar
    @swapnil_b_khamkar 2 роки тому +110

    त्याची बॉडी भेटत नसेल तर शेट घेऊन जा आमची

    • @shubhamshinde5890
      @shubhamshinde5890 2 роки тому +4

      लय हसलो राव तुझ्या कमेंटला

    • @pratik75631
      @pratik75631 2 роки тому +2

      😂😂😂😂

    • @anilnaik4731
      @anilnaik4731 2 роки тому +1

      😁😁😂😁😁😁😁😁😂😂

    • @gauravmhaske6179
      @gauravmhaske6179 2 роки тому

      kharab 😆😆😆

    • @prashan338
      @prashan338 2 роки тому +1

      😀😀😀😆😆😆😆

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 2 роки тому +76

    अफजल खानाची ३८० वर्षाची कबर ताब्यात घेऊन हा काय तिथे दिवा लावणार?

    • @milindrane4995
      @milindrane4995 2 роки тому +12

      ही त्यांची चाल आहे. तिथे मोठ्ठी मजार बांधून त्याचं उदात्तीकरण होईल व याच्या पिढ्यानपिढ्याची तरतूद होईल.

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 роки тому +1

      काय दिवे लावणार? आता काही कुणाला तिथे करता येत नाही कारण ती शासनाच्या ताब्यात आहे एकदा का ती मुस्लिमांच्या ताब्यात गेली की मग ख्वाजा अफजल खान भव्य दिव्य दर्गा बांधला जाणार तिकडे अनेक मुस्लिम चादर चडवणार आणि जमा होऊन झालेला प्रसंग आठवून हिंदूंची आता कशी मारायची याची चर्चा रंगणार आणि मग पुढे माहीतच आहे ते काय करणार

    • @indianfighter1242
      @indianfighter1242 2 роки тому

      ह्याला भीख माँगायला जागा नसेल म्हणून जागा बनवत असेल

    • @anilingole4141
      @anilingole4141 9 місяців тому

      Ya bhikarchotana thara deu naka kay karnar majaar gheun

    • @sachinghadge7179
      @sachinghadge7179 5 місяців тому +2

      गडावर कब्जा करणार

  • @shaileshpatil6434
    @shaileshpatil6434 2 роки тому +56

    त्या वंशजला अरबी समुद्रात नेऊन गोळ्या घाला 😡😡
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @abhijeetlohar2555
    @abhijeetlohar2555 2 роки тому +3

    तू राजेंना बोलून तर बग तुझा पण कोथळा काढतील मावळे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshpathade93
    @santoshpathade93 3 місяці тому +1

    ६४ बायको पाईकी नेमका कोणता बायकोचा हा वारीस आहे

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 2 роки тому +55

    आता ही बघा किती प्रेम आहे त्याच्या वर 😠😡 काही गरज नाही अश्या लोकांकडून काही करू नका 🚩🚩🚩

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 роки тому +33

    याच्या बोलण्यावर फसू नका! ती कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे! या लोकांना महाराजांचे आणि महाराष्ट्राचे प्रताप पिढ्यांपिढ्या लक्षात असू द्या! याला कर्नाटकात हकलवून द्या!

    • @samadhankawade7794
      @samadhankawade7794 2 роки тому

      Kharay......

    • @s.m.8218
      @s.m.8218 2 роки тому

      महाराजांच्या शौर्या चे प्रतीक आहे रे बाबा, पण त्यावर मुतन्याची प्रथा का लावली नाही (ते ही बायकांनी), कारण अफजल ने कित्येक मराठा बायका सोबत सेक्स अन् कतल केली??? महाराज स्त्रियांचा आदर करत होते ना मग???

  • @s.m.8218
    @s.m.8218 2 роки тому +237

    महाराजांची समाधी जर अरब देशात असती तर काय रेस्पेक्ट दिला असता त्या लोकांनी.. 🙄🙄🤔

    • @Amit4293
      @Amit4293 2 роки тому +1

      Dilahi asta kadachit

    • @amarbirajdar.4334
      @amarbirajdar.4334 2 роки тому

      Kare Lavdya Afzal khan chi aaulad

    • @s.m.8218
      @s.m.8218 2 роки тому +4

      @@SURYAPUTRAKARNAH अरे मी छत्रपती बद्दल म्हणतोय 😏, ..

