तुळशीत दिवा लावण्याची व तुळशी पूजेची योग्य पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • प्रत्येक वास्तूमध्ये तुळशीवृंदावन असणे हे वास्तूतील पावित्र्याचे व वास्तूतील ऊर्जेचे लक्षण मानले गेले आहेत. त्यामुळे ज्या वास्तूत तुळशी नाही ती वास्तू कळत-नकळत शापित होते असे म्हणतात आणि म्हणून भारतीय हिंदू धर्मशास्त्रानुसार व आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक घरांमध्ये फ्लॅट असला तरी तुळशीची कुंडी अगर तुळशीचे वृंदावन ठेवणे आवश्यक आहे . या तुळशी ची पूजा कशी करायची तुळशीला दिवा उदबत्ती कशी लावायची याची शास्त्रशुद्ध पद्धत कशी आहे हे सांगणारा हा व्हिडिओ.

КОМЕНТАРІ • 902

  • @vandantekade1907
    @vandantekade1907 3 роки тому +12

    शास्त्रानुसार रविवारी तुलासिपुजा वर्ज्य
    आहे का? रोज तुळसिपुजा वारकरी संप्रदाय च आहे . यु tub vr स्कंदपुराण दाखले देऊन
    सांगितले आहे.रविवारी तुळसी पूजा करावी की नाही.कृपया मार्गदर्शन करावे.

    • @harshalvraut9960
      @harshalvraut9960 2 роки тому +1

      Nahi. Karan Ravivari Tulsi Puja karne varjit aahe.. aani Ravivari Tulsi Mata la Pani hi vahu naye..

  • @dnyaneshwarshelake320
    @dnyaneshwarshelake320 Рік тому +1

    ऊं नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @shitalghorpade5286
    @shitalghorpade5286 3 роки тому

    खूप खुप छान माहिती दिली 🙏l🙏

  • @sindhupawar211
    @sindhupawar211 3 роки тому

    खूप छान सर🙏🙏

  • @sawpnalipilane4731
    @sawpnalipilane4731 3 роки тому +13

    सुदर पण स्रियांनी तुलशीचे पान का तोडू नये कारण

  • @shraddhabhosale6816
    @shraddhabhosale6816 3 роки тому +1

    Om Sai Ram 🙏

  • @sudhakardhande5776
    @sudhakardhande5776 3 роки тому +2

    आभारी आहोत

  • @sanvin15
    @sanvin15 2 роки тому

    Mala sakali vel nasto, pan संध्याकाळी नक्की लावते

  • @girishpatil257
    @girishpatil257 3 роки тому

    Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌😀😀

  • @venkatesh5958
    @venkatesh5958 3 роки тому +1

    Khup chane 👌dhanyavad sir🙇

  • @shitalshindhe8494
    @shitalshindhe8494 3 роки тому

    Om Sai Ram khup Chaan Mahiti Dili Sir Thanks

  • @vinitakulkarni5726
    @vinitakulkarni5726 3 роки тому +5

    नायऋत्या दिशेला मेन दरवाजा आहे आणि पूर्वेकडे उघडतो काय करावे लागेल

  • @kishortoraskar6539
    @kishortoraskar6539 3 роки тому

    Anand Sir... Khup chan Sir
    Sir Ek Video Kapur Var Bhanva Na
    Kapur Che Kay Fhayde Ahe Te

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 2 роки тому +6

    काही गोष्टी संस्काराने वारसाने पुढे पोहोचल्या पाहिजेत खूप छान सर

  • @sulbhashitole3284
    @sulbhashitole3284 3 роки тому +3

    तुळशी पानतोडणयासाठी पुरुष माणूस बाहेर गेले असतील तर काय करायचे

    • @pallavipatil1853
      @pallavipatil1853 3 роки тому

      एक तर त्यांची वाटपहाने किंवा बाहेरुन विकत आणयची.

