H.B.P. Su.Shri Rohini Mane | Kirtan | Akhil Bhartiya Nardiya Kirtan Mahotsav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 77

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Рік тому +1

    खुप च छान उदाहरण दिदी शुभेच्छा

  • @mangalawagh4221
    @mangalawagh4221 Рік тому +1

    ह.ढ.प.रोहिणीताई खूप छान किर्तन, नेहमी प्रमाणेच.मन कान अगदी त्रृप्त.आपल्याला दिर्घायुरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.अनंत काळापर्यंत आपले किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभो.ही प्रार्थना.

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 3 роки тому +6

    सु श्री रोहिणी माने
    श्रीविष्णु प्रसन्न
    आपले किर्तन अनंत युगे ऐकायला मिळावे हि ईश्वर चरणी प्रार्थना

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому

      Kirtan Kesari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishvnathsawant1131
    @vishvnathsawant1131 2 роки тому +1

    अप्रतिम माऊली. आबा सावंत कणकवली रेल्वे स्टेशन

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Рік тому +2

    खरच खुप छान आई माझा तू लाख नमस्कार ❤❤❤❤❤❤

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 Рік тому +2

    खूप छान कीर्तन.हभप ताईंचे गायन,वक्तृत्व,अदाकारी व कीर्तन प्रमाण अलौकिक.साथसंगत खासच.जय श्री शिवशंकर.

  • @shridharkulkarni9525
    @shridharkulkarni9525 3 роки тому +10

    फार सुंदर किर्तन ऐकायला मिळाले. संगीत, वक्तृत्व, पाठांतर, दाखले, आवाज व तयारी सर्व उत्तम! रोहिणी ताई तुमची अनेक किर्तने ऐकायला मिळोत. तुम्हाला दीर्घायुष्य वआरोग्य चिंतीतो.

  • @girjuba8528
    @girjuba8528 Рік тому

    रोहिणी ताई नं एक कीर्तन फारच सुंदर अप्रतिम

  • @sanjaykulthe5728
    @sanjaykulthe5728 Рік тому

    राम कृष्ण हरी ताई

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 2 роки тому +4

    आपलं किर्तनरूपी प्रबोधन फारच छान आहे.आपली वाणी खुप सुंदर आहे. असचं सादरीकरण अखंड राहो.हि सदिच्छा!.नमस्कार.

  • @raghavendradeshpande7568
    @raghavendradeshpande7568 2 роки тому +1

    तबला आणि संवादिनी संगत पण कित्ती साजेशी आहे कीर्तनाला👌👌

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 6 місяців тому

    रोहिणी ताई तुमची किर्तन सेवा खुप छान आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому +3

    🙏🙏
    जय श्रीराम, रोहिणीताईंच्या आख्यानाबद्दल शब्द कोशात शब्द अपुरे आहेत. फक्त ऐकत रहाण्याच भाग्य मिळाव, हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.क्षमस्व/धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)

  • @shivanandugalmugale4710
    @shivanandugalmugale4710 Рік тому

    अप्रतिम ताई राम कृष्णहरी 🙏🙏

  • @गुलाबरावखोबरे

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shobhamahajan3310
    @shobhamahajan3310 Рік тому

    तुम्हाला सादर प्रणाम खूप सुंदर कीर्तन.

  • @sanjayjoshi2878
    @sanjayjoshi2878 Рік тому +6

    मी माझ्या मृत्यू पत्रात लिहून ठेवी, मी मारताना हेच कीर्तन ऐकवा

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 роки тому +1

    SUNDER KIRTAN AAHE NICE ONE

  • @savlanaik6669
    @savlanaik6669 2 роки тому +1

    H. B. P. Soubhagyawati Rohini Tayee.. Apli U Tube varti aleli sagli Kirtane mi nitya aykato khup chyan awajat apan kirtan seva kartat... Apnas udand ayushya arogya labho ashi ishwar charni prarthana karto 🙏👍saprem jai sacchidanand 🌹🙏