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +4

      Mushtaq Ahmad ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

    • @SURYAPUTRAKARNAH
      @SURYAPUTRAKARNAH 2 роки тому +1

      @@s.m.8218 oh sorry bhaya , me neat read nahi kela sorry .

  • @riteshdanke3378
    @riteshdanke3378 2 роки тому +63

    ठाण्याच्या जितुभाईला सांग. अफझल्याची मोठी कबर बांधून रोज नैवेद्याच इंतजाम करील ट्यो.

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Рік тому +3

    अफजल खान हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आता अफजल मिळने नाही शिव पराक्रमाचा अविभाज्य घटक अफजल्या आहे. ⛳जय अफजलसंहारक🙏🙏🌹🌹

  • @DhanajiJadhav-t6j
    @DhanajiJadhav-t6j 4 місяці тому +1

    👏जय शिवराय 👏

  • @mck4278
    @mck4278 2 роки тому +192

    अफजल हम शर्मिंदा हैं तेरे वंशज जिंदा है

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 2 роки тому +77

    ने म्हणावं उकरून काय पाहिजे ते असे पण आमचा प्रतापगड मोकळा होईल

    • @pradeepkumarsatav9236
      @pradeepkumarsatav9236 2 роки тому +7

      आणि शिवप्रतापच्या इतिहासाच्या खाणाखूणा पुसल्या जातील त्याचं काय

    • @sahyadrichadurgveda
      @sahyadrichadurgveda 2 роки тому

      @@pradeepkumarsatav9236 भाऊ इतिहास आपल्या रक्तात आहे मनामनात आहे तो कधी च पुसला जाणार नाही आणि हे खोटा इतिहासात पसरवतात नको त्या गोष्टीला महत्व देतात हे चालत काय तुम्हाला अफजलखान मेला त्याच्या सोबतच वैर संपलं पण त्याची कबर त्यावरील अतिक्रमण आणि त्यामागचे राजकारण यागोष्ठी पेक्षा ते वारस आहेत त्यांनी जे काय हवं ते घेऊन जाऊद्या

    • @arvindbarge2783
      @arvindbarge2783 2 роки тому +5

      Afajal kahanachi kabar hich mothi achivement aahe ...ithihasacha sakshidar ki afjulyala ithech marla hota .....

    • @maralesagar29
      @maralesagar29 2 роки тому +2

      काय पेंड हाय वी लेकाच्या... हिथ येवून पाया पड म्हणाव काय पडायच ती त्या कबरीच्या...
      बाकी या बातमीदार ला दोन ठिवूण द्याल पायजे..
      बसलेल्या गांजण्या उटीवतय

    • @bhupeshsambhudas7535
      @bhupeshsambhudas7535 2 роки тому +5

      भाऊ त्या पेक्षा त्याला सांग येउन झोपत का नाही शेजारी. खड्डा करून गाडून घे म्हणावं त्याला. खुप जागा आहे आता तिथे

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 2 роки тому +11

    त्या वंशाजाला म्हणावं
    आधी त्या अफजल्या ने पाडलेल्या मंदिराचे नुकसान भरपाई दे......

  • @nileshshende202
    @nileshshende202 2 роки тому +7

    वावावावावा..............वा.वा.वा.व्वा.व्वा.
    सलाम घ्या.सलाम
    कमाल आहे ४ था स्तंभ वालो,
    तुम्ही मुजरा घ्या.
    का न्युज आनली समोर
    उपकार तुमचे

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 Рік тому +7

    दूसरयाचा देशातजाऊन हकक गाजवायला फार जमते या लोकाना हे लोक मेलयावर पन जागा सोडत नाही, लाज वाटल पाहिजे याना अफजल चे वशंज सागायला,

  • @vaibhavvedante.7231
    @vaibhavvedante.7231 2 роки тому +58

    शत्रूचे बी देखील शिल्लक ठेवायचे नसते हे तत्व पुर्णपणे लागू होते

    • @vishawnathkumbhar9015
      @vishawnathkumbhar9015 2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे दादा तुमच

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 2 роки тому +85

    पण अफ़ज़ल ने त्याच्या सर्व बायका मारल्या मग हाँ कुठला वंशज🤬🤬

    • @sonu8098
      @sonu8098 2 роки тому +4

      Khar ahe

    • @purnanandjambhavdekar2540
      @purnanandjambhavdekar2540 2 роки тому +2

      Afjalkhanacha porga hota na fajlkhan.