  • @priyakhadye2116
    @priyakhadye2116 3 роки тому +6

    Ladies ne tulashichi pane todu naye ho gosht mala patat nahi....ladies nehami tulashila pani ghalave diva lavava tichi pooja karavi sarv ladies ne karave pan tulashichi pane matra purushane todavi...patal nahi mala....soory bhau

    • @vidyaghate520
      @vidyaghate520 3 роки тому

      शर आला तो धवून आला काळ

  • @kalpanatupe543
    @kalpanatupe543 Рік тому +1

    तुपाचा दिवा लावावा की तेलाचा?की कोणताही चालेल?फोटोत फुलवात दिसतेय म्हणजे तुपाचा लावलाय पण तुम्ही तेलाचा सांगताय! नक्कीच मार्गदर्शन करावे!

  • @amitbhondave678
    @amitbhondave678 2 роки тому

    नैऋत्यकोपरयतमुख्यदरवाजाआहेप

  • @Yoshree19
    @Yoshree19 3 роки тому +4

    सर, तुळशीचे पान चावून खाऊ नये. त्यात थोडे पाऱ्याचे प्रमाण असते. चावून खाल्ल्याने त्याचा परिणाम दातांवर होतो. म्हणून ते जिभेवर ठेऊन गिळून टाकावे.

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 3 роки тому

      हो, बरोबर आहे. मी पण हीच माहिती मिळाली आहे. पान फक्त गिळावे

  • @kadam12
    @kadam12 Рік тому +1

    मी दररोज पहाटे बृम्ह मुहुर्तावर ऊठून तिन वाजता वाजता ऊठतो.प्रथम आसणात बसून ईश्वरी चिंतन व नंतर प्राणायम योगा करुन पाचच्या अगोदर स्नानादी कार्यक्रम ऊरकुन मग तुळशी जवळ दिवा लाऊन दररोज 5 प्रदक्षिणाघालून आपण सांगितले मंत्र जम करत असतो. ईश्वराने अजून नियम मोडू दिला नाही. हिच देवाची कृपा. माझं वय 72 चालू आहे. मला हे स्वताच प्रशिद्ध करायच नव्हतं पण आपला विडिओ पाहता पाहता श
    तुळशी देवी बध्दल आपण जे सांगितले ते फार योग्य आहे .कृष्ण कनैया या जिवा कडून हे सर्व काही करवून घेत आहे. त्याची कृपा. तुळशी देवची कृपा.‌‌.....रामकृष्णहरी सर. ...

  • @kimjinisha5060
    @kimjinisha5060 3 роки тому +3

    खूप छान सांगीतले आहे ही भावना आणि खूप छान विचार आणि तुळशी बद्दलची माहिती

  • @liveliferangoli5950
    @liveliferangoli5950 3 роки тому +7

    Thanks for sharing 👍🙏 nice share

  • @omkaratole4537
    @omkaratole4537 3 роки тому +15

    हो सर हे खरंच आहे.खुप छान माहिती सांगितली सर .

  • @sanjanametri7579
    @sanjanametri7579 11 місяців тому +1

    Sir mi kup divsanpasun tumla search krt hote mi lahan panipasun tumche radio varil anandi vastu ikt hote amchi mummy tumche calender anane sgle tips follow krychi ani mi mazya ghrat pn tumche tips follow kru icchite...thank god tumche channel milal❤

  • @nikhilvharage2831
    @nikhilvharage2831 3 роки тому +14

    सर मला घरात स्वामींचा फोटो हाॅल मध्ये लावायचा आहे तो कोणत्या दिशेला लावावा

  • @chayapatil2408
    @chayapatil2408 3 роки тому +6

    खूप छान माहिती दिली सर

  • @vanmaladhage7726
    @vanmaladhage7726 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिली तुम्ही सर

    • @crkulkarni1494
      @crkulkarni1494 3 роки тому

      छान माहिती दिलीत सर तुम्ही आभारी आहे

  • @vishwasgaonkar5584
    @vishwasgaonkar5584 10 місяців тому +1

    तुळशी समोर दीवा / पणती, चि कुठच्या साईटला जोत असावी.

