मराठी व्याकरण: देशी शब्द - गोष्टीच्या स्वरुपात By Yashwant Solat Sir
Вставка
- Опубліковано 6 сер 2024
- Download App Now:
bit.ly/3M8VDBA
Mob - 9763603597
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCMarathi #YashwantSolat #MayboliMarathi #marathigrammar
--------------------------------------------------------------------------------------------
================================================
आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
Facebook : www. mayboliprabodhini
Telegram : t.me/maybolimarathi
Instagram: / mayboli_marathi_
================================================
More Videos:
मराठी व्याकरण: तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का? By Yashwant Solat Sir
• मराठी व्याकरण: तुम्हां...
================================================
आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
Facebook : www. mayboliprabodhini
Telegram : t.me/maybolimarathi
Instagram: / mayboli_marathi_
================================================
सर तुमचा आवाज.... इंदोरीकर महाराज सारखा आहे...... 😃😃
😂😂
😀😀😀
Bhai.... Kharachna
Hoo😆😂
Kharo khar
लाभले आम्हास solat sir आम्हीं बोलतो मराठी..💯
सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर यशवंत सर जन्मले नसते,
तर खरचं मराठीव्याकरणाची सोपी पद्धत समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर जी तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे आज पर्यंत कधी न समजलेल्या गोष्टी मला हे तुमचे लेक्चर मी दोन वेळा बघून सगळं शिकलोय धन्यवाद सर❤🙏
पूर्ण अभ्याक्रम जर असा गोष्टीच्या स्वरूपात असता तर परत परत वाचायची गरज पण लागली नसती... खूप खूप आभारी आहोत सर आपला...😀👍
पुस्तकातून वाचल्याने एवढं कधी लक्षात राहिलं नाही जेवढं गोष्टीच्या माध्यमातून सरांनी शिकवलं...nice sir...thank you.... keep it up
मटकीला मोड नाही
आपल्या ट्रिक ला महाराष्ट्रत तोड नाही गुरु 👌👌
गुरुविण न मिळे ज्ञान ,ज्ञानाविण जगी न होई सन्मान ,जीवन भवसागर तराया , चला वंदूया गुरुराया, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️💐
मराठी व्याकरणातील...इंदोरीकर महाराज....🥰👌👌👍👍
Sir mala tumchi online class chi batch ghyachi ahe but tyat ek video fakt don vela pahta yeto asa mhantay at least 3 times tari kara sir plz! 🙏🙏
अफलातून... लाजवाब ❤ अजून काय बोलणार...salute
मस्त शिकवल सर .... आवाज तरं same to same indurikar maharaj cha avaj aahe tumcha,. काय dashing शिकवलं सर मस्त
🥰🥰🥰🥰🥰
अप्रतिम....
कॉमेंट केल्याशिवाय रहाल्या गेलं नाही सर...
खूपच छान ...
काळानुसार आणी आयोगाच्या बदलत्या patarn नुसार स्वतःला आणि आम्हाला ही अपडेट केलं ...ढोर मेहनती पासून वाचवलं...
खूपच छान सर अप्रतिम....असेच छान छान व्हिडिओ इतर भाषेचे पण टाकत रहा ....
जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत....
कारण इतर कुठला ही टाईम पास न करता डायरेक्ट विषावर बोलणं खूप कमी शिक्षक करतात .....
अप्रतिम , अत्युत्तम स्टोरी....खूपच छान
शिक्षक दिनानिमित्त मिळालेला गोड प्रसाद म्हणजे हा व्हिडिओ👌👌👍👍
Happy teacher's day sir💐💐
लईच भारी आहे . आहे राव मास्तर काय आवाज काय शिकवण एकदम ओके इंदोरिकर महाराज 😊
खूप छान सर त्याच्या अदिचा हाच देशी शब्धच व्हिडीओ पहिला होता मी आणि आज हा नवीन विडिओ पहिला मस्तच सर असेच सगळे व्हिडीओ बनवा सर स्टोरी.
मस्तच एकदम परफेक्ट लक्ष्य आहे अडीच्या व्हिडीओ मधील आणि आता परत अयकल्याने रिव्हिजन झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमच्या सरखा मास्टर आख्या महाराष्ट्र त सपड़नार नही एक no खतरा ❤❤❤❤
Khup bhary bolata sir🙏🏻
ऐसी कोई मंजिल नहीं
जहां पहुंचने का कोई
रास्ता ना हो।।❤❤❤❤😊😊
खूप मस्त सर...!!
अवघड विषयाला एकदम सोपा करणारे आपले सर्वांचे लाकडे 👉🔥 सर (आबा)🔥 ✌️ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
सर तुमचे सगळे Dream..पूर्ण होवो हिच आई जगदंबे चरणी प्रथना .. 💐💐🎂🎂💐💐👌
अत्यंत तळमळीने शिकवलं सर.... आणि देशी शब्दांचा कार्यक्रम फिटच केला डोक्यात ❤❤❤
नादच खुला !
Sir u teach in very interesting manner..... Thank you for valuable videos for us.... 😊🙏
Ashya Ajun Storya Yenar Astil.....He Tar Fakt Surwaat Aahe.....
Amchya Exam La Khup Fayda Hoil Nakkich Hyacha....Jevtana.....Gaadi Chalavtana Kiva Kadhihi Headphone Kaanat Taakun Fakt Aikat Basaycha....Ek No Fayda Hoil....