    • @sonu8098
      @sonu8098 2 роки тому +1

      Kon nahi vanshaj

    • @sonu8098
      @sonu8098 2 роки тому +1

      Afjal khan ektach hota tyache kon vanshaj nahi

    • @rupeshbhoir55
      @rupeshbhoir55 2 роки тому +1

      @@sonu8098 tyachya aaichya t faslchya😅🤪

  • @ramdasgotarane6661
    @ramdasgotarane6661 2 роки тому +27

    आरे मुस्ताक तू त्या आफजल वरचि बात करतो तो खान की ति निच मानूस होता हजारो हींदू बायांचि इज्जत लूटली.या बे ईमाना.सौलत देउ नका.नाय. तर हे. रक्त आफझल.खानच.आहे

    • @Surbhi7128
      @Surbhi7128 2 роки тому

      Afjal khan kay vigra golya khat hota ka.

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому

      @@Surbhi7128 tyane nirdosh lokanla marle hotey .

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 2 роки тому +23

    ह्याला अफजल खान कडून भेटलेली जमीन सरकारने जप्त करावी.

  • @jagdambon-linesolutions3750
    @jagdambon-linesolutions3750 2 роки тому +36

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ranjeetchougale699
    @ranjeetchougale699 Рік тому +2

    ही ऑलाद काँग्रेस ने सांभाळली आहे

  • @UmeshlakheUmeshlakhe-qs1wb
    @UmeshlakheUmeshlakhe-qs1wb 9 місяців тому +2

    तो इतिहास आहे जिथंला तिथेच राहिला पाहिजे

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 2 роки тому +15

    खान साहेब आप गलत फैमी मत करी ये.
    लढाई मे हार जित होती है.
    दुनिया मे दुश्मन को हराने के बाद.
    उनकी ईजत किसीने की है तो वो अपने छत्रपती शिवाजी महाराज है.
    ईस लिये तो साडेतीन सो सालसे आजतक उनकी कबर पर क्षमा जलती है.
    ईससे हमे ईनसानीयत की शिख मिलती है.
    मरने के बाद दुश्मनी खत्म होती है. 🙏🇮🇳

  • @sanjaybarve2410
    @sanjaybarve2410 2 роки тому +27

    कोण हा मुलाखत घेणारा आहे त्याची सुंता झालीय का?????

  • @gabbar96k
    @gabbar96k 2 роки тому +52

    कट्टरवाद बघा..!
    #भाषा सोडतोय का बघा! अवलाद

  • @ravimesare649
    @ravimesare649 Рік тому +1

    मूतू द्या कि मला अफजल्या च्या कबरीवर,,लय ऊपकार होतील😂

  • @nustatravel
    @nustatravel Рік тому +23

    याची हिम्मत झालीच कशी येवढं बोलायची 🤬

  • @satyapatil7963
    @satyapatil7963 2 роки тому +34

    वंशजाचा DNA चेक करा😂

  • @rameshshipurkar890
    @rameshshipurkar890 2 роки тому +5

    आता नाही मिळनार हं....कॉंग्रेस सरकार अल्यावर मागा. ...