  • @विमलघारपेंडे

    रोईनी बेटी मला तुमचे र्कितन भजन भागवत खुप छान वाटते d आवडते = माझी इच्छा खुप आहे - पुढचे जन्म तुमच्या सारकेच घेऊन येईन = ज्याती काय लिहु = तुमच्या चरनी 👣🌷कोटी कोटी 🙏🙏🙏प्रनाम माझी इच्छा देव पुरी करो हिच आग्रा ची विनंती

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 роки тому +3

    ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏
    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏

  • @bhalchandrabhave15
    @bhalchandrabhave15 3 роки тому +1

    कीर्तन खूप भावे. फारच छान

  • @raghavendradeshpande7568
    @raghavendradeshpande7568 2 роки тому +1

    सुरेख कीर्तन 👌👌.. पूर्वरंगाची छान मांडणी आणि आख्यान तर ...क्या बात!!! 👌👌👌🙏 संयोजकांचे मनःपूर्वक आभार

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +1

    रामा, कांहीं काळापूर्वी मला ही वाट माहित नव्हती. मग ती कळली. तरी असं व्यक्त होता येतं हे ही कळत नव्हतं. आणि कळल्यानंतर आज प्रथम तुम्हीं समोर आलात आणि हे गोपींचं आख्यान ऐकलं. ५/६ वेळा तरी ऐकलं. पण त्यांतल्या आनंदाची पातळी वाढतच जातेय. खूप छान, खूप गोड रामा. एकदां झरा वाहू़ं लागला, की, प्रेमसागरांत जाऊन मिळाला तरी उसळयचा थांबत नाही. तुमचं बोलणं थांबूच नये असं वाटत रहातं. कांहीं नाही. मी निःशब्द होते. धन्यवाद रामा! सगळ्यांना धन्यवाद! जय श्रीराम!

  • @geetakale2535
    @geetakale2535 2 роки тому

    खूब छान आहे भक्ति रस पुर्ण। आहे
    नमस्कार।🇮🇳🔴

  • @arvindsahasrabudhe8602
    @arvindsahasrabudhe8602 3 роки тому +1

    अतिशय उत्तम दुर्लभ श्रवणाचा आनं द मिळाला.

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 роки тому +1

    Apratim kirtan Rohini Tai aawaj surel khup sunder

  • @neelakher720
    @neelakher720 4 роки тому +4

    रोहिणीताईंचे अप्रतिम किर्तन👌👌🙏

  • @pradipjoshi721
    @pradipjoshi721 3 роки тому +1

    खुप सुंदर विवचन .सुंदर अभ्यासपूर्ण पद रचना केली आहे.

  • @neetav3085
    @neetav3085 4 роки тому +5

    खूप सुंदर !! मन भरून आले।डोळे कधी वहायला लागले कळलेच नाही। रोहिणी ताई तुम्ही मला खूप आवडलात। खूपच छान सांगितलंत।

  • @arunajoshi3822
    @arunajoshi3822 3 роки тому +2

    Taie khup khup Chhan kirtan zale . Dev tumhala dirgh aausha devo he prabhu charanèe prathana .

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому

      Peticha Aavaaj Jara Jast Watate Tymule Taicnch Aavaj Aikalya Kami Hoti 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raherkar.tapsviraj
    @raherkar.tapsviraj 3 роки тому +2

    ताई अशीच भजन भक्ति रुप किर्तन सेवा घडत राहो ही शुभेच्छा 🙏 खुप सुंदर 🙏
    देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। 🙏
    आर्त स्वर आणि आख्यान अश्रुंनी भिजवणारे असे सांगितले. 🙏 धन्यवाद 🙏 👏

  • @vrindagawas1642
    @vrindagawas1642 2 роки тому +2

    Very sweet and nice my dear sister

  • @जयराजबाबातळेगावकर

    अतिशय छान समाजाला दिशा देणारे जागृत करणारे प्रबोधन,

  • @nivruttighodake4280
    @nivruttighodake4280 Рік тому

    Junya chaliche Chan sadrikaran

  • @gorakshnathmagar8314
    @gorakshnathmagar8314 2 роки тому

    Khup chhan ! Apple yavatmalche kirtan suddha khup avadale.

