कीर्तन जुगलबंदी -नमन आणि पूर्वरंग -ह. भ. प. श्री संकेत बुवा भोळे आणि ह. भ. प. श्री संदीप मांडके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • हा कार्यक्रम दिनांक ०१-०६-२०१९ ला उत्सव सभागृह कोथरुड पुणे येथे संपन्न झाला।

КОМЕНТАРІ • 37

  • @vidyapophali9459
    @vidyapophali9459 2 місяці тому +1

    दोघांची दोघांचीही जुगलबंदी अप्रतिम

  • @Shriramupasana0573
    @Shriramupasana0573 Місяць тому +1

    अप्रतिम च👌👌👌👌👏👏💐🌹🚩🚩🚩🚩🤗🤗🤗🤗🌸🌺🌺

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 23 дні тому +1

    प्रारब्ध आणि प्रयत्न दोन्ही अप्रतिम 👌👌👌🙏🙏

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 2 роки тому +3

    सुश्राव्य किर्तन, खूप खूप छान प्रारब्ध आणि प्रयत्न 🙏🏻

  • @siddharthgoregore5668
    @siddharthgoregore5668 Рік тому +1

    Great sandip mandke🙏

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 роки тому +3

    सुंदर जुगलबंदी. प्रारब्ध आणि प्रयत्न यांची उत्तम जोड.

  • @dhanashrimandke4517
    @dhanashrimandke4517 2 роки тому +2

    अप्रतिम माझ्या भावंडांनो

  • @sandhyamahurkar2456
    @sandhyamahurkar2456 10 місяців тому +1

    🙏खुप छान अप्रतिम नमस्कार गुरुजी तुमचं किर्तन ऐकुन धन्य झालो

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 3 роки тому +2

    Tal vajvanari Bacche Mandli Ekdam mast.

  • @vasantmuke3649
    @vasantmuke3649 4 роки тому +3

    I Like Kirtan Of Shri Mandke And Shri Bhole Vasant Mike Aurangabad

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 4 роки тому +2

    प्रारध्ब वप्रयत्न दोन्ही हवे किर्तन सुश्राव्य व खूप सुंदर

  • @neelakher720
    @neelakher720 5 років тому +4

    वाह, अप्रतिम।
    कीर्तन प्रारब्ध आणि प्रयत्न खूपसुंदर। विलासभाऊ धन्यवाद। 🙏🙏

  • @sunilambre4599
    @sunilambre4599 3 роки тому +1

    खूप सुंदर कीर्तन तसेच कीर्तन कार महाराज यांचे आवाज तसेच उचार स्पष्ट

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 5 місяців тому +1

    आता उत्तरार्ध पण पाठवा.ऐकायची इच्छा आहे.

    • @VilasSapre
      @VilasSapre  5 місяців тому

      ua-cam.com/video/yVOEcfrq4iE/v-deo.htmlfeature=shared

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 5 років тому +2

    जय हरी

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 роки тому +1

    Khup chhan kirtan jugalbandi.
    Naman Ani Purvarang Kirtan chhan Zale.
    Jay Jay Ram Krishna Hari.
    Jay Jay Raghuveer samarth.

  • @ramdasbaravkar3382
    @ramdasbaravkar3382 5 років тому +2

    वा रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @vaishnavidate4285
    @vaishnavidate4285 5 років тому +7

    संसार प्रारब्धाने होतो
    प्रयत्नाने परमार्थ करावे लागतो

  • @madhurivaje7792
    @madhurivaje7792 4 роки тому +1

    Madhuri Vaze
    Yacha uttararang pan prasidha kara please
    Khup chhan donhi buva

  • @vaijayantikulkarni6009
    @vaijayantikulkarni6009 4 роки тому +2

    Excellent
    Next video to be uploaded asap

  • @shelarmharajshivcharitrakar
    @shelarmharajshivcharitrakar 3 роки тому +2

    चिंतन छानच आहे, नो प्रॉब्लेम. परंतु कीर्तनाची कुठे जुगलबंदी असते का राव

  • @miteshsajekar1757
    @miteshsajekar1757 5 років тому +3

    प्रारब्ध आणि प्रयत्न दोघांची सांगड घालावी लागते

  • @ashanavalikar3194
    @ashanavalikar3194 4 роки тому +1

    Buva प्रणाम 👏👏👏

  • @milindinamdar6550
    @milindinamdar6550 4 роки тому +1

    जुगलबंदी खूपच सुंदर, उत्तर रंग अपलोड केला आहे का? कृपया सांगावे.👌👌👍

  • @shripadberde9756
    @shripadberde9756 5 років тому +3

    याचा उत्तर रंगाचापण व्हीडीओ टाकला आहात का?
    खूप छान!!

  • @prashantparvate2123
    @prashantparvate2123 5 років тому +2

    Donhi buvancha number dya 🙏🙏

  • @prashantparvate2123
    @prashantparvate2123 5 років тому

    Krupya black shels ghetaleya buvancha number dya 🙏🙏

  • @चांगदेवजीमहराज

    ऐका वेळी दोन महाराज कसे ऊभे

    • @shrinivaskajarekar2036
      @shrinivaskajarekar2036 5 років тому +1

      पूर्वी चक्री कीर्तन हा प्रकार होता...! आता जुगलबंदी हा नवीन प्रकार सुरू झाला.

    • @shrinivaskajarekar2036
      @shrinivaskajarekar2036 5 років тому

      कालानुरूप कीर्तन हा प्रकारही बदलतोय.

    • @shrinivaskajarekar2036
      @shrinivaskajarekar2036 5 років тому +1

      कीर्तनपरंपरा सुरू आहे हे महत्वाचे.

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 5 років тому +3

      हे आता नवीन नवीनच प्रकार सुरू झाले आहेत.१ दांपत्य जुगलबंदी करते त्यातल्या पुरुषाने श्री संतांना पान कट्ट्यावर अडकवलेल्या जळत्या सुंभाची उपमा दिली.संत हे जळत्या संभा सारखे असतात पाहिजे त्याने त्याच्यावर आपली बिडी सिगरेट पेटवून घ्यावी.हे मी सोलापुरातही ऐकले आहे आणि गाणगापुरातही ऐकले आहे. कोणाच्या ढंगणाला मिरच्या झोंबतील,पण जुगलबंदीही तमाशात असते ,कीर्तनात नसते. मारणाराचा हात धरता येतो,बोलणारे तोंड थोडेच धरता येते.

    • @classycontent9406
      @classycontent9406 10 місяців тому

      कोणतीही गोष्ट ही टिकवण्यासाठी ती कोणत्याही प्रकारे टिकवावी की आहे तशीच ? मी वर्षभर आंबा टिकवण्यासाठी त्याचे लोणचे घालतो, तो टिकतो पण लोणच्याच्या रूपामध्ये. उद्या मे महिन्यामध्ये आंबा उपलब्ध न झाल्यास मी म्हंटले, की मागील वर्षी घालून ठेवलेलं लोणचं आहे ते खाऊन घ्या, तर ते हास्यास्पद होईल की न होईल ? आपणच विचार करावा. शुद्ध कीर्तनात श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची आहेच. जे मुळातच सत्य, शिव, सुंदर आहे, त्याला makeup ची गरज काय ! पण समस्या ही आहे, की त्यात अलीकडे पारंगत न झाल्याने असले उद्योग करावे लागतात. ..