3-4 Da Aikla Ki Saglya Goshti Clear Houn Jatat.....100% Fayda Ghya Hya Content Cha.....Thank You Sirji 🙏🙏
बाब्या, ही ही ही, अय अय, पुटे हो दुसरे मास्तर हे शिकवण कमी न बडबडच लई करतात, अन आम्हालाच प्रश्न विचारतात,
Sir apan खूपच छान शिकवता , अड पण येत नाही व्हिडिओ bagtana. खूपच छान
एकदाच पाहिलं, pn कधी विसरणार नाही, खूप खूप धन्यवाद sir ..👍👍👍👍nice ,सहज लक्षात राहील अस अध्यापन आहे तुमचं
सर खूप दिवसा नंतर... तुमचे श्रीमुख दर्शन झाले... खूप छान वाटले... आपला आवाज ऐकून... मास्तर 💐💐💐👍
ऐकले किती पाहिले किती पण तुमच्यासारखे नाही sir 1 no sirji
Sir class kadhi ghenar ahe
UA-cam la kdhi yenar
मास्तर एक नंबर.....आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
sir tumch shikavan kharach khup chaan aahe tumhi jo hi topic shikvtat to sarvanna samjave asha paddatine shikvatat kharach khup sir baghitle but tumchasarkh agidi sopya paddatine samjun sangnare tumhich
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मास्तर
खूपच छान सरजी🎉🎉
खूपच छान प्रकारे शिकवला देशी शब्द हा टॉपिक... सलाम सर तुमच्या कर्तुत्वाला
सर खूप छान आणि खूप कमी वेळेत जास्त माहिती दिलीत याबद्धल आपले आभार
खूप मुलांना याचा फायदा जहाला आणि होईल
आणि आजुन पुढील शब्द सिद्दी चे व्हिडिओ टाकलं ..ही अपेक्षा
👌👌👌👌 लय भारी सर गोष्ट - देशी शेब्द पाटच झाले सर -🙏 जसा काय - पिचेर चालु आहे सर सेम तसाच हि गोष्ट🙏🙏🙏🙏👌👌👌
One and Only Solat Sir ....bs nam kafii hai❣️
सर हे शब्द मरेपर्यंत कधीच विसरणार आहे 👍🏻
Thank you sir मला वाटते देशी शब्दचा video मी बगितला आहे चुकणार नाही सर
सर मराठी व्याकरणाचे बादशाह आहेत तुम्ही. धन्यवाद सर
Yekch number sa🥰👌👍
Thank u sirji.. 😊
खूप छान शिकवीण्याची पद्धत... अप्रतिम 🙏🏿
Real Indurikar maharaj good sir..
Ek number sir.......lagech lakshat rahil tumche logic👍👍
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर जी🎉🎆🌻💐🎇
स्वतःच व्यासपीठ ..अभिनंदन ।।💐💐
महाराज जय हरी 🙏
Ekdam kadak story ahe sir lay bhari
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर, गुरुवर्य
Nice sir
अप्रतिम देशी विडिओ.....तोडच नाही.....👌👌
स्पर्धा परिक्षेचे इंदौरिकर महाराज 🎉❤
Ekdam kadak teaching sir ....salute
मराठी व्याकरणाचे इंदुरीकर .....
Super sar khup chan shivakle tumhi aabhari aaahe
एकच नंबर लेक्चर सर ❤
Khatarnaak sijiiii superb 😎😎😎
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर...💐💐
Khup mast trick ahe sir asa lecture nahi pahila mi super sir 🙏🙏🙏
Really mind blowing sir...🥰🥰🙏
सर खूप छान शिकवता आमच्या सारख्या ग्रामीण भागातील मुलांना त्याचा खूप फायदा होतो
खूप भारी सर मनापासून धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏
एकदम कडक sir ji
Sir khup khup chhan story 👍👍🙏🙏
Khup veles sirch kela sir vidio pn sapdla nhi...thanku sir
खुप छान सर👌अप्रतिम
वाह .....गज़ब ❤....
Sir ekdam perfect dokyat jatat...
एक अप्रतिम व्यक्तीमहत्त्व ❣️❣️📚📚📚
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर...
खूप छान सर
तत्सम तदभव चा पण व्हिडिओ टाका सर ❤❤❤❤❤❤
Great sirji 👍
सर जी एकदम कडक..........👌👌
Waah maharaj 🔥
अप्रतिम गुरुजी👌👌
अप्रतिम.
Sir khupch chhan..100%lakshat rahile
Sir tumhi khup chan shikvita
Please tumche videos youtube la takat Java
Tumchi shikvinyachi paddhat khup chan ahe
Ekda pahile ki direct dokyat fit houn jatay 😊
Please tumche videos discontinue karu naka..
Only brand
Sir tumachya teachingk chi tecnica chann/best aahe
अप्रतिम 👌👌👌👌
Apratim lecture sir,👌👌👌👌👌👌👌 happy teachers day 💥💥
धन्यवाद सर🙏🙏 एकच नंबर🙏 मस्त शिकवल सर जय हिंद🙏🇮🇳
अप्रतिम 😊
Superrrr....se upperrrrr...... Sir ji👌🙏 .
Ekach number sir..
दर्जा 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम छान शिकवता सर तुम्ही 🙏🙏🙏🙏❤❤
Khup chan lakshat rahilya deshi shabdanchi story
Lay bahri sir.. 👌👌👌👌👌
लाखात एक ⭐️❤️
लय भारी सर
गुरू खूपच सुंदर पद्धतीने शिकवले
अप्रतिम सर
खूप छान सर
काय वाजवलं.... मजा आली❤
Khup chan....
खूप सुंदर ❤️❤️❤️❤️❤️
No 1 सर 👌
Khupach chhan sir ata he shabd visarnach kathin ahe