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 2 роки тому +27

    आपल्या पूर्वजांची ( सम्राट पृथिवीराज पासून) अति नैतिकता आता अंगाशी येणार

  • @abhijitsutar7776
    @abhijitsutar7776 2 роки тому +1

    त्याची कबर प्रतापगडा वरून हलवायची नाही कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे देवाची मंदिर पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं 🚩🚩

  • @radhe3209
    @radhe3209 4 місяці тому +1

    Afzal khan che kiti vanshaj firtayt tela kiti bayka hotya hai kontya ratrich pilu aahe 😂😂😂

  • @premmane173
    @premmane173 2 роки тому +8

    य ड झ वा ... अफजल आणि त्याचा वंशज ही तसच आहे ...🤦

    • @furrr222
      @furrr222 2 роки тому

      😂😂😂😂😂

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 роки тому +14

    अफजलखानाचा वंशज भारतात जिवंत कसा १

  • @vj2050
    @vj2050 2 роки тому +133

    Afzal Khan was not a friend for us to safeguard his tomb. Maharaj, showed great respect to Afzal by giving him place to lie down after death but everyone needs to remember it was Afzal who came to kill Maharaj so how on earth should we look at Afzal with a soft heart?

    • @maralesagar29
      @maralesagar29 2 роки тому +5

      Look, this tomb itself is a self-explanatory thing, which tells us about the Bravery & Courage of Chatrapati Shivaji Maharaj & His cleverness & awareness about knowing character & personality of enemy I.e Afazal Khan well before meeting planned & exucuted his strategies when it was actually happened when Maharaj Met Afzal Khan.
      The Great Chatrapati Shivaji Maharaj who fought his enemy Afzal khan one on one battle, even when he knew thatAfzal khan is physically more stronger than him as well as militarily.
      That Tomb shows the Bravery of Great Warrior King Chatrapati Shivaji Maharaj. So it should be remain there up till doomsday.

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 роки тому +7

      Mushtaq Ahmad ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

    • @nikhilsavale5705
      @nikhilsavale5705 2 роки тому +1

      Shivaji maharaj nahi re afzulya... chatrapati shivaji Maharaj mhanaych...achanak ksky vashanj aala ha

    • @vj2050
      @vj2050 2 роки тому +1

      @@maralesagar29 Ofcourse maharaj showed bravery to fight Afzal and kill him. Ofcourse Maharaj built the tomb and gave Afzal respect but how does that allow me to respect Afzal or his descendants? Above all where were all of u when there were encroachments near the tomb and some ass holes treated afzal as a great personality? Our culture teaches us to respect others and other religion but we also know to save our country and our ppl. I got no objections for the tomb to be there forever as if I care but I object Afzals descendant asking the court to give the decomposes to them so that they can build a monument in bijapur and make it a memorable mark in history. Every enemy of the country needs to be seen as an enemy only and a distance needs to be maintained with them.

    • @maralesagar29
      @maralesagar29 2 роки тому

      @@vj2050 agreed 👍.
      Glorification of this Afzal Khan will not be tolerated henceforth at least in the Maharashtra.

  • @vm6816
    @vm6816 Рік тому +6

    महाराजांनी जेवढी उदारता केली ती भरपूर झाली

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 2 роки тому +1

    अफजलखानाची कबर तिथेच पडून राहिली पाहिजे.छत्रपती शिवप्रताप ठीकाण म्हणून प्रतापगडावरील ते ठीकाण भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 2 роки тому +51

    अफजल चला गया परंतु ऐसे कई अफजल छोड़ गया

  • @prathameshpatil0707
    @prathameshpatil0707 2 роки тому +26

    🚩जय शिवराय🚩
    म्हणे 380 वर्ष झाले तरी शिव्या देताय तुला सांगतो अफजल ची ओलद 1000 वर्ष झाले तरी पण आम्ही शिव्या देऊ त्या अफजल ला

  • @Deepak-bv4in
    @Deepak-bv4in 2 роки тому +40

    आशा अफजल खानच्या सर्व वंशजना भारताच्या बाहेर पाठवले पाहिजे , शिवाजी महाराजांनी दया दाखवली हीच चूक झाली

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 2 роки тому +11

    अफझल चे वंशज काही नसतील हा प्रसिध्दी साठी बरळतोय जेणे करून यांचे जात भाई पैशाची भरघोस मदत करतील.