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 7 місяців тому

      शक्यतो उजव्या बाजूला लावावा

  • @snehalparsekar5481
    @snehalparsekar5481 3 роки тому +6

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    सर माझी सासूबाई सांगते की तुळशीला हळदकुंकू लावू नको तुळशीवृंदावनला लाव काय करावे कृपया सांगा

  • @rajashritopkar3677
    @rajashritopkar3677 Рік тому +1

    Tulshila pradakshina kiti ghalavya

  • @snehalmarathe8723
    @snehalmarathe8723 3 роки тому +6

    खरंच आहे तुमचे म्हणणे
    काही रिती रिवाज काही व्यक्तींना माहिती नसतात

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 3 роки тому

    तुळसी वाढी साठी मंजिऱ्या कापण्याचा सल्ला दिला जातो. तसे करणे योग्य आहे का विशेषतः स्त्रियांनी....

  • @yogitadeshmukh320
    @yogitadeshmukh320 3 роки тому +5

    𝙆𝙝𝙪𝙥 𝙨𝙪𝙣𝙙𝙖𝙧 𝙢𝙖𝙝𝙞𝙩𝙞 dilit🙏

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 3 роки тому +5

    Waa sir

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 3 роки тому +1

    गुरुजी श्रावण महिन्यातला पहिला सोमवार संध्याकाळी साडेसातची वेळ होती त्या वेळेला आमचा देवघरातील नारळ जेवढ्या स्पीड ना हल्ला तेवढ्याच स्पीडने शांत झाला याचा काय अर्थ असावा मी तुम्हाला विनंती करते काय याचे उत्तर लवकरात लवकर पाठवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏 माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 роки тому

      एवढ्यावर सांगणे अवघड आहे

    • @savitabadhe7105
      @savitabadhe7105 3 роки тому

      पण गुरुजी माझ्या मनाला खुप खंत वाटत आहे नेमक माझ्याकडून काही चूक झाली का काय ते काहीच मला कळत नाही काहीतरी विचार करावे आणि मला उत्तर द्यावे हीच माझी नम्र विनंती माझा साष्टांग नमस्कार गुरुजी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏💐💐🌹

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 роки тому

      @@savitabadhe7105 मला वाटते योगायोगाने असे होऊ शकते किंवा नारळ आणि तांब्या यामध्ये काही अन बॅलन्स झाले असावे असे वारंवार झाले तर मात्र मला संपर्क करा

  • @arunpatil4225
    @arunpatil4225 3 роки тому +7

    खूप छान माहिती दिली आहे. माहिती दिल्या बध्दल आपले आभारी आहे. व आपणास धन्यवाद.
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому

    सर कुंडीत पुजे साठी तुळशी लावली आहे . ईतर तुळशी चहा मध्ये टाकायला लावलेल्या आहेत . तुम्ही उत्तर का देत नाही मराठीत उत्तर दिले तर आम्हाला वाचायला मिळतील .

  • @komalborchate3660
    @komalborchate3660 3 роки тому +5

    🙏धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे तुम्ही 🙏

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 2 місяці тому

    कृष्णाला तुळशी पाने वाहण्यासाठी मी स्वतः रोज पाने आणि मंजुळा बऱ्याच वर्षांपासून तोडत आहे. पुजाही करते आहे. त्यामुळे लिंगभेद मनावर घेत नाही आणि खरं तर त्याचे शास्त्र ही माहित नाही. सेवा हा भाव मनात ठेवुन आजपर्यंत सुरू आहे. त्यात बदल करने कितपत योग्य ठरेल याचे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 🙏

  • @sheetalpatne4395
    @sheetalpatne4395 3 роки тому +3

    Ho sir aapli Sanskrit aapnach japayla havi👍🌷

  • @ramwaghmare1024
    @ramwaghmare1024 2 місяці тому

    सर घरआमधे प्रवेश करत अस्ताना tulas डाव्यआ हताला असवी का उजव्या हताला असावी ती माहिती पाहिजे प्लीज

  • @laxmipai5321
    @laxmipai5321 3 роки тому +3

    🙏🙏🙏

  • @tanvisankpal2815
    @tanvisankpal2815 Рік тому

    आदीपासून तुळशीवर हनुमानाचे पुर्वला फोटो आहे काय करावे.

