Це відео не доступне.
Перепрошуємо.

जुगलबंदी किर्तन | सौ.मानसी व श्री. श्रेयश बडवे | Nardiya Jugalbandi Kirtan | Shreyash Badve

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 сер 2024
  • #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
    नारदीय_जुगलबंदी_किर्तन
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    मराठी HOT SPOT
    / marathihotspot
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1

КОМЕНТАРІ • 47

  • @sunil.sayajimahajan1266
    @sunil.sayajimahajan1266 7 місяців тому

    Very nice jugalbadikirtanfarchchhan

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 7 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @pandurngjadhav3142
    @pandurngjadhav3142 Рік тому

    Jai shri ram

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 8 місяців тому

    ❤❤❤❤अतिशय सुंदर 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashakulkarni2030
    @ashakulkarni2030 5 місяців тому

    Shree ram jay ram jay jay ram 🙏

  • @aadishorts2441
    @aadishorts2441 8 місяців тому

    Atishay sunder 🙏🙏👍👍👌👌👌💐💐💐✌️Apratim

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 9 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 9 місяців тому

    खुप खुप छान

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 8 місяців тому

    ताईंचा आवाज खूप सुंदर आहे 🌷🚩.

  • @shobhakherdekar9664
    @shobhakherdekar9664 2 місяці тому

    खुप छान किर्तन झाले तुमच्या दोघांचे ताई तुमचा आवाज गोड आहे

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 місяці тому

    खूपच सुंदर झाले कीर्तन मी या आधीही मानसी ताईंची आणि श्रेयस बुवांची स्वतंत्र पणे ही कीर्तने ऐकली आहेत फारच छान करतात दोघे, दोघांना माझा नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )

  • @puzzledmystery3172
    @puzzledmystery3172 8 місяців тому +1

    अप्रतिम आवाज ताई आनी दादा ❤

  • @user-ow9ck5kt6r
    @user-ow9ck5kt6r 8 місяців тому +1

    Jai Shri Ram

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 9 місяців тому +1

    खुपच गोड वाटतं बघायला .लक्ष्मी नारायण

  • @user-eo2td1ep7w
    @user-eo2td1ep7w Рік тому +5

    सर्व पतीपत्नींमध्ये अशी जुगलबंदी होऊ लागली तर घर घर राममंदीर होईल.छान बडवेबुवा अन् ताई.

  • @prajwalitagadgil7295
    @prajwalitagadgil7295 2 роки тому +1

    छान छान छान छान छान छान छान छान

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    सौ मानसीताई नमस्कार

  • @rajkumarjoshi6616
    @rajkumarjoshi6616 Рік тому

    खुप सुंदर जुगलबंदी अप्रतिम

  • @sanjeevanigupte3594
    @sanjeevanigupte3594 Рік тому

    अप्रतिम

  • @dattatrayakadam3134
    @dattatrayakadam3134 2 роки тому

    अप्रतीम निरूपण

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 роки тому

    Ati Sundar .

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 2 роки тому

    अगदी अप्रतिम

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому

    खूप छान, प्रसन्न वाटले.पती-पत्नी पर्फेक्ट
    हरतालिके मधील एक हरतालिकच समोर उभी आहे असं वाटले.

  • @dattatrayakadam3134
    @dattatrayakadam3134 2 роки тому

    नाम तुझें नारायणा जय हरी

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Рік тому

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @aparnaponkshe8410
    @aparnaponkshe8410 Рік тому +1

    कीर्तन आख्यान सुंदर, श्रवणीय!
    श्री.बडवे गुरुजी , सौ. मानसी ताई , साथीदार व आयोजकांना साष्टांग नमस्कार 🙏

    • @mohangurav9243
      @mohangurav9243 10 місяців тому

      Hari. Om. Shri. Ram. Sundar. Kirtan

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 роки тому

    खूप छान

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    कीर्तन सुरुवात चांगली झाली

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 2 роки тому

    वाहहह सुदंर

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 2 роки тому

    अर्थ पासून इती पर्यंत सगळं काही 👌👌🙏
    श्री राम जय राम जय जय राम
    जय गजानन 🙏

  • @myhobby1325
    @myhobby1325 Рік тому

    Sundar

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    अंभग गायन सुंदर आहे

  • @vitthaljagadale6215
    @vitthaljagadale6215 2 роки тому

    मायबोली मराठी श्री राम जय राम जय जय राम! अप्रतिम सुंदर , रामकृष्ण हरी 🙏

    • @anjalishastri4442
      @anjalishastri4442 2 роки тому

      अप्रतिम
      श्री राम जयराम जय जय राम

  • @prashantpranjape1913
    @prashantpranjape1913 2 роки тому

    सुंदर

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 Рік тому

    अमृत सुमधुर स्वर अष्ट भाव जागृत प्रणाम महाराज व ताईसाहेब

  • @Varkarikirtantadka
    @Varkarikirtantadka Рік тому

    दोन भावांची कीर्तनातून जुगलबंदी । माऊली महाराज चाळक व कृष्णा महाराज चाळक शिरुर,पुणे
    ua-cam.com/video/fcmassIExxY/v-deo.html

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 2 роки тому +2

    खूप सुंदर कीर्तन जुगलबंदी!!पती पत्नी ह्यांची "नोकझोक "करत सहजसुंदर शैली श्रोत्यांना भक्ती रसात न्हाहू घालते!!फार अप्रतिम आणि हृदयाला भिडणार कीर्तन 🙏🙏

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 роки тому

    छान आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽👌

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    श्री बडवे बुवांना नमस्कार

  • @sulbhawalimbe2020
    @sulbhawalimbe2020 2 роки тому +4

    "अप्रतिमभावपूर्ण संगितमय ऊत्कृषष्ट जुगलबंदी"श्रीराम जय राम जय जय राम!!!!

  • @mayureshjayade2625
    @mayureshjayade2625 2 роки тому

    कीर्तन अप्रतिम , पण तबल्याचा आवाज अधिक वाटला हार्मोनियम पेक्षा

  • @digambarbelkar2177
    @digambarbelkar2177 2 роки тому

    जय हो 🙏🙏🙏🙏🍑🍑🍑🥭🥭🍋🍋🍊🍊🍊🍉🍉हाकारोनी सांगे तुका 🙏नाम घेता राहू नका 🙏🙏

  • @nilamsawale920
    @nilamsawale920 2 роки тому

    कीर्तन जुगलबंदी सुंदर आहेच पण किर्तनकाराचे हात हा-हार्मोनियम आणि त-तबला तर अप्रतिम. सहधर्म चारणीची साथही उत्तम , श्रीराम

  • @Varkarikirtantadka
    @Varkarikirtantadka Рік тому

    दोन भावांची कीर्तनातून जुगलबंदी । माऊली महाराज चाळक व कृष्णा महाराज चाळक शिरुर,पुणे
    ua-cam.com/video/fcmassIExxY/v-deo.html