    • @Yuvrajchavan9013
      @Yuvrajchavan9013 Рік тому

      Nh tyache vanshaj jivant aht ...karantak mdhe gulbarga gav ah tithe tyache vanshaj rahtat.

  • @sagarjain5766
    @sagarjain5766 Рік тому +1

    विषयच नाही ना पहिला आमच्या मावळ्यांच्या सामधी व्यवस्थित करू.
    आणि राहिला अफजलखानाचा वषय तर तो येताना जा गुर्मीत आला होता त्याची कबर इतेच योग्य आहे. उगाच कर्नाटकात नेऊन अनेक द्दरगा उभा करण्यात काही अर्थ नाही.

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 2 роки тому +21

    तिथं सुलभ सोचालय बनवून टाकले पाहिजे

  • @mukundpitre6894
    @mukundpitre6894 2 роки тому +6

    अरे त्याला सिद्ध करू द्या तॊ तेरावा वंशज आहॆ ते

  • @nextpm1862
    @nextpm1862 2 роки тому +27

    काही गरज नाही द्यायची हे उरूस भरवायला मोकळे लां.... कुठचे

  • @AAA-xv2di
    @AAA-xv2di Рік тому +1

    हे पण कुठे बाहेरगावी कामानिमित्त जाताना स्वतःच्या पत्नीचे मुंडी कापेल लक्ष ठेवा ह्याच्यावर शेवटी अफझुल्याचा वारस आहे.

  • @jatinpawar8074
    @jatinpawar8074 Рік тому +3

    शिवाजी महाराजांचे 13 वंश हे उदयनराजे भोसले आहेत त्यांना विचारा तू जाऊन दाखव त्याच्या समोर अजुन एक पराक्रम दाखवतील

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 2 роки тому +13

    हा वंशज कशावरुन तिन तलाक हलाला किती प्रकार आहेत
    पण एक नोट करायला पाहीजे तो म्हणतो अतिक्रमण करायला नको होते

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому +2

      @@Joint_Killer44 niyog matlab live in relationship joh aaj bhi hain law main.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 роки тому +31

    वंशज असू शकतात पण समर्थक असू शकत नाहीत .

  • @viralinformation4572
    @viralinformation4572 2 роки тому +6

    छत्रपतींनी अफजल ची कबर केली म्हणून ती तिथेच राहायला पाहिजे. नाही तर महाराजांचा अवमान होईल.

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Рік тому +8

    आत्ता पर्यंत हा होता कुठे? लाज नाही वाटली का कंबर ताब्यात द्या म्हणायला.

  • @garishwaadwekar5402
    @garishwaadwekar5402 Рік тому +4

    Amazing we get such people interviewed?? Wooow

  • @vasantgholkar1344
    @vasantgholkar1344 2 роки тому +46

    KEEP THE HISTORY OF INDIA ALIVE FOR FUTURE GENERATIONS!

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 роки тому +21

    हा इतिहास मिटवायला आला आहे का? याला हकलवा!

  • @mr_sandy_1993
    @mr_sandy_1993 2 роки тому +38

    या न्यूज चॅनल वाक्याला महाराष्ट्राचे प्रश्न दिसले नाही वाटत..... द..... मीडिया........😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @Apurva-y8j
    @Apurva-y8j 5 місяців тому +4

    शेवटी रक्त

  • @prashantpatil7031
    @prashantpatil7031 Рік тому +1

    याच्या कोतळ्या वरुन हा खरच अफजल्याचा वंशज वाटतो...😂😂

  • @nitinshelhalkar8911
    @nitinshelhalkar8911 2 роки тому +8

    कशाला ,,,परत मोठी समाधी बांधायला,,,,राहू दे असच

  • @nileshkadam4969
    @nileshkadam4969 2 роки тому +19

    आज समजला त्या अफजल्याचा थडग्याला फंडींग कोण पुरवत होता😠😠😠

  • @chhayaransing376
    @chhayaransing376 2 роки тому +8

    उसे कहो अगर ईतना ही कंड है मतलब दूख होता है तो कूद के घर में दफनाके उसकी मदार बादे या पूतला बनाकर पूजो
    जय शिवराय जय महाराष्ट्🙏