  • @vasantabhagat5576
    @vasantabhagat5576 3 роки тому +4

    नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती सगता मला ऐक विचारायचं आहे मी गभगवत ऐकताना महाराजांनी सांगितले की ऐकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीला हात लावायचा नाही याबद्दल अधिक सांगा

  • @yogitasurwase4516
    @yogitasurwase4516 3 роки тому +4

    सर नमस्कार माझी तुळशी कुंडीत आहे तर तुळशी ला प्रदक्षिणा घालता येत नाही तर मी सोता भोवती प्रदक्षिणा घातल्या तर चालत का

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 2 роки тому

    Om sai ram sar mi एक प्रश्न विचारला होता त्याच उत्तर मिळालं नाही माझ्या मुलाच्या कुडली बाबत होता

  • @hemayoutube8739
    @hemayoutube8739 3 роки тому +4

    Sir amchya ghar paschim mukhi tenament Ahe tar mala tulsi vrindavan kontya material cha thevayacha te tya baddal thodi information dya na sir please

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 2 роки тому

    दिवा लावतांना खाली अक्षता ठेवावी ,पण रोज नविन अक्षता ठेवाव्यात का? आदल्या दिवशीच्या अक्षतांच काय कराव?
    आमच्या घराच्या hall ची खिडकि दक्षिणेला आहे तर तिथे तुळशिची कुंडी ठेवावी का?कारण दक्षिणेस तुळस ठेऊ नये अस म्हणतात.

  • @vaishalikatkar6876
    @vaishalikatkar6876 3 роки тому +10

    धन्यवाद सर, छान माहिती दिली 🙏🙏

    • @footgamegamer9665
      @footgamegamer9665 3 роки тому

      Sunder mahiti dilit dhanaywad sir kundit tuls tikat nasel tar kay karave. Tulsi vrudawan madhil mati badalali pahije ka.

    • @jivanborade1511
      @jivanborade1511 3 роки тому

      D .

  • @ranjanapatil6651
    @ranjanapatil6651 3 роки тому +2

    मी रोज संध्याकाळी तुळशीपुढे तूपाचा दिवा लावते.दिवा तूपाचा की तेलाचा ला‌वावा?

  • @mr.mhatre3581
    @mr.mhatre3581 3 роки тому +3

    Thank you sir

  • @vaishalivishalkulkarni1799
    @vaishalivishalkulkarni1799 2 роки тому

    सर खरच खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही.
    माझ्याकडे तुळशी वृंदावन करायला जागा नाही मी ती कुंडीत लावलेली आहे तर दिवा मी पाटावर लावला तर चालेल का.

  • @pravinwairkar982
    @pravinwairkar982 3 роки тому +4

    धन्यवाद। सर,खूपच मौल्यवान माहिती दिली.🙏🙏

  • @ishakulkarni6835
    @ishakulkarni6835 Рік тому

    सर मला एक विचारायच आहे मी माझ्याघरी म्हणजे सासरी. रोज पुजा करते अगदी न चुकता पण जेव्हा माहेरी जाते तेव्हा पुजा करायच कंटाळा यतो माझे वडील वयस्कर आहेत ते नेहमी म्हणतात तु आलीस तर करपुजा पण मला कंटाळा येतो मग मझी टाळाटाळ सुरु होते हे अस का मला तिकडेही पुजा का करू नाही वाटत अणी हे अस होऊ नये म्हणुन काय करू मी

  • @madhavitalnikar4475
    @madhavitalnikar4475 3 роки тому +4

    आपल्या संस्कृती तील खूप महत्वाची आणि उपयोगी माहिती मिळाली, धन्यवाद👍🙏

  • @रामकृष्णलहामगे-झ3ठ

    तुळशी वृंदावन घरा बाहेर पडताना कोणत्या बाजुने आसावे

  • @satishtiwaskar9424
    @satishtiwaskar9424 3 роки тому +5

    🙏sir फ्लॅटमध्ये दारा समोर तुळस ठेवली तर , आणि तिथे दिवा लावावा का

  • @snehalkavathekar9941
    @snehalkavathekar9941 3 роки тому +1

    Mazya kade 14 tulsi ahet me as medicinal plant manun me jast pasand karate tila

  • @hemlatadeshpande1817
    @hemlatadeshpande1817 3 роки тому +4

    🌺🙏🙏🙏🌺

  • @geetapatil1519
    @geetapatil1519 5 місяців тому

    श्री गुरुदेव तुळशी जवळ सरसोचा तेलाचा दिवा लावणे योग्य आहे का

  • @arunthete5466
    @arunthete5466 3 роки тому +19

    सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे तुळशी वृंदावन बदल धन्यवाद सर