  • @supriyagawali748
    @supriyagawali748 3 роки тому +3

    Khup chan Rohini Tai🙏🙏

  • @sanjayjoshi2878
    @sanjayjoshi2878 Рік тому

    मला मरताना हे कीर्तन ऐकव प्लीज

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 4 роки тому +2

    Khoopach chaan🙏🙏🙏

  • @pandurangshinde8504
    @pandurangshinde8504 3 роки тому +1

    Atishay 👌👌

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 3 роки тому

    वंदन तुम्हाला सुद्धा.

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 роки тому

    किर्तन आवडले.

  • @purushottamdharmadhikari4746
    @purushottamdharmadhikari4746 4 роки тому +2

    सुंदर सुंदर

  • @vrundaphadke2339
    @vrundaphadke2339 2 роки тому

    खूप छान

  • @bhikajisane8830
    @bhikajisane8830 3 роки тому +7

    After many many years herd keertan of h b p mane betiji. God bless her just beyond expections performance. Jai bharay

  • @prasadadelkar8899
    @prasadadelkar8899 3 роки тому

    अतिशय हृदस्पर्शी व सुश्राव्य किर्तन

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 2 роки тому +1

    नारदीय कीर्तन महोत्सव
    कधी
    आहे ते कळवणे

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 4 роки тому +2

    खूप बढीया किर्तन भक्ती काय आहे हे लक्षात येते

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 3 роки тому

    खूपच सुंदर

  • @AnandHarmalkar-wc9nx
    @AnandHarmalkar-wc9nx 6 місяців тому

    खूप छान ताई

  • @poojakorade5921
    @poojakorade5921 4 роки тому +5

    Khupch chan kirtan sadar kel ani tumcha avaj khupch aapratim ahe 🥳👏👏

  • @dhumalvijaykumar2999
    @dhumalvijaykumar2999 4 роки тому +1

    very very good & sweet kirtan

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkasle1594
    @santoshkasle1594 4 роки тому +1

    ताई साष्टांग नमस्कार

  • @prabhakarjoshi7840
    @prabhakarjoshi7840 3 роки тому

    good photography. good that you included the auidene and every aspect. Drs. Joshi, usa

  • @sagarthombare9951
    @sagarthombare9951 3 роки тому +1

    Jay sree ram

  • @dhananjaykulkarni5040
    @dhananjaykulkarni5040 4 роки тому +1

    Sundar

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 4 роки тому +1

    नारदीय किर्तन विना घेऊन सेवा करणे योग्य असेल का ।।राम कृष्ण हरी।।

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Рік тому

    माळा बुक्का हळद कुंकु पूर्वरंग चा नंतर असत
    अस मला वाटत

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 Рік тому +1

    तूम्हीच देवाचं अवतार आहात किर्तन ऐकुन डोळे पाणावले ताई हे पाठांतर ऐकुन

  • @ak_music_0712
    @ak_music_0712 3 роки тому +1

    ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का?

  • @vishvnathsawant1131
    @vishvnathsawant1131 2 роки тому

    माऊली. खुप सुंदर. फोन नंबर. मिळेल का

  • @kunalsonar123
    @kunalsonar123 4 роки тому

    🙏🙏🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 роки тому

    मुले म्हणतात गाणी खूप असतात .

  • @drakshayanighongade2244
    @drakshayanighongade2244 3 роки тому

    ताई 24 फेब्रुवारी तुमचे किर्तन प्रथम मला खूप आवडले.तुमचा मोबाईल नंबर मला मिळेल का

  • @harishwaingankar3303
    @harishwaingankar3303 3 роки тому

    Harmoniem too loud not able to listen what saying in the Kirtan

  • @bhalchandrabhave15
    @bhalchandrabhave15 3 роки тому

    कीर्तन खूपच भावल. फारच छान