  • @ronakMahajan-m4h
    @ronakMahajan-m4h 11 місяців тому

    तुलसी वृंदावन संगमरवरी चालत का सर। कृपया मार्गदर्शन करावे

  • @vrishalikhedkar7232
    @vrishalikhedkar7232 3 роки тому +13

    Thank you so much sir 🙏

    • @madhurijadhav5499
      @madhurijadhav5499 3 роки тому

      Sundarc

    • @mangalamadhware4941
      @mangalamadhware4941 3 роки тому

      तुळशी बद्दल ची माहिती आवडली मी रोज तुळशीला पाणी घालते

    • @kavitapatil8650
      @kavitapatil8650 2 роки тому

      खुप छान माहीती दीली धन्यवाद

  • @amitbhondave678
    @amitbhondave678 2 роки тому

    पक्षिदिशेलाकिचनआहेपॅटशिषटिमॢआहेकायकरावे

  • @supriyadengale5266
    @supriyadengale5266 3 роки тому +5

    Very good information sir🙏🙏

  • @kumarjagtap1231
    @kumarjagtap1231 10 місяців тому

    वाळलेली तुळस लहान लाकूड घेऊन ते बांधून तुपाचा दिवा देवापुढे लावला तर चालतो का

  • @aniruddha992299
    @aniruddha992299 3 роки тому +3

    खूपच उपयुक्त माहिती आहे आता च्या नवीन पिढी चे अज्ञान आहे ईश्वर सगळया ना चांगली बुद्धी देवो हीच प्रार्थना श्री स्वा मी समथ॔

  • @deepadhamankar5569
    @deepadhamankar5569 2 роки тому

    पुरूष घरातनसेल वआजुबाजुलाही नसेलतर काय करावे

  • @pradipparange357
    @pradipparange357 3 роки тому +4

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @sunitawagh72
    @sunitawagh72 3 роки тому

    बायकांनी तुळसी ची पाने का तोडू‌ नयेत त्याची माहिती सांगावी

  • @masterking7040
    @masterking7040 3 роки тому +1

    Good

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 3 роки тому +17

    सर खूपच सुंदर माहिती दिली. परंतु मला एक विचाराचे आहे की दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी ते काय करावे?आणि रोज नवीन तांदूळ दिव्याच्या खाली ठेवावे का?कृपया मार्गदर्शन करावे.

  • @reshmabhandare1065
    @reshmabhandare1065 3 роки тому +2

    Sir माझ्या सुनेचे मुंबईत छोटे से हॉटेल आहे. पण दुसऱ्याला फक्त दोन हजाराच्या कॅश येते. चांगलं होण्यासाठी काय करावे लागेल. हॉटेल मध्ये प्रवेश करताना तोंड दक्षिणेला उत्तरेला आहे

  • @minaadavani6897
    @minaadavani6897 3 роки тому +5

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्ही!👍🙏🙏🙏

  • @rekhakhedgikar2435
    @rekhakhedgikar2435 Рік тому

    Sir tulsi sukanyache Karan Kay asu shakte 2 Tym lavlo changlech hote agodar sir please kalava

  • @sangitabhavar6423
    @sangitabhavar6423 3 роки тому +5

    Thank you so much sir
    Very very important & very nice imformation👍🙏🙏🙏

  • @kamakshirathodkamakshirath6848

    मी तुळशी वृंदावन समोर दिव lavte

  • @pratikshashirke7219
    @pratikshashirke7219 3 роки тому +3

    Mala tulashi puja karayala khup avadathe pan amacaya sasubaina te avadat nahe mala gupchup chorun puja karala lagate😭😭😭😭 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @padmakamble624
      @padmakamble624 3 роки тому

      गुरूजी तुळशी मातेच्या पूजेबद्दल व उपयोगाची चांगली माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद !जय जय राम कृष्ण हरी !

  • @meghahatkar8392
    @meghahatkar8392 3 роки тому +3

    Mast mast Mahiti,🙏🙏

  • @gaurisawant9745
    @gaurisawant9745 3 роки тому

    तुलसीची पाने स्त्रियांनी का तोडू नये.

  • @nilimaadavalkar2369
    @nilimaadavalkar2369 3 роки тому +8

    सर माझ्या घरी मी नेहमी तुळशी माते समोर सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करते आम्ही सर्व बैठकीला जातो आमच्या सद्गुरुनी तुळसी मातेची पुजा नेहमी करावी सांगितली आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @madhavsatphale1918
    @madhavsatphale1918 3 роки тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @swatidaphalapurkar748
    @swatidaphalapurkar748 3 роки тому +4

    खूप छान माहिती आहे. धन्यवाद सर.

  • @balasahebbhoknal6135
    @balasahebbhoknal6135 Рік тому

    दिवा लावण्याची देवळी कोणत्या दिशेने असावी

  • @kirishnajadhav409
    @kirishnajadhav409 3 роки тому +7

    धन्यवाद सर,छान माहिती दिली🙏🏼🙏🏼

  • @meenakshibhuse6613
    @meenakshibhuse6613 Рік тому +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @prathmeshpatil4732
    @prathmeshpatil4732 3 роки тому +3

    Mahilani ka todu naye tulsi patra krupaya mahiti sanga sir

  • @ashushinde9525
    @ashushinde9525 Рік тому

    Chan
    Sir mi aplyala dindarshiketil datt guru mhaiti babat ek durusti suchavali hoti tumchya office la call karun pan tyachi kahi rpaly nahi ala

  • @deepalipatil3346
    @deepalipatil3346 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिली गुरूजी अशीच माहिती देत चला🙏🙏🌹

  • @aartivaidya887
    @aartivaidya887 2 роки тому

    Khooop sunder Dada.. pan mazhakade mi roj Pooja karte tyamule pooje nantar tulasi la Namaskar karte aani mi asa ikala hota ki bayakana tulasi chi Pana todayachi nastat pan jar todayache asel tar chala tulasi mate tula ram bolawatat kiwa krushna bolawatat asa sangun todane. Tasech jar Tulasi kahi machine jagate ti kayam nasty asa Astana chandichi tulasi lawtat. Asa chalata ka

  • @PriyankaPatil-uf5nk
    @PriyankaPatil-uf5nk 3 роки тому +3

    खुप छान माहिती सांगितली सर तुम्ही मला हिच माहिती पाहीजे होती

  • @shitalpatilgulve2889
    @shitalpatilgulve2889 6 місяців тому

    First floor wr aapn rahat asu tr tulas kothe thewawi aani tulas thevanyasathi yogya disha konti

  • @Skyguru009
    @Skyguru009 3 роки тому +3

    Aum sairam thanks for gd information about tulsimata.

  • @anuragmalianuragmali3567
    @anuragmalianuragmali3567 3 роки тому

    Pn lahan mulgi gharat alsyavr tine tulas pan todle tr chalel ka?guruji

  • @shrutiingale486
    @shrutiingale486 3 роки тому +8

    Thank you Sir 🙏

  • @sampadadeshpande6846
    @sampadadeshpande6846 2 роки тому +1

    Haydadaverygoodtulcipuja

  • @nandinimhase5245
    @nandinimhase5245 3 роки тому +4

    अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती दिली सर

  • @xpratikgaming7260
    @xpratikgaming7260 3 роки тому +1

    Hi

  • @anjalipujare1026
    @anjalipujare1026 3 роки тому +4

    आभारी सर उत्कृष्ट माहिती

  • @kavitasenthilkumar9528
    @kavitasenthilkumar9528 Рік тому

    Aplya devgharat jar Mangal kalash asla tar margshish mahinyat to kalash thevaycha ka. Pls sanga